प्रसाद खूप छान आणि त्या निमित्ताने कासार टका आणि माहिती उपयुक्त. तुझे जेवणाचे व्हिडिओ पहाताना तसेही तोंडाला पाणी सुटतेच पण विशेषतः मालवणी कोंबडी व आंबोळी हा प्रकार पाहिला की कधी खाऊ असे होते, श्रावण सुरू होण्या अगोदर ताव मारणार, तू पुण्यात आलास तर आमच्या कडे बेत करू 😅 ओपन निमंत्रण तुला आणि परिवाराला, लकी ला बऱ्याच दिवसांनी पाहिले आणि मावशी ला बघून आनंद झाला. असेच छान व्हिडिओ आणि खाण्या विषयी माहिती पाठवत जा.
@mangokitchen42524 ай бұрын
@@nileshtalashilkar1476 thanx dada
@rupeshbhore8174 ай бұрын
Khup mast video hota dada ...mag aata dhabyavar kadhi janar 😊