Dengue झाला होता, ट्रीटमेंट मुळे खूप दुखत होते. जेवण न जाणे, पोटात जळजळ, उष्णता वाढली होती.
@YasinPatel-ri5bn9 күн бұрын
Kalji Ghay
@sunilpetkar42219 күн бұрын
Sir dhanusan haru sobat boran ani planofix waparu shakto ka
@GreengoldAgri9 күн бұрын
प्लानोफिक्स Nahi chalanar
@swapnilthakare99457 күн бұрын
दादा असिफेत,मोनो,प्रोफेक्स सुपर,बोरॉन,हे घेतल तर चालेल ना का अजून काही घ्याच का
@sadaphalkailas60929 күн бұрын
दादा ड्रोन चे रिझल्ट कसे आहे फवारणी साठी
@GreengoldAgri9 күн бұрын
सगळ्यात बेस्ट. औषध पण कमी लागते
@sachinadhav40319 күн бұрын
सर बोड सड खूप होत आहे काय करावे
@mrguruprofessionalshop70519 күн бұрын
सरी अंतर किती आहे भाऊ... 🙏
@ganeshkarpate62329 күн бұрын
मी कालच केली फवारणी
@NarayanGote-f6t9 күн бұрын
ताक अंडी सोबत 00,52,34, चालते का
@dattukhotare88639 күн бұрын
दादा माझ्या शेतात आता वाल आणि टोमॅटो आहे त्या साठी काय वापरू
@GreengoldAgri9 күн бұрын
ताक अंडी सगल्यात बेस्ट
@SanjayKolhe-no1cd9 күн бұрын
Bhau स्प्रे साठी तुम्हाला पर एकर लां टोटल किती खर्च येतो फर्स्ट to लास्ट
@GreengoldAgri9 күн бұрын
वातावरण कसं आहे यावर जास्त अवलंबून आहे. मला यावर्षी एकरी 3000 खर्च आला. बाकीचं ताक अंडी 500 रुपये.
@SanjayKolhe-no1cd5 күн бұрын
@@GreengoldAgri म्हणजे फर्स्ट to last ka
@sandip-bankar9 күн бұрын
काळजी घ्या भाऊ तब्यातेची
@latestmobileguru934010 күн бұрын
Takandi Sobot water soluble khad chalteka
@GreengoldAgri9 күн бұрын
हो चालते
@RameshPatil-ju5sm9 күн бұрын
आता कपाशी मध्ये मानुस चालुच शकत नाही प्लाट ला.आता.७०.बोंड.ऐका.महीन्यात फुटण्याच्या अवस्थेत आहे तरी फवारणी होणार नाही कारण कपाशी आव्य ढव्य झाली आहे ७०४.वान.आहे.मी.तरी.पाच.बाय.आडीच.लावन.केली.आहे.मि.आसे.वान.आजुन.पाहीले.तिला.सुरवात.पासुन.च.बोड.लागत.सतर.बोंड.हे.मि.पक्व.पाहीले.पुडीपातिफुल.मोजले.जात.नाही.
@GreengoldAgri9 күн бұрын
@@RameshPatil-ju5sm drone असेल तर करू शकता
@RameshPatil-ju5sm9 күн бұрын
ड्रोन नाही आमच्याकडे @@GreengoldAgri
@shrikrushnasable74863 күн бұрын
अरे बाबा फवारण्या कीती करायच्या खर्च कमी कसा होईल,असे व्हीडीओ बनवा,५ फवारणी करुन शेतकर्यांना शेती परवडणार आहे का,एखादे वेळेस ५ फवारणी सहीत,पेरणीपासुन आजपर्यंत होणार्या खर्चाचा व्हिडीओ पण टाका?