देवा या माझ्या गुरू बंधूला दीर्घ आयुष्य दे आणि त्यांच्या हातून या काळ्या आईची सेवा अशीच निरंतर होत राहूदे 🙏
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या , आपले धन्यवाद दादा
@sopankhandagale954910 ай бұрын
@@whitegoldtrust आपण आमच्या सारख्या सामान्य शेतकरी माणसाचे आयुष्य बदलण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालत आहात 🙏 आम्ही पामर आपल्याला काय आशीर्वाद देणार. आपल्या या उपकाराच ओझं आम्हाला आयुष्यभर खांद्यावरून वाहायच आहे. जय जवान जय किसान 🇮🇳
@amoldutande Жыл бұрын
गुरजी आपण दिलेल ज्ञान आयुष भर कामि येत आहे व त्या मुळे आज आम्ही उत्कृस्ट शेतीच नियोजन करत आहोत धन्यवाद सर आपले उपकार आहेत आमच्या वर🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
@RajaGulam-cs4bc9 ай бұрын
गळ फांदी कट केल्याने खरंच लाभ भेटला का दादा, रिपल द्या
@marotitupsmindre8676 Жыл бұрын
दादा लाड तंत्रज्ञान माहित होते पण इतकं माहित नव्हत सर तुम्ही पूर्ण माहिती दिली आम्हा शेतकऱ्यांना याचा खूप छान फायदा होईल 🙏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा🙏🙏
@sajjandhangar71405 ай бұрын
शेतकर्यांची प्रगति हेच श्री गजानन जाधव सरांची विच्यार धारा ज्या प्रकारे माहान संतानि मानवाला भक्ति शिकवला तसाच वैदन्यानिक दृष्टिकोणातुन आहोरात्र शेतकर्यांन साठी कार्यकरणारे परम आदरणीय श्री जाधव सर
ह्या काळात असे मार्गदर्शन मिळणे शक्य फक्त white gold trust मुळे।आभार मानावे तितके कमीच❤
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@pundlikwadibhasme4969 Жыл бұрын
दादा लाड साहेब तंत्र शेतकरी हीताचे आहे🙏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@anilwadgure9698 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@rameshwarwaghale9876 Жыл бұрын
जाधव साहेब निस्वार्थ व्यक्ती 🙏🏼🙏🏼
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@SantoshnanajitekamTekam Жыл бұрын
सार विडियो पहुन मनात नवीन तंत्र पदत शेती करयावा आत्मा विश्वास निरमा केले, सर मी मनापसुं तुमशा आभारी मंतो आनि मी नवीन तंत्र करेल,
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@vinayakwagh6174 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , धन्यवाद
@yogeshpatil31204 ай бұрын
Khup useful information aahe sir Aani changale kam karnaryanna dev kadhich Kami padu det nahi khup chhan information Sami try karu sir nakki
@whitegoldtrust4 ай бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏
@nageshmalge10086 ай бұрын
अगदी सोप्या भाषेत माहिती दिली सर 🙏🏻
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@mahadevshere6487 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद❤❤
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@jaganchavan3244 Жыл бұрын
मि स्वत दादा लाड तंत्रज्ञानाने मागील दोन वर्षापासुन कापुस लागवड करतो एकरी अवरेज 18+ येत आहे अगोदर 8 ते 11येत होत
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले खूप खूप धन्यवाद दादा🙏
@SeemaJanbhare6 ай бұрын
खुप छांन विडीओ आहे धन्यवाद सर🙏👌👌
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@DataraoMinjavar Жыл бұрын
जाधव सर आपणं शेतकऱ्यांना उत्कृष्ट माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद.अशीचमाहितीदेतजावा.मुंजवर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद
@waykarpawan4376 Жыл бұрын
Thanks saheb b...molache mardarshan kele tumhi
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@rajeshmahajan5788 Жыл бұрын
दादा लाड यांचे फार फार आभार.
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@amitmoon8202 Жыл бұрын
Sir shenda khudlyanantar planofix Or cultar chi favarni keli tr chalel ka? 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
गरज नाही भाऊ
@ramumisal99947 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद..❤❤
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@pankajdesale9466 Жыл бұрын
सर आपल्या ला सर्वात पहिले नमस्कार करतो आपण आज पर्यंत शेतकऱ्यांना साठी खूपच सुंदर माहिती देत आले आहेत त्याचा फायदा नक्कीच होतो 5 * 1,50 वर भारी जमिनीत कापूस लागवड केली आहे तर गळ फांदी कट केली असता फळ फांद्यां किती असा यला पाहिजे म्हणजे उत्पादनात वाढ होईल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कापूस जास्त दाटत असेल तर करू शकता
@sidramrathod3598 Жыл бұрын
Good information Sir 👍
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@गजाननगायके-ध7व Жыл бұрын
साहेब जबरदस्त आहे 😊❤
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@shetkari6275 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@maheshmalekar21636 ай бұрын
100% फायदा होतो,आणि गळ फांदी नहीं जरी कापली तर आपल्याला साडे 4 by दीड करावा लागेलं त्यात आपल्याला गळ फांद्याचे शेंडे आणखी मुख्य झाडाचा शेंडा सुद्धा कट करावा लागेल
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , अति घनदाट लागवड पद्धतीनं लागवड केली तरच गळ फांदी कट करावी ४x १.५ या अंतरावर गळ फांदी कापण्याची गरज नाही
@maheshmalekar21636 ай бұрын
@@whitegoldtrust त्याच्य मध्ये सुद्धा फायदा होतो साहेब आम्ही केलेलं आहेत
@1961usman Жыл бұрын
Dada lad, good tantragyan!
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@SudamSangale-el3cl Жыл бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@prakashchavan5780 Жыл бұрын
सर कापसाला खत किती दिवसाला कोणते द्यायचे. फवारण्या किती दिवसाला कोणत्या करायच्या यांचा पण शेडूल द्या
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कापसाला खत सरी काढताना पेरून द्यावे किंवा लागवडी नंतर १५ दिवसाच्या आत १०:२६:२६ १ बॅग किंवा DAP १ बॅग + पोटॅश २५ किलो + रायझर जी १० किलो असा खताचा डोज द्यावा
@subhashkadel1628 Жыл бұрын
धन्यवाद लाड साहेब
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@balajishende899 Жыл бұрын
🙏नमस्कार सर 🙏 aapan ji gal fandi sangat aahe mi tyach gal fandila magchya varshi 40 bonde pahile.
@Himalay_Wagh Жыл бұрын
मग तुम्ही महान आहात सर 😊
@NilkanthBadarkhe5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@whitegoldtrust5 ай бұрын
धन्यवाद दादा
@rupeshdeshmukh9919 Жыл бұрын
💐🌷🌱🌾jai.gurudew.sir🌾🌱🌹💐
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@surendraambore724 Жыл бұрын
मी हे तंत्रज्ञान दहा वर्षापासून वापरतो खरचं उत्पादनात दुप्पट वाढ होते
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@abhishekkulkarni1496 Жыл бұрын
Dada मी 4 /1 वर लागवड केली ता शेदा कडला त चाललेले का
@surendraambore724 Жыл бұрын
@@abhishekkulkarni1496 शेंडा नाही गळ फांद्या काढा चालेल
@dnyaneshwardevade1556 Жыл бұрын
❤
@kishorrathod6322 Жыл бұрын
3.1.5 वर केली तर एकरी किती कापसाचे उत्पादन होईल
@sandip4frnds8365 ай бұрын
Sir, 4*10inch var lagwad keli aahe galfandi kadli tar kani nuskan hoil ka
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा, कापूस पुढं दाटण्याचा अंदाज वाटत असेल तर गळ फांदी काढू शकता
एक महिना चे कापूस आहे पण अगदी लहान आहे.एक फुट आहे.तर गल फांद्या केव्हा कापायचे.ते सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कापूस कमी वाढ असेल तर ५० ते ६० दिवसाच्या दरम्यान गळ फांदी कट करू शकता
@hemrajgujar814 Жыл бұрын
🙏🙏
@SureshDurugwar3 ай бұрын
Sir teesar khat kadhi takave Anni konte
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, कापसाला तिसरा डोज लागवडी नंतर ४५ ते ५० दिवसाच्या दरम्यान द्यावा, पहिल्या व दुसऱ्या डोज मध्ये कोणतं खत दिल त्या नुसार तिसरा डोज द्यावा
@GajananKhandebharad Жыл бұрын
सर गळ फांदी काढल्यानंतर पुन्हा पालवी फुटेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नाही दादा
@kantilalkakad5470 Жыл бұрын
❤️❤️🥳🥳😊😊
@VittalGajmal6 ай бұрын
सर मी गेल्या वर्षी एकरी 19 कुंटल काढले आहे कमी खर्चात उत्पादन दीडपट जास्त आहे आणि मी 2 बाय 1 केले यां वर्ष
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@sameerranaware2691Ай бұрын
Dada lonti varity lavli hoti
@DNYANESHVAR77 Жыл бұрын
👏👏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@bhagwatjalamkar111 Жыл бұрын
हि पद्धत बागायती क्षेत्रात चालते का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
सर जमीन कोरडी अस्तानी गवत न होण्या साठी आदी डेपलवरची फवारणी केल्या नंतर जमिन ओली जाल्या वर काही दिवसानी सरखी लावल तर जमेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही जमिनीत ओलावा असताना पेंडामिथॅलीन फवारून नंतर कपाशी लागवड करू शकता
@amolvaidyakar4985 Жыл бұрын
सर तुम्ही जी माहीती देता ती शेतकर्यां साठी खुप महत्चाचीआहे त्याबद्दल तुमचे आभार पण जाप्रमाणे तुम्ही दादा लाड तंत्रज्ञान लागवड माहीती देता त्याच प्रमाणे त्यांचा खत व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन यावरती माहिती मिळेल का किंवा तुम्ही तुम्ही सांगितलेल्या खत व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन याचा अवलंब करावा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मागच्या सोमवारचा live व्हिडीओ पहा त्या मध्ये खत व्यवस्थापन विषयी माहिती दिलेली आहे, आंही फवारणी व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवू. धन्यवाद 🙏
@dhanajiugale2607 Жыл бұрын
congratulations
@amolsahare3759 Жыл бұрын
Sir drip war 6 feet antar aahe tar gad fhandi kapne garje che aahe kay
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@amolsahare3759 Жыл бұрын
@@whitegoldtrust Thank you.
@yusufshaikh4664 Жыл бұрын
sir maze thimbak karel ahe 4.1 te kase lagvad kra
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , विषम पद्धतीने लागवड करू शकता
@nitinmundhe2617 Жыл бұрын
Kapus lagvad band kali satkari yani sir
@milindkurekar60636 ай бұрын
Sir majhi parati 3.5 by 1.5 wer aahe ter me gal fandi kapavi ki nahi..
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , अंतर भरपूर आहे त्यामुळं गळ फांदी कट करण्याची गरज नाही
@milindkurekar60636 ай бұрын
Sir Pahile khat konte takave aani kiti 5 ekar aahe majhj parati
@sachinrajurkar9407 Жыл бұрын
Sr mi ya wrshi ghandat kapashi chi lagwd keli ani purn kshatra kord wahu ahe ani jmin 3 prakarchi ahe t sheda ct kraw kay
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, कपाशीची अनावश्यक वाढ झाली तर ३.५ फुटावर शेंडे खुडू शकता
@KisanBarela-fi4yo9 ай бұрын
4. Bay. 2. Fut. Var. Gad. Fhadhi. Kapli. Tar. Chalel. Ka. Sar. 😊
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , ४x २ वर गळ फांदी कट करण्याची गरज नाही
@kantilalkakad5470 Жыл бұрын
सर कापसचे खत व्यवस्थापनचा विडिवी टाका🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , kzbin.infoRZ9AYGTEDVo?feature=share
@SagarKhedkar-wq8fo Жыл бұрын
4x1.5 lagwad ahe chelel ka gal fandi kadayla
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , दोन ओळी मध्ये झाड दाटत असेल तर चालेल
@abhishekkulkarni14966 ай бұрын
सर माझी माय रान जमीन आहे मुरमाड मी द्रिप केली आहे 4 फूट अंतर आहे द्रिप च त कसा लावू या लाड पॅटर्न नी
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , ४ फूट दोन ओळीतील अंतर असेल तर अति घनदाट पद्धतीने लागवड जमणार नाही
@pritampatil2607 Жыл бұрын
Sir amhi 4.5 by 2 ft lavli ahe jamin bhari ahe tr m gadfhandi kapu ki nko pls reply me
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही कापली तरी चालेल
@prakashchavan5780 Жыл бұрын
सर नमस्कार मी प्रकाश चव्हाण तुमचं व्हिडिओ ऐकून खूप चांगले वाटले तुमचंमार्गदर्शन घेऊन मी कापूस चार बाय दीड वर लावत आहे माझी जमीन हलकी आहे. चार बाय दीड वर एक बी टोकण
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एका ठिकणी एकच बी लावा
@madhusudanwankhade5860 Жыл бұрын
4×2×2 ह्या अंतरावर एक एकर मधे किती झाडे बसतील
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ७,२७६ झाड लागतील
@RajaGulam-cs4bc9 ай бұрын
एका झाडावर किती गळ फांद्या येतात साहेब, please ans,,
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , जातीनुसार २-३ गळ फांद्या असतात
@maheshmalekar21636 ай бұрын
खता सोबत जाळ मिठाचा वापर केला तर बोंडाची size, वजन,आणि रंग महत्वाचे म्हणजे बोंड अळी पासून सौरक्षण
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , असे आगाऊ प्रयोग आम्ही करत नाही
@satishsuryawanshi52624 ай бұрын
सर 4 बाय 1 आहे तर गळ फाडी काढली तर चालेल kay
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, या अंतरामध्ये कापूस दाटण्याची शक्यता वाढत असेल तर गळ फांदी काढू शकता.
@ajaybiraris32 Жыл бұрын
सर मि जोड ओळ 4×2×1 वर कपाशी लागवड केली आहे व 70 दिवसात पाने काढली व कपाशी खुडली बरोबर आहे का 6 यकर वर लागवड आहे सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , किती प्रमाणात पान काढली आहे
@rameshshinde62123 ай бұрын
जाधव साहेब भारी जमीन आहे 4+1 वर लावला तर चालेल का
@whitegoldtrust3 ай бұрын
चालेल दादा
@VitttalBarde Жыл бұрын
Deulgaon rajala aaple products kuthe milel
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339 देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
@dhanajiugale2607 Жыл бұрын
👌🏻✌🏻
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
सर हा पद्धत वापरल तर बोंड सड बिमारी येत नाही का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही उष्ण हवामान व रिमझिम पाऊस असल्यास बोंड सड वाढते
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
@@whitegoldtrustसर त्या साठी काही उपाय आहे का मग
@abhijitpohokar4039 Жыл бұрын
सर चांडक method वर पण विडिओ बनवा प्लीज
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे पूर्ण अभ्यास करून कळवू
@bhosale8393 Жыл бұрын
Sir आमचे शेत मधी कापूस लागवड 4*1.5 आहे गडफांदी आणि वाढ फांदी काढली तर चालेल का 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@kanhaiyalaljagdale49284 ай бұрын
किती दिवसात गळफांदी करावी
@whitegoldtrust4 ай бұрын
नमस्कार दादा, लागवडी पासून ४५ ते ५५ दिवसाच्या दरम्यान
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
सर कापूस ला दिलतर बोंड अळी येते का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाणी दिल्यामुळं बोन्ड अळी येत नाही
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
सर पुडच्या वर्षी तर तीबल बीठी नीगत आहे न,तर हे दादा लाल तंत्रज्ञान पद्दतीने जमेल का.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या तंत्रज्ञाना बद्दल माहिती घेऊन कळवू
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
@@whitegoldtrustबर
@pravinkhodape55638 ай бұрын
सर मी मागचे वर्षी 5*2 या अंतराने लागवड केली होती तर माझी कापसी दाटली होती माझी जमीन फुल्ल काळी आहे तर मी एकरी 9 क्विंटल आवक झाली आणि खूप बोंड सळ झाली तर मी 2024 मध्ये 5*1.5या अंतरा वरती लागवड करनार आहे तर मी गळ फांदी काढावी का आणि शेंडे कधी खुडावे please 🙏
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , अति घनदाट पद्धतीने लागवड करत असाल तर गळफांदी काढू शकता, पण ५ x १.५ पद्धतीने गळ फांदी कट करण्याची आवश्यकता नाही, झाडाची उंची ३ ते ३.५ फूट झाल्या नंतर शेंडे खुडणी करू शकता
@pravinkhodape55638 ай бұрын
@@whitegoldtrust ok Dada 🙏🙏
@sachinsherkar52417 ай бұрын
@@whitegoldtrust सर गळ फांदी कधन्याचे मुख्य कारण आहे कि अन्न द्रव्य संपूर्ण झाडाला देणे तर मंग जेव्हा तुम्हि 4 × 2, 4.5 × 2 , 4 ×1, 4.5 × 1 किव्वा या पुढील अंतर एकल्यावर गळ फांदी काढु नका असं का सांगतात.
@bhausahebchavan2858 Жыл бұрын
तन नियंत्रण कसे करायचे त्यावर व्हिडिओ टाका साहेब कापूस 2 बाय 1
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आता ग्रामोक्झोन ५० मिली तासात फवारू शकता
@bhausahebchavan2858 Жыл бұрын
@@whitegoldtrust आपण सांगितल्याप्रमाणे मी शेंडे खुडणी केलेली आहे.
@bhausahebchavan2858 Жыл бұрын
ग्रामोक्झोन हे औषध थोडेफार कापसावर गेलो तर जमेल का.
@ashoksiral33604 ай бұрын
सरकी एक लावायची कि दोन
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, एका ठिकाणी एक बी टाकणे
@GaneshKande-z3y5 ай бұрын
गळ फांदी कट केल्यावर कापसावर रोग येतो का
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@krishnabhosale5179 Жыл бұрын
आता प्रत्येक फांदीतून डबल फांदी निघत आहे ती कट करायची राहू द्यायची गळ फांदी कट केली आहे फळ फांदीतून परत फांद्या निघत आहेत कुणाला माहित असेल तर सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
दादा , त्या फांद्या कट करायची गरज नाही
@SagarKhedkar-wq8fo Жыл бұрын
Sir 2 mahine zale kapasi la chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न सविस्तर कळवा
@abhijitpohokar4039 Жыл бұрын
शेंडे किती दिवसांनी खुडायचे?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ३ फुटावर
@arjunavhad822 Жыл бұрын
कापुस 8ऐकर आहे 4फुट वाढ झाली आहे लिओसीन मारले तर चालेल का दादा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, चालेल ३ मिली प्रति पंप वापरा
@lddeshmukhdeshmukh20185 ай бұрын
Zakash sar
@whitegoldtrust5 ай бұрын
🙏
@alpeshkadalwar7042 Жыл бұрын
पड पांदी च्या कालचे पण काडलत जमेल का नाही
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@ravindramangate2418 Жыл бұрын
ब्रम्हा आणि राशी 659 दादा लाड तंत्राने चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नाही दादा
@ravindramangate2418 Жыл бұрын
@@whitegoldtrustका चालत नाही सर कृपया सांगा
@rohidasnanuvanjari1714 Жыл бұрын
Gal fandya kiti astat🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जाती नुसार २,३,४ असतात
@ashokugale2230 Жыл бұрын
सर माझी कपाशी लागवड अंतर ४ बाय १.५ आहे.आज ६८ दिवस झाले तर गळ फांदी कट केली तर चालेल का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@dnyaneshwarshrirame73149 ай бұрын
Saheb kontya kampanit job aahe ka karaych aahe mala
@PravinNehare-lu8hg6 ай бұрын
Eka,baig.la.khat,kiti.takach
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी एक बॅग टाकावे
@rameswarmagar4407 Жыл бұрын
सर आम्ही 4/1 अशी लागवड केली तरगड फांदी कापायला जमेल का आणि शेंडा न खुडता लिवोसिन असता चमत्कार फवारणी चलेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
हो चालेल दादा
@dyaneshwarkatkar Жыл бұрын
सर कपाशी चे शेंडे कधी कट करावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , उंची अडीच ते तीन फुट झाल्यानंतर
@salimsheikh36269 ай бұрын
हलक्या मुरमाड कोरडवाहू जमीनीत हा तंत्रज्ञान जमेल का ❓
@whitegoldtrust9 ай бұрын
चालेल दादा
@AkshayPatil-f3n Жыл бұрын
4.1 kapsi lagwde ahe 4 fite kapsi hite ahe shande maro ka ate
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@surybhannarvade5327 Жыл бұрын
एका झाडाला किती गळ फांद्या असतात जास्तीत जास्त किती असतात
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , २ गळफांदी असते
@PrashantDhumal-de9zp6 ай бұрын
ठिबक सिंचनाचे पाहिले वर्ष आहे जमीन मध्यम दर्जाची आहे तरी 3.5*1.25 चे नियोजन पाहिजे होत माहिती हवी होती 🙌🙌🙌🙌🙌
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@yuvakastkar Жыл бұрын
Round up bt chlel n ashi lavli tr...murmati jmin mdhe jmte k round up bt
@whitegoldtrust Жыл бұрын
दादा , आम्ही राउंड अप बीटी ची शिफारस करत नाही.
@yuvakastkar Жыл бұрын
@@whitegoldtrust me aanleli ahe..Ani paratwada mdhe 25 cha average aale la ahe sir
@AnkushNarole-xp3tp Жыл бұрын
Raundup chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, चालेल पण पिकावर उडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी
@parmeshwarshinde6304 Жыл бұрын
साहेब मी तीन एकर मध्ये गळ फांदी कट केली होती... पण प्रत्येक फळ फादी मधुन एक फांदी निघाली होती परंतु एक फायदा झाला होता प्रत्येक बोंड नऊ ग्राम होते..
@ashokugale2230 Жыл бұрын
उत्पन्न किती निघाले एकरी
@virbhadrapawar139 Жыл бұрын
3*1 वर लागवड करायचे असल्यास बियाणे कोणते लावावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जादू,७७९,१९९,ATM ,कार्तिक,जय, मणी मेकर , ३०२८ भक्ती , राजा, कब्बडी या पैकी आपल्या आवडीनुसार घ्या
@vishaldeshkari425 Жыл бұрын
सर तुम्ही सांगितलं की गड फांदी-चा काही फायदा नाही का? आणि लोक झाडाला फुटवा होण्यासाठी P. G.P. चा वापर करताना दिसते तर फुटवा होत असेल तर कोणत्या फांद्या येईल
@whitegoldtrust Жыл бұрын
गळ फांदीला अन्नद्रव्य जास्त व पाते कमी लागवता
@luckykakade1570 Жыл бұрын
सर अकोट जि. अकोला येथे आपल्या कंपनी ची औषधे कोणत्या कृषि केंद्रात भेतील.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629 अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771 चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021 चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236
@praful_pawar Жыл бұрын
सर कापूस लागवड साठी योग्य सूर्यप्रकाश व वारा यासाठी योग्य दिशा कोणती