No video

कापूस पिकावर जबरदस्त प्रयोग

  Рет қаралды 557,613

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

4 жыл бұрын

अंडी ताक संजीवका चा कापुस पिकावर नक्कीच उपयोग करुन बघा परिणाम जबरदस्त मिळतील.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#DeepakBunge

Пікірлер: 1 000
@sunildoifode4262
@sunildoifode4262 4 жыл бұрын
त्याच्या बरोबर दूसरे औशध वापरता येईल का
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
हे संजीवक पिकांच्या कोणत्याही अवस्थेत फवारणी करता येते. चांगले रिझल्ट मिळतात. प्रती लिटर पाणी साठी 7 मीली घ्यावे. 10 लीटर पाणी साठी 70 ते 100 मिली घेता येईल. बुरशी नाशक मध्ये जमणार नाही. व तेलवर्गिय किटकनाशक बरोबर जमत नाही. कुठलाही वाईट साईड इफेक्ट जाणवत नाही. व विश्र्वास नसेल तर काही क्षेत्रावर प्रयोग करून बघावा.
@narsingdongre7215
@narsingdongre7215 3 жыл бұрын
10 litter panyat kiti Yadav?
@omchavan9977
@omchavan9977 2 жыл бұрын
तूमचानबरमैबाईर
@amolmahalle710
@amolmahalle710 4 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली दादा तुम्ही
@shrikantmane9701
@shrikantmane9701 4 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे
@marotibaiskar7930
@marotibaiskar7930 Жыл бұрын
Nice videos.
@rafiquemedicalstoreasadpur8528
@rafiquemedicalstoreasadpur8528 4 жыл бұрын
आपन खुप उपयोगी माहिती दिली याबद्दाल धन्यवाद् पान्या ची छा टनी किती वेड़ा व कधि क़धी करायची याचा वीडियो बनवा
@gopalrathod1551
@gopalrathod1551 4 жыл бұрын
💐जय श्री कृष्ण 💐शेतकरी बंधू💐
@dipakidhate1572
@dipakidhate1572 4 жыл бұрын
दीपक भाऊसाहेब प्रति पंपाला किती मि . घ्यायचे हे संजिवक
@Aditya-katre
@Aditya-katre 3 жыл бұрын
1 no संजीवक आहे हे. सर्व शेतकरी मित्रांना एवढी विनंती आहे की एकदा तरी याचा वापर करा. शक्य तोवर विकत आणलेले tonic वापरू नका. कमी खर्चात आपल्या ल शेती केल्याशिवाय आता पर्याय नाही.
@dipakgawande3899
@dipakgawande3899 3 жыл бұрын
Khup chhan Bhau hi mahiti Aamche paryant pochavali धन्यवाद।
@AmolPatil-jj2ir
@AmolPatil-jj2ir 4 жыл бұрын
भाऊ आपन शेतकऱ्यांना खुप मोलाची माहिती देतात भाऊ केली पिकाला किती स्प्रे करावे व किती दिवसा आड़ करावी कृपया सांगा भाऊ 200 लीटर पाण्यात 10 अंडी व 1 लीटर ताक व 3 र्या दिवस 100 ग्राम गुल द्यावे है प्रमाण आहे ना भाऊ कृपया सांगावे तुमचे खुप खुप आभार
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@AmolPatil-jj2ir
@AmolPatil-jj2ir 4 жыл бұрын
1 विनंती भाऊ स्प्रे किती वेळा व किती दिवसा आड़ करावा ते सांगा
@nitinsurwade661
@nitinsurwade661 4 жыл бұрын
Akari kiti praman thevhave
@शेतकरीmh22
@शेतकरीmh22 4 жыл бұрын
कापूस पिकाची छाटणी कशी करावी हे सांगा लवकरात लवकर🙏
@gajananbhone5
@gajananbhone5 Жыл бұрын
खूप छान माहिती
@navnathkhetre254
@navnathkhetre254 4 жыл бұрын
Khup Chan vidio hota thanks
@devraorathod5410
@devraorathod5410 4 жыл бұрын
सर कपासीवर एकुण कीती फवारणी करावी या संजीव कांची ते कळवा मला सन 2020 मध्ये कापुस लावायच आहे आणि आळी साठी औषध कोणते टाकावे हे पन कळवा धन्यवाद
@balnathdhengle8746
@balnathdhengle8746 4 жыл бұрын
सर किटकनाशक सोबत चालेलका
@Aditya-katre
@Aditya-katre 3 жыл бұрын
@@balnathdhengle8746 चालते
@Aditya-katre
@Aditya-katre 3 жыл бұрын
कमीत कमी एक तरी करा
@mageshorokar2285
@mageshorokar2285 4 жыл бұрын
सर अंडे आणि ताक या सोबत किड नियंत्रणासाठी औषध चालते का सांगा पणं लवकर , जय गजानन,,,,,
@pradipthorane4807
@pradipthorane4807 4 жыл бұрын
दादा हे खरे आहे का
@user-ir4zd8rj2j
@user-ir4zd8rj2j 4 жыл бұрын
ताक फवारनिन काही चांगले परिणाम होतील का
@bhupendrasonawane6806
@bhupendrasonawane6806 4 жыл бұрын
जबरदस्त रिझल्ट
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद भाऊ
@akshaykale9668
@akshaykale9668 4 жыл бұрын
भाऊ तुमचा नंबर
@nitinpatke1274
@nitinpatke1274 3 жыл бұрын
माहिती खूप छान आहे मी यावर्षी 2021 मध्ये कपाशी पेरत आहो त्याबद्दल सर्व जैविक प्रकारे कोणते फवारणी करायची व कोणते जैविक खत टाकायचे व त्याचा उपयोग केव्हा केव्हा करायचा या बद्दल संपूर्ण माहिती द्या व एक व्हिडिओ बनवा
@tusharchaudhari4262
@tusharchaudhari4262 4 жыл бұрын
हे संजीवक बनऊन ८ दिवस झाली आहे पण पाऊस असल्या करणं फवारणी होत नाही आहे तर जास्त दिवस झाली त्याला तर काय करू
@khushalmadavigondidhumalek1488
@khushalmadavigondidhumalek1488 4 жыл бұрын
भाऊ 15 लिटर pamp मधे किती ml takayche
@makadtondya9852
@makadtondya9852 3 жыл бұрын
150
@baliramdongare9753
@baliramdongare9753 4 жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अंडे, ताक आणि गुळ याची फवारणी घेतली. खरच इतक कापसावर तेज आल आणि पातही खूप आहे. पण आमच्या कडे पाऊस खूप कमी आहे १५ ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडला तर भरपूर प्रमाणात कापूस होईल.
@abhisheksonavne5678
@abhisheksonavne5678 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@krushnaraut1880
@krushnaraut1880 4 жыл бұрын
Sir khup chyan mahiti dili Tumi
@babanbamborde3053
@babanbamborde3053 4 жыл бұрын
१)- फवारनी किती वेळा करावी लागेल २)- फवारनी मध्ये कीटकनाशके टाकून सोबत फवारतात येईल का?
@kishordhandar3825
@kishordhandar3825 4 жыл бұрын
तुमचा फोन न पाठवा ना सर
@dkkoli3386
@dkkoli3386 4 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देता... कपाशी लागवडी पासून ते काढणी पर्यंत व एकरी उत्त्पन / क्वीटल व्हिडिओ बनवा....
@ganeshingle9552
@ganeshingle9552 3 жыл бұрын
खुप सुंदर सर
@namdevfajge1963
@namdevfajge1963 4 жыл бұрын
फक्त सेंद्रिय शेती केली तर उत्पादन 40%व रासायनिक केली तर उत्पादन 60%आणी दोन ची सांगड घालून शेती केली तर उत्पादन 100%येईल. अनुभव आहे
@pralhadmeshre3665
@pralhadmeshre3665 4 жыл бұрын
16लिटर पाणी ला प्रमाण किती टाकावे संजीवकाच लवकर सांगा माझे तयार आहे
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये आहे भाऊ
@ankitpohokar1059
@ankitpohokar1059 Жыл бұрын
नमस्कार दादा कपाशी मध्ये upl लॅन्सरगोल्ड हकजकॉन्जॉल सोबत टाक अंडी स्प्रे करू शकतो का
@pravindanav5613
@pravindanav5613 4 жыл бұрын
तुम्हचा विडियो खुपच छान आहे
@umeshbhoyar5405
@umeshbhoyar5405 4 жыл бұрын
Kiti Divsachi parhati Zalyavar Favara maraycha
@bhushanchaudhari6108
@bhushanchaudhari6108 4 жыл бұрын
अंडे आणि ताक यांचा प्रति पंप प्रमाण
@mukhtarshaikh3332
@mukhtarshaikh3332 4 жыл бұрын
नमस्कार शेतकरी दादा, समजा आम्ही पहिले फवारण्या बाजारातील औषधाने फवारणी केलेली आहे, तरी सुध्दा घरगुती औषध फवारणी केली तर चालेल का २२/०७/२०
@dadadeshmukh3669
@dadadeshmukh3669 4 жыл бұрын
@@mukhtarshaikh3332 चालते
@vijaybagul5155
@vijaybagul5155 4 жыл бұрын
कूठलयाहीकिटनाशकाबरोबरमारायचका
@amarsathe5735
@amarsathe5735 4 жыл бұрын
bhau 16 litarla ki ml
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद भाऊ
@tukaramrathod2412
@tukaramrathod2412 4 жыл бұрын
Best this channal
@deepaksurve2319
@deepaksurve2319 4 жыл бұрын
भाऊ मी 10गावरान अंडी व दहया पासुन बनवलेले 5लीटर ताक व 2गुळ अस बनवलेले आहे व त्याचे चांगले परिणाम आले हि पद्धत योग्य आहे काय सांगावं धन्यवाद
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
नक्कीच योग्य. कोणत्या पिकांसाठी वापर केला भाऊ
@deepaksurve2319
@deepaksurve2319 4 жыл бұрын
मीरची व आद्रक यांच्यावर वापर केलेला आहे आता कपाशीवर करायचा आहे
@pramopatil4870
@pramopatil4870 4 жыл бұрын
@@deepaksurve2319 कपाशी वर करून घ्या आणि मग लक्षात आल्यावर आम्हाला पण कळवा . धन्यवाद भाऊ 🙏🙏
@anantnikam1884
@anantnikam1884 4 жыл бұрын
फुल अवस्थेत मारलेतर चालेल का कपाशी ला फवारनिचे परमान सागा 16,लिटर ला किति मि,लि,वापरावे कपाशी ची सगळी माहिती सागा सर शेडा मारणे पान कट करने फावारनि बदल माहिती खत दाणे विडीओ मोठा झाला तरी चालेल सर
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद लवकरच पुर्ण माहिती सह व्हिडिओ टाकतो भाऊ.
@sanjaykurekar6814
@sanjaykurekar6814 4 жыл бұрын
Khup shyan video ahe
@dkshinde3300
@dkshinde3300 4 жыл бұрын
Bhau... Desi daru 1 number.... Results
@ramharichavhan8921
@ramharichavhan8921 4 жыл бұрын
भारी सर
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@sandeshmahanubhav3155
@sandeshmahanubhav3155 4 жыл бұрын
दादा आम्हाला अंडी चालत नाही दुसरा काही पर्याय आहे का
@rajputofmaharashtra782
@rajputofmaharashtra782 4 жыл бұрын
Pau killo Soyabin ghya . 12 tas bhijaun theva . Nantar tyala vatun ghya . He mishran tak madye taka
@dhananjayparalkar509
@dhananjayparalkar509 4 жыл бұрын
काही पण नको करो
@saurabhgawande9238
@saurabhgawande9238 4 жыл бұрын
Amalapn nai chalat bhau Amii manbhau pant ahe ...
@Aditya-katre
@Aditya-katre 3 жыл бұрын
@@saurabhgawande9238 दादा आम्हाला पण नाही चालत. पण आम्ही मजुरांकडून तयार करून घेतो.
@aruntayade6228
@aruntayade6228 Жыл бұрын
चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? आहारासाठी थोडाच वापर करायचा आहे . पिकासाठी चालते .
@bhaskarsatonkar385
@bhaskarsatonkar385 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@subhashbhoyarbhoyar5651
@subhashbhoyarbhoyar5651 3 жыл бұрын
Kord wahu jaminit kapasachi lagvad kiti antravar karavi aani kevha karavi aani jaivik khat konte vaprave
@setkitte3491
@setkitte3491 4 жыл бұрын
हे ताक आणि अंडी आणि किटकनाशक एकत्र फवारणी करायला चालेल का?
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
प्रयोग करून बघा भाऊ
@vijaybodakhe6926
@vijaybodakhe6926 4 жыл бұрын
अद्रक वर आळई साठी जैविक फवार नी सांगा
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
लवकरच व्हिडिओ टाकतो भाऊ
@shiwajishinde1435
@shiwajishinde1435 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही
@vishalkadam710
@vishalkadam710 4 жыл бұрын
भाऊ कपाशी वर मोठ्या प्रमाणात कोकडा आलेला आहे, रस शोषक किडिंचे प्रमाण खुप आहे आणि त्यामुळे पाणे लाल होत आहे , महागड़ी औषधे फवारली तरी काहीच फर्क7 पडला नाही , हताच आलेले पिक मिळेल की नाही असे वाटते, कृपया काही उपाय असेल तर सांगा
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
लवकरच व्हिडिओ टाकतो भाऊ.
@Dattapund213
@Dattapund213 4 жыл бұрын
लाल होन्याच कारण, सिंगल सुपर फास्फेट, व मँगणेशियम चि कमतरता आहे
@SanjayMPatil-rr6ot
@SanjayMPatil-rr6ot 4 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala apala nomebar dya sir
@sahilkosare1108
@sahilkosare1108 4 жыл бұрын
Kiti ml takave dada parti pm
@rajabhaubhagwat4942
@rajabhaubhagwat4942 3 жыл бұрын
मी कमेंट्स मधे खुप शेतकर्य चे म्हणणे आहे की महागड़ी रा ओषद marun फायदा मिळाला नाही मग सरल निम्बोली अर्क, दस पर्णी अर्क, अंडा संजीवक ,फिश ऑइल, डाळीचे माइक्रो न्युटन, वेस्ट डी क बस मी कौंचहि रा खत टाक त नाही भाऊ च्या प्रमाणे शेती करत आहे धन्यवाद भाऊ
@kailasborkar694
@kailasborkar694 4 жыл бұрын
Khoop chan kaka
@shridharjadhav3158
@shridharjadhav3158 4 жыл бұрын
संजीवक तयार केल्यावर किती दिवसापर्यंत वापरता येते.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
४ दिवशी वापर करा भाऊ
@shridharjadhav3158
@shridharjadhav3158 4 жыл бұрын
धन्यवाद
@kishorvetal5660
@kishorvetal5660 3 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala expary kiti divas
@ravigaware4226
@ravigaware4226 4 жыл бұрын
ताक व अंड कीटक नाशक औषधे सोबत फवारल तर चालेल का
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
प्रयोग करून बघा भाऊ
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
तरीही स्वतत्र मारले तर चांगले च
@ravigaware4226
@ravigaware4226 4 жыл бұрын
Ok..dada
@satishnahate6301
@satishnahate6301 4 жыл бұрын
. सर्व्ह औषधा सोबत फवारणी केली तर चांगले परीणाम देतात काय?
@devidasbhagat3320
@devidasbhagat3320 4 жыл бұрын
माझं हाच प्रश्न आहे
@user-by1rs2cs7u
@user-by1rs2cs7u 4 жыл бұрын
खुपच छ्यान
@sanawarkade6894
@sanawarkade6894 4 жыл бұрын
छान माहिती दिल न
@1961usman
@1961usman 4 жыл бұрын
Sir, pane kadtana cha video banana.
@1961usman
@1961usman 4 жыл бұрын
Phadi kasi kadtat
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
ऊद्या टाकतो भाऊ
@maheshwararkar4691
@maheshwararkar4691 4 жыл бұрын
Dipak bhau chatani cha video thoda lvkr banva jenekarun aamhala pn chatani krta yeil krupya lvkr
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
ऊद्या टाकतो भाऊ. सध्या शेती कामा मुळे वेळ मिळाला नाही.
@maheshwararkar4691
@maheshwararkar4691 4 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala???
@dipakgawande3899
@dipakgawande3899 3 жыл бұрын
Video best aahe...sir
@sanjaythombare1703
@sanjaythombare1703 2 жыл бұрын
छान. माहिती दिली...कपाशी दोन महीने झाले तर आता हे ताक अंडी संजीवक मारले तर चालेल का..
@sangambalwantrao9844
@sangambalwantrao9844 4 жыл бұрын
कांदा लागवड केली आहे . कोणत्या अवस्थेत फवारणी करावी
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
कधी हि करा फायदा च होईल
@kunalpatil8731
@kunalpatil8731 4 жыл бұрын
भाऊ लवकरात लवकर खत व्यवस्थापन व छाटणी चा व्हिडिओ टका plz
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
टाकतो भाऊ लवकर
@indiatayarsarvis6524
@indiatayarsarvis6524 4 жыл бұрын
Bhari
@arunpunkar1340
@arunpunkar1340 4 жыл бұрын
Khup chan bhau... Kiti favarnya karachya sanjivak chya te saanga
@sharadpawar2461
@sharadpawar2461 4 жыл бұрын
प्रती पंप किती मीली वापरायच ते सांगा
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये आहे भाऊ
@shesherawsuryawanshi16
@shesherawsuryawanshi16 4 жыл бұрын
पती पंप किती मीली वापरायच ते सांगा विडीये मधे काही दिसत नाही
@tejaschawhan6461
@tejaschawhan6461 4 жыл бұрын
Sharad Pओawar
@subhashbhosle4262
@subhashbhosle4262 4 жыл бұрын
7ml प्रमाण1 लिटरला आहे विडीओ मध्ये आहे
@dattatraykale9423
@dattatraykale9423 4 жыл бұрын
दादा आपण आपला व्हाट्सएप नंबर बंद करावा कारण आपण रिप्लाय देत नाहीत , रिप्लाय देत असाल तर नंबर चालू ठेवावा ,
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
भाऊ भरपुर पोस्ट येतात त्यामुळे काही राहत असतील. पण प्रयत्न करतो सर्वांना रिप्लाय देन्याचा. सध्या शेती तील काम जरा जास्तच आहे समजून घ्या.
@rameshwarjagtap5599
@rameshwarjagtap5599 4 жыл бұрын
Aamhala bhetan ka sir nambar
@kailasborkar694
@kailasborkar694 4 жыл бұрын
अशी भरपूर मधिती देत चला
@sanjukolhe8792
@sanjukolhe8792 4 жыл бұрын
Bhau Aapla ek group tayar Kara n ani tyatun sarv shetkryana veloveli mahiti det ja Khup fayda hoil
@anandraogadhave3318
@anandraogadhave3318 4 жыл бұрын
भाऊ हरभरा वर चालेल का
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
नक्कीच भाऊ वापर करा
@dynaneshwarlakhade2305
@dynaneshwarlakhade2305 4 жыл бұрын
आपली शेती आपली प्रयोगशाळा नानाजीलाकडेखुपचागलापयोगआहे
@pramodpaul4684
@pramodpaul4684 4 жыл бұрын
सर कपाशीत कोणत तननाशक मारावा खुप तन झालय लवकर सांगा
@vikasrathod861
@vikasrathod861 4 жыл бұрын
Sir aapla no.pathva 9130955138
@vaishaliraut9694
@vaishaliraut9694 4 жыл бұрын
Pratiche shende kapawech lagelka...n kapta fawarni keli tr fayda nahi honarka ...kapne aavshak asel tr kapte....great idea ....thanks...dada
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद ताई नविन व्हिडीओ टाकला आहे बघा
@rajendrabavaskar7662
@rajendrabavaskar7662 4 жыл бұрын
भाऊ प्रयोग करून पहिला पण फरक पडला नाही
@babanraolatmale3310
@babanraolatmale3310 2 жыл бұрын
मला तुमचा फोन नं द्या
@babanraolatmale3310
@babanraolatmale3310 2 жыл бұрын
मलातुमचा फोन नं द्या कारण मला औषध मारून पाहायचे आहे म्हणुन
@rahul99616
@rahul99616 4 жыл бұрын
Lay bhari, ekdam kadak
@vikasjagtap4339
@vikasjagtap4339 2 жыл бұрын
Chan result aala
@kailasborkar694
@kailasborkar694 4 жыл бұрын
मला खूप आववल
@prakashpatil6939
@prakashpatil6939 3 жыл бұрын
की ती.फ वा रा.मा रा वा 👌
@gavitdayaram3917
@gavitdayaram3917 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. दादा
@shamkumarsonar1551
@shamkumarsonar1551 4 жыл бұрын
आधुनिक प्रयोग छान
@ganeshkhandebharad1050
@ganeshkhandebharad1050 4 жыл бұрын
Khup chan mahite
@ramkisannikas2568
@ramkisannikas2568 4 жыл бұрын
चांगला व्हिडिओ आहे
@ramsingbadhiye694
@ramsingbadhiye694 2 жыл бұрын
झकास 1 नंबर भाऊ 💯👍
@makadtondya9852
@makadtondya9852 3 жыл бұрын
भुईमूग ला चालेल का?
@nitinsawang9779
@nitinsawang9779 4 жыл бұрын
Khupach Chan bhau
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@kuldeepsinghmaharawal1507
@kuldeepsinghmaharawal1507 4 жыл бұрын
Khub chaan mahiti heja vaapar kiti diwas cha antra vaar kariy cha..
@prashantbhange1471
@prashantbhange1471 4 жыл бұрын
Best
@nikhilkardekar3840
@nikhilkardekar3840 4 жыл бұрын
Ok krt nice video
@tarachandbhondge2733
@tarachandbhondge2733 3 жыл бұрын
Good
@umeshchaudhari6929
@umeshchaudhari6929 4 жыл бұрын
Khub chan aahe mi practical kele aahe
@alltimefunnyvideos9761
@alltimefunnyvideos9761 4 жыл бұрын
Are va mst 👌👌 Deepak bhau
@pramopatil4870
@pramopatil4870 4 жыл бұрын
छान आहे माहिती प्रयोग करून पाहायला काय हरकत नसावी ओके भाऊ
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@pramopatil4870
@pramopatil4870 4 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala हे खरं आहे ना भाऊ रिजल्ट मिळणार नक्की ☝️
@pramopatil4870
@pramopatil4870 4 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala भाऊ मी निर्मल कंपनी चे बेरिलोन जे 1800 रुपये ली आहे ते आतपर्यंत 3 लीटर च्या 3 फवारनी केली . याचा रिजल्ट जर चांगला असेल तर खुप स्वस्त पण आहे वापर करून बघतो एकदा
@kuldeepsinghmaharawal1507
@kuldeepsinghmaharawal1507 4 жыл бұрын
भाऊ खूब उपयोगी माहिती,कापूस पिक साठी दूसरी माहिती पैन दया। WDC ka amrutpani बरोबर केव WDC नी बन लेले micronutient बरोबर देता एल का।
@babasahebgade1124
@babasahebgade1124 4 жыл бұрын
Khup Chan Mahiti
@pundlikwadibhasme4969
@pundlikwadibhasme4969 4 жыл бұрын
Nice information sir.
@kunalnarkhede4024
@kunalnarkhede4024 4 жыл бұрын
दादा तुमची हे माहिती मी शेयर केली हे माज़्या गावात खुप आवडली दादा एक प्रश्न आहे माज़ ?दादा ताक अंडा संजीवक सोबत घरी बनवला नीमबाच्या पत्ती चा अर्क मिक्स करुन फवारणी केली त चालेल का आणि माप पन सांगा किती टाकयच धन्यवाद दादा🙏
@popatavhad8691
@popatavhad8691 4 жыл бұрын
दादा झाडांची उंची किती आसल्यावर छाटणी केली पाहिजे ते सांगाल का
@haridasbundhe3615
@haridasbundhe3615 4 жыл бұрын
Nice
@pawarasantosh9011
@pawarasantosh9011 3 жыл бұрын
अगदी व्यवस्तीत समजवुन सांगीतले मित्रा धन्यवाद
@mastergamersv6573
@mastergamersv6573 4 жыл бұрын
Good information
@keyufunny_short1962
@keyufunny_short1962 3 жыл бұрын
Thank you sir 🙏🙏🙏🙏
@janardhanmaind6714
@janardhanmaind6714 4 жыл бұрын
खुप छान माहिती आहे.. याची expiry किती दिवसानंतर आहे. अणि यामध्ये काही किटकनाशकांचा वापर केला तर चालतो का?
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
तयार झाले कि मारा.
@anusayaghodke9089
@anusayaghodke9089 3 жыл бұрын
छान ।
@sandeepmane5612
@sandeepmane5612 4 жыл бұрын
Nice,
@takeit2965
@takeit2965 4 жыл бұрын
Ekdam chan dada
@vishwanathpatrwale7827
@vishwanathpatrwale7827 4 жыл бұрын
व्हिडीओ आवडला
@antrushimendke7669
@antrushimendke7669 4 жыл бұрын
धन्यवाद सर माहीती दिल्या बदल
कापसाला झाडावर 300 कैरी असेल तर
15:50
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 95 М.
कापूस कसा आहे बघाच
8:13
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 89 М.
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
अंडी लिंबू संजीवक पिकात ईतका बदल कि विश्वास बसणार नाही.
14:10
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 659 М.
कापूस छाटणी करून घ्या विक्रमी उत्पादन
15:12
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 115 М.
कापुस छाटणी कशी व कधी काय फायदा होईल
16:05
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 146 М.
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10