Рет қаралды 152,331
केरळ ची फेमस "खुशबू इडली" मऊ होण्यासाठी साऊथ ची लोकं हा १ सिक्रेट जिन्नस वापरतात I Idli Recipe I
#केरळखुशबूइडली #idli #Shandarmarathirecipe #idlibatter #idlirecipe #idlirecipes #saouthindianrecipes #nashta #nasta #breakfast
#parfect #idli #batter #dosa #ravaidli #healthy #marathi #recipes #keralaidli
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
२ कप ( ४०० ग्राम ) रेशनिंग चे तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका / you can use 2 cups of rashening rice or any rice,just don't
use indrayani rice
अर्धा कप उडीद डाळ ( १०० ग्राम ) / half cup urad dal ( 200 grm )
अर्धा कप साबुदाणा ( १०० ग्राम ) / hals cup sago ( 100 grm )
पाव चमचा मेथी दाणे / 1/4 tsp methi seed
तिन्ही साहित्य ५ तास भिजत ठेवा / soak all the 3 ingredients for 5 hours
किमान २ कप थंड पाणी वापरून तांदूळ,डाळ,साबुदाणा बारीक वाटून घ्या / grind the rice dal and sago finely using at least 2 cups of colid water
३ ते ४ मिनिट एकाच बाजूने बॅटर फेटून घ्या / beat the batter for 3 to 4 miniutes
११ तास किंवा १६ तास बॅटर भिजत ठेवा / soak the batter for 11 hours or 16 hours
चवीनुसार मीठ /salt per teste