कॅरम पुन्हा फुटला, मनसेची सोंगटीही महायुतीकडे! Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | MNS | News

  Рет қаралды 117,837

LOKMAT

LOKMAT

2 ай бұрын

कॅरम पुन्हा फुटला, मनसेची सोंगटीही महायुतीकडे! Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | MNS | News
#Rajhackeray #sunjayawate #karanrajkaran
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
कॅरम पुन्हा फुटला, मनसेची सोंगटीही महायुतीकडे! Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | MNS | News
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 892
@arvindparab2159
@arvindparab2159 2 ай бұрын
महाराष्ट्रात स्पर्धा चालू आहे "झुका झुका कोण अधिक झुके मोदी,शहा,दिल्ली पुढे" संताप एवढा वाटतो छत्रपती शिवप्रभूंची "राजमुद्रा" घेऊन झुकले. नवा "पलटूराम झुकेलाल".
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 2 ай бұрын
You are nothing but a scoundrel
@user-yq5ft7iz3f
@user-yq5ft7iz3f 2 ай бұрын
अच्छा 2019 ला राज साहेबांनी लाटे विरुद्ध लढण्याचं सर्व पक्षियाना आवाहन केलं होत तेव्हा काही पक्ष मुख्यमंत्री पदा साठी लाळ घोटेपणा करत होते असो. सोनिया के सामने कोण झुकते हे बाळासाहेबांनी सांगितलं आहे
@ashokgayke5205
@ashokgayke5205 2 ай бұрын
आरे उद्धव तर ईटली पुढे संपूर्ण लवना झाला त्या बद्दल तुझ काय मत आहे.
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 2 ай бұрын
आपण तर दर निवडणूकीत दल बदलूगिरी करताय😂😂😂😂
@SHUBHAMPATIL-mr2sh
@SHUBHAMPATIL-mr2sh 2 ай бұрын
​@@ashokgayke5205 पक्ष काढायचा मोठं मोठं बोलायचं आणि प्रत्यक्षात लढाईला उतरायचं नाही याला काय अर्थ आहे
@asksrkr
@asksrkr 2 ай бұрын
अजून एकाचा बळी घेतला ed ने ,uddhav thakre वर टीका करायला अजून एक जोकर
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 ай бұрын
तुझ्या कडे पुरावा आहे मलिक chokhya
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
उद्धवने स्वतः किती वेळा पलटी मारली ते बघ आधी.. २०१४ ला लोकसभेला युती केली, विधानसभेला तोडली.. पण परत ५ वर्ष फडणवीस च्या बुडाखली घातली.. २०१९ ला भाजपला सोडून काँगेस आणि राष्ट्रवादीचे पाय धरले.. २०२३ ला वंचित शी युती केली आणि २०२४ ला तोडली पण😂.. किती लाचारी ही उद्धव ची.
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 2 ай бұрын
udhav swata ek joker ahe
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 2 ай бұрын
राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत😂
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 2 ай бұрын
देशपांडे सारखे कशाला आहेत, त्याच कामासाठी ते लायक आहेत।
@prataplade1261
@prataplade1261 2 ай бұрын
फबबफबफगफफगफगफग​@@mukunddalvi4019
@prataplade1261
@prataplade1261 2 ай бұрын
फबबफबफगफफगफगफग​@@mukunddalvi4019
@prataplade1261
@prataplade1261 2 ай бұрын
फबबफबफगफफगफगफग​@@mukunddalvi4019
@endlesscars
@endlesscars 2 ай бұрын
राज ठकरेना जनतेच प्रश्न समजलेच नाहीत 😂😂
@pramodmanjarekar8317
@pramodmanjarekar8317 2 ай бұрын
एक No comment
@dharmeshgaikwad4016
@dharmeshgaikwad4016 2 ай бұрын
महाराष्ट्र कधी Delhi पुढे झुकला नाही
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 2 ай бұрын
Hmmm दुखः वाटत
@user-fc7nd7dg5p
@user-fc7nd7dg5p 2 ай бұрын
जनता च्या मायचा भोसाडा राज ठाकरे आणि मतदान करत नाही
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 2 ай бұрын
Truè
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 2 ай бұрын
आता राज ठाकरे रोज दुपारी उठुन बुलेट ट्रेन ने गुजरात ला ढोकळा खायला जाणार
@VIJAYJADHAV-qi7bk
@VIJAYJADHAV-qi7bk 2 ай бұрын
लई भारी 😂
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 2 ай бұрын
फाफडा
@user-yi2pw3me5k
@user-yi2pw3me5k 2 ай бұрын
🎉
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂
@Shilpapatkar7553
@Shilpapatkar7553 2 ай бұрын
😂
@vinaysatam9868
@vinaysatam9868 2 ай бұрын
काही झाले तरी मराठा उध्दव ठाकरे सोबत आहेत. जनता ह्या राजकारण चालू आहे त्याला कंटाळली आहे .
@samadhanbhai5938
@samadhanbhai5938 2 ай бұрын
मी मराठा आहे.. परंतू मी उध्वस्त भाकरे च्या पेटकाळात... लाथ मारतो.... .
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण देऊ असं स्टेटमेंट दाखव उद्धव च.
@rupeshkadam8499
@rupeshkadam8499 2 ай бұрын
जमलेल्या माझ्या तमाम, गुजराती बांधवांनो मातानो...
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
केम छो वरळी म्हणून बॅनर आदू बाळाने लावले होते मित्रा 😂
@pravintidke8085
@pravintidke8085 2 ай бұрын
गुजराती पण भारतीयच आहेत आणि Delhi देशाची राजकीय व प्रशासकीय राजधानी आहे हे कटू सत्य दिल्ली पुढे झुकले वगैरे म्हणणाऱ्या फुरोगामी आणि सिकुलार लोकांनी लक्षात ठेवावे.
@adityakasbekar6903
@adityakasbekar6903 2 ай бұрын
@@pravintidke8085-मनुवादी लोकांची शैक्षणिक पातळी कळली. पुरोगामी आणि सेल्युलर असं म्हणतात. गोबर खा, तीच तुझी लायकी 😂😂😂😂😂
@vilasghosalkar915
@vilasghosalkar915 2 ай бұрын
महाराष्ट्राचं काय नवं निर्माण करणार. कपाळ! ,एक धड भूमिका नाही.
@metrocare3176
@metrocare3176 2 ай бұрын
ज्या वेळेस राज ठाकरे ओरडून सांगत होते त्यावेळेस त्यांना कोणी मत दिल नाही , शेवटी ते पण राजकारणी आहेत , आता कशाला बोंबलत गळा काढताय ...
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 2 ай бұрын
😊😊😊
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 2 ай бұрын
😂😂😂😂
@MarathiChess_RupeshBhogal
@MarathiChess_RupeshBhogal 2 ай бұрын
ED च्या एका नोटीस ने राज साहेब नीच भाजपला शरण गेलेत आणि पलटूराम , सुपारीकिंग , अशी नवी नावे ??
@arvindlanjekar7349
@arvindlanjekar7349 2 ай бұрын
सुपरिबाज नावाला जगाला राजू पेंटर
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂
@rajendradeshmukh8318
@rajendradeshmukh8318 2 ай бұрын
पक्षातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करून पक्ष कधीच वाढणार नाही ! अश्या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज होणार यात शंका नाही!
@sudinsawant649
@sudinsawant649 2 ай бұрын
साहेब दिल्लीत गेले ED ची फाईल दाखविली आणि भाजपाचा विकास पुरुष दिसला
@DroneTuber
@DroneTuber 2 ай бұрын
कॅरम बरोबरच सुटला आणि मनसेची सोंगटी शेठच्या भोकात गेली😂😂😂😂😂
@sandeshmahadik7334
@sandeshmahadik7334 2 ай бұрын
100 टक्के खर बोलला
@ravindrasawant642
@ravindrasawant642 2 ай бұрын
कदाचीत सोबतच रमेश किणीची फाईलही दाखवली असावी अन्यथा हा ईतका लाचार झाला नसता
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 ай бұрын
​@@ravindrasawant642yess barobar ahe
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 2 ай бұрын
बाळासाहेबांनी केलेली उद्धव ठाकरेंची निवड योग्य होती.
@vikasPednekar-xp5qs
@vikasPednekar-xp5qs 2 ай бұрын
बरोबर बोलत कधीच कोणा समोर झुकत नाहीत
@InfinitePS5Gaming
@InfinitePS5Gaming 2 ай бұрын
👍🏻
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
खरं आहे.. शरद पवार सोबत आणि काँगेस सोबत जा म्हणून सांगून गेले होते ते😂.. आरे भाजप नाही चालत तर एकटे लढले असते बाळासाहेब.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
@Pranav-rp8 भूतकाळात डोकावून बघा स्व.बाळासाहेबांनी कित्येकदा काँग्रेसला मदत केली, सुरवातीच्या काळात मुंबईचे महापौरपद सुध्दा काँग्रेसला देण्यात बाळासाहेबांची मदत केली होती,राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जींना एनडीएचे घटक पक्ष असतांनाही उघडपणे पाठींबा दिला होता बाळासाहेबांनी हे लक्षात घ्या.i
@vikasPednekar-xp5qs
@vikasPednekar-xp5qs Ай бұрын
@@Pranav-rp8wi मग तुम्ही भाजप भक्त आहात तर मग एक उत्तर द्या की एकटेच लढायचे होते तर भाजपने महाराष्ट्रत बदली हवा पाहून मग या 4 जायचे नावाचे कुंकू कपाळी लावली ते योग्य आहे साहेब अजित पवार,एकनाथ शिंदे,राज ठाकरे,महादेव जानकर रासप, 4 जण ठेऊन घेतले 🤣🤣🤣🤣
@maverickezio6590
@maverickezio6590 2 ай бұрын
ह्या सभेला आलेले बहुतांश लोक गुजराती,मारवाडी हेच आहेत ,या सुपारी किंगला मराठी मते पाहिजेत पण सेटलमेंट गुजराती व्यावसायिकां सोबत करायची असते,आज यांनी मराठी अस्मिता गुजराती रंगा ,बिलाकडे गहाण ठेवली... खुप लज्जास्पद आहे.....
@sanjaysalve2206
@sanjaysalve2206 2 ай бұрын
लय भारी बोलला तूम्ही..👍👍👍👍
@AB-jb7ky
@AB-jb7ky 2 ай бұрын
ज्यांच्या स्वतःच्या पक्षाला लोक मत देत नाहीत. मग त्यांच्या सांगण्या वरून लोक bjp ला मत देतील🤔
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 ай бұрын
😂😂🤣🤣🤣
@user-ex4cz1zl8r
@user-ex4cz1zl8r 2 ай бұрын
पुलवामा हल्ला झाल्यानंतर अजित डोबाला ला ताब्यात घ्या सगळं सत्य बाहेर येईल असं बोलले होते राज साहेब..😮
@swanandkanawade3230
@swanandkanawade3230 2 ай бұрын
Sahi Baat Hai
@adityakasbekar6903
@adityakasbekar6903 2 ай бұрын
आता त्याच डोवालला लाडाने ढोकळा खायला घालेल गं माझा राजा 😂😂😂
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 2 ай бұрын
सद्यस्थितीत महाराष्ट्रद्रोही भाजपसमोर न झुकणारा आणि मोदी-शहाला निर्भीडपणे आव्हान देणारा एकमेव लोकप्रिय राजकारणी उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. जय महाराष्ट्र. 🚩
@bittertruth5632
@bittertruth5632 2 ай бұрын
काय पण, काँग्रेस काय महाराष्ट्र प्रेमी पार्टी आहे का ?🤣 जनाब उध्वस्त ठाकरे, जो धर्माचा नाही तो आमचा नाही
@goldenfitnessclubcsn
@goldenfitnessclubcsn 2 ай бұрын
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची निवड योग्यच होती 🚩🚩
@shirishsuttraway5955
@shirishsuttraway5955 2 ай бұрын
ED मागे लागू नये, अमित शहा नी तसे साघितले असेल. म्हणून राज ठाकरे नी ही भूमिका घेतली असे वाटते
@anjalichavan1950
@anjalichavan1950 2 ай бұрын
मी भाजप ला पाठिंबा देतोय एवढं सांगण्यासाठी सभेचा खटाटोप. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@rajivdhuri7814
@rajivdhuri7814 2 ай бұрын
भाजपला पण सतरंज्या उचलायला कार्यकर्ते पाहिजेच होते.त्यामुळे फडणवीसने रिटायर्ड झालेला खेळाडू संघात घेतला असे त्यांचेच म्हणणे खरे केले.
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 2 ай бұрын
एकटे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर नाहीये म्हणून यांना किती पाला पाचोळा गोळा करावा लागतोय विचार करा उद्धव ठाकरे किती स्ट्राँग होते भाजप साठी
@ramdasgangurde2488
@ramdasgangurde2488 2 ай бұрын
क्या बात है एकदम परफेक्ट मत कारण जर उद्धव ठाकरे काहीच कामाचे नव्हते तर त्यांना शह देण्यासाठी त्यांना सोडून गेलेले शिलेदार गोळा करायची काय गरज होती परंतु हा सगळा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील कोरोना काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
भाजप सोबत नाहीये म्हणून उद्धव ला राष्ट्रवादी, वंचित, काँग्रेस, स्वाभिमानी, काँग्रेस या सगळ्यांचे पाय धरावे लागले.. किती ती लाचारी.. आणि एवढे पाय धरून पण २.५ वर्षात लाथ मारून बाहेर काढलं वर्षातून.. हा तर डबल अपमान. रडत होता बिचारा बॅग घेऊन बाहेर पडताना.
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 2 ай бұрын
योग्य उपमा पालापाचोळा 😂😂😂
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 2 ай бұрын
योग्य उपमा पाला पाचोळा 😂😂
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 ай бұрын
​@@ramdasgangurde2488ho agdi barobar corona kalat Uddhav ji ni eka kutumba sarkha Maharashtra la sambhal le 👍👍
@swapnildere9194
@swapnildere9194 2 ай бұрын
राज ठाकरेंचा पक्ष एवढा पण मोठा झाला नाही की पक्ष फुटेल.पक्ष तेवढा मोठा करा आणि मग दुसऱ्यांना टोमणे मारा
@popatraotadake8642
@popatraotadake8642 2 ай бұрын
फुटणार नाही,पण भाजपने विकला तर? एक आमदार आहे त्यांचेकडे विकत घ्यायला!
@jaymaharashtra1
@jaymaharashtra1 2 ай бұрын
कमळी नटली अगबाई सुपारी फुटली
@princedass5480
@princedass5480 2 ай бұрын
Ek number 😂 bolle
@shanaya8877
@shanaya8877 2 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@prakashdandavate5141
@prakashdandavate5141 2 ай бұрын
Nice
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 ай бұрын
महाराष्ट्र तील उद्योग गुजरात देणारेच नकोच
@happy4981
@happy4981 2 ай бұрын
Gujarat dhnede ahe raj
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 2 ай бұрын
बिनशर्त पाठींबा द्यायला दिल्ली ला जावे लागते का ??? 😂😂😂😂😂
@princedass5480
@princedass5480 2 ай бұрын
😂
@secondhomeproperty8174
@secondhomeproperty8174 2 ай бұрын
😂
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 2 ай бұрын
Aho ed chi bhiti ghatli ahe 😢
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
फक्त उध्दव जी ठाकरे सरकार.🔥🔥
@43pranitpise23
@43pranitpise23 2 ай бұрын
आता कुठे गेला मराठी माणूस
@vaibhavchavan4670
@vaibhavchavan4670 2 ай бұрын
आतली बातमी ही आहे की यांची कोणतीही शर्त मान्य झाली नाही म्हणुन यानी बिनशर्त पाठिंबा दिला 😂
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 ай бұрын
अरे भाऊ मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याशी च शय्या सोबत करणार्या तुझ्या साहेबां पेक्षा राज साहेबांची हि भुमिका किती तरी पटीने चांगली आहे.
@vaibhavchavan4670
@vaibhavchavan4670 2 ай бұрын
@@rajendraparkar8887 माझा कोणी साहेब नाही आणि मी कोणत्या पक्षाचा नाही... जे योग्य त्याला योग्यच म्हणायचं अशांपैकी मी आहे ... तुमच्या राज साहेबांच्या या निर्णयामुळे बरेच मन सैनिक , पदाधिकारी राजीनामा देत आहेत ..या वरूनच त्यांच्या निर्णयाच फोल पणा कळायला हवा... नाहीतरी या माणसाने आजपर्यंत एकही लोकहिताचे काम केलं नाही...कधीतरी जाग आली तर आंदोलनं करा आणि धुडगूस घाला हेच याला जमत...बर तेही स्वतः करत नाही...स्वतः बंगल्यावर बसलेला असतो आरामात आणि पार्ट टाईम मन सैनिक गोंधळ घालतात. बरं आंदोलनं कसली तर मराठी पाट्या लावा...नाहीतर पाट्या फोडू...नुसती नाटकं...याचा स्वतःचा मुलगा इंग्लिश माध्यमात शिकला... बरं कॉलेज मध्ये मराठी हा भाषा पर्याय असताना तुमच्या राजपुत्राने जर्मन भाषा घेतली ..का बरं?? या माणसाला बोलतो तसं वागता ही येत नाही....आणि तरीही तुमच्यासारखे लोक त्यांना पाठिंबा देतात .... सुरवातीला १४ लोक निवडून येणाऱ्या पक्षाचा आता एकच माणूस निवडून आला आहे यावरूनच समजावं.. लोकं यांची मिमिक्री पाहायला गर्दी करतात विचार ऐकायला नाही ...फ्री मधला कॉमेडी शो . थोडे डोळे उघडा आणि पहा तेव्हडा मोठेपणा असेल तर ..नाहीतर परत कॉमेंट करून आगपाखड करा ..तुम्हाला कोणीही अडवल नाही....
@vasantsalape6518
@vasantsalape6518 2 ай бұрын
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देवून आपल्याच कार्यकर्त्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करून ठेवली त्यामुळे हे काही लोकांना आवडणार नाही भाजपचा फायदा नाही पण मनसेचे नुकसान .जय महाराष्ट्र
@nitinchitre6372
@nitinchitre6372 2 ай бұрын
ह्यांचा पाठींबा फक्त मोदींना....मग इतरांच्या उमेदवाराचा खरा - खोटा प्रचार करणार का ?
@avinashkshirsagar1511
@avinashkshirsagar1511 2 ай бұрын
चांगला वक्ता चांगला राजकारणी नसतो.
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
चांगला राजकारणी = खरा बोलणारा. जनतेला एकमेकांचे पक्ष फोडनारेच लागतात... बसा मग बोंबलत. २०१९ नंतरच महाराष्ट्रातील राजकारण आणि गुंडगिरी सगळ्यांनी पाहिलंय.
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 2 ай бұрын
राज ठाकरेंच्या चेहर्यावर नेहमीचा काॅनफीडन्स तर आजीबातच दिसंत नव्हता. आणि सुरुवातीला डॉक्टर आणि नरसेस चा घेतलेला मुद्दा तर फारंच संदर्भहीन होता. इतकं भरकटलेलं राज साहेबांच भाषण पहिल्यांदाच पाहिलं.
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
कुठला भरकटलेला मुद्दा. मुद्दा योग्यच होता. याआधीही राजसाहेबांनी शिक्षकांचा मुद्दा काढला होता.
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 ай бұрын
स्वतः राज ठाकरे च राजकारण अतिशय संदर्भ हिन होत आणि आहे
@sunilgabhane7845
@sunilgabhane7845 2 ай бұрын
तुम्ही सांगितलं होतं की मनसे कडे दिड टक्के मते आहे 😅 महायुतीला आता त्यांचीही गरज आहे 😀😀
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
ह्याचाच अर्थ राज्यात मोदींच्या चेहेऱ्यावर मते मिळण्याची शक्यता अजिबात नाही हे भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात आले असेल म्हणुन साप, मुंगुस एकत्र करून मदाऱ्याचे खेळ सुरू केले आहे त्यांनी.
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 2 ай бұрын
😂😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
भागते की लंगोटी सही ल
@chetanathosar1808
@chetanathosar1808 2 ай бұрын
कालच भाषाणाचा शेवट येईपर्यंत "अरे भाई कहना कया चाहते हो?" अस झाल होत..
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 ай бұрын
नक्कीच 😂
@sandeshghadigaonkar3685
@sandeshghadigaonkar3685 2 ай бұрын
अरे कुठे लक्ष देताय सुपरिबाझ लोकांन वर ह्यांच्या भूमिका पावलो पावली बदलतात... हे असच चालू राहील तर एक दिवस असा असेल राणे आणि राना सारखा स्वतचं पक्ष विलीन करावं लागेल...
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
उध्दव स्वतः खूप मोठा सुपारी खोर आहे.. २०१४ ला युती तोडली.. मग परत ५ वर्ष भाजपची गांड चाटली.. २०१९ ला युती केली मग लगेच तोडून पवारांची चाटली.. २०२३ ला वंचित सोबत युती केली.. २०२४ ला तोडली..😂😂
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 2 ай бұрын
गुढीपाडवा मेळावा बघितल्यावर विश्वास पक्का झाला की बाळासाहेबांनी शिवसेना अगदी योग्य व्यक्तीच्या हातात दिली... #लपव रे तो व्हिडिओ...😅
@nitinchitre6372
@nitinchitre6372 2 ай бұрын
.. पण प्रचार सभेत बोलणार कोणावर,का ह्यांना देखिल भाजप स्क्रिप्ट देणार का ? आणि हे ते स्क्रिप्ट घेणार का ?
@JS91760
@JS91760 2 ай бұрын
महाराष्ट्र ची जनता बघत आहे कोण हुकूमशाही विरुद्ध लढत आहे आणि कोण शेपूट घालून बसले आहेत......या वेळेस फक्त माविकास आघाडी....✌️
@rsgaming-wf9we
@rsgaming-wf9we 2 ай бұрын
सत्य येव्हढेच आहे की राजसाहबांनी भाजपचे मांडलीकत्व स्वीकारले
@amitbhosale3644
@amitbhosale3644 2 ай бұрын
ते आता अजित राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला पण ऐक वर आणुन ठेवणार😂😂
@Cmd610
@Cmd610 2 ай бұрын
राजू संपणार
@princedass5480
@princedass5480 2 ай бұрын
Sample...paksha cha😂 sinn pan Kamal jale
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 2 ай бұрын
Sampnaar; hote kenvaa?
@princedass5480
@princedass5480 2 ай бұрын
@@Prabhu_Desai 😁
@kundankumbhar-ov6hr
@kundankumbhar-ov6hr 2 ай бұрын
कंफ्यूजन ही कंफ्यूजन है और कुछ पता नहीं मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा। लेकिन राज साहब के सिर से ED गायब जरूर होगा
@shankarsakte2235
@shankarsakte2235 2 ай бұрын
बाळासाहेबांनी तेव्हाच ओळकल
@pushpalatavaidya1499
@pushpalatavaidya1499 2 ай бұрын
डोंगर पोखरून उंदीर काढला.
@sunilgabhane7845
@sunilgabhane7845 2 ай бұрын
यांच्या सारखे एक नेते आमच्या जिल्ह्यात आहे 😅😅 बच्चु कडू 😂😂
@dilipgavategavate6805
@dilipgavategavate6805 2 ай бұрын
कधी महायुती तर कधी मविआ. हा वंचीत नाही गुवाहाटी ला कशाला गेला होता.
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 ай бұрын
अजुन एक नवनित कंपनीची ची गाईड पण आहे😂😂😂😂😂😂
@VinayakMahajan-xb2wv
@VinayakMahajan-xb2wv 2 ай бұрын
विरोधकांनी राज ठाकरे यांचा जुना लाव रे तो व्हिडिओ हा शो परत पुनः लॉन्च केला पाहिजे
@shyamsalave1973
@shyamsalave1973 2 ай бұрын
हे सब कौखें का कमाल आहे पत्रकार साहेब।
@sampatgulve5277
@sampatgulve5277 2 ай бұрын
मोदीजीना राज ठाकरे यांची गॅरंटी आहे.अस समजायच का? समजा असे जर आहे तर शिंदेची व अजित पवार यांची गॅरंटी संपली
@RajvardhanrajeRaje
@RajvardhanrajeRaje 2 ай бұрын
राज ठाकऱ्या थूssssssssssssssss तुझ्या जिंदगी वर
@rampatil1219
@rampatil1219 2 ай бұрын
😂😂😂
@amittakkekar6149
@amittakkekar6149 2 ай бұрын
😂😂😂😂
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 2 ай бұрын
😂😂😂
@dilipgavategavate6805
@dilipgavategavate6805 2 ай бұрын
मनसे च बर आहे पक्ष च फोडता येत नाही 😂 एकच आमदार येणार
@sunitagupta1217
@sunitagupta1217 2 ай бұрын
😂😂😂😂
@prasadsawant262
@prasadsawant262 2 ай бұрын
कोण राज? Mimicry करुन समाजकारण होत नाही. Toll च आंदोलन करुन टक्केवारी घेणारा नेता
@sushantsarfare2082
@sushantsarfare2082 2 ай бұрын
सगळे टोल चालू आहेत. गवि जाताना पहिले जेवढे पैसे लागायचे आता पण तेवढेच लागतात.
@surendrachavan8676
@surendrachavan8676 2 ай бұрын
उत्तर प्रदेश ची बाजप विरधात जाणार
@rameshsurve377
@rameshsurve377 2 ай бұрын
फार छान विश्लेषण
@sushantkolate3411
@sushantkolate3411 2 ай бұрын
1 ही उमेदवार नसणारा स्टार कँपेनेर 😅😅
@one_pro_indian
@one_pro_indian 2 ай бұрын
सतरंजी उचले कार्यकर्ते त्यांच्या नशिबात खासदार आमदार नाही साहेब पुन्हा bjp ल बिन शर्त पाठिंबा देतील 😅
@sanjaybhoir2319
@sanjaybhoir2319 2 ай бұрын
अस कायनाय ही गर्दी महायुतिनी मॅनेज केलेली असेल.
@vhraut
@vhraut 2 ай бұрын
हा सुपरिबाज गुजराती व्यापारा समोर झुकला
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 2 ай бұрын
aree chu, udhav chi hisotry bagh
@sandiptembe1693
@sandiptembe1693 2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण ❤❤
@anilkadam3129
@anilkadam3129 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण साहेब
@raghunathuttekar825
@raghunathuttekar825 2 ай бұрын
एका मुळे कीती पक्ष घ्यावे लागले यांच्या वरुन कळते एकाची किमंत किती आहे 🚩🚩
@rajeshraigad
@rajeshraigad 2 ай бұрын
सतत च्य धरसोड वृत्ती मुळे राज ठाकरे वर विश्वास राहिला नाही..
@sunilgabhane7845
@sunilgabhane7845 2 ай бұрын
😂😂 आणि शिमला येथे असल्या सारखे वाटले
@hemantsankhe7270
@hemantsankhe7270 2 ай бұрын
एकदम उत्तमोत्तम विश्लेषण
@dharmeshgaikwad4016
@dharmeshgaikwad4016 2 ай бұрын
व्हिडिओ save असतील गुजरातला गेलेले उद्योग 100% परत येतील एकदम OK करतील आत्ता नोकक्र्याच नोकऱ्या , अच्चे दीन अनेबाले है !
@VinayThakur-we6yk
@VinayThakur-we6yk 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@santoshkedari9024
@santoshkedari9024 2 ай бұрын
राज ठाकरेच्या भुमीका ठाम नसल्याने कार्यकर्तेची हेळसांड होत आहे प्रत्येक वेळा भुमीका बदलायची त्यामुळे कार्यकर्ते कीती किती बरोबर राहातील
@Pranav-rp8wi
@Pranav-rp8wi 2 ай бұрын
उद्धवने गेल्या १० वर्षात ४ वेळा भूमिका बदलल्या.. दोनवेळा भाजपशी युती केली.. एकदा पवारांशी.. एकदा वंचित शी करून एक वर्षात मोडून पण टाकली. त्याचे कार्यकर्ते काय करत आहेत??
@MaheshKumar-cc9ln
@MaheshKumar-cc9ln 2 ай бұрын
भूमिका सातत्यपूर्ण असावी.
@tumharabaapshahenshah6513
@tumharabaapshahenshah6513 2 ай бұрын
Mandi la mandi nahi tar mandi var gheun pathimba aahe aata 😂
@chandrakantsolanke3289
@chandrakantsolanke3289 2 ай бұрын
उध्दव ठाकरे नी आपली मान कायम ठेवली राज ठाकरे विकल्या गेले
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 2 ай бұрын
पलटूराम,,,,, कार्यकर्ता फक्त सतरंज्या उचलायला
@hemantmankame3180
@hemantmankame3180 2 ай бұрын
डाळ खिचडी खायची वेळ आली ❓
@satishdalvi8339
@satishdalvi8339 2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण👌
@nilkanthnihulg542
@nilkanthnihulg542 2 ай бұрын
संविधान वाचवायच्या निव्वळ गप्पा मारतात.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 2 ай бұрын
आजच्या राजकारणात दिसून आले की जिबेला हाड नसते ❓पण मनक्याचे हाड हे हाडाचे आहे हे सत्य. जय महाराष्ट्र
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 2 ай бұрын
जोकर नाही.नाच्याकाय.राहिले.बदनामी.करून.घेतली.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 2 ай бұрын
संजय आवटे साहेब. राजकारण वर फार चांगलं विषय घेऊन. सविस्तर पणे बोलता. त्या बद्दल आपले धन्यवाद
@prakashnalugade10
@prakashnalugade10 2 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@sudamsonule2690
@sudamsonule2690 2 ай бұрын
सुंदर विश्लेषण
@shobhakadam6706
@shobhakadam6706 2 ай бұрын
आहो दारे खिडकीतून कोण येते चोरच पण जो खरा असतो राजमार्ग ने येतो .
@sachinsalvi8408
@sachinsalvi8408 2 ай бұрын
राज ठाकरे दीलीला ला मुजरा करणार
@subhashkarale6580
@subhashkarale6580 2 ай бұрын
कालच्या भाषणातून विश्वासार्हता राहील असे वाटत नाही
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 2 ай бұрын
राज साहेब🤦🤦🏾🤦 अहो .. रामलल्ला च्या भेटीचां प्रकार तुम्ही तुमच्या राजकारणात विसरला असाल ... पण आम्ही मराठी माणूस म्हणून कस विसरू शकतो? नाही विसरू शकत! एक मराठी म्हणून त्या गोष्टीचा आम्हाला अजूनही बीजेपीची खूप चीड आहे..
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 2 ай бұрын
आवटे. आपण सूंदर सांगितले आभारी आहे
@TheFoodRiderNishant
@TheFoodRiderNishant 2 ай бұрын
सगळ्यात बिन कामाचा पक्ष & कार्यकर्ते उपाशी😢.. हेच सांगायचं होत तर ट्विट करायचं होत
@NandkumarRaskar-lr1ko
@NandkumarRaskar-lr1ko 2 ай бұрын
सर मी एक मनसैनिक आहे ,त्याचबरोबर शेतकरी आहे .मी भाजपला मत देणार नाही पण पक्षासाठी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे.या सभेवर भरपूर व्हिडीओ ऐकले सर तुमच्या सकट यावरुन एक लक्षात आले की तूम्ही सगळे पत्रकार मित्रानी ठरवले की राज साहेबासारखा दूरद्दष्टी असलेला नेता कधीही मोठा होऊ नये यासाठी सर्व खटाटोप आहे.
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 2 ай бұрын
ED कोणाच्या ही इशाऱ्यावर चालत नाही. फ़क्त सध्या त्यांना आडकाठी घातली जात नाही. असे आमचे शेतकरी बांधवांचे ठाम मत आहे.
@girirajschool09
@girirajschool09 2 ай бұрын
बरोबर आहे
@hitendradatar7211
@hitendradatar7211 2 ай бұрын
आवटे साहेब ह्या स्वतः चे अस्तित्व स्वाभिमान विकलेल्या लोकांना कोणीही विचारत नाही
@ashokpatil6250
@ashokpatil6250 2 ай бұрын
😂😂😂😂 chat box wacha लोकांना हे आवडले नाही
@vinuvinu3375
@vinuvinu3375 2 ай бұрын
राज ठाकरेंनी चुकून सुद्धा भाजपा संगे जाऊ नये, भाजपसोबत केले तर त्यांचा पक्ष संपला समजा
@user-od9by4wx2w
@user-od9by4wx2w 2 ай бұрын
राज ठाकरे ह्यांना लोक फक्त ऐकायला येतात, त्यांच्या सभांना गर्दी होईल पण १टक्का पण मते मिळणार नाही
@manikshinde5597
@manikshinde5597 2 ай бұрын
आमचा राज दगाबाज निघाला हो!
@santoshpandhare6613
@santoshpandhare6613 2 ай бұрын
राज ठाकरेंची लगाम दिल्लीच्या हातात आहे😂
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 2 ай бұрын
घरचा भेदी लंकादहन
@amolsawant3015
@amolsawant3015 2 ай бұрын
आता परप्रांतीयांचे सतरंज्या घालुन स्वागत करणार काय? भाजप समर्थक परप्रांतीय आता भाजप बरोबर रहातील? मनसे फडणवीस, बावनकुळे यांच्या हाताखाली काम करेल? महाराष्ट्रा मधील उद्योग गुजरात मध्ये गेले तेथे मराठी माणसांसाठी नोकरीत आरक्षण देणार काय? नंतर गुजरातने मराठी परप्रांतीय म्हणुन आंदोलन केले तर काय?
@maheshtawade4531
@maheshtawade4531 2 ай бұрын
यांनी भूमिका बदलली आता मतदारही भूमिका बदलतील ...आता अजून काही वसंत मोरे बाहेर पडतील...जे कालपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे म्हणत होते तेच आता त्या चिखलात लोळतील
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 ай бұрын
सातत्य व संघटन करावे नम्र रहावे
@vinodthorat5446
@vinodthorat5446 2 ай бұрын
Saheb tumche vishleshan khoop aaawadte parkhad aahe .
@Maharahstra
@Maharahstra 2 ай бұрын
मानले राज ठाकरेंना मताचे विभाजन होऊन सत्ता बदल होण्यासाठी अडढळा होऊ नये म्हणून देश आणि महाराष्ट्र हितासाठी राज ठाकरेंनी योग्य तो डाव टाकला आहे युती न करून मनसेचे वेगळे अस्तित्व दाखवून दिले आणि निवडणूक न लढवून सत्ता बदल होण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे..वाह.._
@nitinkoli1848
@nitinkoli1848 2 ай бұрын
Raj thakre vikala gela bjp la aani Ed la
@swanandkanawade3230
@swanandkanawade3230 2 ай бұрын
Sold Out
@ExpelisBloating
@ExpelisBloating 2 ай бұрын
बहुत हो गए अच्छे दिन, अब चाहिए सच्चे दिन : वंचित बहुजन आघाडी
@milindvanjari4403
@milindvanjari4403 2 ай бұрын
निष्ठांवंत कार्यकर्तेही आणि निष्ठावंत मतदारही महत्वाचे आहेत
@DattaJagtap-ri9xw
@DattaJagtap-ri9xw 2 ай бұрын
सगळं जाऊद्या तमाशा उत्तम झाला पाहीजे सुपारी उगीच नाही दिली
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 62 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Watermelon Cat?! 🙀 #cat #cute #kitten
00:56
Stocat
Рет қаралды 55 МЛН
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 16 МЛН
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 62 МЛН