केवळ नवी मुंबई मध्ये स्कुटी, बाईक किंवा पर्सनल कार शिकण्याचा पत्ता व फोन क्रमांक मिळवण्यासाठी गुगलमध्ये "अनिशा टू व्हीलर ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" किंवा "सोनी पर्सनल कार ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" असे सर्च करा व ट्रेनिंग साठी संपर्क करा..
Sir आजपर्यंत फक्त गाडी चालवणे माहिती होत. पण तुमचे videos बघून बरीचशी माहिती झाली. Thank you sir
@Kiran.Gilbile Жыл бұрын
खूप छान, आणि सहज, अचूक, थोडक्यात आणि प्रभावी भाषेत , जी माहिती दिली आहे , खरोखर याला तोड नाही ! अप्रतिम.
@sanjaygolesar33203 жыл бұрын
गाडीच्या इंजिन बद्दल ची बेसिक माहिती, ती ही मराठीतून, खूपच दुर्मिळ व्हिडिओ आहे तुमचा. धन्यवाद!
@vitthalkapadi53079 ай бұрын
अभिनंदन अतिशय उपयुक्त माहिती, नंबर वन व्हिडिओ, धन्यवाद ❤🌹🌹👍🙏
@mysweetword7768 Жыл бұрын
सरजी...माहित नसलेल्या खूप गोष्टी सुंदर शब्दांत मार्गदर्शन करुन समजावून सांगितल्या.खूप खूप आभार!🙏🙏🙏
@NitinYadav-yd5es3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आजपर्यंत असा व्हिडिओ बघितला नव्हता खरंच हे कोणी पण शिकवत नाही धन्यवाद सर
@vijaypokale73283 жыл бұрын
खूपच सूंदर व प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवली , आभारी आहे
@choudharidinkar32942 жыл бұрын
महत्त्वाची माहिती
@mangesh41882 жыл бұрын
खूब सुंदर माजी संगीतली मित्रा
@anilkulkarni8773 Жыл бұрын
सुंदर माहिती
@sangrampatil6348 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर
@dilipattarde73632 жыл бұрын
सर, खरंच खूप उपयुक्त माहिती दिली आहे. आज या गोष्टी कुठेच शिकवल्या जात नाही. तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. Thank you once again
@shubhashbhole7928 Жыл бұрын
अशी महत्वाची माहिती न मिळाल्याने मी घेतलेली गाडी कमी किमतीत विकावी लागली.आपण फार महत्त्वाचे काम करत आहेत.आपणास दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 🌹🌹🙏🙏
@ShashikantBhosale0073 жыл бұрын
जबरदस्त माहिती, बऱ्याच दिवसातून एक दर्जेदार, परिपूर्ण व्हिडीओ बघितला, इथेच like करतो 👍🙏
@vitthalkapadi53079 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤🌹🌹👌👍🙏
@sandipkale64153 жыл бұрын
किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलं.धन्यवाद.असेच मराठीत आणखी माहीती देत जावा.नवीन येणाऱ्या गाड्यांची माहिती,अवलोकन,परिखणे पण सांगत जावा👍
@francisfiger5 ай бұрын
खूपच सुंदर आणि उपयोगी माहीती ह्या video तून मिळाली. धन्यवाद . अशीच गाडी संदर्भात माहिती तुमच्याकडून मिळत राहो ही अपेक्षा !
@vivekvelankar25253 жыл бұрын
अशीच माहिती देत रहा. अप्रतिम
@baliramghule9730 Жыл бұрын
खूपच छान माहिती साध्या व सरळ भाषेत समजून सांगतात .ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती .एवढे कोणी समजावून सांगत नाही .उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
@gajananjaunjal22723 жыл бұрын
Excellent.Thanks.The video is fully informative and giving proper guidance in MARATHI.
@dattatraykasar82433 жыл бұрын
Good, Thanks
@sukhadeosardar84053 жыл бұрын
Good
@SadashivPawar-r1j5 ай бұрын
छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली. ड्रायव्हिंग स्कूल मध्ये हे सांगितले जात नाही. मूलभूत माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
@vijayagunari4252 жыл бұрын
Very nice, informative and easy to understand.. thanks. Keep on uploading such nice informative and educative videos .
@deelipsawant5585 Жыл бұрын
भावा अतिशय सुंदर माहिती दिलीस. मी एक सेवानिवृत्त शिक्षक आहे. नवीन गाडी घेतली आहे ही माहिती माझ्यासाठी फार उपयुक्त आहे. पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा! तुझी माहिती सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे.👍
@jitendranaik35703 жыл бұрын
Very good information specially for new driver's who may be owners also. Go on making such videos
@bhaidasrathod60523 жыл бұрын
Very nice information
@sanjayarjunpatil20772 жыл бұрын
Very good.
@bharatgarad40147 ай бұрын
गाडी चालवायला आली म्हणजे आपले काम झाले. बाकी इंजिन चे मेक्यानिक चे काम आहे अशी माझी समजूत होती. पण गाडी आपली आहे तिची कशी जुजबी काळजी घेता येईल जेणेकरून साध्या चुकांमुळे गाडी मोठे काम दुरुस्तीचे काढणार नाही. धन्यवाद असेच लोकोपयोगी मार्गदर्शन व्हावे. ही विनंती 🙏🏻👍🏻🙏🏻
@rajendradevhare69123 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद साहेब
@Buildbysumit3 жыл бұрын
हाय मी मराठी Fitness KZbinr आहे माझ्या चॅनलची तुम्हाला भरपूर मदत होऊ शकते .
@raosahebbaviskar40403 жыл бұрын
Very nice video.excelent.
@chandranagtaksande94643 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती दिली आपण, धन्यवाद
@sunilmali15742 жыл бұрын
Very genaral but IMPORTANT information sir , THANKS A LOT.
@atulkshirsagar30882 жыл бұрын
अप्रतिम 👍
@vitthalraoshinde73147 ай бұрын
उत्कृष्ट माहिती सांगितलात...
@ulhasmohite30543 жыл бұрын
Very good in detailed basic information which I was not knowing fully.Thanks.
@AshokB-qg4zs7 ай бұрын
Thank🌹🙏🌹 you for important information given to me
@manoharjadhao9893 жыл бұрын
Very Knowledgeable. It's very useful. Your explaining style is so easy and understandable 👍
@tirthrajsontakke1902 жыл бұрын
Very good knowledge sir
@govindjadhav7179 Жыл бұрын
आपण नवीन कार चालकांसाठी खूप खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏
@udaygandhi8923 Жыл бұрын
Nicely explained, thank you. Can you also advice on how to avoid rats in engine room.
@rajendrabavaskar92363 жыл бұрын
खूप च छान माहिती पाठविल्या बद्दल धन्यवाद तुमचा आवाज खूप गोड आहे
@sandeepnikam3955 ай бұрын
फारच छान… अप्रतिम … सहज आणि कोणालाही समजेल अश्या शब्दात जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद …
@jalindarkumbhar37763 жыл бұрын
धन्यवाद नवीन कार घेणाराला व शिकणाराला उपयुक्त माहिती व आयडिया आपण सविस्तर दिलेली आहे धन्यवाद सरजी
@vivekrane42313 жыл бұрын
खुपच सोप्या भाषेत समजेल अशी उपयुक्त माहीती दिल्या बद्दल आभारी आहोत
@alpeshbhatkar2080 Жыл бұрын
खुप छान, अत्यंत उपयुक्त माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.......धन्यवाद!
@christicerejo2639 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणी उपयुक्त माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. असेच आणखीन विडिओ बनवा.देव आशिर्वाद देवो.
@dningale6 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे सर खूप सारी माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिल्याबद्दल खूप धन्यवाद
@santoshsathe19693 жыл бұрын
अगदी बरोबर नवख्या लोकांना या सर्व गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे, खूपच छान माहिती, धन्यवाद🙏🙏🙏🌱🌱🎻
@sanjaychandramore40962 жыл бұрын
खुप छान useful information आहे
@subhashpatwardhan1682 жыл бұрын
खूपच छान आणि सविस्तर माहीती दिली राव . खूप छान . सोपी भाषा . समजायला खूप सोपी . धन्यवाद !
@palavenandlal71133 жыл бұрын
नवीनच गाडी घेतलेल्यांनसाठी खुप छान माहिती दिली आहे साहेब तुम्ही...
@murlidharvetoskar64986 ай бұрын
भाऊ धन्यवाद .फारच उपयुक्त माहिती सोप्या भाषेत स्पष्ट आवाजात दिलीत. आपणास शुभेच्छा
@pradyumnapralhad872 Жыл бұрын
खरच छान , अतिशय डिटेल व सुंदर सहज सोप्या भाषेत माहिती दिलीत 👌Thanks
@sanjaykamble9425 Жыл бұрын
Thank you sir God bless you
@bhatuwankhede7251 Жыл бұрын
खूप उपयुक्त असा vdo मित्रा ..सर्व गाडी चालक, मालक यांनी पहावा असा vdo आहे ..धन्यवाद..!
@pramodparkar4963 жыл бұрын
माऊली आपण खरोखर सोप्या भाषेत अतिसुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@sureshbhosale70138 ай бұрын
छान आणि अत्यंत आवश्यक माहिती दिली. बाॅनेटच्या आतील पार्टचा परिचय झाला. यामुळे बर्याच जणांचा कॅप ओळखण्यातला गोंधळ संभ्रम होणार नाही. इंजिनच्या बाबत घ्यावयाची खबरदारी या विषयी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे प्रवासात असताना गैरसोय होणार नाही.
@shantaramdevre2393 Жыл бұрын
सर तुमचा व्हिडिओ खूपच छान असतो खूप सुंदर माहिती देता सर खूपच समजावून सांगता तुमचा व्हिडिओ बगुन मला गाडीची बऱ्या पैकी माहिती झाली धन्यवाद सर.
@pundlikpawar42012 жыл бұрын
अत्यंत आभारी आहे , कारण आपण अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून समजावून सांगितले
@vishalmandle85482 жыл бұрын
Sir khup chan mahiti dili , car chalvinya sobat gadichi health chek karne titkech imp aahe ani tysathi ya sarv goshti mahit asne aavashyak aahe, tumchya video mule engine basic concept clear zale maje thank you
@suryakantbhosale45066 ай бұрын
धन्यवाद सर. उत्कृष्ट माहीती दिल्याबद्दल. ही माहिती आवश्यक आहे.
@suhasshelke5773 Жыл бұрын
छान पध्दतीने सरळ व सोप्या पद्धतीने माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@rajendrabhise28513 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. खरं तर मातृभाषा मधून ज्ञान मिळणे महत्त्वाचे आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन.
@aksharmarathi3 жыл бұрын
Thanks a lot..
@jaibharat32062 жыл бұрын
खूप छान माहिती. अगदी नेमकी माहिती. उगाचच फालतू बोलणे नाही. मुद्देसूद मांडणी.... उत्तम...
@subhashmane76383 жыл бұрын
सर तुम्हीं खुपच सुंदर गाडी विषही माहिती दिली.मोटर स्कूलों मध्ये जाण्याची गरज नाही. माहिती दिल्या बदल खूप खूप ध्यान.
@HowtoreadandwriteUrdu5145 Жыл бұрын
मी अजच गाडी घेतली आपण खुप छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@shivajithopate91305 ай бұрын
मला खूप उपयोगी वाटतोय तुमचा हा व्हिडीओ. I liked it.
@swapnilgondhali22903 жыл бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे... आपल्या मराठी भाषेत 👍🙏🌷
@bhagwanabhayankar1239 Жыл бұрын
चारचाकी गाडी चया इंजन मधली चांगली माहिती दिली आहे आणि ते मु चांगल्या प्रकारे समजून घेतली धन्यवाद,
@ganeshdesale63583 жыл бұрын
माझी ब-याची वर्षांची इच्छा आपल्या व्हिडिओमुळे पुर्ण झाली. खुप खुप धन्यवाद.गणेश देसले,भिवंडी.
@harigurav7887 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती. हे गाडी चालवताना माहीत असणे आवश्यक आहे. खूप धन्यवाद
@sachinmaral24622 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्या बदल. मी तुमचा आभारी आहे.
@Avaarya155 ай бұрын
धन्यवाद सर आपण खूपच उपयुक्त माहीती अगदी योग्य पद्धतीने मांडलीत .Theory with practical advice. Car driving शिक्षण घेत असतानाच ही माहीती मिळेल असे नाही .Thankyou
@aksharmarathi5 ай бұрын
Thank you very much .. 🙏
@nanabhosale40953 жыл бұрын
प्रथम गाडी घेणार्यासाठी ही माहिती खुप छान आहे.👍Best
@maheshkaleshwarkar49413 жыл бұрын
खुप छान माहीती.नविन गाडी घेतांना ही माहीती द्यायला पाहीजे.फोर व्हीलर साक्षरता अभियान छान वाटल.
@rajendrakulkarni55543 жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती सोप्या शब्दात. आपला अत्यंत आभारी आहे सर 🙏🙏🙏
@pravingaikwad89142 жыл бұрын
1नंबर माहिती भाऊ
@selfstudy3183 Жыл бұрын
खुप सुंदर व उपयुक्त .वाहन धारक आपले आभारी आहोत .
@chintamanivaijapurkar53213 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती सोप्या भाषेत सांगितली धन्यवाद
@meerachavan7726 Жыл бұрын
प्रत्येकाला अगदी सहज सहज समजेल अशा भाषेमध्ये गाडीच्या पार्टची माहिती दिली धन्यवाद सर
@ajaynikam247 Жыл бұрын
Sundar
@satishdate30203 жыл бұрын
खुप छान आनी उपयोगी माहिती दिली तुम्ही... त्याबद्दल आपले आभार 🙏
@kishorghankutkar79453 жыл бұрын
खूपच सुंदरच माहिती दिली , असेच व्हिडिओ पाठवत रहा , धन्यवाद !
@prasadpatrudkar8466 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे दादा आपण. अशा प्रकारची माहिती शक्यतो कोणी देत नाही. खुप खुप धन्यवाद
@nanapanvelkar432811 ай бұрын
नवीन कार धारकांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती ....... धन्यवाद !
@chandandalwale16566 ай бұрын
Thanku soo much sir, khup chan mahiti dilit apan, he basic saglyana mahiti asane garajeche ahe, aj tumchyamule te saglyanparyant pohachate ahe 🙏
@nitinbarwade4264 Жыл бұрын
नमस्कार दादा !! अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली आहे. आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏
@jayantambetkar52623 жыл бұрын
खुप सुंदर ,सहज सोप्या भाषेत सांगितलेली प्राथमिक स्वरुपाची कारसाठी आवश्यक असलेली माहिती. धन्यवाद अक्षर मराठी चॅनल.
@SachinPatil-rv3tk Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपण आपले आभारी आहोत... धन्यवाद सर ❤❤❤
@nandkumarmishra4441 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. मला फार आवडली. धन्यवाद.
@sureshbondade9745 ай бұрын
फारच चांगली माहिती दिली.... धन्यवाद साहेब...
@prafullpandhare99434 ай бұрын
बुलंद आत्मविश्वास आणि सुंदर भाषाशैली!! 👍
@aksharmarathi4 ай бұрын
Thank you very Much Mr. Prafull pandhare 🙏🙏
@yogeshbacchepatil49474 ай бұрын
खुप उपयुक्त आणि छान माहिती... धन्यवाद सर 🤝🤝
@dattatrayawaghmode79173 жыл бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद! आपली माय,आपली मराठी!👌👍
@ujjwalatupe16332 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे फक्त गाडी च शिकली इंजिन ची माहिती नाही सांगीतली होती शिकवतानी खूप खूप धन्यवाद सर सात वर्षे झाली चालवती मी पण इंजिन ची माहिती नव्हती
@MR-ke5rz9 ай бұрын
खुप सुंदर माहिती आहे नवीन लोकांसाठी. 👍🙏
@abhijeetkhadtale43603 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली सर..धन्यवाद.
@AdnyaatWasi2 жыл бұрын
महत्वाची माहिती सविस्तर रित्या सांगितली, आपले खूप आभार 👍🏼
@aksharmarathi2 жыл бұрын
Thanks Mr tanmay kale..
@sadanandacharya27442 жыл бұрын
खूप सुंदर माहिती गाडी इजिन बदल दिली धन्य वाद
@gopaldixit3754 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती. खूप खूप धन्यवाद !
@sudhanshuvaze70403 жыл бұрын
सोप्या पद्धतीने सुबोध माहिती दिलीत. धन्यवाद आणि शुभेच्छा
@balkrishnaparshuramkar58043 жыл бұрын
खूपच छान माहीती सांगीतली ,तेही मराठीत .धन्यवाद।
@chandrakantmuke69292 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती देत आहात . अत्यंत गरजेची माहिती आहे . धन्यवाद !
@latikaalhat41962 жыл бұрын
सर तुम्ही गाडीच्या प्रत्येक partchi छान माहिती देता त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@12kinjal2 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व टीमला मंगल कामना.
@aksharmarathi2 жыл бұрын
Thank you very much and same to you..
@prakashwankhade80122 жыл бұрын
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत वर्णन, धनयवाद.
@Poki3316 ай бұрын
गाडी बद्धल फहार चांगली माहिती दिली आहे खूप छान
@paramanandchandawarkar20463 жыл бұрын
तुम्ही छानच माहिती देता ,खरच छान ! 🙏🙏🙏
@अविनाश_772 ай бұрын
नमस्कार Thanks sir खुप महत्वाची व योग्य शब्दात माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@aksharmarathi2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🙏
@NRPatil-ih6ry2 жыл бұрын
खूपच महत्वाची आणि उपयोगी माहिती दिली ,धन्यवाद 👏👏👏🌷🌷
@santoshkadwadkar73713 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती.मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@moondreemz1 Жыл бұрын
नमस्कार सर, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल आपले आभार!🙏
@poke-bro9848Ай бұрын
खूप सुंदर माहिती अशी माहिती कोणीच सांगत नाही धन्यवाद सर
@aksharmarathiАй бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 ♥️
@bapusahebkadam65472 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे , आभारी आहे. सर्व साधारणपणे गाडीच्या इंजिन पार्ट ची माहिती नसते . ती दिल्याबद्दल धन्यवाद. .