मी खरंच खूप नशीबवान आहे , की वामनदादा कर्डक माझ्या माहेरी माझ्याच काॅलनीत रहायचे माझ्या घरापासून थोड्याच अंतरावर त्यांचे मातीने सारवलेले घर होते मी लहानपणी त्यांच्या दाराजवळ जाऊन त्यांचा गायनाचा सराव , गित लेखन कौतुकाने बघत उभी रहायचे आता असे गायक आणि लेखक होणे नाही 🙏🏼😭
@vishwanathmaghade35184 ай бұрын
दादांचे प्रत्येक गीत हृदयस्पर्शी व् अर्थपुर्ण आहेत. धन्य ते दादा ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ गीते व कलापथकाच्या सहाय्याने राबविली. माझ्या खुपच आवडीचे गीत नमोबुध्दाय जयभिम.
@rupalisalunke76519 ай бұрын
खूपच सुंदर दादा
@prakashsawant98099 ай бұрын
Ati uttam geet ahe waman dadasaheb sapre jaibhim
@baburao.ingale943 жыл бұрын
भिमशाहीर महाकवी वामन दादा आपले गाणि ऐकुन फार आनंद होतो जयभिम 🌹🙏🌹
@godgamingyt01252 жыл бұрын
Khar. Aahe
@harshuharshu142 Жыл бұрын
वामन दादा चे हे अनमोल गीत आपण अतिशय गोड आवाजात गायले, फार छान वाटले .
@shivajigaware87323 жыл бұрын
Dada he geet KZbin var rating Karin taka
@yashwantpadwal8955 Жыл бұрын
🙏 खुप छान . दादां च्या आठवणीतल गाण म्हणजे हृदय स्पर्शी . अंतकरणात घर निर्माण करणार गित 🙏