Nikhil Wagle Devendra Fadnavis Resignation इच्छेवर काय म्हणतात? BBC Interview | BBC News Marathi

  Рет қаралды 568,562

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@Nishabdk7
@Nishabdk7 5 ай бұрын
Bbc news विनंती आहे, सर्व जणांचे लक्ष सध्या राजकारणाकडे आहे पण त्यामुळे गोर गरीब मुलांचे महाराष्ट्रातील पोलिस भरती मध्ये 2 वर्ष vayvadh मिळवण्यासाठी आंदोलने करत होते त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही, गोरगरीब बेरोजगार मुलांना गृहमंत्री vayvadhi ची शेवटची संधी केव्हा देणार आहेत ते गृहमंत्री ना विचारावे....
@BhagwanTemkar
@BhagwanTemkar 5 ай бұрын
म्हणजे या जजजजनजजजजजजजजजजजजनघघऩजजजजजजजजजजजजगप😊😊
@BhagwanTemkar
@BhagwanTemkar 5 ай бұрын
😊😊😊
@TejashreeKoshti
@TejashreeKoshti 5 ай бұрын
कोणताही चॅनेल घ्या सगळीकडे राजकीय नेते आणि त्यांनी एकमेकांनवर केलेले आरोप प्रत्यारोप इतके दाखवण्यात दंग असतात पत्रकार तर इतक्या खालच्या स्तराला गेलेत की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लोकांच्या काय समस्या आहेत ते दाखवत नाहीत नुसते नेत्यांच्या मागे कुत्र्यासारखे पळतात खूप लाजिरवाणी गोष्ट आहे
@bharatbhushangolatkar2285
@bharatbhushangolatkar2285 5 ай бұрын
आता मात्र विधानसभा निवडणुकीत जर महायुती हरली तर ते शक्य होईल.
@custodiolobo1212
@custodiolobo1212 3 ай бұрын
P​@@BhagwanTemkar
@mohankorde3671
@mohankorde3671 5 ай бұрын
निखिल वागळे साहेब सर्व भारतातील नामांकित कंपन्याचे एक्झिट पोल फेल गेले फक्त आमचे फेवरेट निखिल वागळे साहेब यांचे एक्झिट पोल राईट बसले साहेब तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमचे चैनल आयबीएन लोकमत पासून बघत आहे
@bajiraomane5091
@bajiraomane5091 5 ай бұрын
Ool
@KrishnaRenghe-m5u
@KrishnaRenghe-m5u 5 ай бұрын
​@@bajiraomane5091हा एक्झिट पोल केवळ निखिल वागळे यांचा नसून सर्वसामान्य मराठी जाणकारांच्या मनातला एक्झिट पोल आहे.
@murlidharpatil5323
@murlidharpatil5323 5 ай бұрын
खरोखर निखिल सर चा अंदाज अगदी बरोबर होता नमस्कार सर
@vilasdamari2872
@vilasdamari2872 5 ай бұрын
ए मुंगळ्या वटवाघळावर अति प्रेम करु नकोस एक ना एक दिवस तुझे डोळे बोचकरील.मग कळेल नमस्ते कोणत्या गाढवाला करतोय.
@surajshinde4696
@surajshinde4696 5 ай бұрын
जोपर्यंत निखिल वागळे निवडणुकीवर बोलत नाहीत तोपर्यंत निकाल लागला आहे हे वाटतच नाही! संपुर्ण अभ्यासू व स्पष्ठ वक्ता! धन्यवाद B b c मराठीचे.
@jaybelhe9362
@jaybelhe9362 5 ай бұрын
उरावर घे ना
@HarshadBNE
@HarshadBNE 5 ай бұрын
अरे हो का..? वाह वाह
@pratik6342
@pratik6342 5 ай бұрын
​@jaybelhe9362 tula je avdtat tyanna saglyanna tu uravar gheto ka 😂
@mnk1964
@mnk1964 5 ай бұрын
सुरज शिंदेच्या बौद्धीक दिवाळखोरीची कीव येते. हा वागळे इतका हुशार असता तर सगळ्या चॅनेलने लाथ मारली नसती. आज ह्याचे स्वतःचे चॅनेल पण चालत नाही.
@thefarmer007
@thefarmer007 5 ай бұрын
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला 43 सीट मिळाल्या असत्या
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 5 ай бұрын
भाजपकडे प्रचाराला ठोस विषयच नव्हता ते फक्त उद्धव ठाकरे आणि कांग्रेस यांच्यावरच टिका टिपण्या करत बसलो विकास कामेच नाहीत तर लोक मतदान तरी कसे करणार
@TejashreeKoshti
@TejashreeKoshti 5 ай бұрын
जरांगेचा बंदोबस्त होणार है नक्की
@rajupnjkr
@rajupnjkr 5 ай бұрын
जरांगे फॅक्टर हा तात्पुरता भाजप विशेषतः देवेंद्र द्वेषी उन्माद होता ,जो राज्यातील मतदात्यांमधील‌ संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जातीय घटक मराठ्यांच्यात करामती काकाने त्याचा पोपट जरांगे मार्फत भिनवला होता. आता या सामुहिक द्वेषपूर्ण उन्मादाची एक लाट होती तिला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाट मिळाली आहे. हळूहळू विधानसभा निवडणुकीपर्यंत हा देवेंद्र द्वेषाचा भर ओसरत जाईल. अर्थातच जरांगे मार्फत परत आरक्षणाचेच निमित्ताने जातियवादी करामती काका जोर लावून प्रयत्न करतील‌ की हा जहरी माहौल‌‌ राज्यात असाच पुढील निवडणुका जिंके पर्यंत कायम राहावा व‌ परत म वि आ ची सत्ता राज्यात यावी. पण आधीचे खंडणीखोर एमव्हिए व आताचे जनहितकार्यतत्पर इडीए शासन यात जमिन अस्मानाचे अंतर आहे. एम व्हिए काळात खंडणी खोरी हा अजेंडा होता कारण प्रेरणास्थान काका होते. तर आताच्या इंडिए महायुतीचे प्रेरणास्थानच मुळी न खाऊंगा ना माने दुर्गा असे मोदीजी असल्याने मेट्रो समृध्दी अटल सेतु ही एम व्हि ए‌ काळात रखडलेली की रखडवलेली अनेक कामे धडाधड मार्गी लागली‌‌
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 ай бұрын
​@@TejashreeKoshti😂😂😂 are you really I'll ?
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 5 ай бұрын
🍌🍌🍌
@bindumadhavbhure546
@bindumadhavbhure546 5 ай бұрын
महाराष्ट्रात मविआ टिकणार नाही.‌ काॅंग्रेसला दुय्यम स्थान मिळणे मंजूर नसते. आणि त्यांना प्रमुख स्थान देणे इतर पक्षांना मान्य नसतो.
@arjunpatil6012
@arjunpatil6012 5 ай бұрын
मराठा फॅक्टर मुळे भाजपा व महायुतीच्या जागा कमी झाल्या
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 5 ай бұрын
हे बरोबर,,पण या मागे पवार आहे,,मग त्यांनी आपलं सरकार होते तेंव्हा आरक्षण दिल नाही,,आता आपल खापर भाजप वर टाकतात,हे बरोबर नाही
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 5 ай бұрын
शरद पवार अजित पवार यांना जर माफ करतील तर जणता दोघांना ही माफ करणार नाही. शेवटी नातं आणि राजकारण आता बाजूला ठेवून राजकीय वाटचाल करावीं लागेल पुढील राजकारण सोईचे होईल
@kingshivba365
@kingshivba365 5 ай бұрын
जणता राजा
@nitinchandrapchaudhari6657
@nitinchandrapchaudhari6657 5 ай бұрын
शरद पवारांचे म्हणजेच मूर्ख कट्टर हिंदुविरोधी सुप्रियाचे पाय पकडणे हा अजित पवार यांचा या जीवनातील सर्वात मोठा पराभव असणार त्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र लढावं आणि शरद पवारना धोबीपछाड अस्मान दाखवावं अन्यथा अजित पवार यांनी शरद पवारांचे पाय पकडून एकदाची आत्महत्या करावी पण त्या अगोदर शरद पवार आणि सुप्रिया सुळे ही महाराष्ट्रातील बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या दाऊदला वाचवणारे खरेखुरे अमराठा अहिंदू बांडगुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपुर्ण आणि भारताच्या भल्यासाठी पायाखाली चेचूनच राजकीय आत्महत्या करावी. न झालेला शरद पवारांच्या डोक्यातून पिकलेला एक बॉम्बस्फोट महाराष्ट्रातील कुणीही सच्च्या मराठी आणि भारतीय नागरिकाने विसरू नये. आजपर्यंत ५२-५५ वर्षात कधीही २५% म्हणजे ७०-७२ आमदारही निवडून आणू न शकलेल्या आणि पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावणाऱ्या राजकारणातून संपलेल्या आणि अराजकीय आजपर्यंत नाकर्त्या सुप्रिया सुळे या मुलीला राजकारणात रोवणाऱ्या शरद पवारला ज्यांनी तिच्यासाठी स्वतःची आणि महाराष्ट्रची सतत इज्जत घालवली त्यांना आता एकदाचे संपवा आणि कारभार हाती घ्या. कधीच विसरू नका त्यांनी तुम्हाला संपवायचा प्रयत्न केला. आणि आस्तिनीतला साप म्हणा निखारा म्हणा त्याला अगोदर बाजूला काढा जो भारताचा झाला नाही तो तुमचा काय होणार.
@hirachandrabaswat9430
@hirachandrabaswat9430 5 ай бұрын
Shard Pawar yala bolata sudha b Yet nahi
@vivekkher2548
@vivekkher2548 5 ай бұрын
वागळेचं विश्लेषण कमी भाजप आणि फडणवीस यांच्याबद्दलच्या आकस , आगपाखड च जास्त दिसतोय
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 5 ай бұрын
Tu Gujarat cha gu kha
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 5 ай бұрын
आणि तुमची अक्कल कमी लाळ चाटू गिरी आणि गुलामगिरीची प्रवृत्ती जास्त दिसते😂😂😂😂शेवटी बालवाडी नापास अंगुठा छाप गाढव बुद्धीचा लाळ चाटू गुलाम दुसर काय करणारे😂😂😂😂
@LaxmikantKumbhar-c4i
@LaxmikantKumbhar-c4i 5 ай бұрын
Nikhil, vaagale ha, 1-no, Bjp-dves, Ahe
@prabhakarkadam4771
@prabhakarkadam4771 4 ай бұрын
जड
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 4 ай бұрын
@@prabhakarkadam4771 तुमची जड बुध्दी दाखवल्या बद्दल खूप खूप आभार 😂😂😂😂😂😂 अशीच जड बुध्दी दाखवून मनोरंजन करत जा बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम 😂😂😂😂
@bapuraomore5341
@bapuraomore5341 5 ай бұрын
पेड मुलाखत एकतर्फी वि्लेषण ज्या आंदोलना मुळे महायुती हरली ते तर ह्याने सांगितले नाहीं
@SK-xr6kf
@SK-xr6kf 5 ай бұрын
True
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 4 ай бұрын
@@bapuraomore5341 तुमच्या सारख्या बेअक्कल बालवाडी नापास अंगुठा छाप गुलाम लोकांना काय कळणारे😂😂😂 जाऊन कार्टून नेटवर्क बघ 😂😂😂 आले मोठे पेड वगैरे शब्द वापरणारे 😂😂😂 पाहिले बालवाडी शिक्षण पूर्ण कर 😂😂😂😂
@AmandaPawar
@AmandaPawar 2 ай бұрын
प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्फ
@swatinalawade9962
@swatinalawade9962 5 ай бұрын
हिंदू मुस्लिम म्हणजे तुमाला दिसत नसेल पण हिंदू कमी होत चालाय 😡😡😡
@MAYURIMANOJKUMARGANDHI
@MAYURIMANOJKUMARGANDHI 5 ай бұрын
आकड्यांनी दाखवा.
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 5 ай бұрын
@@MAYURIMANOJKUMARGANDHI हिंदू पाॅपुलेशन ग्रोथ रेट आहे १.९, मुसलमानांचा २.६ आणि रिप्लेसमेंट रेट आहे २.१. भारताचा आहे २.१. याचा अर्थ इथून पुढे भारताची लोकसंख्या जितकी वाढेल ती फक्त मुसलमानांची राहील. कळले का आकडे?
@VISIONAHEADGLOBAL
@VISIONAHEADGLOBAL 5 ай бұрын
Kahi hi bakwas​@@anupbhalerao2989
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 5 ай бұрын
फार फार अवघड होणार आहे या पुढे ..... समान नागरी कायदा यासाठीच आवश्यक आहे. आज भाजप शिवसेना यांच्या जागा कमी होत आहेत ही नक्कीच आनंदाची गोष्ट नाही. हिंदू आणि मराठी माणूस दोघेही मागे पडत आहेत.... या दोघांच्या भांडणात काॅंग्रेस चा मात्र फायदा झाला.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 5 ай бұрын
ho Modi Cha Jacha Ne Ani Mahagai Ne Hindu Kamich Hot Ahe 2 cha Jagi 1 porga Paida Karat Ahe😮 posayla Parvadla Pahije Na
@vilaspatil4380
@vilaspatil4380 5 ай бұрын
तुम्ही ह्या वेळेस कोणा एकाकडून न बोलता समाजात लोकांची भावना काय आहे लोकांना काय पाहिजे तुम्ही काय करता यावर तुम्ही खूप छान analysis करून सांगितले.
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 5 ай бұрын
अजित पवार बदल लोकांना राग आहे.
@eknathshelat7582
@eknathshelat7582 5 ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या मुळे काँग ला जागा मिळाल्या आहेत हे काँग ने ध्यानात ठेवावे. उद्धव ठाकरे नसते तर 3 जागा घेऊन कोपऱ्यात जाऊन बसला असता
@andycric
@andycric 3 ай бұрын
उद्धव ठाकरेंचे काम संपले आहे आता त्यांची गरज नाही कोणाला भाजपने सन्मान दिला होता त्याला तो मान्य नव्हता काँग्रेस देशाची नाय झाली ती याची काय होणार बाळासाहेब उगाच काँग्रेसविरोधी होते का? त्यांच्या मुलाने सतराशे साठ उपकार केले तरी काँग्रेस त्याला भीक घालत नाही
@balkrishnagaonkar7075
@balkrishnagaonkar7075 5 ай бұрын
महाराष्ट्रात किंवा मुंबईत फक्त मराठी उमेदवारांना निवडून दिले पाहिजे
@finegentleman7820
@finegentleman7820 5 ай бұрын
Marathi raajkarnyane Maharashtra viklaay parprantiya lokaana
@shivajidasal1622
@shivajidasal1622 5 ай бұрын
वागळे साहेब ह्या निकालात मराठा आंदोलनाचा सिंहांचा वाटा आहे त्यामुळे आघाडी ने खुप मोठा तीर मारल्या सारखं वागू नये नाहीतर विधानसभा ला दोघांचा ही कार्यक्रम लावेल मराठा आंदोलन
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 5 ай бұрын
लावूनच टाका एकदाच.
@thefarmer007
@thefarmer007 5 ай бұрын
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला 43 सीट मिळाल्या असत्या
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 5 ай бұрын
जरागेचा ज ही विदर्भात नाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडय़ात पवारांना मदत मिळाली कारण उमेदवार मराठा होते 👍 भाजप विरोधात मतदान केल असत तर संभाजीनगरची सीट लागली नसती 😑
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 5 ай бұрын
जरंगे चा काय संबंध जनतेला सगळं कळत.. वैतागून सोडल होत bjp ने दुसऱ्या च्या घरात जाऊन घर घेऊन हाकलून लावल्यासारखं ठाकरे पवारांना केल त्याचीच ही फळ
@Smita138
@Smita138 5 ай бұрын
​@@vinay-sr1hbमामा भाचे आहेत ते दोघे जरांगे भुमरे
@RavikantS-z3i
@RavikantS-z3i 5 ай бұрын
आहो त्या वागळे च्या नादा ला कुठे लागता तो माणूस आधी काय काय केलेत ते तपासा म्हणजे कळेल नौकरी द्या त्यांना कुठेतरी
@DilipJoshi-jv1yk
@DilipJoshi-jv1yk 5 ай бұрын
Right
@PrinceAditya06
@PrinceAditya06 5 ай бұрын
अगदी बरोबर
@ashokshinde4394
@ashokshinde4394 3 ай бұрын
सनातन व मनुवाद हीच हिंदु धर्माला लागलेली कीड आहे आईतखा ऊ
@cloud_Engineer
@cloud_Engineer 5 ай бұрын
Congress च्या जागा उभाटा मुळे आल्या आहेत💯 पण आता ते माजणार 💯
@thefarmer007
@thefarmer007 5 ай бұрын
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला 43 सीट मिळाल्या असत्या
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 5 ай бұрын
ऊभाठाच्या पण लांडुपचालनामुळे 😂😂😂
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 5 ай бұрын
जरंगे चा काय संबंध जनतेला सगळं कळत.. वैतागून सोडल होत bjp ने दुसऱ्या च्या घरात जाऊन घर घेऊन हाकलून लावल्यासारखं ठाकरे पवारांना केल त्याचीच ही फळ
@vrushalimankame6640
@vrushalimankame6640 5 ай бұрын
He agadi barobar.
@arunpurigosavi5394
@arunpurigosavi5394 5 ай бұрын
फार छान विश्लेषण
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 5 ай бұрын
महाराष्ट्र काॅंग्रेसमधील एक गट फुटीच्या उंबरठ्यावर होता केवळ उध्दव ठाकरे आणि शरद पवारांच्या लढाऊ बाण्याने ती थोपली गेली आता हेच संभाव्य फुटीर जास्त वाचाळ होऊन अडथळे आणतील.
@thefarmer007
@thefarmer007 5 ай бұрын
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला 43 सीट मिळाल्या असत्या
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 5 ай бұрын
जरंगे चा काय संबंध जनतेला सगळं कळत.. वैतागून सोडल होत bjp ने दुसऱ्या च्या घरात जाऊन घर घेऊन हाकलून लावल्यासारखं ठाकरे पवारांना केल त्याचीच ही फळ
@erwinsmith5796
@erwinsmith5796 5 ай бұрын
​@@thefarmer007🔔🔔🔔🔔
@vrushalimankame6640
@vrushalimankame6640 5 ай бұрын
Agadi barobar.
@smallthings9498
@smallthings9498 5 ай бұрын
43 nahi re 48 ​@@thefarmer007
@TOPGaming.646
@TOPGaming.646 5 ай бұрын
योग्य विश्लेषण 👍👍
@bcachemistry5575
@bcachemistry5575 5 ай бұрын
तुमचं एक बर आहे सत्ते वरती राहील तरी पण प्रॉब्लेम अन् राजीनामा देतो म्हंटले तरी प्रॉब्लेम. अन् किती ही आपटून घ्या ही केंद्रात तर मोदी च आहेत अजून पाच वर्षे
@narendrachaudhari4800
@narendrachaudhari4800 5 ай бұрын
सलाईन वर आहे 240 म्हणजे स्पष्ट बहुमत नाही... अजून ही नितीश कुमार चंद्राबाबू वर अवलंबून आहे
@thefarmer007
@thefarmer007 5 ай бұрын
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला 43 सीट मिळाल्या असत्या
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
India aaghadi tar tirdivarch y ki mag,28 pakshanchya bambuvar😂😂😂
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 5 ай бұрын
जरंगे चा काय संबंध जनतेला सगळं कळत.. वैतागून सोडल होत bjp ने दुसऱ्या च्या घरात जाऊन घर घेऊन हाकलून लावल्यासारखं ठाकरे पवारांना केल त्याचीच ही फळ
@ashokbhagat1690
@ashokbhagat1690 5 ай бұрын
अगदी अचूक विश्लेषण सर्जी 🙏🙏 ऐ
@amolk251
@amolk251 5 ай бұрын
अगदी रोमांचकारी मुलाखत
@pandurangmudgal3522
@pandurangmudgal3522 5 ай бұрын
3:20 पूर्व ग्रह दूषित विश्लेषण एका विशिष्ट पक्षचा आकस
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 5 ай бұрын
सन्माननीय श्री. उद्धव ठाकरे हे काहीही झाले तरी ह्यानंतर भाजपशी युती करणार नाही कारण भाजपातील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील शिवसेनेसारख्या पक्षनेतृत्वाची शिस्त मानना-या पक्षात केलेली भेदाभेद सामान्य शिवसैनिकांत सल निर्मिणारी असल्याने भाजपास कधीच माफ करणार नाहीत.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 5 ай бұрын
भाजपा मुल्ला शुसेनेला आपल्या बरोबर कधीच घेणार नाही शायबा ! शुसेनेचे सर्व मियाँ खासदार मुस्लिम वस्तीतून निवडून आलेत. हाच सारांश भैय्या.
@KrushantDeshmukh
@KrushantDeshmukh 5 ай бұрын
निखिल वागले याना कोणत्या राजकीय पक्षाने धोपटले होते हे महाराष्ट्र अ जून नाही विसरला ...
@avinashgodambe3553
@avinashgodambe3553 5 ай бұрын
आहो वागळे तुम्ही पण खूप चॅनल बदलले आहे मग आता तुमचं मत कस खरच मानायलाच हव
@mangeshmore9029
@mangeshmore9029 5 ай бұрын
10:30 एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या तर हार होईल हे विधान मला तरी उथळ वाटते ते कदाचित उद्धव ठाकरे यांच्या प्रेमातून आले असावे गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामावर लोक खुश आहेत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे यांच्या बद्दल अधिक विश्वास मला लोकांत दिसतो आताचे लोकसभेचे निकाल परत एकदा बघा शिंदेचे सात लोक निवडून आलेले आहेत त्यांचे तीन उमेदवार तर भाजप आणि अजित पवार यांच्या मूळे पडलेत
@smallthings9498
@smallthings9498 5 ай бұрын
Ho shindeche 150 yetil vidhansabhet. Ja bjp la tyala 200 seats dyayla sang
@bhuneshwagh340
@bhuneshwagh340 5 ай бұрын
मुलाखत खुप छान आहे
@User-ce4zu
@User-ce4zu 5 ай бұрын
फडणवीस यांची प्रतिमा पक्ष श्रेष्ट्री नीच घालवली पण सहानुभूती ची लाट उद्दव यांना कायम राहणार नाही
@sundarpatil1446
@sundarpatil1446 5 ай бұрын
फडणवीस यांची प्रतीमा शाबूत आहेरे मुल्ला वागळ्या.उद्धव मुल्ला यांना सहनभूती तेव्हाच संपली जेव्हा त्यांनी काँग्रेस सोबत विवाह केला पाट लावला तेव्हाच तेव्हाच संपली.
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 5 ай бұрын
छान विश्लेषण
@rutikpimple
@rutikpimple 5 ай бұрын
सत्य सनातन की जय हो अधर्म का नाश हो। देश विरोधी गद्दारों का विनाश हो।
@hbp.machindranamdeomahamun5931
@hbp.machindranamdeomahamun5931 5 ай бұрын
खरे आहे
@SuryakantVMisal
@SuryakantVMisal 5 ай бұрын
वागळे साहेब, भाजपातील शेलार, दरेकर, पडळकर, चित्रा, लाड, नितेश राणे, बावनकुळे यांसारख्या वाचाळ वीराना काय सल्ला द्याल. यांच्यामुळे पक्ष बदनाम झाला असं वाटतं का?
@jayramdamare3995
@jayramdamare3995 5 ай бұрын
निखिल सरांच्या तोंडातून नियती बोलत असते. Perfect analysis 👍🏻
@commonman9724
@commonman9724 5 ай бұрын
I still supporting fadanvis ..I like his efforts and brilliance
@RamdasShendage-r4l
@RamdasShendage-r4l 2 ай бұрын
उत्कृष्ठ विश्लेषण
@virendrafuladi1825
@virendrafuladi1825 5 ай бұрын
ऊध्दवने बाळासाहेबांचा शब्दांची खील्ली ऊडीवली त्यामूळे ऊध्दवची खरी शिवसेना नाही
@adinathrawal4257
@adinathrawal4257 5 ай бұрын
खरंच हे लोक गुलामगिरीत अजूनही जगण्यात धन्यता मानत आहेत...अनेक दिवसांची मोगलाई आणि इंग्रज राजवट याच मानसिकतेतून आली...स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात फंदफितूरी करुन मराठेशाही घालवणारीही हीच जमात होती असेच म्हणावे लागेल...
@surendrakulkarni2397
@surendrakulkarni2397 5 ай бұрын
भाजप पराकोटीचा संधीसाधू? आणि सेने बरोबर जाणारे काँग्रेस राष्ट्रवादी,आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणारी सेना हे आदर्श राजकारण का????
@prakashwakode2827
@prakashwakode2827 5 ай бұрын
जनतेला बाजूला ठेवून, कोणत्या ही नेत्यांनी कितीही स्ट्रैटिजी लावली तरी , जो पर्यंत जनतेच्या मनातल ओळखू शकत नाही.
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 5 ай бұрын
Great speech ,
@anantparab3200
@anantparab3200 5 ай бұрын
महविकास आघाडीच्या विजयात आपलाही हातभार लागला आहे. आपला प्रत्येक व्हिडिओ मी पहातो. आपली सुंदर निर्भिड अभ्यासू पत्रकारिता आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 5 ай бұрын
😂😂😂गचाचा खाउकारिता
@TejashreeKoshti
@TejashreeKoshti 5 ай бұрын
😂😂😂काय पण विकलेला पत्रकार
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 5 ай бұрын
मा.निखिल वागळे सरांनी एकदम छान विश्लेषण केले आहे. मविआच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावे.
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 5 ай бұрын
पूर्ण निवडणुकीच्या गदारोळात पाहिलेली सर्वात वस्तुनिष्ठ ,तार्किक आणि सुंदर मुलाखत आहे ही .!!! 👍👍👍
@अजितसाठे-ज6ख
@अजितसाठे-ज6ख 5 ай бұрын
हो बरोबर आहे साहेब
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 5 ай бұрын
खूप छान मयुरेश.. ❤❤
@rhushikeshsarwade3023
@rhushikeshsarwade3023 5 ай бұрын
मुलाखत चांगली आहे पण वागळे साहेबांचे उत्तर संपल्यावर दुसरा प्रश्न विचारा.
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 5 ай бұрын
फडणवीस गेले तर महाराष्ट्र भाजप वाचेल विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी 180पारहोणार
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 5 ай бұрын
फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्याना विरोध आहे
@vasantjadhav6741
@vasantjadhav6741 5 ай бұрын
Sir excellent you are the best reporter.
@RajeshBangar-mt5cd
@RajeshBangar-mt5cd 5 ай бұрын
तुम्ही अगदी खरं बोलतात सर |
@pravinoza6958
@pravinoza6958 5 ай бұрын
Ekdum right aahe sir
@SuryakantVMisal
@SuryakantVMisal 5 ай бұрын
एकनाथ शिंदे यांचे खासदारांची संख्या तेरावरून सात वर आली व उद्धव ठाकरे यांची पाच वरून नऊ गेली हे लक्षात घेतले पाहिजे. यानंतरच्या काळात उद्धव ठाकरेंनी कोकणावर विशेष लक्ष द्यायला हवे. शिंदे कडून खोक्याचा प्रचंड वापर करण्यात आला वायकर हरता हरता निवडले त्यामुळे एक जागा वाढली.
@vasantdp1
@vasantdp1 5 ай бұрын
Shinde 15 ladle aani 7 seat aalya. Thakre 21 seat var ladle aani 9 seat aalya.
@smallthings9498
@smallthings9498 5 ай бұрын
Vidhansabhet to kaljiwahu cm asel tar benefit use karta yenar nahi. Maja yenar ahe
@Rocket_T2
@Rocket_T2 5 ай бұрын
गोल टोपीवाल्यांची एकगठ्ठा मते मिळाली म्हणून तेवढे निवडून आले, ज्या बाळासाहेबांनी "त्यांना" मतदानापासून वंचित ठेवा अशी मागणी केली त्यांच्या मुलाचं राजकारण आज "त्यांच्यावर" अवलंबून आहे. BDW युवराज वरळी जिंकेल का याची बाप लेकाला शाश्वती नाही.
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 4 ай бұрын
उद्योग सुरू केला तर रोजगार उपलब्ध होणार होय ना साहेब
@sardesaisantosh
@sardesaisantosh 5 ай бұрын
Vagle, sir, I don't agree. People have NOT yet decided about shivsena. People have NOT rejected Shinde shivsena yet. People have rejected BJP aliance with AP.
@rajupnjkr
@rajupnjkr 5 ай бұрын
With your logic , MH VOTERS SHOULD HAVE OUTRIGHTLY REJECTED REMAINING UTHA GROUP IN EXTORTIONIST MVA . WHY? BECAUSE UTHA JUST AFTER WINNING CLEAR MAJORITY AS BJP SS ALLIANCE, BROKE UP THE SAME @ 30 YEARS OLD HINDUTWWADI ALLIANCE & JOINED THE HANDS WITH THE BOTH CONGRESS ,THAT IS LOOSERS. IT WAS SHEER BETRAYEL OF UTHA S HINDUHRIDAYSAMRAT SS SUPREMO BAL THAKARE ,HINDUTWA & MORE IMP OF VOTERS MANDATE TO SS BJP ALLIANCE. MR DEVENDRAJI WAS VERY BADLY CORNERED BY THESE 3 OPPORTUNISTS KHANDANI MEANS CLAN BASED CORRUPT PARTIES. DURING 2.5 YEARS OF MVA ALSO THESE TOP LEADERS PLANNED & USED THE ADMINISTRATION ESPECIALLY MUMBAI POLICE ONLY FOR EXTORTION COLLECTION PURPOSE. WAAZE GATE WAS APEX RATHER DOWNMOST POINT OF MVA S MISDEEDS . IF MR DEWENDRAJI AS OPPOSITION LEADER DID NT BROUGHT THE MATTER IN LIMELIGHT IN TIME & IF EOW INSTEAD OF NIA DETAINED WAAZE , THE MVA GOVMENT COULD EASILY DIGEST THE SCAM & LASTED FOR TOTAL 5 YEARS . BUT AS A RESULT MH WOULD HAVE TRANSFORMED INTO MEGA BIHAR OR MORE CORRECT MUMTAZ BANORJIS WEST BENGAL. THANKS TO EKNATHJI SHINDE & 40 BAL ANAND LOYALIST BRAVE MLAS WHO STAKED THEIR MLASHIP BUT NEVER THOUGHT OF GIVING UP AGAINST MVA DURING THOSE CRUCIAL 10 DAYS THAT IS FROM 21 JUN 2022 TO 30JUN 2022. SINCE 1 JULY 22 TILL TILL TODAY , ED S GOVERNMENT IS DOING VERY WELL. SO CALLED SYMPATHI WAVE WILL BE SOON OVER & WILL WIN THE UPCOMING STATE ASSEMBLY WITH THUMPING MAJORITY JAY HIND JAY MAHARASHTRA VANDE MATARAM
@shamamujawar5688
@shamamujawar5688 5 ай бұрын
Fantastic analysis sir
@dnyaneshwarkahane3424
@dnyaneshwarkahane3424 5 ай бұрын
सतत तेच लोक सत्तेत राहतात त्यामूळे अंटिंकंबसी व मराठा आरक्षण यात सुधारणा झाली तर युती १६० १७० पर्यंत राहतील महागाई बेकारी प्रश्न कोणताही पक्ष सोडवू शकत नाही. लोकसंख्या अफाट वेगाने वाढत आहे
@ravindrapatil7734
@ravindrapatil7734 5 ай бұрын
स्पष्ठ, निस्पृह, पारदर्शी पत्रकारिता पहावयाची असेल तर फक्त आणि फक्त निखिल वागळे सर्वोत्तम The best Patrakar. Congratulations Nikhil wagale sir.
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 5 ай бұрын
बी.बी.सी.मराठीनं निखिल वागळे यांना विश्लेषक म्हणून बोलावन्याचं धाडस केले त्या बद्दल अभिनंदन व धन्यवाद
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 5 ай бұрын
त्यात धाडस काय आहे?
@rightwing4015
@rightwing4015 5 ай бұрын
चांगली चर्चा झाली, भाजप शिंदेने सोडणार नाहीत… जो पर्यंत फडणवीस आहेत तोवर तरी 💥💥
@prakashsawant3843
@prakashsawant3843 5 ай бұрын
Wagale Sir is very correct when he says Vanchit must be part of MVA for assembly election .
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 5 ай бұрын
Nice interview by mayuresh of Nikhil wagle.
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 5 ай бұрын
निखिल साहेब जबरदस्त विश्लेषण केलात एकदम झकास पटवून सांगितले धन्यवाद 👍👌
@VijayJadhav-er6hc
@VijayJadhav-er6hc 5 ай бұрын
Nice interview with Nikhil sir 💯🙏
@shubhamJadhav-hn6gw
@shubhamJadhav-hn6gw 5 ай бұрын
एकदम बरोबर वागळे साहेब 👌👌
@girishnaikade2068
@girishnaikade2068 5 ай бұрын
Great
@dayanandpatil17
@dayanandpatil17 5 ай бұрын
लातूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील फक्त अडीच हजार आणि साडेचार हजार एवढ्याच मताचा महायुतीला लिड आहे
@thefarmer007
@thefarmer007 5 ай бұрын
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला 43 सीट मिळाल्या असत्या
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 5 ай бұрын
जरंगे चा काय संबंध जनतेला सगळं कळत.. वैतागून सोडल होत bjp ने दुसऱ्या च्या घरात जाऊन घर घेऊन हाकलून लावल्यासारखं ठाकरे पवारांना केल त्याचीच ही फळ
@ravindragandhile
@ravindragandhile 5 ай бұрын
साडे तीन जिनलहयाच्या पंतप्रधानाना जास्त प्राधान्य द्यायची गरज नाही. माराष्ट्रातून 4-5 जागा जिकुन मोठे होता येत नाही. ठाकरे हे मोठे नेते आहेत महाराष्ट्र चे.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 ай бұрын
Your ill mentality hate on saheb , we understand ? 😂😂😂
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 5 ай бұрын
अरे बधिरा पवारांचे 40 आमदार आहे जे अज्या ने पळवले.. आणी हो त्यानी कित्येक नेते घडवले बाकी पक्षातील.. समाजकारण केलंय हे IT पार्क, MIDC, कृषिविदयापीठ बरच काही
@ravindragandhile
@ravindragandhile 5 ай бұрын
ठाकरे हेch मोठे नेते आहेत महाराष्ट्र चे.🚩😭
@lightyork8268
@lightyork8268 5 ай бұрын
उद्धव आणि फडणवीस हे खरे पराभूत आहेत.भाजप आणि शिवसेनेला मिळून 41 जागा होत्या.आज त्यांच्याकडे प्रत्येकी फक्त 9 लढती आहेत.एकूण 18.खरा पराभव भाजप आणि उद्धव ठाकरे हे दोघे आहेत.तर खरा विजेता राहुल गांधी,शरद पवार आणि शिंदे
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 5 ай бұрын
आदरणीय शरद पवारांना दिलेला मोठा धक्का हा पुलोद पेक्षा जास्त शक्तीचा होता. त्यांना असा धक्का बसल्याने जरांगे सारख्याची मदत घेणेची वेळ आली. शरद पवार ना आता येत्याbविधानसभेसाठी आणखी मोठा धक्का बसणार आहे. तुम्ही कायम लोकांना फसवू शकत नाही. वागळे ला लोकमत चनेल नंतर कोणीही ऐकत नाही. टिव्ही वर दर्शन कमी झाले आहे.
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 5 ай бұрын
खूप चांगले विश्लेषण केला निखिल साहेब 👍🏻👍🏻
@rameshkorvi2699
@rameshkorvi2699 5 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@maheshvshinde
@maheshvshinde 5 ай бұрын
म. वि. आ. चे नेते या विचारांची दखल घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे ही. निखिल वागळे साहेब आपले परीक्षण अत्यन्त परखड आणि वास्तववादी आहे. 👍
@Laksh-wedhi
@Laksh-wedhi 5 ай бұрын
मिठू मिठू बोलतोय पोपट...😂 वागळेला हे विचारा की, त्याला शिवसेनेवाल्यांनी आयबीएन लोकमतमध्ये का चोपला होता?😂
@DJDeeRa
@DJDeeRa 5 ай бұрын
😂
@sanjaypagare5984
@sanjaypagare5984 5 ай бұрын
एका मोठ्या नेत्याने स्पॉन्सर केलेल्या जरांगे आंदोलनाने जातीय विखार पसरवला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार मागे पडले. पंकजा मुंडें सारख्या खात्रीशीर उमेदवार देखील पडल्या.
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 5 ай бұрын
श्री. वागळे ह्यांनी मांडलेले काही मुद्दे हे साऱ्या लोकांना विचार करायला लावणारे वाटतात !
@shilpahegiste815
@shilpahegiste815 5 ай бұрын
Very well laid out
@ajitpadayar2826
@ajitpadayar2826 5 ай бұрын
वागळे सर जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏
@DiwakarNisar
@DiwakarNisar 5 ай бұрын
राजिणामा कोणि कोण्या त्या हिशोबावर देत नाही लोक आगावू बोलते कारण माया हीशोबान अस समजते कि हेबोलणारे मियाड समजतो 😊
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 5 ай бұрын
मयुरेश हा विसरतो आहे की तो मुलाखत द्यायलl नाहीं घ्यायला आला आहे तो वागळे यांना बोलू न देता स्वतः च म्हणण रेटत आहे
@gauravpanhalkar9468
@gauravpanhalkar9468 5 ай бұрын
खूप छान मुलाखत आणि खूप अप्रतिम विश्लेषण वागळे यांचे...जसे आपण म्हणालात ते पटते वंचित आघाडी बरोबर घेवूनच महाविकास आघाडीने पुढचे पाऊल उचलावे... सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज साहेब यांनी बाहेरून महायुतीस पाठिंबा दिला होता मात्र विधानसभेत च्या निवडणुकीत ते त्यांचे उमेदवार उतरवतील तेव्हा मनसे ला हलक्यात घेऊन चालणार नाही...जर मनसे, भाजप, शिंदेची शिवसेना,अजित दादा विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र आले तर महायुतीस इतके सोपे जाणार नाही जिंकणे....
@pramodsandankar428
@pramodsandankar428 5 ай бұрын
सगळे चँनेल फक्त मसाला आहे......निखिल वागळे बादशहा मसाला....Great Reportar❤
@hemangic850
@hemangic850 5 ай бұрын
Right 👍
@shubhamwagh5760
@shubhamwagh5760 5 ай бұрын
मराठा समाजाने देवेंद्र फडवणीस ला त्याची जागा चांगलीच दाखवली आहे आता तरी मराठा समजाचा नाद तरबुज्यानी करू नये केल्यास अजून अशिसच जागा दाखवण्यात येईल
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 5 ай бұрын
मुर्खा शरद पवार ने मारली मराठ्यांची
@p2g123
@p2g123 5 ай бұрын
Jaga dakhawli mhanje nakki kay? Ani maratha samajacha kay wakda kela Fadanvisanni nakki sangal ?
@ns7216
@ns7216 5 ай бұрын
​@@p2g123तू काय करणार ऐकून 😂😂
@p2g123
@p2g123 5 ай бұрын
@@ns7216 saglyat adhi tumhala aj chya kalat maratha hi identity itki mothi watte, hech durbhagya ahe. Sangun tar bagh. Kay ghoda marla Fadanvisanni maratha samajacha nakki. Ani tya Jarange item ne kay bhala kela tumcha.
@ns7216
@ns7216 5 ай бұрын
@@p2g123हर हर अंड भक्त 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@yuvrajgavate-pm4bf
@yuvrajgavate-pm4bf 5 ай бұрын
निखिल वागळे चा मन किती दूषित आहे हे त्याच्या ट्विटर अकाउंट वरून समजते
@rmp1968
@rmp1968 5 ай бұрын
हा कधीचा रिकामा होता तिचे विचार चांगले आहे पण वन साईट चालू आहे त्याचा
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 5 ай бұрын
योग्य पत्रकारिता
@DilipMore-tl7hm
@DilipMore-tl7hm 5 ай бұрын
लोकतंत्र मध्ये, पार्टी, नेता, है मोठे नसतात. त्या देशातील जनता हिच मोठी असते. हे ह्या निवडणुकीत आज भारतीय जनतेने दाखवून दिले आहे. कृपया कोणीही सत्तेचा माज करू नये, आणि जनतेच्या पैशाचा गैरवापर करू नये. जनतेने निवडून दिलेल्या लोकांनी हे लक्ष्यात ठेवावे. तुमची सगळी गणिते तुमच्या खिशात ठेवा.
@murlidharpatil5323
@murlidharpatil5323 5 ай бұрын
अगदी बरोबर पैसा सर्व काही असता तर आज अंबानी राष्ट्रपती अदानी पंतप्रधान असता नमस्कार
@latasunka9902
@latasunka9902 5 ай бұрын
कधी काळी उद्धव ठाकरे यांना खतरुड म्हणणारा हा माणूस आज त्याची भाषा बदलली आहे
@sudhashsarhwat7242
@sudhashsarhwat7242 5 ай бұрын
शिंदेनी अमाप व खो-यानी पैसा वाटला आहे।हातलंगले मतदान संघात एक हजार ते तीन हजार पर्यंत पैसे वाटले,खासदारकीला नगरपालिकेच्या निवडणुकीत येवढे वाले जातक नाही
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 5 ай бұрын
आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आदरणीय यशवंतराव चव्हाण ते आदरणीय शरद पवार यांच्या काळातील सर्व निवडणुका पैसे वाटून झालेल्या आहेत .सहकारी साखर कारखाने , जिल्हा बँका, जिल्हा परिषदा या सर्व काँग्रेस ने पैसे वाटून आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. आदरणीय शरद पवार पुलोद साठी काँग्रेस मधून बाहेर पडले तो काँग्रेस च्या तिजोरीला पाहिला धक्का आणि हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतून काँग्रेस हद्दपार केली तो काँग्रेस साठी दुसरा धक्का होता. आता तर काँग्रेस ची तिजोरी वरिष्ठ नेत्यात भांडणे असल्याने भरलेली आहे का मोकळी आहे ते समजून येत नाही.
@anuradhadesai1266
@anuradhadesai1266 5 ай бұрын
Perfect
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 5 ай бұрын
लोकं आता जागृत झाले आहेत.
@anilpatil5395
@anilpatil5395 5 ай бұрын
संघाबद्दल आस्था दाखवतोय वागळे आश्चर्य आहे बुवा
@sunilj.solkar9513
@sunilj.solkar9513 5 ай бұрын
एक उत्तम राजकीय विश्लेक्षक
@rhichadilipdharurkar9182
@rhichadilipdharurkar9182 5 ай бұрын
भाजप कडून काही बदल करायची गरज असेल पण म्हणून यांना बोलावले BBC ने, कमालीचे एकतर्फी आणि भाजप चा द्वेष करणारे कस काय neutral योग्य विश्लेषण करतील, कधी कधी यांचे विचार ऐकून वाटतं यांना therapist ची गरज आहे हे काय ते विषंभर काय
@anilnikam8064
@anilnikam8064 5 ай бұрын
त्या दोन उमेदवाराचे सभा घ्यायला का तू गेला होतास का म्हणून ते निवडून आले
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 5 ай бұрын
वाबळे तूं देश विरोधात काँग्रेसचे काम करत आहे हे आजचं थोडं
@haridesale723
@haridesale723 5 ай бұрын
छान विष्लेषण वागळे साहेब
@ansarialiaabid5147
@ansarialiaabid5147 5 ай бұрын
*"मी पुन्हा येन"* पासूनचा यात्रा आज *" माला मोचन करा "* प्रियन्त पोहचला
@98world43
@98world43 5 ай бұрын
😂
@aahokshinde7413
@aahokshinde7413 5 ай бұрын
निखिल भाऊ वाघले,आपन जे चर्चा च्य माहाद्यमातून जो महा विकास आगाडीला सहला दिला तो योगेश आहे।जय महाराष्ट्र
@dattak9850
@dattak9850 5 ай бұрын
बगळे भाऊ DF रडणाऱ्यात ले नाहीत आती शहान पण पाजळू नका
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 6 МЛН
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 34 МЛН
TOP 50 Fast News
10:05
ABP MAJHA
Рет қаралды 13 М.
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 6 МЛН