गुंफा मावशी एक नंबर 👌🏻 🤣🤣🤣 व्यवहार, भांडण, सौदा कराच असणं कोणाले त गुंफा मावशी ले सांगा रे 😀😀
@standwithtruth1785 Жыл бұрын
मावशी नका म्हणू तुमच्या पेक्षा 10 15 वर्षान लहान आहे 🤣🤣🤣
@aryanbakale8349 Жыл бұрын
उद्या बसते वाटते देविदास भाऊ उपोषणाले 🤣🤣🤣🤣🤣 मस्त व्हिडिओ सर 👍
@jeewanshelke7652 Жыл бұрын
असाच मेला कास्तकार... इतके द्या तितके द्या.. मजुरीनचं लंबा अर्धा... बाकी मज्जा आली .🤣 देवीदास भाऊ तुम आगे बढहो हम तुम्हारें साथ है.
@vijaygavande9235 Жыл бұрын
देविदास भाऊ सर्वाची वाट पाहून आहे व ते सरपंच पदासाठी गजानन भाऊ सोबत आहे 👌😂 देविदास भाऊ आता त्याची सनकेल आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@maheshdhadwe4649 Жыл бұрын
रातची लईन असते दिवसा काईच नसते 👍👍
@samadhanpandit2268 Жыл бұрын
एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
@mayurisonar5686 Жыл бұрын
शांताराम भाऊ 😀😀😂😂🤣🤣 झुंबरची आई 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍🙏🙏 देविदास भाऊ 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍🙏🙏 सरपंच साहेब 😀😀😂😂🤣🤣 चिंगरी जगन संकेत 👌👌👍👍😀😀😂😂🤣🤣🙏🙏
@vivekgudekar332 Жыл бұрын
Mood fresh . तणाव दूर great video
@dnyaneswharchaudhari7775 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...
@nandkishorekude7772 Жыл бұрын
देविदास भाऊ लई हुशार आहे....बावा....😂😂😂
@shraddhaborkar5222 Жыл бұрын
झुंबरच्या आईला सर्व जन भिते ✌️👍 😎😎
@maheshgulhane3924 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बाड्व हम तुमारे साथ है
@vijupatil4599 Жыл бұрын
देविदास भाऊ नंबर 1
@ajayraddy8815 Жыл бұрын
देवीदास भाऊ मानते खर आहे अतिक्रमण कड़ायच आता देवीदास भाऊ तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ है
@PriyankaNamdarPatil Жыл бұрын
अतिक्रमण काढल्याशिवाय गप्प बसत नाही वाटते देविदास भाऊ, हर खेड्या भागांमध्ये लोकं अतिक्रमण करत आहे. प्रत्येक गावांमधे देविदास भाऊ सारखे व्यक्ती पाहिजे बाकी व्हिडिओ खूप छान झाला
@dineshtike8273 Жыл бұрын
अतिक्रमण हटाव, गाव बचाव 🖕 देविदास भाऊ👌 एक नंबर काम करत आहे गाव विकास साठी आणि आमरण उपोषणामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत 😌
@bittus7747 Жыл бұрын
देविदास भाऊच्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे
@sirfanclub2893 Жыл бұрын
अतिक्रमण काढ़ा देवीदास भाऊ चे supporter🚜🚜🚜🚜🚜🚜🚜
@vaibhavvlogs5991 Жыл бұрын
कंदील आबाजी खूप मस्त बोलतात. अतिक्रमण काढते शांताराम भाऊ.
@kunalawakale1366 Жыл бұрын
झुंबरची आई म्हणावं अन हात जोडावं. 😂
@funny5049 Жыл бұрын
अतिक्रम निघाले च पाहिजे
@SangitaKhadke Жыл бұрын
देविदासभाऊला सहकार्य करा हो गाववाल्यांनो , गावांचा विकास अशानेच होईल. शिवलाल , कंदील बुडा वगैरे मतलबी आहेतच पण शांतारामभाऊकडून अशी अपेक्षा नव्हती . देविदास भाऊ करा सरळ साऱ्याईले , मी बसते उपोषणाला तुमच्या सोबत ......... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏🙏
@vitthalmore1332 Жыл бұрын
संगीता तुमी आणी मी बसू उपोषणाला
@SangitaKhadke Жыл бұрын
@@vitthalmore1332 🤣🤣🙏
@amolmaske8861 Жыл бұрын
झुंबर ची बुडी लय खतरनाक आहे बा नवीन पावन्या ले म्हणते तुमच्या पेक्ष्या 12 वर्षे न लहान आहे मावशी न नका म्हणू खूप मजा आली आज त
@सोनूजैन-घ9द Жыл бұрын
लय मज़ा आली बा विडियो पाहुन गुफा आजी लय कड़क आहे आणि शांताराम काका तर लय भारी आहे
@sapnaborkar7475 Жыл бұрын
देवीदास भाऊ मस्त काम आहे तुमचं
@chetansolanke6845 Жыл бұрын
😂👌😂👌😂अप्रतिम विडिओ 😂👌😂👌😂
@pawanrawankar6807 Жыл бұрын
झुंबर ची आई खुप danger आहे बा 😁🤣😆😅😅😅
@nageshwakode7802 Жыл бұрын
रात्री नईन असते, दिवसा काही नस्ते,, वारे देविदास भाऊ 😃😃
@sharadbhad5188 Жыл бұрын
सरपंच पदाच्या खरा मानकरी देवीदास भाऊ
@onlyenjoy691 Жыл бұрын
देविदास भाऊ जिंदाबाद 😂😂😂
@shyambodkhe8843 Жыл бұрын
गुंफा आजी एकदम कडक😇😂
@harshadpote26 Жыл бұрын
आमरण उपोषण देविदास भाऊ तुम आगे बदो हम तुमारे साथ है
@mayurwankhede3757 Жыл бұрын
देविदास भाउ आगे बढो हम तुम्हारे साथ है
@abgaming96k55 Жыл бұрын
😜 तस तर मी कोनाला सांगत नाही.तुम्ही आपले च आहात म्हणून सांगतो.🤫😁 भावांनो उद्या मामा भांजे चा भाग येणार आहे 😂🤣😁
@baburaotale3196 Жыл бұрын
माणूस पटलं देविदास भाऊ खरोखर चांगला माणूस आहे सरपंच पदासाठी दावेदार आहे
@ratndeepkhillare3188 Жыл бұрын
1 no devidas bahu
@balajikagane7462 Жыл бұрын
एकदम छान देविदास भाऊ....👍
@nareshlandge4781 Жыл бұрын
अप्रतिम editing
@ganeshkharbadkar6823 Жыл бұрын
रातची लाईन असते दिवसा काईच नसते बरोबर बोलले देविदास भाऊ.
@kailaspawar4647 Жыл бұрын
झुंबरच्या बुढीनं मास्तरांना मोकळंच केलं लय भारी सरजी थोडा टाईम वाढवा जी हे २० मिनीट कधी संपतात कळत पण नाही
@pawanchopade3991 Жыл бұрын
Devidas bhau tum aage badho hum tumhare saath hai
@sudhirpagrut9824 Жыл бұрын
कदींल बुडा एक नंबर.
@SachinPatil-je6oy Жыл бұрын
देवीदास भाऊ अतीक्रम काडल नाही तर ऊपोशन चालु करा लागते वाटते 🔥🔥🔥🔥⚔️⚔️⚔️⚔️🔥🔥
@krishnagiri672 Жыл бұрын
कापूस वेचणी पार्ट 5 💯👌👌🤣🤣
@pranaliugale7022 Жыл бұрын
Khup chaan sir
@atulkumardhone7937 Жыл бұрын
देविदास भौ च्या डोक्याले जोड न्हाई खोलफिटिंग करण्यात तरबेज माणूस😀🤣
@devanandgangawane554 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ राऊत सर
@kiranrewatkar3393 Жыл бұрын
खुप छान विडिओ सर अशेच पार्ट 12345या प्रेमाने बनवत चला सर धन्यवाद 🙏🙏🙏
@Ganeshpohare6607 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम्ही सरपंच झाले पाहिजे या साठी पण आम्ही तुम्हला मतदान दिल आणी आता पण आपला पाठिंबा आहे तुम्हाला अकोला जिल्हा
@rahulpagrut641 Жыл бұрын
Devidas bhau aage badho hum tumhare sath hai....yach matdan ghya sir....dividas bhau la Jr jast mat aale tr atikraman hatvalya jail.....mhnje amhi gavatle lok kon kon manjur ahe ya sathi te pn mahit honar
@nitinmalamkar6258 Жыл бұрын
देविदासभाऊच्या अतिक्रमाणाच्या मुद्द्याला आपला पाठिंबा 😡गावात मोटरसायकल चालवण कठीण झालं 🤣😂जिकडं तिकडं अतिक्रमन 😂
@surajbalpande6336 Жыл бұрын
Guruji le yele zale sir झुंबर chi aai layach bhari
@ajayjunghare2402 Жыл бұрын
झाल जुगाड 😁😁😁
@ptcreation3285 Жыл бұрын
देविदास भाऊ चांगले काम केले आहे तुमचे
@Omparkhe-do6eo Жыл бұрын
Hi
@abgaming96k55 Жыл бұрын
सर अतिक्रमण नीघाले पाहिजे 🙏🙏🙏 हिडीवो चांगला होता 😂🤣🤣👌💯
@prabhakarpakde1204 Жыл бұрын
झुंबर chi buddy मस्त आहे खूब छान व्हिडिओ
@gopalgore5590 Жыл бұрын
Khup mast video sir
@rahulgharde5436 Жыл бұрын
Jagan aala maja aali,
@akashkandelkar5702 Жыл бұрын
Devidas bhau Atikram nighale pahije I am support you Devidas bhau ❤️🙏
@rushikeshkasampure3686 Жыл бұрын
10 मेथीच्या जुड्यांवर मस्त गेम चालवला देविदास भाऊ n.... डोक लावाव तर देविदास सारख 🤣🤣
@dnyaneshwarp.thombre2009 Жыл бұрын
राऊत सर, एकच नंबर वीडियो बनवता,मी,न,चिकता,रोज, वीडियो बातों,
@gauravsanap5738 Жыл бұрын
गुंफा बाई :- कापुस उपकवला का आम्ही
@Fun-science Жыл бұрын
dividas bhau tum aage badho ham tumhare saath hai.....
@karnjyachipor5829 Жыл бұрын
Ak no sir
@kawduikhar5484 Жыл бұрын
जबरदस्त देविदास भाऊ
@ankitwankhade74 Жыл бұрын
Devidas Bhau aage badho hum tumhare sath hai..
@ashvinharal8232 Жыл бұрын
अतिक्रमणाचा मुद्दा ध्याना त आहे ना निघालच पाहिजे अतिक्रमण रविवारी शांताराम भाऊंचे कापसे गेले ते एक गाडी करून जाऊन घेऊन या
@gajananwankhede7236 Жыл бұрын
राम राम हो गुरूजी,,
@ankitwankhade74 Жыл бұрын
Ek adarsha vichar Davidas Bhau..
@Orange_farming Жыл бұрын
अतिक्रमण प्रत्येक ग्रामीण भागात झालाच पाहिजे
@rocketgaming8119 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ भाग टाकल्याबद्दल
@ganeshsurve6824 Жыл бұрын
देवीदास भाऊ शोब्त बस्तो उपोष्णा ले😂
@Psaumpiregaming Жыл бұрын
अस चॅनल नाही पाहिलं ते पण मराठी मधे JaY MahaRashtra Sir.....
@rajeshmore8888 Жыл бұрын
रामपूर चे मजुर एक नंबर 👌🙏
@aslamsaiyyad9284 Жыл бұрын
अतिक्रमण काढाच गुरूजी एकदा आता होऊनच जाऊ दया विषय गंभीर पण देविदास भाऊ खंबीर
@sarangdharbadarkhe8500 Жыл бұрын
खुप छान विडियो राऊत सर आज पहिली कमेन्ट माझीच झालीया मी शुभम बदरखे तुमचे विडियो रोज न चुकता बघतो
@Mr_diomand509 Жыл бұрын
बापा गुंफा बाई त डाकीनच आहे बॅपा लय डेनजर बाई आहे. 🔥🔥🔥.
@sarveshwargangane3891 Жыл бұрын
देविदास भाऊ आहे बडो हम आपके साथ है
@sagarkurhade6289 Жыл бұрын
छान सर
@sandipthakare6547 Жыл бұрын
.मंस्त गुरूजी
@unbelievablevishal Жыл бұрын
Atikraman ata maroti ch lagn zalyavr..........😂😂😂😂😂😂
@pundliksushir3373 Жыл бұрын
देविदास भाऊ च आमरण उपोषण सुरू होणार आता 😅😅😂🤣
@yogeshmadewar8503 Жыл бұрын
देविदास भाऊ थेट खामगांव वरून उपोषणाला येतो
@maharashtranews24live13 Жыл бұрын
आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर खूपच जोमाने वाढत आहे त्याबद्दल आपणाला अभिनंदन. आमच्या चॅनलचे तर कस काय बर वाळूनच नाही राहिले लोकांच्या न्यायासाठी काम करतो आम्ही आम्ही बातम्या पण लोकांच्या न्यायासाठी असतात. काही हरकत नाही आपले व्हिडिओ फार सुंदर असतात.
@@हमतोमौजमेंहैंतुमभीमौजमेंरहो शेतकऱ्याच्या भरपूर बातम्या आमच्या चॅनलवर देशाल साहेब एकदा आमच्या चैनल वर जाऊन बघा.. कारण की मी एक स्वतः शेतकरी आहे न्यूज चैनल नंतर..
@shubhamkanbale5232 Жыл бұрын
सत्य परिस्थिती दाखविली सर शेतकर्यांची..... खर्च वजा जाता काही उरत नाही....😢
@ShriGajananmaharajpalkhisohala Жыл бұрын
👍👍
@roshanbhokare593 Жыл бұрын
देवीदास भाउ तुम आगे बडो हम तुम्हारे सात है
@shridharrane8822 Жыл бұрын
यास कारणांनी आम्ही कपाशी सोडली सोयाबीन काढणीला मध्यप्रदेशचा मजूर असते म्हणून महाराष्ट्रातील सोयाबीन घरात येते
@sureshgawande7674 Жыл бұрын
अतिक्रमण हटाव देविदास भाऊ बचाव देविदास भाऊ तुम आगे बडो हम तुमारे साथ है 🤝👍👍🙏😂😂😜 तुम लडो हम कपडे सभालते 😜😜😂😂🙏👍🙏🙏
@pradipmesare6640 Жыл бұрын
रात्री लाईन असते दिवसा काहीच नसते अगदी बरोबर
@amolwankhade857 Жыл бұрын
👌👌 video
@gopalraut6613 Жыл бұрын
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा गावांमध्येही अशीच परिस्थिती आहे जशी तुमची आहे
@tejaslingot3892 Жыл бұрын
देविदास भाऊ यांच्या आमरण उपोषण ला जाहीर पाठिंबा✊
@gokulpatil954 Жыл бұрын
कापूस होय पर्यंत , मरोतीच ,जमल पाहिजे सर.😂 पण अतिक्रमण वर लक्ष असूद्या🙏
@abhijeetdeshpande1401 Жыл бұрын
मारुतीचे लग्न जमत असेल तर अतिक्रमण निघालं नाहि तरी चालेल.......