No video

Satej Patil VS Mahadik | पाटील-महाडिक संघर्षाला नवी धार, पाटलांना शौमिका महाडिकांचं आव्हान

  Рет қаралды 77,814

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#SatejPatil #ShoumikaMahadik #ShoumikaMahadik #MahadevraoMahadik #HasanMushrif #GokulDudhSangh #KolhapurPolitics
सतेज बंटी पाटील... असा नेता ज्याच्या जिव्हारी एक पराभव लागला अन् कोल्हापूरच्या राजकारणात वर्चस्वाची लढाई टोकाला गेली.. सतेज पाटलांनी अगोदर महादेवराव महाडिकांना पराभव दाखवला. मग अमल महाडिकांची आमदारकी हिसकावली. अन् त्यानंतर स्थानिक राजकारणातील एकेक संस्था ताब्यात घेतल्या. वर्चस्वाची लढाई काय असते अन् विरोधकांचा बदला कसा घ्यायचा असतो याचा पॅटर्न सतेज पाटलांनी सेट केलाय. आता जिल्हा बॅँकेपासून गोकुळ दुध संघापर्यंत सगळीकडे सतेज पाटलांचाच बोलबाला आहे.. गोकुळवर ताबा मिळवून सतेज पाटलांनी महाडिकांचा कंडकाही पाडला. पण सतेज पाटलांनी एकहाती सत्ता मिळवूनही महाडिकांनी गोकुळवरची आपली पकड कमी होऊ दिली नाही. महाडिकांचा एकच संचालक सतेज पाटलांच्या सत्तेला कसं आव्हान देतायत, तेच या व्हीडीओत पाहू.

Пікірлер: 89
@EntertainMe28
@EntertainMe28 11 ай бұрын
महाडिक 3 पक्ष घरात घेऊन बसला होता....नुसत्या उड्या या पक्षातून त्या पक्षात....त्या पेक्षा बंटी पाटील साहेब एक नंबर...निष्ठावंत,अभ्यासू नेता.
@SinghmP24
@SinghmP24 11 ай бұрын
खरय
@shankarshinde9464
@shankarshinde9464 11 ай бұрын
जो पर्यंत पृथ्विराज चव्हाण नावाच अस्त्र बंटी पाटलांकडे आहे तो पर्यंत कुठलाच महाडिक काय करु शकणार नाही. इथुन पुढे २५ वर्ष आमदार रहाणार महाडकांच्या चमच्यानो ध्यानात ठेवा....
@prajaktabenare6324
@prajaktabenare6324 11 ай бұрын
ओन्ली बंटी पाटील साहेब मोठ्या d y दादांनी फार कष्टाने शिक्षण संस्था उभ्या केल्या, आणि बंटी पाटील यांनी सहकारावर वर्चस्व ठेवलं, सगळ्यात महत्त्वाचे बंटी साहेबांच्या घराचा इतिहास रक्त रंजित नाही, आणि पक्षाशी एकनिष्ठ, जिकडे खोबर तिकडे चांग भल असे बंटी साहेब करत नाहीत
@sampatdubal9434
@sampatdubal9434 11 ай бұрын
40 वर्ष गोकुळवर महाडीक गटाची सत्ता होती ,त्यांचे टँकर काढले म्हणून ते विरोध करत आहे त
@SantoshNandanikar-js8rp
@SantoshNandanikar-js8rp 11 ай бұрын
महाडिक आज पर्यंत कुठला पक्ष सोडला नाही यांनी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजप जिथे सत्ता आहे तिथे हे सत्ता शिवाय यांना करमत नाही पण त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने ला सगळे महिती आहे कोन कसे आहे ते
@sagarspatil8356
@sagarspatil8356 11 ай бұрын
अभ्यासु नेता कुशल नेतृत्व सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
@SinghmP24
@SinghmP24 11 ай бұрын
सासऱ्याची मलई बंद झाली आणि सून पिसाळली😂😂
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 11 ай бұрын
भावी cm आहेत आमचे बंटी पाटील
@netajigharage1414
@netajigharage1414 11 ай бұрын
😂😂😂😂
@abhibhaicool
@abhibhaicool 11 ай бұрын
😂😂😂kay joke ahe
@babasahebgund413
@babasahebgund413 11 ай бұрын
बंटी पाटील 🎉🎉🎉
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 11 ай бұрын
@@abhibhaicool it's true kaam बोलतय
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 11 ай бұрын
तुमच्याकडे रंग बदलणारे आम्ही नाही आमचा एक झेंडा एक पक्ष 😎
@User-u3d2e
@User-u3d2e 11 ай бұрын
भरभराट गोकुळ ची नाही तर महाडीकांची थांबली असेल, टँकर काढले असतील, सप्लायर कडून कमिशन मिळत नसेल म्हणून ही उठाठेव आहे बाकी काही नाही... 😂😂
@shekharpatil1051
@shekharpatil1051 11 ай бұрын
आम्ही खूप मोठी चुक केली शोमिक महाडिक ला वोटिंग करून....पॅनल to पॅनल वोटिंग केलं असतं तर महाडिक आलं नसतं...परत वोटिंग नाही
@dinkarmulik3544
@dinkarmulik3544 11 ай бұрын
बंटी पाटील एक नंबर
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 11 ай бұрын
गोकुळ ची वाट महाडीक घराण्याने लावली आहे, एक म्हैस न पाळता हजारो लिटर दूध धारक असल्याचा दावा करून गेली वीस वर्षे गोकुळ लुटून खाल्ला
@sudarshanjadhav8964
@sudarshanjadhav8964 11 ай бұрын
पक्ष कुटला पण आसुदे पण त्या बरोबर कट्टर रहाणारे कधी हि चांगलेच ओन्ली बंटी पाटील
@vivekanandpatil9414
@vivekanandpatil9414 11 ай бұрын
गोकुळ असो की अन्य, बंटी पाटील कामात कधीच कमी पडत नाहीत. बावड्याचा वाघ तो वाघच..
@akashworld-xu1go
@akashworld-xu1go 11 ай бұрын
Kolhapur new leadership बंटी पाटील ❤
@gamerplyer8738
@gamerplyer8738 11 ай бұрын
महाङीकाना आमच्या जिल्ह्यात कुणी विचारत नाही
@youngindian2420
@youngindian2420 11 ай бұрын
निष्ठावंत सतेज पाटील साहेब
@prnmane3817
@prnmane3817 11 ай бұрын
त्या मॅडम चे सासरे या आधी गोकुळ मध्ये काय काय केल आहे ते बघा आधी
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 11 ай бұрын
Satej patil he 1no. Che honestly leader aahet!!!
@sachinghadge6994
@sachinghadge6994 11 ай бұрын
बंटी पाटील एक निष्ठावंत पक्ष बदलून झालेल्या महाडीक शांत बसा
@vishaldesai2086
@vishaldesai2086 11 ай бұрын
Next CM bunty patil
@pradippatil6655
@pradippatil6655 11 ай бұрын
महाडिक सप्लाय
@pawankumarpatil2728
@pawankumarpatil2728 11 ай бұрын
Only Patil ❤
@vijaiarekar9434
@vijaiarekar9434 11 ай бұрын
बंटी पाटील राजकरणातील वाघ आहेत
@sainathpatil5178
@sainathpatil5178 11 ай бұрын
Only Bunty Patil ❤
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee 11 ай бұрын
जातीवंत नेता फक्त जिल्ह्यातील एकमेव बंटी साहेबच आहेत . बाकीचे कितीही देवासन्या तोडू देत . फक्त बंटी साहेब म्हणजे बंटी साहेबच
@avinandre3130
@avinandre3130 11 ай бұрын
सतेज पाटील एक अभ्यासु , दूरदृष्टी व सर्वसामान्याना सोबत घेऊन काम करनारे नेतृत्व.
@sharadpatil8208
@sharadpatil8208 11 ай бұрын
आपल्या एजन्सी लपवण्यासाठी बंटी साहेब यांच्या वर बिनबुडाचे आरोप करणे ऐवढेच या घराण्याला माहित
@digambarkhapane1235
@digambarkhapane1235 11 ай бұрын
काय फरक पडत नाहि विरोधक ओरडतच आसतात...विरोधक पाहिजेच पन सतेज पाटिल जनमानसाताच आहेत ...चँनचने मोठ होन्यासाटि चांगल्या बातम्या द्याव्यात
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 11 ай бұрын
Satej patil 1 no. Leader!!!
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 11 ай бұрын
महाडीक भ्यालं. ..भ्यालं. ..भ्यालं
@anilbhosale6781
@anilbhosale6781 11 ай бұрын
मंहाडिक संपले
@sourabhnaik1542
@sourabhnaik1542 11 ай бұрын
बावड्याच पाटील कधीचं माग पडत नाहीत
@user-sp5if5ew1t
@user-sp5if5ew1t 11 ай бұрын
महाडिकांनी कोणतीही जागा हडपलेली नाही, सतेज पाटील यांचा इतिहास बघा,नशीब राजाराम कारखाना ताब्यत गेला नाही, सभासदांनी बरोबर ओळखल, नाहीत कारखाना टोप च्या माळावर,आणि d y patil कॉलेज कारखान्याच्या जागेवर,
@SinghmP24
@SinghmP24 11 ай бұрын
नगरपालिका लुटली की
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 11 ай бұрын
शोमीका कितीही ओरडा ओनली बंटी
@nitpatil27
@nitpatil27 11 ай бұрын
एकच पाटील बंटी पाटील
@ajinkyaghorpade5491
@ajinkyaghorpade5491 11 ай бұрын
कांडका पाडला, आमच ठरलय, विषय पंपावर यापलीकडे कोल्हापूरचे नेते कधी गेले नाहीत. याच नेत्यांच्या साठमारीमुळे कोल्हापूर माग पडत चालल आहे. शाहू महाराजांची कृपा म्हणून आजच कोल्हापूर आहे, नायतर या नेत्यांच्या भरवशावर आताच आहे ते पण कोल्हापूरच अस्तित्व दिसल नसत
@dishantkambale3636
@dishantkambale3636 11 ай бұрын
Only bunty Saheb
@nileshnarkhede5107
@nileshnarkhede5107 11 ай бұрын
Only bunty patil saheb🎉
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 11 ай бұрын
अभ्यासू संचालक यापुढील काळात निवडून येणार बाकी घरी बसणार
@mlkokare7674
@mlkokare7674 11 ай бұрын
बंटी पाटील जिल्ह्याचे नेते
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 11 ай бұрын
Only King in kolhapur Satej Patil
@vikramghatage8890
@vikramghatage8890 11 ай бұрын
King of kolhapur bunti patil saheb👑👑
@Swarajsarpanchsevasangh_office
@Swarajsarpanchsevasangh_office 11 ай бұрын
अभ्यासु नेता बंटी पाटील 🎉❤
@vivekanandpatil7571
@vivekanandpatil7571 11 ай бұрын
Only bunty bhai
@Manisha..836.
@Manisha..836. 11 ай бұрын
बंटी महाडीक दोघे स्वार्थी
@abhijit1j452
@abhijit1j452 3 ай бұрын
त्यांची मंडळी कुठे गेली
@007Monty
@007Monty 11 ай бұрын
Only bunty ❤....kon महाडिक BJP संपली या पुढे
@ramdaskadbane7306
@ramdaskadbane7306 11 ай бұрын
शौमिका महाडिक ग्रेट वर्क 👌👌👌
@babasahebgund413
@babasahebgund413 11 ай бұрын
महाडिक यांनी बायका पुढे करायच ठरवलं आहे 😂😂😂😂😂
@insecuresoul5490
@insecuresoul5490 11 ай бұрын
मी कोल्हापुरचा नाही, तिथल्या राजकारणाशीही मला घेण देण नाही. पण "गुंड साहेब" आडनावासारखे वागू नका, विचार बदला जरा! कुठे राहिलात आपण? देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपति पदी महिला बसून दशकं झालीत. आणि एवढुश्या गोकुळच्या कारभारात लक्ष घातलं म्हणून म्हाडकांना लक्ष्य करताय?? तुम्हाला माझं बोलण जिव्हारी लागण साहजिक आहे पण मी काय बोलतोय ते समजन्याचा प्रयत्न करा!
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 11 ай бұрын
जनतेची काम करणारी लोक निवडणुक येणार
@explorer1641
@explorer1641 11 ай бұрын
Faltu Mahadik
@typing2217
@typing2217 11 ай бұрын
Only mahadik king of kolhapur🎉
@amollad2752
@amollad2752 11 ай бұрын
महाडिक आता 2024 ला कोठे उद्या मारणार
@someshekharsakunatti446
@someshekharsakunatti446 11 ай бұрын
Mahangar palika bunty kade dila, kay dive lavla te sanga, 2 varsh zal Gokul ghetla ith kay Kel te hi sanga..... Utpadakana kay ani kiti profit milal.....
@shivampatil1268
@shivampatil1268 11 ай бұрын
शौमिका महाडिक..🔥🔥🔥
@anilmore5823
@anilmore5823 11 ай бұрын
Dalbadlu mahadik
@sumityalgude1221
@sumityalgude1221 11 ай бұрын
ज्या बंटी पाटलाला राजकारणात माहाडिक साहेबानी आणला.. नंतर तोच उलटला.. पण त्याला जागा दाखवायचं काम महाडिक वहिनी करत आहेत. दूध उत्पादकांचे प्रश्न मांडून आव्हान देतायत.. पण बंटी पाटलांचं त्यांना उत्तर देण्याचं धाडस नाही.. यातच सगळं आलं..
@sagarspatil8356
@sagarspatil8356 11 ай бұрын
वाट बघ अख्या महाडीक परिवाराला पुरुन उरलेत सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
@rohitbhandari497
@rohitbhandari497 11 ай бұрын
Only Mahadik Saheb ✌️
@RS-xo8ms
@RS-xo8ms 11 ай бұрын
३० वर्षापूर्वी गोकुळ चे संस्थापक चुयेकरांची सत्ता बहुतेक दूध उत्पादकांच्या हितासाठी घालवली असेल म्हणा😂, का संपूर्ण टँकरच्या ठेक्यासाठी ते सगळ्यांना माहीत आहे
@sumityalgude1221
@sumityalgude1221 11 ай бұрын
ekti vagheen purun urnar
@deepspatil7570
@deepspatil7570 11 ай бұрын
दोन वर्षांची सभा पाहता आणि शोमिका महाडिक यांना पाहील तर वाटत एक नारी सबपे भारी पुण्यात पहीला गोकुळ दुध जास्त खपत होत पण आता भाव वाढला आणि अमूल दुधाचा दर कमी असल्या मुळे आता त्याची खपत वाढली आहे
@swapnilpatil7991
@swapnilpatil7991 11 ай бұрын
Faltu mahadik garne..!
@ganeshchorge3927
@ganeshchorge3927 11 ай бұрын
पाटील महाडिक....पैसे खूप आहे 7 पीड्या बसून खातील सभासदच् काय...
@ramdascharapale1873
@ramdascharapale1873 11 ай бұрын
आप्पा
@user-uo7cq2eq8v
@user-uo7cq2eq8v 11 ай бұрын
ह्याची घंटी वाजवली आता
@pramodkadam9131
@pramodkadam9131 11 ай бұрын
Ladies na fhud kelay mahadik company ne...tyancha shevatcha pryatan ahe ha...pn bunty Patil ch 👑
@dhanajisankpal
@dhanajisankpal 11 ай бұрын
Satta milvle sati ha kevilvana praytnn aahe etun mage kute hoti hi
@nitinpradhan91
@nitinpradhan91 11 ай бұрын
बंटी आता वाजीव घंटी रे बंटी
@CR-vw6hg
@CR-vw6hg 11 ай бұрын
Bunna mahadik
@nitinpatil8493
@nitinpatil8493 11 ай бұрын
Mahadik ✌️💪
@merabharatmahan15
@merabharatmahan15 11 ай бұрын
नाच्या महाडिक
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 29 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
Happy Diwali - Mahadik Family | MARATHI VLOG
9:00
Krish Mahadik
Рет қаралды 1,3 МЛН
He Revealed Her Secrets.. 🤫
9:00
Krish Mahadik
Рет қаралды 1,1 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН