Tumi sangit lya pramane me keli idli it was awesome life made first time ashi idli mala karta ali. Thank you so much for sharing this recipe. 🙏
@vrushaliyadav53799 ай бұрын
😊 खरंच खूप छान दाखवली नेहमीच्या इडली पेक्षा काहीतरी वेगळं बरोबरीने पुडाची सुद्धा छान चटपटीत चटणी दाखवली मी हे दोन्ही पदार्थ नक्की करून पाहीन👍🙏🤝👌👌👌👌😋
@jyotiburse14137 ай бұрын
प्रत्यक स्टेप ,खूप छान सांगीतली,तुमचा आवाज, वर्णन करायची पध्दत, अत्यंत भावली.
@vaishalidangat48547 ай бұрын
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली इडली पण छान झाली आणि चटणी तर एकच नंबर
@ashwiniulagadde78179 ай бұрын
अप्रतिम इडली, चटणी आणि तुमची सांगण्याची पद्धत ही खूपच छान. धन्यवाद.
@sunitagurav34709 ай бұрын
10:50 Farch chan
@ushabokil5787 ай бұрын
छान वाटतेय.. वेगळा प्रकार..जरुर करुन पाहीन,धन्यवाद.
@jyotibhide83746 ай бұрын
तट्टे इडली करून बघितली अतिशय सुंदर झाली thanku so much.
@rekhajoshi32017 ай бұрын
थोडक्यात पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.खूप छान
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pnyzmqCkmtVnqMUsi=-NEIm2Ztg4Bs-R-B तोंडाला पाणी सुटेल ! असे चटपटीत कैरीचे ताजे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ushahatwar22497 ай бұрын
खुप छान ताई. every thing explained nicely
@medha-u9p7 ай бұрын
मस्त. चटणी रेसिपीच्या शोधात होते.धन्यवाद ताई
@vaidehikulkarni5697 ай бұрын
खूप सुंदर तुमच्या सगळ्याच रेसीपी ऐकण्यासारखा असतात म्हणजे लगेच करून बघावं असं वाटतं 👌👍
@vinayakonkar50687 ай бұрын
नमस्कार. खूप छान वाटली तट्टे इडली व चटणी.🎉
@shashikalaybangera40197 ай бұрын
Masth....South Indian paddhtines banavli tumhi...chhaan.