कार्यकर्ता म्हणून आयुष्य घालवलेल्या व्यक्तीचा कार्यकर्त्यांना सल्ला

  Рет қаралды 20,670

S News Kolhapur

S News Kolhapur

23 күн бұрын

S News is a Marathi-language News Channel based in Kolhapur, Maharashtra. S News covers all important Breaking news, the latest top stories, politics, spirituality, current affairs, sports, business, and entertainment in Kolhapur.
‣ Subscribe to our KZbin channel: kzbin.info/door/hfp...
‣ For the latest breaking news log on: www.www.snewskolhapur.com/
‣ Follow us on Facebook : / snewskolhapur
‣ Contact us on 7875557008
#Snewslive #Snewskolhapur #Snewsupdate

Пікірлер: 51
@user-fd8mv1ke7g
@user-fd8mv1ke7g 21 күн бұрын
म्हणून पहिला स्वतः च घरदार, बघायचं, पैसे मिळवून ठेवायचं आणि नंतर राजकारण, समाजकारण
@vforvideos105
@vforvideos105 21 күн бұрын
50 खोके एकदम ओके😂😂😂😂😂
@aniljadhav4132
@aniljadhav4132 20 күн бұрын
काका सांगत आहेत हे सगळ्यांच्या बरोबर होते. सत्य आहे कार्यकर्ता हा फक्त शेवटपर्यंत प्रामाणिक राहून मरेल पण त्याला सपोर्ट कधी मिळत नाही आम्हाला पण अनुभव आहे. खूप वाईट अवस्था असते
@ruturajlugarepatil139
@ruturajlugarepatil139 12 күн бұрын
पहिला आपला घर दार नंतर राजकारण
@dhananjaypimpalnerkar691
@dhananjaypimpalnerkar691 21 күн бұрын
शरद पवारांच्या विरोधात बोलल्यावर ,दुसऱ्याच्या अपमान करणारे साहेब, आपल्याला लवकर भान आले व तरुण पिढीला हे समजले हेच भाग्य म्हणावे , देव आपले कल्याण करो हीच देवाचारणी प्रार्थना
@hemantkamble7616
@hemantkamble7616 21 күн бұрын
लवकरच कळलं
@neelpatil6199
@neelpatil6199 21 күн бұрын
बर झाल S news वर दाखवल . बंटी च्या कार्यकर्त्यांना समजल😅
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 21 күн бұрын
💯😂👍
@user-wo9vl8jg5v
@user-wo9vl8jg5v 21 күн бұрын
🤣🤣🤣💯💯👍👍
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 21 күн бұрын
💯👌👌
@CR-vw6hg
@CR-vw6hg 18 күн бұрын
अणि बुंना चे तूम्ही 😂
@user-wo9vl8jg5v
@user-wo9vl8jg5v 21 күн бұрын
कोल्हापूरातील काँग्रेस नेत्यांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांची वाट लावली आहे हे आज जयकुमार शिंदे यांच्या सारख्या जेष्ठ कार्यकर्त्यांने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत व ते तंतोतंत आज सिद्ध झाले
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 21 күн бұрын
जय कुमार शिंदे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त पण काँग्रेस एवढ्या वर्ष सत्तेवर होती काय केल ह्यांनी ह्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर साधी दखलही घेतली नाही , विचार करा कोल्हापूरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनो
@shahajimali289
@shahajimali289 21 күн бұрын
पहिले आपल्या चरितार्थासाठी भक्कम तयारी करुन समाजकारण आणि राजकारण करायचे असते.. आपल्या दुःखात सहभागी आहे.
@ChangdevJadhav-tr7pe
@ChangdevJadhav-tr7pe 21 күн бұрын
मावळे शिवाजी महाराजांच्यासाठी जीव द्यायला का तयार होते कारण माझा राजा माझानतर माझा कूटूबाचा सांभाळ करेल याची खात्री होती
@physiqueyoga5715
@physiqueyoga5715 21 күн бұрын
जयकुमार शिंदे, राजकारणी लोकांच्या मागे लागून तुम्ही वाटोळे करून घेतले, आणी टोकार महाराजांना तुम्ही वाईट रितीने मारले फार मोठी तुमची चुक झाली
@SANTOSHSANKPAL-mw6bw
@SANTOSHSANKPAL-mw6bw 19 күн бұрын
Kon maharaj
@anantsinnarkar2457
@anantsinnarkar2457 21 күн бұрын
"God helps those who help themselves" हे तत्व पंतप्रधानापासून कार्यकर्ता ते शिपाई ते बिगारी अगदी भिकारी इत्यादी सर्वांना लागू असतया.
@riyajmulla3032
@riyajmulla3032 21 күн бұрын
Mushrif ata lokanchya manatun utarle aahet
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 21 күн бұрын
जयकुमार शिंदे आणि कल्याणकर ही जोडी कोल्हापुरात
@goldenchemicals195
@goldenchemicals195 21 күн бұрын
दुःख वाटते आहे.. नेत्यांनी अशा प्रामाणिक धाडशी कार्यकत्याना मदत करणं हे त्यांचे कर्तव्य आहे.........या घटनेची दखल घेऊन कार्यकत्यांनी आत्मनिर्भर होऊन स्वतः कष्ट परीश्रम करून संसार यशस्वी करून मगच समाजकारण राजकारण करावे असे मला वाटते. श्री जयकुमार शिंदे यांना स्वाभिमानाणे जगता यावे अशी मदत नेत्यांनी करावी असे मी आवाहन करतो आहे फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर माजी सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदरावजी पवार गट.. ...
@user-cq6mc4rp8x
@user-cq6mc4rp8x 21 күн бұрын
Good
@salimsanadi2988
@salimsanadi2988 20 күн бұрын
हसन मुश्रीफ साहेब आता भाजपा चे नेते आहेत म्हणून तुमच्या वर दुर्लक्ष झालं आहे 😂😂😂
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 11 күн бұрын
निष्ठावान कार्यकर्त्यांची इज्जत कुठ केली जात असेल तर तो फक्त BJP पक्ष. BJP मधे कार्यकर्ता PM आणि CM होतो.बाकी पक्षात फक्त वापर केला जातो❤❤
@patildilip2322
@patildilip2322 16 күн бұрын
कांग्रेस चा कार्यकर्ता बाळासाहेब खाडे.. बद्दल सांगा.. बंटी पाटील...
@vbs1448
@vbs1448 21 күн бұрын
नेते 1 रूपया मदत करत नाहीत. मी operation साठी पंचापासुन मुख्यमंत्री पर्यत संपर्क साधला व मला आमदाराने 2 हजार मदत केली .मी Operation खर्च केले 12 लाख रूपये.
@user-sy7gz7tt7t
@user-sy7gz7tt7t 21 күн бұрын
आपण पहीलयांदा कुटुंब व घरातील मंडळीना सांभाळुन मग राजकारणाकड लक्ष देणे हे प्रत्येक पक्षात आसच चालत निष्ठावान कार्यkarta varyawar च आसतो
@shridhargadgil55
@shridhargadgil55 21 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही खरे कार्यकर्ते आहात तुम्हाला छत्रपती परिवार कधीही मदत करायला मागे राहणारा नाहीत
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 21 күн бұрын
एवढा वर्ष कुठ होता तो परिवार दिसली नाही काय ह्या सामान्य कार्यकर्त्याची व्यथा
@jbm7164
@jbm7164 21 күн бұрын
tarunani he samjun gyhav ani nanter pahul uchlav
@sandeepchougale9685
@sandeepchougale9685 19 күн бұрын
साहेब, तुमच्यासारखे हाडाचे ,प्रामाणीक कार्यकर्ते मिळणं खुप दुरापास्त आहे.समाज्याला तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे पण आपले कुटुंब संभाळुण समाज कार्य करावे कारण समाज्यासाठी आणी नेते आणी त्याच्या पक्षासाठी तुम्ही उभे राहिलात पण ते नेते किंवा समाज तुमच्या कुटुंबासाठी उभा राहीला नाही.
@sandeeppujarisandeeppujari2964
@sandeeppujarisandeeppujari2964 21 күн бұрын
एवढ दिवस मेला होतास काय आता जा एकनाथ शिंदे सोबत 😂
@dishantkambale3636
@dishantkambale3636 21 күн бұрын
Pahila ghar mag rajkaran.
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 21 күн бұрын
तुमचे दुःख समजू शकतो पण राजकारणात प्रामाणिक राहून काही साध्य होत नाही, आणि शरद पवार नी मदत करायला पाहिजे होती पण मुश्रीफच्या नावाने ओरडून काय उपयोग, S News च्या मालकांना सांगा मदत करायला, आणि मदत केली तर त्याची मोठी बातमी पण द्या, आणि शिंदे सर तुम्ही कोल्हापूर कृती समिती जॉईन करा एक दोन वर्षात चांगले कमवशीला
@sandeepsutarp
@sandeepsutarp 21 күн бұрын
Uday banticha pan jarykarta hech bolnar😂😂😂😂
@Jadhav_vlog.
@Jadhav_vlog. 17 күн бұрын
आरे बाबा आदरणीय 😂😂😂 बास कर आता
@vforvideos105
@vforvideos105 21 күн бұрын
बरीच वर्षे आंदोलन केलेली आहेत.
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp 21 күн бұрын
काँग्रेसचे एवढ्या वर्ष कट्टर कार्यकर्त राहिले काय दिली काँग्रेसने 😡😡
@vforvideos105
@vforvideos105 21 күн бұрын
@@Skvambletaveromp सगळीकडे असंच आहे....कार्यकर्ता उपाशी अन्......तुपाशी.आयात उमेदवारांमुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो.
@user-wo9vl8jg5v
@user-wo9vl8jg5v 21 күн бұрын
​@@vforvideos105कोल्हापूरातील काँग्रेसी नेत्यांनी वाट लावली आहे कार्यकर्त्यांची
@deepakmithari9569
@deepakmithari9569 17 күн бұрын
Kon adarniy nahi baba राजकारणात
@tohidhalagale7483
@tohidhalagale7483 17 күн бұрын
उशीरा अक्क्ल आली
@kingofthering1861
@kingofthering1861 21 күн бұрын
Ata bhog, rajkaran karun, 😂😂
@physiqueyoga5715
@physiqueyoga5715 21 күн бұрын
एका निसपाप आणी अध्यमिक माणसाला तुम्ही मारले,
@shahajimali289
@shahajimali289 21 күн бұрын
कोणाला..
@SANTOSHSANKPAL-mw6bw
@SANTOSHSANKPAL-mw6bw 19 күн бұрын
Kon he
@kirangaikwad1566
@kirangaikwad1566 21 күн бұрын
कोल्हपूर चे बुलंद आवाज माननीय N D PATIL साहेब हेचं गोरगरीबचे साहेब होते आणी त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना चांगली शिकवण देत होते साहेब तुमची आठवण कायम् राहील 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 21 МЛН
Miracle Doctor Saves Blind Girl ❤️
00:59
Alan Chikin Chow
Рет қаралды 61 МЛН
100😭🎉 #thankyou
00:28
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 56 МЛН
В ДЕТСТВЕ СТРОИШЬ ДОМ ПОД СТОЛОМ
00:17
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,5 МЛН
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 21 МЛН