हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन

  Рет қаралды 13,996

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता LIVE संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी LIVE पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.

Пікірлер: 132
@akashghode7937
@akashghode7937 21 сағат бұрын
सर मागच्या अमावस्या नंतरच्या फावरणीसोबत झेप संजीवक घेतल आणि आता खूप पातेगल आहे तर येत्या अंमावसेनंतरच्या फवारणीमध्ये कोणत संजीवक घेऊ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, जास्त पातेगळ झाली असल्यास नवीन पाते येण्यासाठी झेप १५ मिली फवारावे
@akashghode7937
@akashghode7937 21 сағат бұрын
सर कपाशी १०० दिवसाची आहे आणि २५% बोंड आहे आणि ७५% फुल पात्या आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 डोस झाले तर आता कोणते खत द्यावे ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो किंवा 10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग किंवा डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे. खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या Күн бұрын
हरभऱ्याचे चांगले किंवा मर रोगास प्रतिबंधीत असे नवीन किंवा booster चे बियाने आहे का असेल तर कुठली वैराइटी आहे ते सांगा?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, बूस्टर मध्ये सध्या जॅकी , विजय , दिग्विजय या जाती उपलब्ध आहे.
@aniketjadhao597
@aniketjadhao597 20 сағат бұрын
Sir bbf ne lagwad kelyas madhyam te bhari jamin kiti utpadan vadhu sakte kivha yeu shakte
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, पारंपारिक पद्धती पेक्षा BBF पद्धतीने १५ ते २० टक्के वाढ होते.
@rohitsayankar4302
@rohitsayankar4302 8 сағат бұрын
​@@whitegoldtrust Ani jod od ne kelyas sir
@ramsingjadhao5005
@ramsingjadhao5005 Күн бұрын
सर रब्बी तुरीचे पीक घेता येईल का आणि त्याप्रमाणे संशोधित किंवा सुधारित बियाणे आहेत का.साहेब असतील तर त्याबद्दल माहिती द्यावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, रब्बी तूर लागवडीसाठी शिफारशीत जात नाही. खरीप हंगामातील जातीची शेतकरी लागवड करतात.
@SnehalKhedkar-wx7uf
@SnehalKhedkar-wx7uf Күн бұрын
माहिजळगाव ता.कर्जत जि. अ.नगर येथे दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस पडला नाही तर संपूर्ण वर्ष वायाला जाईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, ६ - ७ ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी दुपार नंतर वादळी पाऊस पडू शकतो.
@akashghode7937
@akashghode7937 21 сағат бұрын
सर सतत पाऊस पडत असल्याने कपाशीला अमवसे नंतरची फवारणी कशी करावी आमावसे नंतर शक्य नाही झाल्यास औषधांमध्ये बदल करावा का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, आमवास्या नंतर ६ ऑक्टोबर पर्यंत फवारणी शक्य न झाल्यास सरेंडर ऐवजी अळीच्या नियंत्रणासाठी मस्केट / सिंजो / व्हिटारा प्लस घ्यावे
@pankajyuvnathe4324
@pankajyuvnathe4324 9 сағат бұрын
सर आपल्याकडे प्रश्नांचे उत्तर समाधान कारक मिळत नाही आहे... आपण आपले उत्पादन घेण्यासाठी लाईव्ह करता आणि उत्तर देण्यासाठी काहीही उपाय योजना करत... हे बरोबर नाही आहे सर..?
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या Күн бұрын
यंदा रब्बीत हरभरा किंवा राजमा यापैकी कुठल्या पिकास भाव चांगला राहील
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, कुठल्याच मालाचा मार्केट भाव फिक्स नसतो, त्यामुळं या बद्दल सांगणे कठीण आहे.
@ranjankale5989
@ranjankale5989 10 сағат бұрын
Sir rayba sobt 0.52.34 getle tr chalel ka asadama pride thaimoxzam ahe he favarle tr chalel ka
@AniruddhaKalane-iw4ew
@AniruddhaKalane-iw4ew Күн бұрын
बूस्टर जाकी 9218 चे भाव काय राहतील सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी आपल्या कृषी केंद्रावर चौकशी करा
@Astroverse-21
@Astroverse-21 Күн бұрын
सर पटियाला पैक मधे pyriproxifen+bifenthrin 10 ahe पन ओढची एक्स्ट्रा मधे pyriproxifen 10/ ahe mg ओढचि एक्स्ट्रा ची price जास्त का आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा मध्ये पायरिप्रॉक्सिफेन सोबत बायोलॉजिकल २ घटक ऍड आहे पॅकिंग वर त्याचा उल्लेख केलेला नाही.
@SharadNagargoje-hn4xg
@SharadNagargoje-hn4xg 6 сағат бұрын
9218.बुसटर. जॅकी एकरी बियाणे.किती.पेरावे.धन्यवाद सर.मार्गदर्शन खुपच छान.
@sidhyaaa6858
@sidhyaaa6858 4 сағат бұрын
28-30
@rajendragadekar4875
@rajendragadekar4875 Сағат бұрын
ज्यारी पेरणी साठी घरचं बियाणे वापरावे का ?
@gauravdhandge2565
@gauravdhandge2565 7 сағат бұрын
sir kapashi sathi sarender , iman , visulf, sparis sparsh favarle tr chalel ka...
@Yash....___66470
@Yash....___66470 15 сағат бұрын
सर.. सरेंडर, ओढाची extra, झेप, विसल्फ.. या ..औषधांमध्ये ..कापसाला .. काळोखी येण्याकरीता ..काय ..घ्यावे ..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो किंवा 10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग किंवा डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे. खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.
@Yash....___66470
@Yash....___66470 13 сағат бұрын
@@whitegoldtrust नमस्कार सर..दिनांक= 15/9/2024 la..20.20.0.13. , potash, urea , आणि राईजर जी....हे टाकले ..आहे ..फवारणीमध्ये काही ..टाकु शकतो का कृपया..ते ..सांगा..
@akkiraje7042
@akkiraje7042 Күн бұрын
.... मी २ वर्ष झाले tricodarma ची फवारणी करत आहे हरभरा मध्ये.. मी स्प्रिंकरल १० मि चालुवून नंतर tricodarma फवारणी करतो आणि नंतर पाणी देतो, ज्या वेळेस रात्रीची पाळी असेल त्या वेळेस संध्याकाळी ६ नंतर जेवढे पाणी देणार आहे त्याच भागात फवारणी करतो...मर चे प्रमाण कमी होत आहे, तरी ही पद्धत योग्य राहिलं का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@balajiyelge3621
@balajiyelge3621 15 сағат бұрын
Sir पेरते वेळेस खतामध्ये Riser G द्यावं की sulphur कोणते चांगले राहील
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
नमस्कार दादा, रायझर जी ५ ते १० किलो द्यावे
@vaibhavugale5704
@vaibhavugale5704 Күн бұрын
Video काढतांना थोडंसं sound quality and मध्ये मध्ये खूप सार distrubance Aaj झाला तेवढा avoid Kara त्यामुळे खूप वेळा लक्ष विचलित होत हावत आज
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे या पुढं लक्ष देऊ. धन्यवाद !
@vedanttale8079
@vedanttale8079 6 сағат бұрын
Npk Dx 1kg madhe kiti bacteria ahet
@nikhildadmal578
@nikhildadmal578 19 сағат бұрын
टॉप अप + झेप + रायबा + सरेंडर + इमान + मस्केट किंवा ओढाची एक्स्ट्रा एकत्र फवारणी चालेल का.?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, नाही सरेंडर + मस्केट + संजीवक गरजे नुसार घ्यावे वाढ कमी - टॉप अप , पाते कमी - झेप , मध्यम पाते रायबा या पद्धतीनं
@rohitpawar578
@rohitpawar578 Күн бұрын
सरांनी सांगितल्याप्रमाणे मी खताची मात्रा देताना त्यासोबत सल्फर wdg हे एकरी दोन किलो दिले होते त्याचा फायदा म्हणजे माझं शेत हे हिरवेगार आहे,आणि आजूबाजूला जे दुसरे शेत आहेत त्यामधील कपाशी ही सर्व पिवळी पडलेली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
धन्यवाद दादा
@UnmeyaPatil
@UnmeyaPatil Күн бұрын
शेतऱ्यांसाठी सांगतो काबुली हरब्र्याला संपूर्ण जगात नेहमी मागणी असते. याचा भाव साठवला म्हणजे भाव वाढण्यासाठी शक्यता जास्त असते लक्षात ठेवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, काबुली हरबऱ्यासाठी देशी हरबऱ्यासारखे सगळीकडे बाजारपेठ उपलब्ध नाही
@siddharthnarwade7015
@siddharthnarwade7015 17 сағат бұрын
Namaskar saheb. Mazi tur 100 diwsachi ahe. Sende kudle nahi khat dile nahi. Pane gundalnari ali ahe. Fwarni mdhe 20 20 . 0.13 wr khat sobt panda super +top-up.chi fwari kru ka v prman kiti waprawe.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, शक्य झाल्यास जमिनीतून खत द्यावे फवारणी मध्ये सरेंडर ३० मिली + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@YogeshShinde-pi7fd
@YogeshShinde-pi7fd 12 сағат бұрын
Please quickly reply 🙏🙏🙏😭
@ShubhamBonge
@ShubhamBonge 8 сағат бұрын
Npk boost jyari sathi chalel kaa aani kg laa kiti lavave
@VinodPatil-i7y
@VinodPatil-i7y Күн бұрын
सर तुरीवर खोडावर फवारणीसाठी क्रिकेट टॉप रीडोमिल्क त्याच्यामध्ये एनपीके बुस्ट्र ती बूस्ट डीएक्सती बूस्ट डी एक्स पी बुक्स डीएक्स के बूस्ट डीएक्स एकत्र फांदीवर व खोडावर फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, फांदी मर असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ची खोड फांदयावर फवारणी करावी किंवा ट्रायकोबूस्ट व सुडोबूस्ट ची आळवणी करावी
@umeshkhiratkar6858
@umeshkhiratkar6858 Күн бұрын
Sir,कपाशीला बोंड झाले 10,12तर आता गळफादी कापायला जमेल काय,आणि पाते गळ खूप आहे sir, काय करावे सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, कापूस जास्तच दाटला असेल तर अजून गळ फांदी कट करू शकता.
@madhukarsapkal1254
@madhukarsapkal1254 12 сағат бұрын
सर आपले बियाणे व औषध बुलडाणा जिल्ह्यात कोठे उपलब्ध आहे ते कळवावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 сағат бұрын
नमस्कार दादा, सध्या बुलढाणा येथे कानी बुस्टरचा डीलर नाही
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 Күн бұрын
कापूस ड्रिचिंग 20.20.00.13 + बिग बी किती दिवसांनी लागु होते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, हे खत लगेच लागू होणे चालू होते
@KawaduKolhe
@KawaduKolhe 17 сағат бұрын
सरजी नमस्कार मागच्या फवारणी मध्ये झेप संजीवनी वापरले आता पातेगळ आहे पुढे काय करावे रजी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमसकार दादा, पाते कमी प्रमाणात असेल तर झेप पुन्हा वापरावे किंवा मध्यम पाते असल्यास रायबा किंवा भरारी घ्यावे
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Күн бұрын
सर 19, तरिकला सल्पर wdg आणि टॉप अप 12,61,00 अलिका फवारणी केली आहे सर अजून एकदा करावेत का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, नाही
@janardhanzade5023
@janardhanzade5023 18 сағат бұрын
नमस्कार सर ट्रायकोबूस्ट आणि NPK बूस्ट रासायनिक खतसोबत मिक्स करून पेरलं तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, चालेल
@rohitpawar578
@rohitpawar578 Күн бұрын
सरेंडर+रोगर+रायबा+सुखई+बुस्ट बोर सोबत चालेल कपाशी ला फवारणी साठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, रोगर सोबत बोरॉन जमणार नाही
@keshavwakarde2351
@keshavwakarde2351 20 сағат бұрын
सर आपले बियाणे व औषधी नांदेड जि मध्ये कुटे मिळते ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@faisalkureshi9581
@faisalkureshi9581 10 сағат бұрын
Charcoal rod sathi ROKO fungiside waprle tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 сағат бұрын
नमस्कार दादा, नाही
@dilipghatol6951
@dilipghatol6951 Күн бұрын
सर नांदेडला बुस्टरच जाकी 9218 कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@umeshkhiratkar6858
@umeshkhiratkar6858 15 сағат бұрын
सर,झेप फावरल्याने जिथे पाते गल झाली तिथे पुन्हा पाते लागतील का सर खरोखर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
नमस्कार दादा, जिथं पाते गळ झाली त्या ठिकणी नवीन पात येत नाही शेंड्याला नवीन पाते लागते
@nikhildadmal578
@nikhildadmal578 19 сағат бұрын
सर कापूस वाढ फुटावा भरपूर फुल पाते व हिरवी काळोखी येण्यासाठी काय फवारणी करावी.?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा द्यावी 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो किंवा 10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग किंवा डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे. खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.
@rahulkhadse6594
@rahulkhadse6594 Күн бұрын
मर रोग येईल नाही यासाठी पुढे किती दिवसांनी फवारणी करावी व कोणती औषधे वापरावी सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, सध्या जमिनीत चांगला ओलावा असल्यास ट्रायकोबूस्ट + सूडबुस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी आळवणी करावी
@pankajyuvnathe4324
@pankajyuvnathe4324 16 сағат бұрын
सर, आपल्या शिफारशीनुसारची बीजप्रक्रिया हि मागच्या वर्षीचे योग्य प्रकारे साठवणूक केलेल्या बियाणाला चालेल का... कृपया कळवा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
धन्यवाद दादा
@pankajyuvnathe4324
@pankajyuvnathe4324 13 сағат бұрын
@@whitegoldtrust सर समजल नाही
@YogeshShinde-pi7fd
@YogeshShinde-pi7fd 12 сағат бұрын
Sir mi harvestr ne soya kadhla ahe kaad khup padle ahe rotavetr kela tr chalel ka burshi tr lagnar nhi na soabean अवशेष
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 сағат бұрын
नमस्कार दादा, चालेल रोटाव्हेटर समोर ट्रायकोबूस्ट शेणखतात मिसळून शेतात फेकून द्यावे
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 18 сағат бұрын
सुडो बूस्ट चालेल का हरभऱ्याला बीज प्रक्रिया करायला
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, नाही ट्रायकोबूस्ट वापरा
@bigdreamer7084
@bigdreamer7084 13 сағат бұрын
सर तुरीची वाढ ही कमरेईतकीच झाली आहे तर मोडून टाकावं का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
नमस्कार दादा, तूर राहू द्या दोन ओली मध्ये दाटण्याची शक्यता वाटत नसल्यास हरबरा घेऊ शकता
@gajananpalewar8756
@gajananpalewar8756 21 сағат бұрын
सरेंडर, मस्केट, भरारी व विसल्फ सोबत बिग बी चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
चालेल दादा
@maulinirmal6030
@maulinirmal6030 Күн бұрын
सर तुरीला क्रिपटाॅक्स सोबत सल्फर डब्लू जी फवारणी ला वापरू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, नाही
@kailashkharode7388
@kailashkharode7388 Күн бұрын
सर हरभरा पेरणी नंतर 48तासा अगोदर अमोनी फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, अमोनी नाही झिलर चालेल
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 13 сағат бұрын
सर कापसाला आमावशे नंतर सरेंडर, ओढाची एक्सट्रा, विकल्प, बोरॉन व बिग बी ची फवारणी केली तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
नमस्कार दादा, बोरॉन ऐवजी झेप / रायबा / भरारी घ्यावे
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 9 сағат бұрын
@@whitegoldtrust सर झेप अगोदरच्या फवारणीत वापरलो.
@pankajipatel4143
@pankajipatel4143 12 сағат бұрын
Traykodrma रासायनिक खता बरोबर मिक्स करून दिलं तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 сағат бұрын
नमस्कार दादा, चालेल फक्त जमिनीत ओलावा पाहिजे
@pankajipatel4143
@pankajipatel4143 6 сағат бұрын
@@whitegoldtrust thanks
@UnmeyaPatil
@UnmeyaPatil Күн бұрын
काबुली हरबरा ची नेहमी निर्यात होते देशी हरबरा ची निर्यात होत नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा,,तुमच्या भागात कबुली हरबऱ्याला चांगले मार्केट भाव मिळत असेल तर पेरू शकता
@chetan7328k
@chetan7328k 13 сағат бұрын
कपाशी मध्ये बारीक उत निघत आहे त्याच्यामध्ये हेक मारला तर चालेल का 10-12 बोंड आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
चालेल दादा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
नमस्कार दादा, चालेल
@Astroverse-21
@Astroverse-21 20 сағат бұрын
20 20 0 13 chya drenchinh sobat npk boost dx deu ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 Күн бұрын
सर तुरी मध्ये पावसाचे पाणी साचले होते तुर पिवळी पडली आहे जमीन पाणी धरणारी आहे वापसा लवकर होत नाही उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, या वर काही उपाय नाही
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 14 сағат бұрын
@@whitegoldtrust 🙏
@shetkariraja7990
@shetkariraja7990 21 сағат бұрын
Ondo phavarni nantar te soyabean che bhusar janavrana charta yeil ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, ओंडो फवारलेल्या सोयाबीनच्या कुटाराचा चारा जनावरांना खाऊ घालू शकता, त्याचा काही वाचत परिणाम होत नाही
@ganeshbhakre9671
@ganeshbhakre9671 14 сағат бұрын
छान माहिती आहे धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
धन्यवाद दादा
@suniladhenike5973
@suniladhenike5973 Күн бұрын
हरभरा पेरणी दिशा कोणती असावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, दक्षिण उत्तर दिशा
@amolkhande89
@amolkhande89 Күн бұрын
सर केळी बागेवर व्हिडीओ बनवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, केळी व्यवस्थापनाचे जून मध्ये काही व्हिडीओ या चॅनेल वाट अपलोड केलेलं आहे ते पहा
@anitashrivastav2139
@anitashrivastav2139 22 сағат бұрын
सर तुरीमध्ये आठ फुट अंतर आहे तर मधोमध मका टोकण केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, ८ फुटामध्ये तूर डागण्याची शक्यता नसेल तर मका किंवा हरबरा लावू शकता
@anitashrivastav2139
@anitashrivastav2139 16 сағат бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@jayshrigore9037
@jayshrigore9037 14 сағат бұрын
Sir January mde perl t chalele ka harbara
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 сағат бұрын
नमस्कार दादा, नाही
@PrakashraoShende
@PrakashraoShende Күн бұрын
Sir soyabeen Cha bed vr harbara lagvad keli tr chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, मशागत करून चालेल
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 19 сағат бұрын
सुडो बूस्ट मध्ये काय आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, सूडबुस्ट मध्ये सुडोमोनास आहे
@ramzade5994
@ramzade5994 Күн бұрын
Sir soyabean chya bed var harbhara token kele tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, बेड वर हलकी मशागत करून चालेल
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Күн бұрын
सर कोणिका मदे कोणते कंटेंट आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
नमस्कार दादा, कोणिका मध्ये - Kasugamycin 5% + Copper Oxychloride 45% WP घटक आहे
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Күн бұрын
धन्यवाद सर
@keshavwakarde2351
@keshavwakarde2351 20 сағат бұрын
सर आपल औषधी व बियाणे नांदेड मध्ये कुटे मिळते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 сағат бұрын
🙏🙏
@eknathdevsarkar7273
@eknathdevsarkar7273 21 сағат бұрын
हाळदीला 13:४०:१३ सोबत मॅग्नेशिअम जमते का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 17 сағат бұрын
नमस्कार दादा, चालेल
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,8 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 23 МЛН
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40