एका रात्रीत श्रीमंत व्हा 😂 गावाकडची स्कीम |Get Rich Quick scheme | Marathi Comedy |Vadivarchi Story

  Рет қаралды 1,622,921

Vadivarchi Story

Vadivarchi Story

Күн бұрын

Пікірлер: 415
@satishchikalkar5062
@satishchikalkar5062 4 ай бұрын
माझी विनंती मान्य केल्याबद्दल धन्यवाद विशाल आणि वैभव🎉🎉🎉🎉
@Karan_farde
@Karan_farde 4 ай бұрын
वाडीवरची बैलगाडा शर्यत व्हिडिओ बनवा ना मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघतो वैभव दादा ❤आणि विशाल दादा ❤ प्लीज बनवाना थँक्यू बाय❤
@dnyaneshwar5983
@dnyaneshwar5983 4 ай бұрын
वाडीवरची शाळा नवीन कॉमेडी 😂 विडिओ आज आला सर्वांनी पाहा..... kzbin.info/www/bejne/e5KmeHaNm511eJI
@okayshreyash
@okayshreyash 4 ай бұрын
Adhik gavade mst acting..🔥🔥
@sudarshansiddha139
@sudarshansiddha139 4 ай бұрын
एकच नं. भावांनो, कितीतरी तरुण मुले आणि मुली या नेटवर्क मार्केटिंग वाल्यांच्या चांगल्या बोलण्याला फसून त्यांच्या जाळ्यात अडकतात, कुठलाही विचार न करता आपले पैसे गुंतवतात. कोणत्याही व्यवसायात पैसे गुंतवण्या पूर्वी पूर्ण चौकशी करा आणि आई वडिलांचा सल्ला जरूर घ्या.
@Kavita-q5b
@Kavita-q5b Ай бұрын
Right
@MadhuriUthale-x4q
@MadhuriUthale-x4q Ай бұрын
Correct
@sadaphalkailas6092
@sadaphalkailas6092 4 ай бұрын
अतीशय भारी विषय निवडला अभरी आहोत
@PralhadRenge
@PralhadRenge 3 ай бұрын
😅😊
@prakashnarayanmadulkar3616
@prakashnarayanmadulkar3616 4 ай бұрын
Nice लोकांना समजलं पाहिजे विडिओ चे महत्व 👍👍
@Kunal_______711
@Kunal_______711 4 ай бұрын
विशाल भाऊ ची ॲक्टिंग लय भारी मला आवडते ❤❤❤❤❤
@KajalDeVore
@KajalDeVore Ай бұрын
खूप छान भाजी घेण्याची पद्धत आवडली मला
@rajvrdhnbandgar7049
@rajvrdhnbandgar7049 19 күн бұрын
अधिक गावडे संपला विषय ❤❤❤
@AstSadik17
@AstSadik17 4 ай бұрын
तर बाबांनो 😅❤
@AvinashChaugule-i9n
@AvinashChaugule-i9n Ай бұрын
खुप उशीर झाला हा एपिसोड यायला.नेटवर्क मार्केटिंग चा खरा चेहरा समोर आला आणि लोक फसवणूक पासून वाचले. स्वप्नातून जागे झाले.पण आत्ता पर्यंत चा सर्वात भारी एपिसोड आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. वैभव आणि विशाल तुमचे खुप खुप धन्यवाद.. 🙏🏻
@_mr_bhavendra_1
@_mr_bhavendra_1 4 ай бұрын
दादा तुझ्या आतापर्यंत सर्व व्हिडिओ बघतो खूप चांगले बनवतोस तारक मेहता का उलटा चष्मा जर बनवला तर खूप मजा येईल😂😂😢🎉
@VinqyqkTqvqre
@VinqyqkTqvqre 3 ай бұрын
Tofikyb ..ो
@VinqyqkTqvqre
@VinqyqkTqvqre 3 ай бұрын
🐪🐪🐪🐍🐍
@VinqyqkTqvqre
@VinqyqkTqvqre 3 ай бұрын
.य
@VinqyqkTqvqre
@VinqyqkTqvqre 3 ай бұрын
५*" Pollq🇧🇮🇨🇦rum FM stop5 Hmm CNN Da4DC......... Ki o😠😠 M.... .वनA
@umeshus45
@umeshus45 4 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@Aditya_S_008
@Aditya_S_008 4 ай бұрын
कोणा कोणाला वाटतय वाडी वरची स्टोरी subscribe 2 million व्हावेत😊😊
@shendge_sugriv_66
@shendge_sugriv_66 4 ай бұрын
मला बी वाटतंय😊😊
@ganeshjadhav8733
@ganeshjadhav8733 4 ай бұрын
मला बी वाटतंय
@pruthvirajkasabe
@pruthvirajkasabe 4 ай бұрын
कोणाकोणाची झाली अशी फसवणूक त्यांनी लाईक करा 😂😂😂😂
@everclever09
@everclever09 4 ай бұрын
तर बाबांनो 😂❤
@Balirampatil-e5b
@Balirampatil-e5b Ай бұрын
वाडीवरची स्टोरी टीव्ही वर यावी असं कोणाला वाटत
@Music09O_official.
@Music09O_official. 4 ай бұрын
Khatarnak video kharach Network Marketing lokana fasavate thanks for this video all peoples are know what is this network marketing ❤️
@umeshus45
@umeshus45 4 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे कडक
@aaryanyadav2542
@aaryanyadav2542 4 ай бұрын
Level sabke niklenge😂
@amarsawant9361
@amarsawant9361 4 ай бұрын
हा व्हिडिओ 3वर्षा पूर्वी यायला पाहिजे होता बऱ्याच लोकांचे 100 ते 200कोटी वाचले असतें
@Sadavare141
@Sadavare141 4 ай бұрын
Maze 50000 budale 😢😢😢 marketing madhe.😢
@jagat_bhari_aamcha_konkan
@jagat_bhari_aamcha_konkan 4 ай бұрын
​@@Sadavare141पुण्याला का ?
@BANJARAWOODSTASTUS
@BANJARAWOODSTASTUS 4 ай бұрын
​@@Sadavare141daynamic technology mandhe gele ka
@sumitbhivdarne18
@sumitbhivdarne18 3 ай бұрын
Mazhe pan 10000 gele
@नाना-ध3ध
@नाना-ध3ध 3 ай бұрын
Ix global 😂
@Sandeepjadhav7722
@Sandeepjadhav7722 4 ай бұрын
हा episode बघताना आम्हाला तो दिवस आठवला त्या दिवशी आम्हाला पण असं गंडवल 18000 Rs, आम्हाला पण दर रविवारी असा कार्यक्रम दाखवायचे आणि भुलवायचे.
@Morale_Meghraj2873
@Morale_Meghraj2873 4 ай бұрын
वाडीवरची शाळा भाग भेटीला यावा कोणाकोणाला वाटते😅😂
@dnyaneshwar5983
@dnyaneshwar5983 4 ай бұрын
वाडीवरची शाळा नवीन कॉमेडी 😂 विडिओ आज आला सर्वांनी पाहा..... kzbin.info/www/bejne/e5KmeHaNm511eJI
@swapnilkolambe3165
@swapnilkolambe3165 4 ай бұрын
🤪😜🤪🤪😜😝😝🤙😂
@shriramdhole_07
@shriramdhole_07 4 ай бұрын
😊😊👍👍
@shivrajrajuguru
@shivrajrajuguru 4 ай бұрын
1❤❤❤❤❤❤❤​@@shriramdhole_07
@rushikeshdubeedits4847
@rushikeshdubeedits4847 4 ай бұрын
💯😂😂 pan mapte sirana ghya tya episode madhe
@m.p.gamer_bgmi4505
@m.p.gamer_bgmi4505 4 ай бұрын
विशाल दादा आणि वैभव दादा तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवतात माझ्यासाठी एक कंचना वन बनवा ना
@rajeshmhatre2181
@rajeshmhatre2181 4 ай бұрын
❤❤❤😂😂 khupach mast video
@vishalphadtare1919
@vishalphadtare1919 4 ай бұрын
1 no असच हसत खेळत प्रबोधन करत रहा भावांनो 😊
@rrock6523
@rrock6523 2 ай бұрын
😂😂😂khup diwasani khup hasale😅😅 khup chan video banglay ha
@maheshmore8074
@maheshmore8074 2 ай бұрын
तर बाबांनो संघटनेचे अध्यक्ष अधिक गावडे विशाल व वैभव सोबत कधीपासून आलेत
@बंडुभाऊगायके
@बंडुभाऊगायके 2 ай бұрын
विशाल भाऊ तुमी एफ्सोड छान बनवलाय फसवनुक वाचवली आहेत म्हणून आज तुमच्या सारख्या मासची गरज आहे
@govindmunde0519
@govindmunde0519 3 ай бұрын
Part 2 ala pahije😂😂😂
@Vishal_gavade_143
@Vishal_gavade_143 4 ай бұрын
मी बागितला व्हिडिओ आधी ❤
@nehaborseborse611
@nehaborseborse611 4 ай бұрын
अरेवा किती भारी
@JayashreePatil-y4b
@JayashreePatil-y4b 3 ай бұрын
Ek no bhavano khup hasvaln... Mazi mule tumchi khup mothi fan ahet tumcha ekhi episode miss krt nahit Sunday chi vat ch baghat astat..
@rrock6523
@rrock6523 2 ай бұрын
Satya aahe😅😅 network marketing chi kahani mast aahe
@PavanGitte-d2g
@PavanGitte-d2g 4 ай бұрын
खूप वाट बघत होतो❤❤
@mahi2111k
@mahi2111k 4 ай бұрын
😂🎉
@sudambhosale5382
@sudambhosale5382 4 ай бұрын
जो
@sahilkhot8507
@sahilkhot8507 4 ай бұрын
अधिक भाऊ गावडे मस्त केलास भावा vadivarchi story join karun❤
@DikshalShinde
@DikshalShinde 12 күн бұрын
विशाल ठोंबरे संपला विषय ❤❤❤
@arjunmane7599
@arjunmane7599 4 ай бұрын
32शिराळाकर आज तुमच्या व्हिडिओ मध्ये बघुन बर वाटल ❤
@santoshmali8568
@santoshmali8568 4 ай бұрын
वाडीवरची शाळा हा भाग येवुदया लवकर फुटाणे सर मॅडम सगळे कलाकार पाहिजेत
@dhirajpatil4640
@dhirajpatil4640 4 ай бұрын
Jabardast comedy timing and dailouge delivery aahe.... एकच नंबर 🎉❤😂
@ajaytm8323
@ajaytm8323 4 ай бұрын
😂😂😂barachsa satya lokancha samor mandla tumhi.
@shridharjadhav6791
@shridharjadhav6791 4 ай бұрын
पावणे आठ हजार रुपये पगाराचा लय जुना इतिहास आहे...😂😂😂😂
@vadivarchistory9414
@vadivarchistory9414 4 ай бұрын
😂😂😂
@prithyedage9920
@prithyedage9920 4 ай бұрын
आय विझवून टाकली मार्केटिंग ची😅😅😅
@mahadevmali8342
@mahadevmali8342 3 ай бұрын
व्हिडिओ खरच एकदम विनोदी
@gajananvedpathak4618
@gajananvedpathak4618 3 ай бұрын
जबरदस्त व्हिडिओ भावांनो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄😄😅😅😅😅😅😅😅😘😘😘😘😘😘💗💗💗💗💗💗💗💗💗👍👍👍👍👍👍
@dipalishetye4197
@dipalishetye4197 4 ай бұрын
गंमतीचा भाग म्हणून हा एपिसोड खूपच छान आहे.पण यातून खूप काही शिकण्यासारखे पण आहे.आज कितीतरी मार्केटिंग कंपन्या आपल्याला या अशा जाळ्यात ओढायला बघतात. आणि स्वतःचा फायदा करून घेत आहेत.यामध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा खूप चांगलं होईल.धन्यवाद विशाल आणि सर्व वाडीवरची टीम.🎉😊
@Jokes499
@Jokes499 4 ай бұрын
आओवहर एकटीग 35 काटा मस्त डायलॉग आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@deepakmore6712
@deepakmore6712 4 ай бұрын
मार्केटिंग करायची असेल तर आदी त्या कंपनी ची शहानिशा करा मागचं गुंतवणूक करा नाहीतर तुमची तिरडी आणि खड्डे तयार असतील 😅😅😅
@shreyashshedge2377
@shreyashshedge2377 4 ай бұрын
21:00 😂😂 आंडू पांडू
@AjitDokhe-f3w
@AjitDokhe-f3w 4 ай бұрын
वाडीवरचा लिटल सिंघम तयार करा
@arjunmahadik7214
@arjunmahadik7214 4 ай бұрын
कडकच ❤😂
@umeshus45
@umeshus45 4 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@nad_bhakticha7
@nad_bhakticha7 4 ай бұрын
हा स्कॅम पुणे येथे चालू आहे कात्रज,hadapser येथे आम्ही गेलो होतो तिथे आमच्या सोबत असे झाले. अणि तिथे आम्हाला म्हणाले की जॉब आहे तिथे गेल्यावर बिझनेस करायला लागनार असे सागितले 10800 चा पॅकेज घ्या असे सागितले. Company che name 1)bigwhale pvt(vexon)mantherwadi 2) India invition pvt कात्रज
@tejaswinimhetre3022
@tejaswinimhetre3022 4 ай бұрын
NIceखूप सुंदर विडिओ आहे
@Monali-w1s
@Monali-w1s 4 ай бұрын
खरंच छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🏻🙏🏻मनापासून अभिनंदन असच समाज प्रभोधन करा 🙏🏻👍🏻👍🏻 लक्ष्मी सहजासहजी येत नाही त्याला कष्ट करावे लागते 😮😮
@eenlife88
@eenlife88 4 ай бұрын
1nambar re bhawa❤❤
@sampatchorat2921
@sampatchorat2921 4 ай бұрын
मस्त. धमाल विनोदी. कॉमेडी एक्सप्रेस
@GauravPokharkar-sq6kp
@GauravPokharkar-sq6kp 4 ай бұрын
Kaddak bro❤
@Gore-td8pp
@Gore-td8pp 4 ай бұрын
भावांनो हा सक्याम माझ्या सोबत झाला आहे. पुण्याला कंपनी मध्ये नोकरी देतो या चाकण आणि हडपसर या ठिकाणी बोलतात चार दिवसांचे ट्रेनिंग पहिल्यादा 2000 हाजार. भारुन घेतात जेवण आणि रुमचे भांडे
@Mumbai491
@Mumbai491 4 ай бұрын
मला पण असंच एका मित्राने फसवून फसवून नेलं होतं पुण्याला.. त्याने सांगितलं की गव्हर्मेंट ची कंपनी आहे.. 20000 रुपये भरून जॉब ला लागतो.. मला सुरुवातीला सांगितलंच नाही की नेटवर्क मार्केटिंग आहे म्हणून... असं कोणाला फसवून देणं चुकीचं आहे ना...
@pintuparekar904
@pintuparekar904 4 ай бұрын
Vadivarchi shala episode dya na please 😢😢❤❤❤
@AppasoWaghmore
@AppasoWaghmore 4 ай бұрын
खुप छान
@sanyogkamble5635
@sanyogkamble5635 4 ай бұрын
खूप छान एपिसोड
@Ramesh_chorghe_1306
@Ramesh_chorghe_1306 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे 👌👍❤️
@prashantingle2907
@prashantingle2907 4 ай бұрын
खुपचं जास्त भारी😂😂
@SachinDesai-f4v
@SachinDesai-f4v 4 ай бұрын
कोणाकोणाला वाटतं वाडी वरची शाळांना भेटावं❤❤❤❤😊😊
@RameshChandanshive-qw8gh
@RameshChandanshive-qw8gh 4 ай бұрын
कोना कोना ला वाटतय की पाखरा आजाद केल तुला हा भाग यावा त्यांनी लाईक करा 👍😂
@dnyaneshwarmandhare
@dnyaneshwarmandhare 4 ай бұрын
मांढरदेव ला या फक्तं
@urmilapansare7562
@urmilapansare7562 4 ай бұрын
Nice episode 👌👌👌tumache video bharich astat😂😂😂
@NikhilPol-me5qd
@NikhilPol-me5qd 4 ай бұрын
कवलापूर निखिलच्या नवऱ्याचे बायको येणार आहे
@audumbarjadhav5166
@audumbarjadhav5166 4 ай бұрын
वडिवरचा पुष्पा 2 येयला पहेजी
@pradippatil8381
@pradippatil8381 4 ай бұрын
ऐक नंबर ऐपीसोड आहे😊😅😂
@Rocky-dz2bd
@Rocky-dz2bd 3 ай бұрын
Ye baba te sir bir kay mhanu nako 😂😂😂😂
@amitshisal1316
@amitshisal1316 28 күн бұрын
Khatrnak 😂😂😂😂
@pdpatil1112
@pdpatil1112 3 ай бұрын
विशाल आणि वैभव या दोघांनी नागपूर चा डॉली चाय वाला याच्यावर कॉमेडी व्हिडिओ बनवावा
@AnilSonvne-q5v
@AnilSonvne-q5v 3 ай бұрын
नंबर 1❤
@suresh6762
@suresh6762 2 ай бұрын
अति सुंदर😂
@thegangafitness75075
@thegangafitness75075 4 ай бұрын
चड्डी विष्ल्या आणि भांडकुदळ मराठी भाषा काय डेंजेरच आहे राव 😊😊😁😊🤗💯🎉👏✨
@surajpatil-cq3vp
@surajpatil-cq3vp 4 ай бұрын
Chiku❤ bhari kam krte tija sathi sgle video bgto 😂
@ganeshdale6241
@ganeshdale6241 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂 नेटवर्क मार्केटिंग चा दांडगा अनुभव आहे
@VitthalAglawe
@VitthalAglawe Ай бұрын
आम्हाला घेणार का कामाला❤
@vaishnavighule6210
@vaishnavighule6210 4 ай бұрын
Kharach bhari ahe dada❤😂
@ruturajthombre2836
@ruturajthombre2836 3 ай бұрын
अधिक गावडे Royal Entry
@shrikantbagade9016
@shrikantbagade9016 3 ай бұрын
एक नंबर भावांनो
@kingmaker4795
@kingmaker4795 4 ай бұрын
Mi company pan ashich ahr😂
@MadhuriSatpute-q9u
@MadhuriSatpute-q9u 4 ай бұрын
वाडिवरचा बडे मिया छोटे मिया काढावं कोणा कोणाला वाटत
@Mauli_11
@Mauli_11 4 ай бұрын
Network marketing ch assach ahe bhawano Fasawa fasavi😂
@RohidasAdkine
@RohidasAdkine 4 ай бұрын
15 तारीख होऊन आज 5 दिवस झाले आता वडीवरची शाळा व्हिडीओ काढा विशाल भाऊ आणि वैभव भाऊ
@Suraj_mop1
@Suraj_mop1 4 ай бұрын
1 no vaibhav dada😅
@SanbhajiKadam
@SanbhajiKadam 4 ай бұрын
15 तारखेला शाळा सुरू झाले आहेत वाडीवरची शाळा भाग काढा विशाल ठोंबरे
@AdinathMarkad-s6o
@AdinathMarkad-s6o 4 ай бұрын
Ho nakhi
@SunilShewale-we4lq
@SunilShewale-we4lq Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sachinlondhe3089
@sachinlondhe3089 4 ай бұрын
Aaj khari Maja aali. 👍👍😂😂
@Shivrajyadav-h4u
@Shivrajyadav-h4u 2 ай бұрын
Ekkkknoooooooo😊😊😊😊😊
@mskstudies
@mskstudies 4 ай бұрын
Vishal dada Tmkoc var video banva piz please pleaséeeeeeeeeeeeee
@Shreyas-f3t
@Shreyas-f3t 4 ай бұрын
Khupach chan 😂😂😂😂😂😂
@atuldudhdhate4947
@atuldudhdhate4947 4 ай бұрын
Kadak bhavano❤
@ChhayaShendage-d3j
@ChhayaShendage-d3j 4 ай бұрын
Abhi da mast acting #bhagat top❤
@Sandeepjadhav7722
@Sandeepjadhav7722 4 ай бұрын
जबरदस्त 👍
@umeshus45
@umeshus45 4 ай бұрын
Nice
@ashapatil9356
@ashapatil9356 4 ай бұрын
वैभव दादा एक नंबर वन व्हिडिओ
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 39 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН
TOM VE JERRY | Çifte Sorun | #YENİ Çizgi Film | @CartoonitoTurkiye
23:28
Cartoonito Türkiye
Рет қаралды 12 МЛН