कांदा रोप फवारणी 2023 | kanda rop favarni | कांदा रोप मर होणे | कांदा रोप पिवळे पडणे | Milind bhor

  Рет қаралды 14,256

Milind Bhor

Milind Bhor

Күн бұрын

#कांदा_रोप_फवारणी
#kanda_lagwad
#milind_bhor
कांदा रोपवाटिका
pyaj ki kheti
pavsali kanda lagwad
pavsali kanda rop
कांदा रोप मर होणे
कांदा रोप पिवळे पडणे उपाय
कांदा रोप शेंडे पिवळे पडणे
kanda rope karpa
kanda rop shende pivale
kanda rop favarni
onion seed
kanda lagwad
kanda rop pivale padne
kanda rop mar hone
कांदा लागवड
कांदा बियाणे
कांदा
onion
onion farming
milind bhor youtube channel
milind bhore youtube channel
Milind bhor kanda

Пікірлер: 8
@user-sf6rk6cy7u
@user-sf6rk6cy7u 5 күн бұрын
भाऊ माझं रोप वरून शेंडे पिवळे झाले आहे नविन जमीन आहे आणि रोप 30दिवसाचे M45 मारलं बुरशीनाशक तरीपण काय फरक नाही
@SachinPawar-nj7yd
@SachinPawar-nj7yd 10 ай бұрын
मिलिंद भाऊ माझे रोप 25 दिवसा चे झाले आहे ते पिवळे पडत आहे व मरत आहे रोडोमिल गोल्ड व कराटे किती प्रमाणात घ्यावे ते सांगा लवकर कळवा
@MilindBhor
@MilindBhor 10 ай бұрын
1 पुडी रेडोमिल घ्या करते 20 ml टॉनिक घ्या 25 मिली
@VishalPatil-548
@VishalPatil-548 9 ай бұрын
गोल व टरगा सुपर या तणनाशकाची फवारणी केली त्याच्यासोबत झिंक घेतले परंतु रोप पिवळे पडले व त्या अवकाळी पावसामुळे पिवळेपणा आला आहे त्याच्यावर उपाय सांगा मिलिंद दादा
@sureshchaure88
@sureshchaure88 Жыл бұрын
मिलिंद दादा पावसाळा रोप टाकले आहे तर पिवळे पडत आहे तर कोणते औषध वापरावे
@rahulzope4240
@rahulzope4240 Жыл бұрын
Copper oxychloride
@SHRIKANT158
@SHRIKANT158 9 ай бұрын
१३ दीवसापुर्वी कांदा पेरणी केली आहे , तर आत्ता ढगाळ वातावरण तर साफ बुरशीनाकची फवारणी केली तर चालेल का ?
@umeshbijwe9889
@umeshbijwe9889 Ай бұрын
Con.na pahije
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44