१५ वर्षे आमदार म्हणून केसरकर यांनी आपल्या घरासमोरील सावंतवाडी बस स्थानक तरी सुधारला का ?
@babubodekar93892 ай бұрын
Kesarkr la amhi ny voting karnr
@vithobaghadigaonkar90492 ай бұрын
Nayak picture madhale Anil Kapoor , थोड्या काळासाठी का असेना मुख्यमंत्री होणार आहे वेदिका विठोबा घाडीगावकर
@adeshRedkar-r1w2 ай бұрын
सत्तेत मित्र पक्ष शिवसेना ,आणि भाजपा एकत्रित असून आगामी 2024 विधानसभा निवडणुक जवळ येत आहे.त्या करता उमेदवार च तिकीट मलाच मिळाले पाहिजे.या करता कसे मित्र पक्ष लढले जातात. त्याच उत्तम उदाहरण हे आहे.कुठे नेवून ठेवला माझा तालुका. सावंतवाडी 😮😮😮😮😮