सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 7030772604 /05/06/07/08/09/10
Пікірлер: 35
@rajsinhdeshmukh53462 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन आहे .बुडत्याला SCT वैदिक चा आधार
@vlogs78082 жыл бұрын
एस सी टी वैदिक चा वापर केल्यामुळे शेतकरी खूप आनंदी दिसत आहे
@gokulgaidhani29062 жыл бұрын
कर भला तो हो भला । निसर्गा सोबत शेती करून वैदिक डाळींब उत्पादन घेऊन समाजातील जनमानसात आरोग्यदायक फळे खाऊ घालत आहेत .तेच पुण्य त्यांना कोरोना काळात कामी आले व मृत्युच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडून वैदिक शेती करत आहे.🙏🙏💐💐
@shankarmahadik40332 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे. शेतकऱ्यांसाठी खूप छान गिफ्ट राम सरांनी SCT वेदिक च्या नावाने दिली आहे.आणि मोलाचे मार्गदर्शन नितीन गोलाईत सरांचे लाभले.Ram sir requesting you to please such precious diamonds(Nitin sir). आज खऱ्या अर्थाने व्हिडिओ मधले शेतकरी कोरोना मुक्ता झाले असे म्हणायला हरकत नाही.ज्या जबाबदारी नी त्यांनी कोरोनाशी झुंज दिली त्याच अर्थानी नितीन सरांनी डाळिंब बाग फुलवली.धन्य ते शेतकरी,धन्य ते Sct-vedic प्रॉडक्ट्स आणि धन्य ते नितीन सरांचे मार्गदर्शन. Speechless.....
@subhashsudake11042 жыл бұрын
खुप छान डाळिंब बाग आली आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे व फळांची संख्या भरपूर प्रमाणात आहे
@Dधरेपा2 жыл бұрын
खूप सुंदर डाळींब प्लाट हिरवीगार कॅनोपी ग्रिनरी सेटिंग मस्त आणि साॅईल चार्जर फ्रूट रूट न्युट्री बद्ददल माहिती खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितले सर 🙏
@Suma1g7p2 жыл бұрын
सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी व शेतकऱ्याला आपल्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना पुनर्जीवित केल्याने आपणही समाधानी असतो खूप छान बाग आहे सर व शेतकरीही आनंदी होतो जय सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी
@dadasoingole59766 ай бұрын
SCT एक छान वैदिक आहे सर्व शेतकऱ्यांना फायदा होतो आहे
@prashantgangade71842 жыл бұрын
डांळिबाचा प्लॉट अतिशय छान आहे. शायनिंग आणि सेटिंग सुद्धा छान आहे. शेतकरी म्हटल्या प्रमाणे थोडया क्षेत्रावर किंवा ठराविक झाडाला वापरण्यासाठी काही हरकत नाही . शेवटी अनुभव हीच खात्री .
@sctorganicfarming8312 жыл бұрын
छान प्लॉट आहे आणि कअॅलिटी अप्रतिम
@riteshnawghare14792 жыл бұрын
Sct vaidik वर खूबच सुंदर प्लाट आहे सर 🙏🙏🙏🙏 शेतकरी पण खूब खूब खुश आहे
@mallikarjunmente10142 жыл бұрын
अप्रतिम SCT वैदिक डाळींब प्लॉट, अप्रतिम मार्गदर्शन मिळाले
@satishjadhav3092 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर अतिशय सुंदर महत्वपूर्ण माहीती
@balajirupnar12472 жыл бұрын
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यापासून जबरदस्त प्लॉट झालेला आहे
@sambhajijagdale2022 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली 👌
@sureshtemgire18732 жыл бұрын
खरं हायं
@amarapliwaval6422 жыл бұрын
व्हिडिओ बघुन शेतकऱ्याची sct वैदिक बद्दल किती आत्म्याता आहे ते कळून येते यशस्वी प्लॉट होण्याचे रहस्य
@sunilthakare51922 жыл бұрын
🙏🙏
@prasadkulkarni6272 жыл бұрын
अभ्यासपूर्ण व्हिडिओ.
@soilchargertechnologymanga83012 жыл бұрын
जबरदस्त डाळिंबी चा प्लॉट फळाची सेटिंग जबरदस्त फळाची क्वालिटी जबरदस्त फळांची संख्या जास्त पानाची कॅनॉपी चांगली तसेच माननीय राम सरांचे मार्गदर्शन बहुमोल असे लाभले हे सर्व sct वैदिकचे चमत्कार
@ROHIT_JADHAV_2 жыл бұрын
Sct plot 👍👌👌👌
@vinodonkar26362 жыл бұрын
sct vedic वर खूप छान प्लॉट devlop झाला आहे..
@sambhaji112chavan42 жыл бұрын
👍
@Sunil_369552 жыл бұрын
SCT वेदिक म्हणजे अभ्यास पूर्ण तंत्रज्ञान
@amolsontakke44492 жыл бұрын
SCT वैदिक म्हणजे विश्वास
@sangitapatil50312 жыл бұрын
SCT वैदीक तंत्रज्ञान वापरल्यामुळे डाळिंबाची छान क्वालिटी मिळते आहे🙏
@fco22362 жыл бұрын
सर त्यांना तर नक्कीच मिळाला आहे पनं आपल्याला ही तो मिळू शकतो, सुरुवातीला थोड्या क्षेत्रावर वापर करा
@sunilpawar4480 Жыл бұрын
सोईल चार्जर कंपनी डुप्लिकेट आहे त्यांचे लायसन काढून घेतलेले आहे
@Dalimbshetkri2 жыл бұрын
खर्च वैवस्थित सांगा गोंधळ करताय इतर शेतकरी वर्गाची तुम्ही
@fcodepartment44332 жыл бұрын
शेतकरी मित्र कुठलाही गोंधल होत नाही आपन आधी थोड़या क्षेत्रवार वापर करा
@ankushtheng52752 жыл бұрын
@@fcodepartment4433 एकरी अंदाजे किती खर्च येतो
@devdaschavan9262 жыл бұрын
धोका धोका निर्माण होऊ शकतात प्रत्येक गोष्ट तपासून पहा शेजार चा बाधावर जाऊन विचार पुस करा हे फेक आहे असे मला वाटते
@abhimag9 ай бұрын
Dhanyawad tumcha akele che tare todlyadbaddl😅.. bhau chemical cha rakshak ahe watay
@swapnilkadam48822 жыл бұрын
soil charger वापरलय मी 0 रिझल्ट आहे ... विचार करुन वापरा.