खूपच सुंदर आवाज. गायत्री शेलार भावी सुपर स्टार . कुठल्याही गाण्याची सुरुवात अतिशय सुंदर
@shamsunderghadge73226 ай бұрын
हृदयस्पर्शी , विलक्षण गायन व वादन . सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन .🌹🌹😊
@nikhiljadhav27666 ай бұрын
ऐकतच राहावंसं वाटत खुप छान आवाज आहे गायत्री ताईंचा त्याचबरोबर सर्व वादक वृंद पण छान आहे.❤❤
@VikasAvhad-tu5id5 ай бұрын
😮P
@atulgaikwad93727 ай бұрын
अप्रतिम ❤ गायत्री ताईंचा आवाज ऐकला की मनाला वेगळ्याच प्रकारची शांती भेटते ❤
@mohannawale14822 ай бұрын
वा गोड काय आवाज कोकीळा
@hanumantgade20146 ай бұрын
अप्रतिम 👍👍👌👌
@avinashsabaleofficail88867 ай бұрын
स्वप्नील भाऊ & सागर भाऊ असल्यावर नाद च नाही करायचा❤❤❤
@ganeshkhandagale49517 ай бұрын
खुप सुंदर आवाज.स्वप्नील दादा ऐक उत्कृष्ट ढोलकी वादक आहेत.आणि खुप चांगले गायक
@PramodKarde7 ай бұрын
छान वाजली ढोलकी दादा
@namdevkamble-iv9ziАй бұрын
अप्रतिम जबरंदस्त आवाज .आ नदांचा. बाळ काय जागा घेतली
@nileshsapakal41686 ай бұрын
खुप छान ढोलकी एक नंबर
@thakaresantosh24377 ай бұрын
खुप सुंदर अवाजात सादर केली आहे गवलन अप्रतिम आवाज👍👌
@BharatSapkal-ie7hi4 ай бұрын
अप्रतिम ढोलकी वाजवली आहे ❤
@vishalkharade86785 ай бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे .आणि तुमच्या आवाजामुळे आज बऱ्याच लोकांना गवळण ऐकावी वाटते .हीच आपल्या मराठी भाषेची संपती आहे आणि ती तुम्ही जपली त्याबद्दल मी तुमचा मनापासून अभिनंदन करतो .अशीच आपल्या मराठी गवळणी ची तुम्ही शोभा वाढवावी ..तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@eknathghodekar52476 ай бұрын
Tai tumhi आवाजाच्या जादुगार आहेत.तुमचा आवाज किती ही वेळा ऐकला तरी सतत ऐकत राहावे असे वाटते. खूपच गोड गाता तुम्ही.
@mahadevjadhav28706 ай бұрын
Khup Chan tai gayan dholki sudhaa khup Chan vajavli
@ajaykamble53907 ай бұрын
खूपच सुंदर आवाज आहे ताई ❤❤❤
@anilzombade1917 ай бұрын
Ohhh kya baat he ekdam sundar apratim kadak
@krushnagavali125 ай бұрын
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे दीदी साहेबा
@dnyandevugale27 ай бұрын
खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
@harichandrapatole71566 ай бұрын
Very nice voice ❤
@rambhaukaldate35626 ай бұрын
Ase kalakar pahijet 1 number,kadak,naad khula
@sampatpachundkar88864 ай бұрын
अप्रतिम गायन ❤
@Vasantkendre-un7cf6 ай бұрын
अप्रतिम आवाज ताई तुमचा
@tr.marutiphalke45466 ай бұрын
गोड गळ्याची गायिका..गायत्री ताई!!ग्रेट!!
@shivajipatil9905 ай бұрын
गायन कोकीळा महाराष्ट्र गाजवणारी वाघीण ❤❤
@SANJAY_KAMBLEyt6 ай бұрын
एक नंबर एकदम झकास सुपर डुपर लय भारी अप्रतिम आवाज अप्रतिम संगीत ❤
@santoshparkhe58246 ай бұрын
Very nice 🎉🎉
@niteendeshpande81796 ай бұрын
Khoop sunder awaj ahe.
@maheshmahadik-g5t5 ай бұрын
खूप छान 👌
@meenachavan61415 ай бұрын
खरच खुप च छान❤❤❤❤
@रामू-न1थ5 ай бұрын
❤खुपच सुंदर आवाज आहे.
@chakradharpatil36926 ай бұрын
taai Pahili comment tumhala keli yekach no avaj ahe chan gavlan gaile tumhi
Aawaj lay bhari tai..aani dholaki pan apratim..aankhin काहीतरी शुद्धता असली पाहिजे sadrikarnamadhe....
@Rokstigaming7 ай бұрын
0:48 ❤ reaction
@masterrohitsalve9167 ай бұрын
nice
@swargandharvproduction82917 ай бұрын
1nmbar
@jotibakurade59446 ай бұрын
ताई अभंग म्हणते का ?
@gayatrishelar6 ай бұрын
Ho
@roshanjakhal5007 ай бұрын
❤❤🎉
@kailasshinde55017 ай бұрын
😊❤
@sitaramrandive4217 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤😊
@pramodjadhav35515 ай бұрын
याचा गाणे किंवा गवळणीला टीव्ही शो वाले म्हणजे, कोण होणार सुपर स्टार, सां रे ग म प वाले अति शहाणपणा करून असच पाहिजे सुरु खाली पाहिजे वरती पाहिजे बोलून अक्कल पाजरतील,