सचिन भाऊ तुमचे खूप खूप आभार, काकाजिंची मुलाखत घेतल्यामुळे व काकाजिंना सुद्धा प्रणाम,जे शेतकऱ्यांना निस्वार्थ मार्गदर्शन करतात
@swapnilchavan3891 Жыл бұрын
याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो खूप छान माहिती दिली अमृत काका यांनी खूप खूप आभार🙏🙏🙏
@akashpatil9853 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद देशमुख साहेब माहिती मिळाली...
@mangeshgadkari9757 Жыл бұрын
फार मोलाची माहिती दिली सर. धन्यवाद
@nandumorkhade80555 ай бұрын
अमृत काका माझ्याकडे पाच एकर शेती आहे सर्व खर्च मी करणार मला एकरी 10 क्विंटल कापूस राहू द्यायचा बाकी सर्व तुम्ही घेऊन जायचा
@rdeva15304 ай бұрын
दादा चालेल मी तयार आहे मला तुझा नंबर दे
@GajananJadhav-pz9nu3 ай бұрын
@@rdeva1530borobr mi pan samat aihe
@MaheshFajage-tx3qj3 ай бұрын
Nantar badalu nko pudhchya varshi sang ata he varsh gel
@SanjuNande-i4f2 ай бұрын
😢😢😂😂😢😢😮😢 13:23 13:24 @@rdeva1530
@SanjuNande-i4f2 ай бұрын
😮
@anandnarwade61153 ай бұрын
मी बाल पणा चां मित्र सवना येथे शिकत असताना देशमुख साहेब खूप खूप धन वाद आनंदा नरवाडे शिवाजी वार्ड पुसद
@abhijitghayal3075 Жыл бұрын
अशी शेती केली तर शेतकरी एक दिवस नक्की राजा होईल... 😍
@श्रीराममहाराजगाडेकर Жыл бұрын
वा खुपच महत्वाचा व्हीडीओ बनवला आजुन पुढचा व्हीडीओ बनवा पण पण कापुस आमचा संपला पुढच्या वर्षी हे न्याय कामास एईल
@agripower_store Жыл бұрын
नक्की बनवू भाऊ , शेण खताचा वापरा कसा करावा या बाबतीत
@AshaPatil-ep6eb6 ай бұрын
मी जळगाव कर 5 x 1.25 लागवड करतो... केळी लागवड साठी फिक्स केले आहे...तरी उत्पन्न वाढवण्यासाठी काय करावे
@sunilkhedkar1373 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर आभार आहे सर
@DnyaneshwarGarkar-iq6jg5 ай бұрын
खुप छान कार्य आहे सर मी पण आपण सांगीतले त्या प्रमाने भयमुग टोकन केली खुप छान माल झाला
@nileshmohitkar10596 ай бұрын
देशमुख साहेब, कुठल बियाणे लावतात long Duration ki Shot माहिती दयावी
@patildnyaneswar6043Ай бұрын
अरे बाबा शेतकऱ्यांना इतके पण शेंबडे समजू नका देव पण आला शेती करायला तरी एक एकर ला एक्कावण क्विंटल कापूस येणार नाही,
@Nayeem03Auguest Жыл бұрын
Main bhi last 4 year se amrut pattern se sheti kr rhaaa hu best technique
@kakastudio198011 ай бұрын
Aap kahashe ho
@_NATHU_11 ай бұрын
Kya faaida mila aapko
@Nayeem03Auguest11 ай бұрын
@@_NATHU_ acri average badh gyaa hain
@_NATHU_11 ай бұрын
@@Nayeem03Auguest kitna utpadan milta ha 1 acre cotton ka
@Nayeem03Auguest9 ай бұрын
15 tak
@Dr.GaneshPote Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@mr_maulya_00222 күн бұрын
Thanks for 105 subscriber KZbin family
@DipakSharma-zp3tq4 ай бұрын
अमृतराव दादा तुमचं कुठं गाव आहे ते मी तुम्हाला तुमचा प्लॉट बघा येतो माझ्या मते एकरी 51 विंटर सपना ते होऊ शकत नाही माझी शेती घ्या आणि प्रयोग करून दाखवा मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करेल
@danythale2159 Жыл бұрын
सादर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshwarsawarkar3640 Жыл бұрын
खूप छान माहिती ❤❤
@manishkumarvaira8486 Жыл бұрын
अमॄत प्याटन ओषधी ची मार्केटिंग नाही करत
@harshalgaydhane72244 ай бұрын
सर पाहिले कताचे दोज कोणते द्यावे
@gopalgirsawale2910 Жыл бұрын
आपण एकत्र दिसले,यातच मस्त वाटलं
@शेतकरीब्रँड-श6त Жыл бұрын
Mobile automatic घ्यायचे आहे नंबर वर संपर्क करतोय होत नाही दुसरा नंबर आहे का
@agripower_store Жыл бұрын
8459722496
@vitthalrajpalle98557 ай бұрын
मि 25 क्विंटल 1 एकरमध्ये घेतला.....
@amolshinde10307 ай бұрын
Lagwad
@PrashantLambat-qk3ti16 күн бұрын
कोणी केला आहेका अमृत पॅटन आणि कोणाला किती आवरेज आला ते सांगा प्लीज
@Account_rb Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@vijayshirke70023 ай бұрын
सततच्या पावसामुळे जमिनीत एक महिना झाले वापसा येत नाही कापूस पूर्ण पिवळा पडला आहे त्यासाठी काही उपाय
@haridasdhore5793Ай бұрын
व्हरायती कोणती लावावं भाऊ
@DigambarKorde-y4p2 ай бұрын
Ma amarutrav very very good
@kiransultane9788 Жыл бұрын
सचिन भाऊ 👌
@deepakpatil16663 ай бұрын
आम्ही सर्व ठिबक केळी आणि कापूस साठी पूर्व - पश्चिम केली आहे. चालेल का?
@deepakpatil16663 ай бұрын
5 x 1.25 अशी लागवड करतो
@DigambarKorde-y4p4 ай бұрын
Very good
@avdhutkukadkar205510 ай бұрын
Kharas saheb 50 kwintal 1 akhar made kapus hoil ka
@baliramthombre923811 ай бұрын
❤❤🎉🎉
@samadhanwayal663211 ай бұрын
शेतकरी ला मुर्खा त काढणे बंद करा,५० क्विंटल, कापुस एका एकरात होत नाही, मी २५ वर्ष झाले शेती करतो
@sharadvaral70557 ай бұрын
Hiii
@farmerson51105 ай бұрын
School la mi 15 varsh gelo nokrila laglo nahi 😂😂
@harishmenganwar958111 ай бұрын
Sir, या प्लॉटचा Address काय? YAVATMAL मधे कूटे आहे
@agripower_store11 ай бұрын
आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ
@BanuraoBarbudhe6 ай бұрын
Amchi sheti vahale ghaya 25 kq thumhi ghaya aani urvarit 15 kq mala dhaya
@haridaskailuke9088 Жыл бұрын
नमस्कार🙏🙏🙏🙏
@durwaskasare81516 ай бұрын
Chan video
@jayeshmarathe98725 ай бұрын
4*8*1.5 चेलेल का
@tayyabpatel53053 ай бұрын
काका स्वता म्हणताय की या पैटर्न मधे महत्वाचा मुद्दा खत नियोजन आहे.....आणी मी स्वताह हेच पेटर्न वापरून भरघोस उत्पन्न घेतोय ....तरी मुलाकात कर्ता भलतेच प्रश्न विचारतोय
@prashantsingru7459 Жыл бұрын
कॅमेरामन मुळे सचिनभाऊ मधेमधे विचलित होतांना दिसत आहे.
@afzalkhan-nt2jo10 ай бұрын
voice nahi yet aahe
@vickynaturebeauty145511 ай бұрын
बियाणा चे नाव सांगा,
@agripower_store11 ай бұрын
९५२७८२०८७५ अमृतराव देशमुख यांचा नंबर
@ashokkurhe97344 ай бұрын
एका झाडाला 500 बोंड यावी लागतील तेव्हा हे avg मिळालं. हे शक्य आहे का? 20 किंटल पर्यंत ठीक आहे.
ऐवढा कापूस झाला असता तर शेतकऱ्याची अशी हालत राहीली असती का? स्वतः च्या प्रसिद्ध साठी हे कार्यक्रम.
@pranayrathod10213 ай бұрын
😂😂
@krishnathorat5323 Жыл бұрын
सर,, कापूस जात कोमती !!!!
@kailaspatil94109 ай бұрын
ख़र्च जाता paise किती urtat hem
@keshavbabhale72755 ай бұрын
Amrut sir tumhi dev manus aahat
@ganeshmanne29292 ай бұрын
Sachin bhau ingole cha phon nambar dya
@kailasawatepatil6 ай бұрын
गेल्या वर्षी फेल गेले आहे ज्या शेतकऱ्यांना केले तेंण्णा विचारा (-) मध्ये गेला आहे
@akshayyawale5722 Жыл бұрын
दादा माझा पण प्लॉट काकांच्या मार्गदर्शनात आहे
@ganeshpatil7111 Жыл бұрын
किती बसला एकरी कापूस
@anilaade65114 ай бұрын
Sir tumcha number chalu nahi ho
@subhashgholap68076 ай бұрын
🌷🌷🌷
@DigambarKorde-y4p4 ай бұрын
Ma amar utrav pathrn very very good
@kunthalupadhye7232Ай бұрын
शक्य नाही हो पन्नास क्विंटल😢
@Manishamarathe111 Жыл бұрын
सेनखत बनवण्याची पद्धत सांगा 🙏🙏🙏
@agripower_store Жыл бұрын
त्याचा विडिओ उन्हाळ्यात बनवावा लागतो भाऊ
@RakeshSalve-ri3lf2 ай бұрын
Konasa bij hi
@dilipchavan22733 ай бұрын
बरोबर हे 10ते 12
@vitthalmisal382 Жыл бұрын
एक नंबर अमृत पॅटर्न आहे मी तीन वर्षापासून करतो आहे
@VasantaRajurkar-z4c Жыл бұрын
किती क्विंटल येतो प्रति एकर
@vitthalmisal382 Жыл бұрын
20च्य पुढेच
@VasantaRajurkar-z4c Жыл бұрын
धन्यवाद नंबर मिळेल का तुमचा
@vitthalmisal382 Жыл бұрын
अमृत पॅटर्न सर्च करा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल भाऊ कोणाला विचारायची गरज नाही
@VasantaRajurkar-z4c Жыл бұрын
@@vitthalmisal382 हो चालू आहे ऍप पण आहे. जास्तीत जास्त किती क्विंटल घेतला तुम्ही आणि जमीन कशी आहे सहज विचारतो मी ह्या वर्षी 100%करणार आहे 4 एकर जमीन आहे 3एकर लावणार आहो
@PavanHirgude4 ай бұрын
गळफादी काढायला पाहिजे का
@jpshow852 Жыл бұрын
Mast
@jalujadhav87546 ай бұрын
आमृत पॅटर्न मुळे तोट्यात आलो
@marotisomware43334 ай бұрын
किती तोटा झाला
@asanegaurav67284 ай бұрын
51 quntol Possible ch Nahi
@amrutsirgs869411 ай бұрын
किती व्यवस्थित खोटं बोलत आहेत लोक , फक्त गप्पा मारा आणी लोकाना घुम्मवा.
@agripower_store11 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@mohammadkhalil82094 ай бұрын
देशमुख साहेबच मो. नंबर द्या
@jeetendrarohankar135611 ай бұрын
Ek ekar madhe 50 ki 2.5 yekar madhe nigle yevde
@RoshanCheke Жыл бұрын
कॅमेरा वाला बरोबर नाही
@pavankakade. Жыл бұрын
Mi pan 1 yekar madhe 200 kintal kapus ghetla
@babanraolatmale3310 Жыл бұрын
200क्विंटल का 20 क्विंटल कापुस एकरी घेतला ते सांगा
@vickynaturebeauty145511 ай бұрын
😂
@LalitSarode-tk7tz Жыл бұрын
Ky sangta ah ya warshi 2 ekrat 10 quntol zali n 51 kuth sngta ah ..dusha bhul karni lawli ah shetkryanchi
@arvindjadhav8365 Жыл бұрын
Sarode.....१ वेळेस महागाव जवळून अंबोडा येथे थांबा! याची देही याची डोळा खात्री करून मग ठरवा, की दिशाभूल कोणाची झाली आहे?🙏
@SantoshJejurkar-ni8ls2 ай бұрын
काही फेकतो देशमुख
@samirdautpuredautpure828123 күн бұрын
Sarasar khot ahe vishwas theu naka
@bhagwatbahire13602 ай бұрын
काही पण फेकू नका हो😂मला 10 एकर मधे 50क्विंटल होत नाही
@satishautade58393 ай бұрын
तुम्ही कपाशीची फळ फांदी काढता का?
@babasahebmhaske4736 Жыл бұрын
मि दुसरा फ्ल्याश घेऊ इच्छितो पण धिष्या फुटणात काय केलं पाहिजे V पाणी फकत डिरीप नीच देतो तर चालेल का एक फुटाचा पटा फिजू शकतो एक हप्त्याला पाणी दोन तास देता येत चालेल का कळवा