ऊस वाहतूकदारांना कसे फसवतात टोळीचे मुकादम | मुकादमनं स्वतः सगळं कबूल केलं | शिवशाही न्यूज

  Рет қаралды 657,586

Shivshahi News

Shivshahi News

Күн бұрын

ऊस वाहतूकदारांना कसे फसवतात टोळीचे मुकादम
मुकादमनं स्वतः सगळं कबूल केलं
शिवशाही न्यूज
‪@ShivshahiNews‬

Пікірлер: 93
@madantapkir8454
@madantapkir8454 10 ай бұрын
आता शेतकऱ्यांनी सोसायट्या करून ऊस तोडणी यंत्र आणून प्रत्येकाच्या शेतात न ऊस तोडून नेला पाहिजे
@rajarammagdum8478
@rajarammagdum8478 Ай бұрын
हा मुकादम बोलतो तसा शब्द पाळेल कशा वरुन मला फटका बसलेला आहे दुखन काय आहे मलाच माहिती पुर्वी कारखाना टोळ्या पुरवत होते आता तर मशिन आलेत गरज शेतीला जोड धंदा म्हणून ऊस वहातूक चांगला व्यवसाय आहे पण असे फसवेगिरी सरास चालू आहे यात प्रशासनाने लक्ष्य घालून सहकार्य कराव
@pranavpawar6474
@pranavpawar6474 Жыл бұрын
या ऊस तोड मजुरांना अडवांस देणे पद्धत पहिला बंद केली पाहिजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी जेवढं टनेज ऊस तुटेल तेवढच पैसे दिले पाहिजे तरच शेतकरी व वाहन मालक जगतील
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@Akak-dm7ex
@Akak-dm7ex Жыл бұрын
केस कोणी केला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा ऊस तोडी लोकांमुळे ट्रॅक्टर मालकांचे घर रस्त्यावर आलेला खूप ठिकाणी दिसून येत आहे
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@ajayadevilog3929
@ajayadevilog3929 Жыл бұрын
जे लोक पळून गेले त्यांना पकडून आणायला पाहिजे हे मुकादम च काम आहे, जे तिथं थांबून आहे ते सभ्य आणि मेहनती लोक आहेत त्याच्या कडून पैसे परत घेऊन त्यांना त्याच्या घरी सुखरूप पोहचवा हि विनंती आणि सर्व रक्कम मुकादम जवळून वसूल करा... फक्त या लोकांना मारू नये किंवा दुसऱ्या प्रकारचा त्रास देऊ नये ही विनंती 🙏 ही जी चार जोडपी आहे ती चांगली वाटत आहे. सर्व पैसे मुकादम जवळून वसूल करण्यात यावे 🙏
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद त्या सर्वांना त्यांच्या घरी सुखरूप सोडले आहे. आणि नंतर माहिती अशी पुढे आली आहे की जे पळून गेले होते त्यांनी आणि मुकादमने मिळून आधीच प्लॅन केला होता
@rajarammagdum8478
@rajarammagdum8478 Ай бұрын
दादा पकडायला गेल्यावर दादागिरी कायदेशीर कच्चाट्यात आडकवत आहेत ऊस तोड संघटनेच्या नेत्यांनी यात लक्ष्य घातल तर उपयोग होईल
@PurushottamvalviValvi
@PurushottamvalviValvi 6 күн бұрын
@@ajayadevilog3929 मुकादम कामात जास्त त्रास द्यायला लागले की लेबर पळून जातात. पहाटे 4:00 वाजता उठून कापणीला निघायचं आणि संध्याकाळी 6:00 वाजेला दोन ट्रॅक्टर दोन दोन ट्रॉली चे आणून ठेवून देतात भरत भरत रात्रीचे बारा वाजता. त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा रात्रीच्या 2:00 वाजता जेवायचं. असं असलं की पळूनच जातात
@dilipwalekar298
@dilipwalekar298 Жыл бұрын
मुकादमाला सोडू नका.....टोळी आणि मुकादम या़ंच्या नादाला लागून ब-याच लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत..काहींचे जीव गेलेत..सत्य घटना बेंबळे ता.माढा जि सोलापूर
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@kiranawale9557
@kiranawale9557 Жыл бұрын
या उसामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत... या उसामुळेच अनेक बाकीची पीके संपुष्टात आली आहेत त्यामुळे महागाई वाढली या उस वाहतूक मुळे अनेक अपघात होत आहेत.. या उस वाहतूक मुळे रस्त्याची चाळण झाली आहे... या उसामुळेच जमिनाचा पोत संपला या उसामुळेच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे...
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@rajarammagdum8478
@rajarammagdum8478 Ай бұрын
दादा सगळ बरोबर आहे निसर्गाचा समतोल आणि भेसळयुक्त बी बियाणे रासायनिक खत निकृष्ट असल्याने दुसर पिक हाताला लागत नाही जो पर्यंत शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित आणि भाव मिळत नाही तो पर्यंत शेती परवडत नाही म्हणून क्षेत्र जास्त आहे
@ArjunNawghare-d8e
@ArjunNawghare-d8e 2 күн бұрын
मला बी सुभाष चौरे यांनी फसवला आहे मांजरसुंबा बीड जिल्हा तालुका मध्ये माझा सोनालीका ट्रॅक्टर यांच्या ताब्यात आहे
@ArjunNawghare-d8e
@ArjunNawghare-d8e 2 күн бұрын
मुकदम मांजरसुंबा मधला सुभाष चौरे हा लेप पासून एक आहे मधुर लोकांना पैसे देऊ हा ही करतो नाटके करतो यांना
@vikasmandle5964
@vikasmandle5964 Жыл бұрын
मुकदमाल सोडू नका
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@Vpakhale
@Vpakhale Ай бұрын
वाहन मालकाला हे टोळी वाले फसवतात. पैसे घेऊन पळून जातात... ऍडव्हान्स देणे बंद करा.
@Ashokrathod-sp4qc
@Ashokrathod-sp4qc Жыл бұрын
कामगार लोक का पळून गेले हा मुकादम नालायक आहे याला शिक्षा द्या
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@vishnurathod7291
@vishnurathod7291 Жыл бұрын
अहो साहेब कामाचा विचार ना काम करणार आहेत की नाही तुम्ही पैसे घेतले म्हणल्यावर काम तर करावंच लागेल हे काय विचारताय राव तुम्ही मुकादम माझे पैसे घेतल्यावर मुकादमापाशी काम करावंच लागेल
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@kartikghanmode5261
@kartikghanmode5261 Жыл бұрын
मुकडमला sodi ne
@ParmodSolanke-z3c
@ParmodSolanke-z3c 21 күн бұрын
एक अर्धा कोयता पळून जात असतो पण मुकदम लबाड असतात.. पैशाच्या गड्डे घेतात आणि पळून जातात
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 Жыл бұрын
वाहन मालकाचा काही दोष नाही. त्यांनी भरपूर पैसे आगाऊ म्हणून दिले. मुकादमाने ते पैसे कोयत्यावाल्याना दिले. मुकादमाचा दोष हा की, कोयत्यावाले प्रामाणिक आणि कष्टाळू निवडायचे होते. कोणालाही पैसे द्यायचे नसतात. आता वाहन मालकाची भरपाई मुकादमालाच करावी लागेल. विश्वासू मजूर निवडले पाहिजेत.
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@tusharsonawane5127
@tusharsonawane5127 Жыл бұрын
Dada itkich mukadachi chuk aahe tar tumhi shodhun ka nai det vishwasu manas
@swapnilshendage6269
@swapnilshendage6269 Жыл бұрын
तेच काम आहे लक्श टेवणे
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@prakashjagdale348
@prakashjagdale348 11 ай бұрын
माध्यम तुम्ही असे प्रश्न विचारून तो मुकादम फार हुशार असतात दोन तीन कारखानदार कडुन पैसे ऊचलतात आणि तिसऱ्या कारखानदार जर म्हटला पैसे देतो तर हे लोक अशी पळवाट काडतात अगोदर पळवाचे नंतर माडवली करतात तिघा चौघांना फसवतात यांची आयडीया भारीच आहेत
@sumitvaidya6732
@sumitvaidya6732 Жыл бұрын
जाऊद्या पळून सर्वांना फसवून आणले होते😂
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@rohitdhivar4622
@rohitdhivar4622 Жыл бұрын
मुकादम लबाड दिसतो. त्याला आत टाका व पैसे वसुल करा.
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@swapnilshendage6269
@swapnilshendage6269 Жыл бұрын
मुकादम टोळी पळून जॉस्तर काय उपटत होता का काय बोलतय मुकादम तेना सामील आहे
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@thoratpatil466
@thoratpatil466 Жыл бұрын
मालकाला काय आता तू केळ देतो का 25 लाखात 14 कोयते कसे काय
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@sandippagar1370
@sandippagar1370 Жыл бұрын
सगळी फसवता हे लोक पैसे घेऊन वळुन जातात
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@dilipshinde747
@dilipshinde747 Жыл бұрын
नक्की कुणाचं काय गेलाय हे कळत नाही.कोण कुणावर केस करताय कोण मालक कोण मुकादम काय कळत नाही. जरा नीट मराठी वापरून मुलाखत घ्या पत्रकार.
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@akashghadage6318
@akashghadage6318 Жыл бұрын
ह्याला जबाबदार साखर कारखाने आहेत त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळ बंद केल्यामुळे ट्रेक्टर मालकांवर ही परिस्थिती आहे
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@machindralasane810
@machindralasane810 Жыл бұрын
आताभाडखावुलाआनाकारखानावनागडाकरुनमारा
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@-lakhmapur-alok
@-lakhmapur-alok 10 ай бұрын
Ya.garib.lokana.bandi.banavale.ahe.tari.patrakar.bhauni.ya.lokana.sodavav.hi.vinati.ahe.jay.maharastra
@machindralasane810
@machindralasane810 Жыл бұрын
हेमुकदमलूकानासिकसाजालीपाईजेन
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@rajabhaudarade9819
@rajabhaudarade9819 9 ай бұрын
Bhalgaon barshi tuljapur ariyat 1200 hector sugar cane shillk karkhana la sangato toli pathava pahije titka sugar cane upalabdh
@rajabhaudarade9819
@rajabhaudarade9819 9 ай бұрын
15 janewari 2024
@rajabhaudarade9819
@rajabhaudarade9819 9 ай бұрын
15 janewari 2024
@pandurangpawar9225
@pandurangpawar9225 Жыл бұрын
शेतकर्‍यांना कौन फसवत नाय राव असं कधी झालय का ?
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@bharatmore6536
@bharatmore6536 Жыл бұрын
Uchal Dene band kara jevde Kam tevde dam rokarok pagar karal tar konalach Adchan yenar nahi
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@ganeshsatpute451
@ganeshsatpute451 Жыл бұрын
10 कोयत्याला साडे सहा लाख उरलेल्या 4 कोयत्याला चार लाख समजा तरी 15 लाख रु मुकादमने मारले ना भाऊ 🤤🤤🤤
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@मराठेमराठे
@मराठेमराठे Жыл бұрын
शेतीला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टरच्या टोळीचा व्यवसाय निवडलेला असतो शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मालकाने काय फाशी घ्यायची का एवढे पण नालायकांनो वाईट वागू नका वर तोंड करून बापाने किडनॅपची केस टाकली आहे म्हणून सांगतो दहा दहा पंधरा लाख रुपये घेऊन पळून जाताना काय वाटत नाही का
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@dattajadhav2747
@dattajadhav2747 Жыл бұрын
पहिले पैसे परत घ्या
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@machindralasane810
@machindralasane810 Жыл бұрын
हीलानागडाकरुनमारलापाईजे. हीचीपरुपटीईकाआनिपयेसेपरतकरा
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@somnathkawade6001
@somnathkawade6001 Жыл бұрын
Mokadmala sodu nska
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@abasahebkhedkar7909
@abasahebkhedkar7909 Жыл бұрын
Yachat mukadamachi kay chuk aahe salyano
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
@dundppagurav3209
@dundppagurav3209 Жыл бұрын
वाहन मला फसवल से काम चालू है मीडिया ने तोड़ करी
@ShivshahiNews
@ShivshahiNews Жыл бұрын
शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 6 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 27 МЛН
MA उच्च शिक्षण घेऊन शेतकरी कष्टाने मिळवलेल यश
21:05
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 375 М.
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН