So much laughing since last 3 episodes!! काय पाहुणे, काय ती झुंबरची आई, काय तो कंदील आबाजी!!! नाद खुळा. हॅट्स ऑफ सर.......
@govindasushir7606 Жыл бұрын
नवीन कलाकार एक नंबर माणूस घेतला सर तुम्ही आजची कहाणी एक नंबर बनवली खूप छान खुप मजा आली...🤣🤣😂😂
@sagarlakade2045 Жыл бұрын
बाळू भाऊ सारखेच लवकरात लवकर योग येणार आहे मारोत्या चे 😀😀😀😀
@amitbhople5723 Жыл бұрын
बेस्ट डायलॉग :- पोरीचा बाप - एकदा सोयरिक हू दे मंग देतो तुमाले सरका रट्टा काहाय त....😅😃
@madhurigomashe2714 Жыл бұрын
राऊत सर, कंदील आबाजी एकस नंबर....! 👌😂 मावस भाऊ चा चुलत भाऊ आना चुलतभाऊ चा आतेभाऊ.... 🤣🤣🤣🙏🙏
@amitbhople5723 Жыл бұрын
*भावी नवरदेव :-* नमस्कार शांताराम काका नमस्कार...😅🤣🤣
@yogesh.hiwarle2189 Жыл бұрын
गुरुजी... तुमचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी... सुख दुःखाची व्याख्या चांगल्या तरीने मांडता..
@aslamsaiyyad9284 Жыл бұрын
कंदील बुढा आणि गुंफाबाईचा 36 चा आकडा 😄🤣🤣🤣
@aryanbakale8349 Жыл бұрын
शांतरांभाऊ सगळ्या गोष्टीत no. 1🤣🤣🤣 मस्त व्हिडिओ सर 🤣🤣🤣
@pankajkhairkar1007 Жыл бұрын
सर जी तुमच्या अफाट बुद्धिमत्तेला व कल्पनाशक्ती सॅल्यूट 👍🏻 काय माहोल एपिसोड तयार करत आहात आपण... खरंच न एक वेबसिरीज च होत आहे आपलं चॅनेल... कालच्या आणि आजच्या एपिसोड साठी शब्द च नाही.. खूप छान सर... 💐 बाकी ओव्हरऑल एकदम भारी.. हसवण्याकरीता खूप खूप धन्यवाद 🙏 आपला भाग 560 व 561 चे डायलॉग जबरदस्त.. आजचा नवीन बिना औषधान खांडूक फुटलं 🤣🤣🤣🤣
@bhalkesachin Жыл бұрын
मारुतीने बाळू भाउची खूप मजा घेतली होती आता बाळू भाऊने व्याजासहित परतफेड करायची वेळ आली आहे सर 😂😂
@pranavthakare4559 Жыл бұрын
शांताराम is a very intelligent charectar Sir👍😇
@roshankanse9377 Жыл бұрын
शांताराम भाऊ मारोतीच जमवतेच वाटते.. आजच्या भागात मारोतीसाठी आनंदाची बातमी आहे 😍
@SangitaKhadke Жыл бұрын
शांतारामभाऊ नं पोरीच्या बापावर पुरं इंप्रेशन टाकलं , कंदील आबाजीनंही सांभाळून घेतलं . आता ही सोयरीक झालीच पाहिजे बावा नाहीत पोरीचा बाप रुमनं घेऊनच मागं लागते यायच्या 😂😂😂 जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
😂🤣
@nileshmahakulkar5209 Жыл бұрын
रविवार च अतिक्रमण हुकलं नाही पाहिजे जुरुजी 🤣🤪
@gokulpatil954 Жыл бұрын
हो ना राव✌️
@maheshgaigol8729 Жыл бұрын
हो ना नाही तर देविदास रूमन च काढते बर
@_aj_creation_work_ Жыл бұрын
Ho sir sutl nhi pahijen
@prapti_23 Жыл бұрын
@@maheshgaigol8729 😄😄
@maheshgaigol8729 Жыл бұрын
Sir आम्ही आमचा घरा मध्ये सर्वांना कॅरेक्टर चे नाव दिलं आहे मोबाईल न काही असे सेव्ह आहेत. लहान बहीण _Chingery😇😬. मोठा भाऊ _ Zhumbar Dada😇🙄😅. आणी मी झाब्रू ...😅😅
@shubhamyawale4743 Жыл бұрын
शांताराम भाऊ सारखा मानुस हर गावात असला तर एकही शेतकऱ्यांचा मुलगा बीना लग्नाचा राहनार नाही 🙏🙏🙏
@mohankolhe1088 Жыл бұрын
काय बोला बॉ,,,,,,, सर तुमच्या कल्पनाशक्ती ला सलाम,,एक एक शब्द राजेहो तुमचा अनुभव व ज्ञान तुमचा अभ्यास दर्शवते,,, बापा!!! हासून हासून पोट दुख्याची पाळी येते,,,,😂😂😂😂😂लगे रहो सरजी🙏
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
🙏🙏😂🤣
@aklegendgaming1886 Жыл бұрын
,,,,🙏🙏👍👍
@dineshtike8273 Жыл бұрын
🤣😅😂 शांताराम भाऊ अगोदर आधी मुलीला बघून घ्या.. 🤣 आणि मुलांना पण दाखवा.. नाहीतर हळद लावन तुम्हाला. लय मारतील 🤣
@rajeshmore8888 Жыл бұрын
मुलीच्या वडिलाचे आवाज खूप मस्त आहे 👌 अतिक्रमणच काय होणार 😂 मजा आली राव खूप छान मारुतीच आहे यंदा🙏
@ankushhore646 Жыл бұрын
Bhdiya maritichi soyriak. 👌👌
@samadhanpandit2268 Жыл бұрын
ही सोयरिक साधली पाहिजे राऊत सर मुलगी पण ठेगणी ढेवा जोडा एकदम झकास दिसला पाहिजे छान एपिसोड धन्यवाद राऊत सर
@wonderful_guruji Жыл бұрын
अतिक्रमण हुकते का रे बा..😍🤣🤣
@sachinmadhankar3176 Жыл бұрын
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏
@vijaygavande9235 Жыл бұрын
देविदास भाऊ रविवार ची वाट पाहून आहे 😂😂 व मारती ची सोयरिक हुकायला नको पाटीर्चे एक नंबर मजा आहे
@vaibhavnagpure7962 Жыл бұрын
Marotrav mst bolle ek no. 🙂🙂
@shrikantgawande8599 Жыл бұрын
गुरूजी लयं म्हणजे लयं भारी एकदम जोरदार एपिसोड झाला
@ajaydeshmukh2097 Жыл бұрын
😅सर कापुस मोजतानी गुफा आजिचा गटोढयातला कापुस बरोबर मोज़ा फारीच १किलो वजन काटू नका 😂
@poojadamodar2318 Жыл бұрын
शांताराम काका खरंच खूप छान बोलतात 👌👌😄😄
@prashantwaghekar9360 Жыл бұрын
शातांराम भाऊ सोर्ये सोर्ये म्हणु म्हणु सर्व कोबंड्या गायप करते वाटते🤣🤣🤣🤣 पण पोरग पायल दिड फुट पोरगी निघाव सहा फुट 🤣🤣🤣🤣 अस जर झाल तर बोयको मारती ले काखीत घेऊन च फिरते🤣🤣🤣
@mangeshkathavkar6570 Жыл бұрын
एकच नंबर सर 👍👍👍🌷🌹🌹
@prakashrathod7960 Жыл бұрын
आता दिवस घ्या एकदाचा .. मारोतराव च जमवा लवकर..... शांताराम म्हंजे खूपच हुशार माणूस 😂😂😂.....
जावई बुवा character (गुरूजी) खूप दिवसानी दाखविले.. 👌👌😊
@harshalmanmode1045Ай бұрын
ते ढोर राक ते ते पोरग तेले दिन का पोरगी😂
@PriyankaNamdarPatil Жыл бұрын
शांताराम भाऊ तुमचे काम खूप छान आहे लवकरात लवकर मारोती भाऊ चे लग्न जुळून द्या
@rahuldeshmukh1790 Жыл бұрын
तुम्ही जे पण नवीन कॅरेक्टर घेऊन येता ते पहिल्यापेक्षा वरचढ असत. देविदास असो किंवा कंदील बुडा.. यांना बघीलत्या शिवाय मन लागत नाही... कंदील बुडा म्हणजे आपल्या हसण्या शिवाय पर्याय नाही 😂😂😂
@kiranrewatkar3393 Жыл бұрын
व्हिडिओ पाहण्यासाठी थोडा उशीर झाला सर धन्यवाद 🙏🙏
@सोनूजैन-घ9द Жыл бұрын
एक नंबर वीडियो आहे शांता राम काका लय मस्त आहे आणि सर्व एकदम मस्त आहे बा
@VijaySharma-of6vm Жыл бұрын
Kandil abaji jaisa character koi Nahin bahut majedar Buddha hai