माणुसकीचे दर्शन, देव गरजू गरीब लोकांना मोफत उपचार देणार्यांना जास्त आयुष्य व सुख देवो.🙏
@sanjaychaudjari1845 Жыл бұрын
लोकांनी अशा ठीकाणी दान करावै जीथे लोकांना मोफत शिक्षण व मोफत ईलाज मीळतो
@sm...3765 Жыл бұрын
Ho na he bc dagdachya dewala lakho daan kartat
@rohitdahndekar8527 Жыл бұрын
@darshandangre4607 Жыл бұрын
Yes boss I like it
@arvindmashalkar8358 Жыл бұрын
@@sm...3765 इथे दन करावे हे चांगले आहे पण मंदिरात दान नाही केले तर आरक्षित भिकाऱ्याला भिक कशी मिळणार.
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
@@sm...3765tumha bhimtyanna sgl fukal mandirat dan krnaryanmule ch milt bar ka
@Pubglover-sg8ke Жыл бұрын
आमच्या महाराष्ट्रात मेलेले पेशंट जिवंत करून दाखवता.फक्त बिल वसूल करण्यापूरते...बिल वसूल झालं की लगेच म्रूत घोषित करतात..धन्यवाद
@aratipatil4610 Жыл бұрын
नक्की सर्व डॅा साहेबांना सलाम 🌹🙏💧🌳
@jaydevthakur5204 Жыл бұрын
खूप छान उपयुक्त हॉस्पिटल बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपण जी बहुमूल्य माहिती दिलीत ती सुद्धा आपल्या हातून नकळत जन्सेवेचे कार्य घडत आहे अशीच माहिती वेगवेगळ्या विषयावर आयोजित करण्यात यावी धन्यवाद
@chhayaaderao2578 ай бұрын
टाटा हाॅस्पिटल अतिशय चांगले आहे , व पुर्ण मोफत उपचार होतात व येण्याजाण्याचा खर्च पण मिळतो
@pra12898 ай бұрын
Tata hospital kuthe aahe
@SumitTajne-zx9ll7 ай бұрын
TATA POWER brand 🎉🎉
@Reshu-dh6le4 ай бұрын
Ho mi pan tichun treatment ghtle
@DyneshwarHipparkar-pw8fw2 ай бұрын
टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार लवकर होत नाही आणी तिथे फुकट काहीच होत नाही आम्ही तिथे जाऊन आलो आमचा पेशंट टाटा हॉस्पिटलमध्ये लवकर उपचार भेटला नाही म्हणून आमचा पेशंट गेला आहे
@KritikaR.waghmare2 ай бұрын
Kuthe ahe he
@ssvlogs9343 Жыл бұрын
वास्तविक पाहता असे हॉस्पिटल आणि तशी सुविधा ग्रामीण भागातील लोकांना पूरक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहे , मंदीर बांधण्यात अमाप पैसा खर्च करण्यापेक्षा दवाखाने बांधण्यात करावा....
@poojagulve8811 Жыл бұрын
Barobar aahe,👍👍
@sarikashuka4986 Жыл бұрын
आला का नसलेल ज्ञान पाजलायला । मंदिर नको। जिथं तिथं बांधलेल्या मजारी, दर्गे मशिदी चालतात। ईश्वराकडून सगळं फुकटात निर्लज्जपणे घेऊन देवाचा द्वेष करणारेच कॅन्सरग्रस्त होतात
@Shivshakti07-mapa Жыл бұрын
Agdi khar
@suvarnakadam2273 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@Sourabh_81 Жыл бұрын
Kittyek hospital mandir Swatah chalvtat free madhe. Ani mandir kahi govt bandun det nahi ulat govt mandir kadun tax ghet aste. Ani tya tax madhun kadachit tumche govt schemes free madhe chaltat ase samja.
@udaysingvalvi2409Күн бұрын
हे हास्पीटल बघून खुप आनंद वाटले माझ्या मते हेच खरे देव आहे जे माणसाला मोफत ईलाज होतो म्हणून अशा हास्पीटलला दान केले पाहिजे मंदिरात न जाता अशा दवान्यात भेट देणे व दान केलेले बरे होईल
@रामकदम-ड5घ Жыл бұрын
अशा प्रकारच्या हॉस्पिटलची प्रत्येक जिल्ह्यात एक तरी व्यवस्था केली पाहिजे हे महत्त्वाचे.. असे मला वाटते
@haridasmasram5991 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन 🌹🙏🌹
@vilashatkar1276 Жыл бұрын
agdi barobar bolle sir 😊
@prakashbenere4939 Жыл бұрын
2019/2020सालचा माझा अनुभव खूप वाईट आला टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परल मधला खुप वाईट खुप वाईट
@SantosDage Жыл бұрын
Kamal ahe dr.chi aashi dawakhane pratek talukyala pahije khedyatil garib lokana fayadha hoeal thanku oll dr. Sir
@geetamhaske-pw7kg Жыл бұрын
गरीब लोक येउ शकत नाही सर नगपुरला हा दवाखाना ठेवा सर उपकार होतील चांगल काम करत आहात धनयवाद
@Sandipgedam-i8s7 ай бұрын
Hi
@spdesigns8933 Жыл бұрын
My Experience Regarding Tata Hospital is Excellent....Free Treatment with excellent Care
@ganpatikadam2387 Жыл бұрын
आशा प्रकारची हाॅस्पिटलं प्रत्येक राज्यात आणि 100 किलोमीटरवर झाली पाहिजेत.
@shailendradamle3068 Жыл бұрын
धन्यवाद sirji खूप महत्त्वाची माहिती आपण सांगितली आहे गरजू ना नक्कीच उपयोग होईल.
@nirmalakanadebaviskar3982 Жыл бұрын
खुप च महत्वाची माहिती दिली सगळे हाँस्पिटल चा पत्ता दिला तर बरं होईल शोधायला सोपे जाईल
@vijayayre2888 ай бұрын
Great…खुपच गरज आहे अशा हाॅस्पिटलची ❤
@bharatgundre97962 күн бұрын
सर्व संपुर्ण देशात सगळे दवखाने आणि मेडिकल मुफ्त झाले पाहिजेत
@kavitaambekar4406 Жыл бұрын
चांगली ऊपयुक्त माहिती..धन्यवाद🙏
@padmaakarrmokar4618 Жыл бұрын
God bless them all for their noble deed!
@anilchavan4317 Жыл бұрын
कुटला गॉड
@padmaakarrmokar4618 Жыл бұрын
In which ever they believe in
@kiranlad8621 Жыл бұрын
@@anilchavan4317 छान प्रश्न विचारला
@madhuhonrao9623 Жыл бұрын
May God Bless you for giving Free hospitals information and to those Hospital's all doctors who r treating patients Free of Cost...🙏👩⚕️
@SAGARPATILARTS-l2c8 ай бұрын
Bhagwaan aise hospital ko khup tarakki de de🙏🙏 Paiso ka uttam istmaal jaroorat mand ki jaan bachana aur khana dena hi ho sakta hai.
@vinodkotnake6935 Жыл бұрын
ग्रेट जॉब सर हॉस्पिटल बद्दल माहिती दिल्या बद्दल खूप छान व्हिडिओ
@niileashk73726 ай бұрын
Whaaa apratim sankalp ....hatts off to all those who r helping knowing n unknowingly...
माझी मुलगी रेटिंना प्रॉब्लेम्स आहे डोळ्यांसाठी मोफत उपचार पद्धती कुठे आहे..
@patil0123 Жыл бұрын
@@gunvantamisal4770 H V Desai हॉस्पिटल, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे. चांगले हॉस्पिटल आहे. फी आहे पण खाजगी हॉस्पिटल पेक्षा कमी आहे. सरकारी योजनेतून सुद्धा येथे उपचार होतात काही ऑपरेशन वगैरे सांगितले तर. इन्शुरन्स पॉलिसी असेल तर अजून चांगलं. डॉक्टर हुशार आहेत, योग्य निदान सांगतील.🙏
@prshanttarate8789 Жыл бұрын
@@patil0123 भाऊ मला कानाचे आॅपरशेन करायचे आहे. कमी खर्चात कोठे होईल आॅपरेशन पुण्यात. तुमच्या माहितीनुसार. एखादा चांगला दवाखाना आहे का.
@patil0123 Жыл бұрын
@@prshanttarate8789 डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड येथे जाऊन बघा. कमी खर्चात तपासणी व ऑपरेशन होईल. पण एका फेरीत काहीच नाही होणार, ४-५ वेळेला तपासणी साठी जावे लागेल.
@YogeshShelkhe9 күн бұрын
🎉🎉❤ good nice supar beutiful mm❤😊
@MathsforScience Жыл бұрын
1. Guru hari krish hospital, bhagawan nagar, delhi (for kidney treatment) 2. Tata memorial hospital, Mumbai (for cancer) 3. Guru ke langer eye hospital Chandigarh 4. Sri saty sai sanjeevani hospital, New Raipur (for children heart treatment) 5. Shree saibaba hospital Bengaluru (for brain treatment) 🙏🏻🙏🏻🙏🏻
@hemalataramineni2757 Жыл бұрын
TATA free naahi
@surajmhatre8613 Жыл бұрын
टाटा हॉस्पिटल फ्री नाही
@h_the_devil_gaming3879 Жыл бұрын
Tata hospital free nahi
@ravindrajadhav8772 Жыл бұрын
Hospitl cha no send kra
@Jchjjkkk7 ай бұрын
असे रूग्णालय प्रत्येक जिल्ह्यात तयार करणं हि आधुनिक तंत्रज्ञानाची व काळाची मुलभूत नितांत गरज आहे!!!
@RajuTambekar Жыл бұрын
धन्यवाद बरीच उपयूक्त माहीती दिली Medical insurance बाबत माहीती द्याल .
@sarangdhande91078 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 😊
@KishorIngle-z2r8 ай бұрын
हॉस्पिटल बद्दल खूप छान माहिती दिली
@dattatrayaingle2782 Жыл бұрын
खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
@gurupadswami1280 Жыл бұрын
अर्धवट माहीती देऊनका हास्पीटल भेट देऊन व्हिडीओ करा..
@shabbirkhan6381 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा ।
@subashsoni3459 Жыл бұрын
खुप छान माहीती आहे मेडीकल इन्शुअरन्स विषयी माहिती हवी
@warankarvlogs Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती. Thumbnail ला तर दहा पैकी दहा गुण दिले पाहिजे. पण बर्यापैकी मोफत याचा अर्थ नाही कळला.
@shubhamshinde5410 Жыл бұрын
असं हाॅस्पीटल प्रत्येक जिल्ह्यात असायला हवं कारनं एखादा गरीब असला तर त्यानं कसं जावं एवढ्या दुर🙏
@SantosDage Жыл бұрын
Wa supar aashya dr. 1000yrs umar lag jao........
@tilakmandaogade8621 Жыл бұрын
लोकांनी अशा ठिकाणी सढळ हाताने दान करावे.
@snehalpradhan3505 Жыл бұрын
खूप बरे होईल जर ह्या त्याची हॉस्पिटलचा पत्ता दिलास खूप बरे
@kumudinimogrelia9186 Жыл бұрын
Pratyaksh khare hospaital dakhvale aste tar bare zale aste forigner ka dakhvata
@satishrekhi Жыл бұрын
देवाला दानं देण्याऐवजी या हाॅस्पिटल ला मदत अवश्य करा 🎉🎉🎉🎉
वार्षिक 6 हजार इन्शुरन्स हप्ता असणारे मेडिकल पॉलिसी माहिती हवी आहे
@ShamMarkande-kp1iz Жыл бұрын
आपल्या राज्यामध्ये शिर्डी मध्येच गरिबासाठी मोफत शस्त्रक्रिया व माफक दरात उपचार केले जातात महाराष्ट्र मध्ये आणखीन चार पाच शेगाव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अक्कलकोट पंढरपूर या ठिकानी हॉस्पिटल निर्माण पाहिजेत या सर्व हॉस्पिटल वर शिर्डीच्या हॉस्पिटल प्रमाणे कारभार चालला पाहिजे
@creatoehandle7 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 💐💐💐🙏💐💐💐
@जयशिवशंकर-द2र Жыл бұрын
तेथील मॅनेजमेंट डि एम प्रमुखाच्यां तोडुंन एकायला बर वाटल असत
@kesarinathmhatre1075 Жыл бұрын
असे हॉस्पिटल सर्व भारत भर असायला पाहिजे त्या करिता सरकारने निधी देऊन उधोग पाटीना सोबत घेऊन जनतेला सोय करावी
@aniketshivsharan1957 Жыл бұрын
It's amazing work...
@ramashinde73509 ай бұрын
Nice👍 khup chan mahiti ahe maz ek mulaga ahe tyala 12 bb😊 😮DMD ha azar ahe pay vakde zale ahe tar punya til konte hospital ahe
@jyotirakshe7990 Жыл бұрын
खूपच छान 🙏
@rahulvkharat761125 күн бұрын
खूप छान काम करता पुण्याचं काम आहे
@mangal4071 Жыл бұрын
Very helpful, 🙏 thank you
@sandeepsawane9958 Жыл бұрын
मेला ला माणूस जिवंत करता येतो 👌
@radhachafe2812 Жыл бұрын
As hou shakt nahi Karan mrutu atal ahe
@prakashsirsath10128 ай бұрын
अशी ताकद फक्तं ईश्वरा कडे आहे डॉक्टर देव नाही तो सुध्दा म्हणतो सगळे वरच्या देवाचा हातात आहे आम्ही नाम मात्र आहे सगळं तो करतो
@namitakindalkar55277 ай бұрын
Doing great job v need is dr should b carg n only for money they should work they should understand patient plus their members also . My father dead because of cancer last month no proper treatment ws given on time nor v wer ready v dint even knew that he will nt b with us so soon in will leave us in 1 week . Suddenly he got pain in stomach water ws also there dnt no after few days he stopped walkh talkg also ,😢😢😢 v r missing him lot he ws 70 years old v r from Goa .all hospital r for money no emotions atall
@kisanhelpline7 ай бұрын
🙏
@jivrajdabhade7822 Жыл бұрын
They are real human beings .
@lubnak.9326 Жыл бұрын
Saglyan kade medical insurance asto ase nahi Ajun jar konala free hospital baddal mahiti asel tar tyani ti share karavi khup lokana madat hoil 🙏🏻 thanks
@AnkushGavhane-d2h Жыл бұрын
😮आपल्या भारताचीलोक संख्या किती व हॉस्पिटलची संख्या किती नगण्य प्रमाणात सगळे व्यस्त प्रमाण कसे गोरगरिबांना ईलाज मिळणार याचा सरकारने विचार करणे गरजे आहे हे आपल्या लक्षात आले असेलच कृपा करून हॉस्पिटलची संख्या वाढविण्यात यावी ही विनंती
@ramdasthengade7706 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili ahe sir tumhi,
@kalpeshchougule766121 күн бұрын
खूप छान❤️
@surekhabhosle7756 Жыл бұрын
Tata hospital मध्ये कॅन्सर पेशंट चे खूप हाल होतात. फक्त पैसे भरून जे ट्रीट मेंट घेतात त्यांनाच पहिले प्राधान्य हॉस्पिटल देते. कॅन्सर पेशंट चे रिपोर्ट येऊ पर्यंत दोन दोन महिने लावतात. तो पर्यन्त पेशंट 4 स्टेज पर्यन्त जातो.😢
@ashvinigarje Жыл бұрын
10.30 करत दादा
@gamerpamya1967 Жыл бұрын
हाऊस्पिटलची हॅल्वु वाढवताय का कमी करताय
@mangalatkar907 Жыл бұрын
हो असच करणार ते..फ्री म्हणत्ळयवर
@hemalataramineni2757 Жыл бұрын
एकदम बरोबर
@meghamadhavi1844 Жыл бұрын
असं नाहीये.. Pvt and gen bas 1-2 week cha difference asto n hospital madhe pay thevayla pn jaga naste tyat tretment khup lamb aste 5-6 month minimum. एकच hospital madhe jar पूर्ण देशभरातले patient येतील तर प्रत्येकाला कस manage करणार. लोक local place vr treatment घ्यायला पण तैयार नसतात . लोकल काय kharghar मध्ये पण जायला तैयार नसतात खूप सारे reason आहेत.. Ratan tata sirani जर हे hospital उभं केलं नसतं तर गरीब लोकांना कोणत्या हॉस्पिटल मध्ये उभं पण राहता आलं नसतं एवढी tretment महाग आहे. 4 building मध्ये किती patient treat करणार सांगा .. प्रत्येक दिवसाला min 3000 च्या वर नवीन patient येतात जुने ज्याची tretment चालू असते ते वेगळे. अजून लोक बाहेरून treatment किंवा biopsy scans करतात ते सोबत आणत नाहीत का नहीं treatment लांबणार. लोक फक्त स्वतःच्या patient चा विचार करतात . जरा हॉस्पिटल मध्ये पण जाऊन बघा किती गर्दी असते ते.
@adityachavan185 Жыл бұрын
❤❤❤❤ jagdamba kadhich kahi kami padu denar nahi ya hospital madhe
@VijayaG-u6d2 күн бұрын
Khup chan mahiti dilit ,pan hospital cha address dila nahi
@limbadrilimbadri7537 Жыл бұрын
Great job sir 👍 thanks
@dkfndjdj Жыл бұрын
चांगली माहिती आहे. मला मेडिकल इन्शुरन्स ची माहिती हवी आहे ती कशी करून घ्यायची आहे ते सांगावे. आपल्या चैनल चे खूप खूप धन्यवाद सरजी
@hemalataramineni2757 Жыл бұрын
Check new इंडिया insurance online
@sharayumadgaonkar2258 Жыл бұрын
इन्शुरन्स ची माहिती पाठवा.. Health इन्शुरन्स बाबत pls
@ankushpatil2544 Жыл бұрын
Star health insurance
@prashantpawar2370 Жыл бұрын
Chan mahiti dilit sir kunala garaj asel tar upyog hoil
@mustafarajamiya43427 ай бұрын
अशाच प्रकारचे हॉस्पिटल SJS आहे कोपरगाव येथे 1 नंबर तातडीची सुविधा घरासारखे वातावरण
@KishorIngle-z2r8 ай бұрын
मेडिकल क्लेम इन्शुरनस ची माहिती द्या. अपघात कायमस्वरुपी अपंगत्व भक्कम नुकसान भरपाई कशी मिळू शकते या इन्शुरन्स ची माहिती द्या.
@MeeraValvi8 ай бұрын
मी एक अंगणवाडी सेविका आहे .माझ्या नंदुरबार जिल्ह्यात सीकलसेल हा आजाराच्या आजपावेतो कोनतेच औषध कोनीच नीर्मान केलेले नाही . या सीकलसेल ने आदिवासींचे तरुन व मुल व. किशोरी मुली मरन पावले आहेत .माझी तज्ञ Do, कळकळीची विनंति आहे या सीकलसेल आजारावर लवकरात लवकर औषधि काढावे.हि विनंति मी अंगणवाडी सेविका नंदुरबार
@dhanashreevelhal81108 ай бұрын
Electrohomeopathy treatment ahe
@dilippatil94647 ай бұрын
सफाले (पालघर )या एरियात असे च येक हॉस्पिटल पाहिजे सरकार नी लवकर लक्ष घालावे
@vilaskale34602 ай бұрын
Really I appreciate
@satishoundhkarmusic6967 Жыл бұрын
Kubh sundar housepital
@satishoundhkarmusic6967 Жыл бұрын
Hospital
@sagitavani613 Жыл бұрын
चांगली माहिती आहे मिळाली
@umeshbhagwat2266 Жыл бұрын
कोरोनात खरी हॉस्पिटल ची गरज होती. नाही की मंदिराची लोकांना जनिव झाली आता कोरोना गेला आता लोकांना आता गरज नाही कुणीही आजरी पडणार नाहीत आस भ्रम आहे
@maneshshinde49328 ай бұрын
भारताचा नकाशा नीट दाखवा साहेब.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@onlygaming6406 Жыл бұрын
Maharashtra madhe pan aahet ase hospital's PMT hospital - Loni Sai baba hospital - shirdi Gangubai Shinde hospital - mulund
@BzBz68208 ай бұрын
Smbt इगतपुरी
@mahendrabansode45759 ай бұрын
Good information Sir.
@Mghosalkar8 ай бұрын
Great sir ji Jay hind
@poojagulve8811 Жыл бұрын
Lokani asha thkani dan kara madirat navhe👍👍
@RajeshwarAdhau Жыл бұрын
Very helpful thank
@EduMotiChannel Жыл бұрын
🔥🔥🔥👌👌👌👍👍👍🙏🙏
@lovelynisha9772 Жыл бұрын
मोफत आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत .
@GanguGhege9 ай бұрын
गुड सर🙏🎉
@ramchandrashetawe3465Ай бұрын
mediclam policy माहिती पाठवा
@shivajichavan4132 Жыл бұрын
God bless team
@mandakinishinde84102 ай бұрын
Pls. Let me know about the medical insurance.
@tukaramkharat1465 Жыл бұрын
Pune madhol symbayosis hospital best aahe
@GOAT.LEGEND-Y Жыл бұрын
Kharach khup chhan
@latajadhav8769 Жыл бұрын
Khup chan
@balumamafoundation4849 Жыл бұрын
Very nice
@sahilmore1017 күн бұрын
सुपर 🌹
@abdulanisshaikh991 Жыл бұрын
Medical Insurance baddal mahiti denara video banwa