कॅन्सर रुग्णांसाठी वरदान असलेलं Indrayani Hospital कसं उभं राहिलं? Dr. Sanjay Deshmukh

  Рет қаралды 7,045

Indrayani Hospital and Cancer Institute

Indrayani Hospital and Cancer Institute

Күн бұрын

Пікірлер: 33
@VishalRaykar-q8i
@VishalRaykar-q8i 19 күн бұрын
सलाम आहे तुमच्या कार्याला dr साहेब..... हॉस्पिटल चा संपूर्ण स्टाफ खूप सहकार्य करतात. खूप खूप आभार 🙏
@उज्ज्वलाधुमाळ
@उज्ज्वलाधुमाळ 14 күн бұрын
खुप छान.. माझे उपचार इथेच सुरु आहेत मनापासून आभार डॉ. देशमुख सरांचे 😊
@satishtamhane7760
@satishtamhane7760 Ай бұрын
🙏🙏
@subhashnaik7088
@subhashnaik7088 4 ай бұрын
सुंदर माहिती संजयनी शून्यातून हे निर्माण केले आहे त्या बद्दल संजयचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा , गरीब व नडलेल्या कडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना सर्वतो परी मदत करण्याचे कार्य केलेल्या त्यांच्या आईवडिलांचा आदर्श ठेऊन त्यांच्या कुटूंबातील सर्वजण हा वारसा पुढे नेत आहेत त्या बद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@bharaticharekar6068
@bharaticharekar6068 4 ай бұрын
अगदी खरे आहे तुमच्या मताशी मी सहमत आहे.त्याःचे आई वडील मोठे भाऊ भावजय बहिण सगळ्या कुटुंबानी जणू काय सगळ्यांना निरपेक्ष भावनेने मदत करण्याचा निश्चय केलाय.असेच चांगले कार्य करण्या साठी अनेक शुभेच्छा
@karmacharimitra1453
@karmacharimitra1453 4 ай бұрын
डॅा. देशमुख व श्री. देशपांडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन. 👍👍👍🙏🙏
@SunilShirole-s4f
@SunilShirole-s4f 4 ай бұрын
🚩 स्वामी समर्थ 🚩 डाॅ. देशमुख श्री. देशपांडे प्रामाणिक इच्छा शक्ती स्वार्था पेक्षा समाजाचे काय देण लागतो ह्या विचारा ने हाती घेतलेल काम इंद्रायणी काठी होण्याकरीता ज्ञानोबा तुकोबा नीं आशिर्वाद देऊन ते तुमच्या सारख्या सज्जन गृहस्था न कडुन घेतले. आपल्या हातुन अशीच समाजाची सेवा होण्यासाठी माऊली तुम्हाला ताकद देवो आपल्या पुढील कार्याला मनःपुर्वक शुभेच्छा 👌🏻👌🏻👍🏻🙏
@shankarkumbhar249
@shankarkumbhar249 4 ай бұрын
🚩 धन्यवाद डॉ साहेब अशीच सेवा गोरगरिबांना द्यावी परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. आपली भरभराटी होईल. 💐🙏🏻🚩
@govindabhoite6575
@govindabhoite6575 4 ай бұрын
मला ह्या हॉस्पिटल चा गेली दिड वर्ष झाले अनुभव आहे..., खूप चांगल्या पद्धतीने पेशंट ची काळजी घेतात.., व सुख सुविधा पण खूप छान आहे..., आमचं ऑपरेशन पासुन तर केमो.. रेडीयशन.. आणि आता फक्त दर 3 माही चेकअप असतो..., ह्या ठिकाण चा स्टाप पण कधी कोण्या पेशंट चा कंटाळा करत नाही..., फक्त पेशंट जास्त असल्या मुळे या ठिकाणी वेळ जातो.., पण ईलाज मात्र 101% मिळतो..., आज आमचे पेशंट एकदम ठीक आहे.., इंद्र्यानी हॉस्पिटल चे आणि टीम चे मी मनापासुन ❤आभार मानतो धन्यवाद...,
@NileshBhosale-v6e
@NileshBhosale-v6e 3 ай бұрын
Sarkari hospital aahe ka
@abhijitpatil9519
@abhijitpatil9519 4 ай бұрын
मी हे स्वतः बघीतल आहे आणि ख़रच लोकाना याचा फ़ायदा होतोंय
@SUMIT_HINGANE_23
@SUMIT_HINGANE_23 4 ай бұрын
Excellent 👍
@rajendrajadhav6613
@rajendrajadhav6613 4 ай бұрын
आपल्या प्रयत्नांना स्वामी चां आशिर्वाद ❤🎉
@bharaticharekar6068
@bharaticharekar6068 4 ай бұрын
Really great God bless you Dr Deshmukha
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 3 ай бұрын
khup mahan kam karat aahat
@varshadatye4721
@varshadatye4721 4 ай бұрын
अतिशय मोलाचे काम करताहेत मुकुंद देशपांडे आणि डॉ देशमुख
@magnusrealty3373
@magnusrealty3373 4 ай бұрын
You and Dr. Deshmukh have done a great service to mankind by setting up this hospital, Mukund! Must have taken a lot of courage and belief to get the project up and running!
@rachnakamerkar843
@rachnakamerkar843 4 ай бұрын
At a times bit difficult yet vey satisfying journey Dr Deshmukh and Mr Mukund I believe. I know Dr Deshmukh as a great dr as well as great human being. मिळालेल्या संधीचे सोने करणे ह्यालाच म्हणत असावे.
@gaurikailasjyotishsansthap1809
@gaurikailasjyotishsansthap1809 4 ай бұрын
खूप मस्त आणि आज लोकांसाठी खूप काम करणारे हॉस्पिटल आहे.
@drgholap9452
@drgholap9452 4 ай бұрын
noble intention and dedication of your team made this possible! hats off!
@thearmy3481
@thearmy3481 4 ай бұрын
Really very great 👍🏻
@vishalshakti663
@vishalshakti663 4 ай бұрын
👍👍👍 Khup Khup Mothi Seva
@charusheeladeshpande3717
@charusheeladeshpande3717 4 ай бұрын
Excellent work
@pallavideokar6730
@pallavideokar6730 4 ай бұрын
Khupch chan.
@grishmabalugade9718
@grishmabalugade9718 4 ай бұрын
खूप छान
@vijayredkar6672
@vijayredkar6672 Ай бұрын
Aalandi Near Dnyaneshwar Maharaj Temple PUNE MAHARASHTRA.
@indumatiwaghmare2900
@indumatiwaghmare2900 3 ай бұрын
Kindly let us know where is this hopital please mention place
@IndrayaniHospital
@IndrayaniHospital Ай бұрын
CONTACT US Shree Narsimha Saraswati Medical Foundation, Indrayani Hospital & Cancer Institute Alandi-Chakan Road, Alandi Devachi, Tal - Khed, Dist.- Pune, 412105 +91-8805442020 +91-7020111430 +91-7020048015 info@indrayanicancerhospital.in
@BeingVinodAura
@BeingVinodAura Ай бұрын
सर, या हॉस्पिटल मधे पॅनक्रियाटीक कॅन्सर ट्रीटमेंट होते का?
@chanchalr2848
@chanchalr2848 4 ай бұрын
सर माझा भाऊ 54...longe कॅन्सर,, 4 th satage.... किमो, रेडियेश सर्व ट्रीटमेंट झाल्या.. पण पूर्णपणे बरा झाला नाही अजून 😢Plz त्यासाठी कोणती मदत करू शकाल
@NileshBhosale-v6e
@NileshBhosale-v6e 3 ай бұрын
Sarkari hospital aahe ka khajgi hospital aahe.
@IndrayaniHospital
@IndrayaniHospital 3 ай бұрын
खाजगी हाॅस्पिटल आहे.
@vijayredkar6672
@vijayredkar6672 Ай бұрын
पण सरकारी योजने अंतर्गत पेशन्ट चे बिल भरले जाते. फक्तं साधारण 10 टक्के आपल्याला खर्च येतो. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ऑपरेशन , केमोथेरपी , रेडिएशन. इत्यादी सर्व मोफत होते. गरीब कॅन्सर रुग्णांसाठी अतिशय चांगले हॉस्पिटल आहे.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
मुलगी होणं गुन्हा?  | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
जोश Talks मराठी
Рет қаралды 1,8 МЛН