केंद्र सरकारचा कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आल्यावर भावावर परिणाम होणार का ?

  Рет қаралды 38,410

Majha Baliraja

Majha Baliraja

Күн бұрын

केंद्र सरकारचा कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आल्यावर भावावर परिणाम होणार का ?
‪@MajhaBaliraja‬
कांदा बाजार भाव माहिती
प्याज भाव जाणकारी
onion rate information
#kandabajarbhavtoday #pyajbhav #कांदा_बाजार_भाव

Пікірлер: 108
@ravindrajadhav441
@ravindrajadhav441 24 күн бұрын
बफर स्टॉक कमी आहे,, त्यात घोटाळा जास्त आहे,, एवढा काही परिणाम नाही होणार,,, शेतकऱ्यांनी आवक थोडी कमी करावी,,,
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 24 күн бұрын
नाफेडचा माल आणून पुरवठा खूप वाढेल असं काही नाही पण नाफेडचे पिल्लू सोडून 12-15 दिवस भाव पाडण्यासाठी सरकारचे विकृत डावपेच असतात .
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
😉 बरोबर
@khanderaodeore9490
@khanderaodeore9490 24 күн бұрын
सरकारने जर त्यांचा कांदा बाहेर काढला तर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त फटका बसणार हे सरकारला माहीत आहे, म्हणून या धास्तीने सरकार सध्या तरी आपला बंफर स्टॉक बाजारात उतरवणार नाही असे मला वाटते 🙏🙏
@sanjayfunde4530
@sanjayfunde4530 24 күн бұрын
नाफेडकडे फक्त चिगळ्या शिल्लक आहेत त्या पण सडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये
@user-ty4oh7yq1s
@user-ty4oh7yq1s 24 күн бұрын
@@sanjayfunde4530ती चिंगळी सोडून गेली
@tanishkpatidar7370
@tanishkpatidar7370 24 күн бұрын
सर मैं खुद भाजपा से हूं मगर सरकार बफर स्टाक लाती है मार्केट में तो अपने शेतकरी माल रोक ले पहले सरकार को बेचने दो ताकि उन्हें भी शगुन मिल सके
@sambhajiwakhare6428
@sambhajiwakhare6428 24 күн бұрын
सरकारने बफर स्टॉक बाजारात आणल्यानंतर चार दिवस शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणायचं नाही चार दिवसा नंतर परत थोडा थोडा कांदा विकायचा कांद्याचे बाजार पडणारच नाही
@sameervadje4033
@sameervadje4033 24 күн бұрын
सरकारने 5000 कांदा झाल्यावरती आपला बफर स्टॉक मार्केटमध्ये आणावा तोही मार्केट 5000 प्रतिक्विंटल मेंटेन ठेवूनच मार्केटमध्ये आणावा मार्केट कमी होत असेल तर थांबून घ्यावे सरकारने व तरीही खाली येत असेल तर सबसिडी द्यावे शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांचे मालाचे भरपूर नुकसान झालेले आहे
@rajukale8783
@rajukale8783 24 күн бұрын
माझा विश्वास म्हणजे माझा बळीराजा चैनल 🚩🙏राम राम सर🚩
@mauliwaje6180
@mauliwaje6180 24 күн бұрын
शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेला कांदा पुरान तर यांचा भ्रटाचराचा कांदा काय पुरनार तरी शेतकरी भावांनो गोंधळुन जावु नका आवक वाढवु नका
@pandurangpange1799
@pandurangpange1799 24 күн бұрын
👍👍
@panditahire16
@panditahire16 24 күн бұрын
शेतकऱ्याने इतका कांदा कमावलेला होता तो शिल्लक नाही आणि यांनी भ्रष्टाचार करून घेतलेला कांदा किती पुरणार आहे घाबरू नका पावसाने सगळीकडे थैमान घातलेले आहे कांदे टप्प्याटप्प्याने विका
@sambhajishinde5930
@sambhajishinde5930 21 күн бұрын
कर्नाटकचा कांदा कोणत्या महिन्यात मार्केटला येतो व या वर्षी कर्नाटकच्या कांद्याची परिस्थिती काय आहे या विषयी माहिती द्यावी
@girdhardeshmukh3171
@girdhardeshmukh3171 24 күн бұрын
नफेड कडे जास्तीत जास्त 2 लाख टन कांदा असेल.तर हा कांदा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील बाजारात चार ते सहा दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे भावावर परिणाम होणार नाही.शेतकर्यांनी घाबरून जाऊ नये.कारण आता जवळपास शेतकऱ्याकडे देखील अत्यंत कमी स्टॉक आहे.
@samadhankunde12
@samadhankunde12 24 күн бұрын
2/3 लाख टन जरी खरेदी केला असेल सरकारने तरी मला अस वाटत ऑल इंडिया मध्ये दररोज 70ते80 हजार टन कांदा मार्केट मध्ये येतो जातो मग तो कांदा खूप काही नाहीय कारण की फक्त काल एकट्या लासलगाव मार्केट मध्येच 1 हजार टन + कांदा होता😅
@वाल्मिकयशवंतरूकारीरूकारी
@वाल्मिकयशवंतरूकारीरूकारी 24 күн бұрын
सत्य बातमीपत्र फक्त माझा बळीराजा ❤
@gorakhkardel3772
@gorakhkardel3772 24 күн бұрын
अजून दिवाळी पर्यन लाल कांदा यत नाही😊 तोपर्यत बफर स्टॉक पुरेल काय? मग सरकार😅 काय करील ?
@user-zu8cp3xe8k
@user-zu8cp3xe8k 24 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर 💐
@ashokmore5022
@ashokmore5022 24 күн бұрын
❤❤ जय श्री राम ❤❤ खुप खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद ❤
@RajaramBahiram-op8sj
@RajaramBahiram-op8sj 24 күн бұрын
धन्यवाद सर बातमी दिलयाबदल
@user-iq8ib5hd9g
@user-iq8ib5hd9g 24 күн бұрын
आमचे कांदे सम्पले आहे.
@prakashgovil5363
@prakashgovil5363 24 күн бұрын
आवक कमी ठेवावी शेतकऱ्यांनी
@shubhamni9690
@shubhamni9690 24 күн бұрын
खुप छान सर
@rajaramamate2219
@rajaramamate2219 24 күн бұрын
राम राम सर
@ravipawar2894
@ravipawar2894 24 күн бұрын
बंफर घोटाळा झालेला आहे बंफर स्टाँक कमी आहे
@nitinsonawane840
@nitinsonawane840 24 күн бұрын
South made kay paristiti ahe mahiti dya sir
@user-ty4oh7yq1s
@user-ty4oh7yq1s 24 күн бұрын
नाफेडचा कांदा थोडा आहे तेवढा तर महाराष्ट्राची रोजची अवक आहे
@pradeeppawar9443
@pradeeppawar9443 24 күн бұрын
एकदम बरोबर माहिती धन्यवाद सर
@DnyaneshwarThorve-xq9wn
@DnyaneshwarThorve-xq9wn 24 күн бұрын
सरकार काडे बफर स्टॉक आहे का पण नक्कीच आणी असला तर तो सुरक्षित आहे का
@BhavraoPawar-iz2uw
@BhavraoPawar-iz2uw 24 күн бұрын
Thank ❤❤❤❤❤
@HaribhauBarkale
@HaribhauBarkale 24 күн бұрын
कांदा जर एवढा जीवनावश्यक असेल त्यापेक्षा औषधही जास्त जीवनावश्यक आहे त्याचाही बफर स्टॉक सरकारने करावा व त्याच्या किमती कमी कराव्यात
@santoshkale8464
@santoshkale8464 24 күн бұрын
यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त आहे म्हणून नविन कांदा कमी आहे सरकारचा कांदा १% आहे शेतकर्यांनी घाबरून जाऊ नये
@kailaspawar4647
@kailaspawar4647 24 күн бұрын
शेतकरी जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी या सरकारी बाबूनी कांद्याची घेतली असेल का , मग तो कांदा कसा असेल हे लक्षात घ्या . ऐवढे करून सरकार ने काही कारस्थान केलेच तर , विधानसभा समोर आहे . त्यांना तिथंच कात्रजचा घाट दाखवून देऊ
@eknathsomase178
@eknathsomase178 24 күн бұрын
रामराम सर🙏
@HIMMATKHAIRNAR-kr4gg
@HIMMATKHAIRNAR-kr4gg 24 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
जय हरी
@dipaktirse2015
@dipaktirse2015 24 күн бұрын
राम कृष्णा हरी
@gajananapophale2758
@gajananapophale2758 24 күн бұрын
काहीच घाबरू नये बाजारात आवक वाढविण्यासाठी या सगळ्या बातम्या पेरल्या जात आहे तेव्हा आवक वाढवु नये
@SambhajiBangar-hy3tc
@SambhajiBangar-hy3tc 24 күн бұрын
🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
जय हरी
@vilashwayse6014
@vilashwayse6014 24 күн бұрын
राम कृष्ण हरी
@sambhajighodechor9115
@sambhajighodechor9115 24 күн бұрын
Good morning sir
@vijayshelar5231
@vijayshelar5231 24 күн бұрын
Good morning sir❤
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
Good morning
@ManojPawar-jg2uh
@ManojPawar-jg2uh 24 күн бұрын
Nashik madhe godame rikami aahe
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 24 күн бұрын
दरावर काहीच परिणाम होणार नाही.
@AkanthDarkunde
@AkanthDarkunde 24 күн бұрын
शेतकऱ्यांचा माल खराब झाला आहे तर नांफेड एन सि सी एफ चा माल खराब झाला नाही असं आहे का
@DujfhdJdjfjd
@DujfhdJdjfjd 24 күн бұрын
धन्यवाद सर बंपर स्टॉक फक्त कागदा वर तर नाही ना प्रश्न पडतो कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकार ला आपयेश आले आहे शेतकर्याच्या जवळील कांदा बाजारात नाही आणला तर किती दिवस ग्राहाकांची भक भागेल हा महत्वाचा मुदद वाटतो यावर आपले मत काय धन्यवाद सध्या शिवजन्म भर्मी जुन्नर पुणे मधील कांदा उत्पादक शेतकर्यांचा स्टॉक आहे शिवजन्म मधील शेतकरी सरकारच्या ध्येय धोरणा बाबत सर्तक आहे धन्यवाद आसे वाटते.
@pravinmurade7560
@pravinmurade7560 24 күн бұрын
जय श्री राम 🚩🚩
@Atulchavan-sc4gq
@Atulchavan-sc4gq 24 күн бұрын
Ram Ram 😮
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
राम राम
@ganeshdeore3089
@ganeshdeore3089 24 күн бұрын
एकट्या नाशिक जिल्हातून दररोज अंदाजे 25000 टन कांदा विकला जातोय. म्हणजे नाफेड कडे सध्याच्या आवकेच्या तुलनेत 15 दिवसाचा कांदा असेल
@ganeshtambhare8258
@ganeshtambhare8258 24 күн бұрын
एक दिवस पुरेल इतका साठा असेल फक्त बोबटा जास्त आहे काही फरक पडणार नाही
@Bharatgawali1234
@Bharatgawali1234 24 күн бұрын
Ram Ram sar🎉
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
राम राम
@khanderaodeore9490
@khanderaodeore9490 24 күн бұрын
शुभ सकाळ सर🙏
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
Good morning
@SandipSurase-v6w
@SandipSurase-v6w 24 күн бұрын
देशाचा रोजचा वपर kiti hoto
@user-zu8cp3xe8k
@user-zu8cp3xe8k 24 күн бұрын
कांद्याची आवक शेतकऱ्यांनी कमी केली
@kundanpatil6960
@kundanpatil6960 24 күн бұрын
Avak control madhe thevane shetkari hach motha paryay ahe
@shivajigaikwad550
@shivajigaikwad550 24 күн бұрын
राम राम
@vijayparve1187
@vijayparve1187 24 күн бұрын
Good morning
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
Good morning
@kailaspawar4647
@kailaspawar4647 24 күн бұрын
काही नाही त्यांच्याकडे , उगाचच अवसान दाखवत आहे .
@ashokthakare123
@ashokthakare123 24 күн бұрын
नाफेड बफर स्टॉक फक्त कागदावरच आहे
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 24 күн бұрын
काही ही फरक पडत नाही
@annathorat4697
@annathorat4697 24 күн бұрын
माल लयीत कमी आहे यावर्षी
@pradeepgund2413
@pradeepgund2413 24 күн бұрын
सरकारने त्यांचा कांदा बाजारात आणला तर सरकारला विधानसभेतून बाहेर काढू 😅
@babasahebunde7007
@babasahebunde7007 24 күн бұрын
2.2 gonya kai nya
@ramdasshinde7498
@ramdasshinde7498 24 күн бұрын
Sarkar ne buffer stock market Madhya anava mag shetkari Bagha tumhara vidhansabha nivadnukit dhul charto abaki bar sirf 50
@namo4816
@namo4816 24 күн бұрын
Sarkar kade kanda nay rahila fakth afva ahe
@bharatshelke5034
@bharatshelke5034 24 күн бұрын
सरकार भाव पाडणार नक्की
@sandipkurumkar677
@sandipkurumkar677 24 күн бұрын
नाफेडकडे एक लाख ते दीड लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त कांदा नाही
@balmukunddangi6038
@balmukunddangi6038 24 күн бұрын
इसके ऊपर आप एक हिंदी में भी वीडियो बनाकर डालें जो आपके बाहर से चैनल देख रहे हैं उनको भी तो पता चले
@amolkane3282
@amolkane3282 24 күн бұрын
Fast comment
@nitinkasar4957
@nitinkasar4957 24 күн бұрын
फसवण्यात येते
@eknathmore6441
@eknathmore6441 24 күн бұрын
सरकारने कांदा फूकट वाटावा
@dipakshinde8460
@dipakshinde8460 24 күн бұрын
महाराष्ट्रातील बफर स्टोक हा बाहेरील राज्यांत विकणार आहे असे काहींचे म्हणणे आहे!!!!मध्यप्रदेश, गुहाटी, लखनौ, चेन्नई, या ठिकाणी.
@parasramkahate7803
@parasramkahate7803 24 күн бұрын
Nahi padnar
@user-os6ys5bw6j
@user-os6ys5bw6j 24 күн бұрын
Sar Deepak Chauhan Na Phone Karun conference Vargiya
@Tatya-q5g
@Tatya-q5g 20 күн бұрын
हा क्वाल खोटा आहे
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 20 күн бұрын
छान आपल्या सारखे वक्तिमत्व खूपच कमी पाहायला मिळतात
@saireddy3087
@saireddy3087 24 күн бұрын
Sir translate in Telugu
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
ప్రభుత్వ ఉల్లి సమృద్ధిగా లేకపోవడం మరియు కొంతమేరకు దిగజారి ఉండవచ్చు కాబట్టి ప్రభుత్వ ఉల్లి బఫర్ స్టాక్ గురించి ఆందోళన చెందాల్సిన అవసరం లేదు.
@sanjayfunde4530
@sanjayfunde4530 24 күн бұрын
नाफेडकडे फक्त चिगळ्या शिल्लक आहेत त्या पण सडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये
@वाल्मिकयशवंतरूकारीरूकारी
@वाल्मिकयशवंतरूकारीरूकारी 24 күн бұрын
सत्य बातमीपत्र फक्त माझा बळीराजा ❤
@ramchandrawalke8314
@ramchandrawalke8314 24 күн бұрын
Good morning sir
@hanmantnarbat371
@hanmantnarbat371 24 күн бұрын
राम राम सर
@sanjayshendage8200
@sanjayshendage8200 24 күн бұрын
Good morning sir ❤
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
Good morning
@amolkane3282
@amolkane3282 24 күн бұрын
Ram Ram sir
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
राम राम
@HappyHikingTrail-ks3tg
@HappyHikingTrail-ks3tg 24 күн бұрын
राम राम
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
राम राम
@dineshkapadnis9192
@dineshkapadnis9192 24 күн бұрын
राम राम सर
@srichainrambabaksk7815
@srichainrambabaksk7815 24 күн бұрын
Good morning sir
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
Good morning
@namdevgadge
@namdevgadge 24 күн бұрын
Good morning sir
@MajhaBaliraja
@MajhaBaliraja 24 күн бұрын
Good morning
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 106 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 192 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 106 МЛН