राजकीय घराणेशाही, दडपशाही,झुंडशाही, दहशतवाद मुक्त कोकण करण्यासाठी महाविकास आघाडी ला मतदान करा कोकण दादागिरी मुक्त करा
@ratnakargawas96943 сағат бұрын
Parkar pn jabarjast dadagori karto ki koknat mg tyala mat devun he sagl kas band honar
@sayligode90702 сағат бұрын
संदेश पारकर हे तिथले स्थानिक राहीवासी आहेत, त्यांना कोकणातल्या माणसांची जाण आहे आपल्या मातीत जन्म घेतलेल्या लोकांविषयी प्रेम आहे.म्हणून संदेश पारकर यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, तेव्हा पारकर शांत राहिले.या उलट राणे मुंबईत राहून कोकणातल्या लोकांवर प्रेम नाही करू शकत ते फक्त 5 वर्षांनी इलेक्शन आले की प्रत्येक माता ला पैसे देऊन मत विकत घेतात, आणि कोकणातल्या लोकांना कशा पद्धतीने संपवतात. कशा मर्डर होतात हे तुम्ही बघितले आहेच. राणे इलेक्शन हरले तर काय राडा होतो हे बघितले आहे आणि तुम्ही पण बघाच घोडा मैदान जवळ आहे
@ratnakargawas96942 сағат бұрын
@@sayligode9070 kahi lokani ranenchya banglyala aag ghalnyachahi praytn yapurvi kelela ahe, aaj te dusrya pkshat ahet mhanun swchch zale ky, ki raneni kahi kel tr ti Gundagiri bakichyani kahihi kel kitihi gundgiri keli tri techangl asch na
@sayligode90702 сағат бұрын
भांडू नका रे बाबांनो. आपलं मत आपल्याला योग्य वाटेल त्या योग्य उमेदवाराला द्या. संपला विषय. मी जे बघितलंय ते मी सांगितलं बाकी काय?
@sayligode90702 сағат бұрын
राजकारणात कोणी कोणाचे वैरी नसतात ठाकरेंना शिव्या देणाऱ्यांनि ठाकरेंची उमेदवारी घेतली बघा .
@vijaynesvankar4522 сағат бұрын
संदेश पारकर साहेब जय महाराष्ट्र⛳⛳⛳⛳⛳
@santoshnaik-iz4ue3 сағат бұрын
संदेश पारकर यानाच विजयी करा आता कणकवली करांना बदल हवा आहे.
@jagannathmorye93284 сағат бұрын
पारकर साहेब खरोकरच चांगला माणूस आहे पण सेनेचे नजरेत येणारे काम कुठेच दिसत नाही
@mangeshmanjrekar175 сағат бұрын
एकाच घरातील आमदार पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा नवीन आमदार मतदारांनी निवडून द्यावा.इतरानाही संधी मिळावी.
@ramchandraterse9613Сағат бұрын
सिंधुदुर्गातील शिवसेनेचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी जिंकणार🚩जय महाराष्ट्र 🚩
@abhiabhi10573 сағат бұрын
संदेश भाई विजयी होतील 💯
@pappupatkar55906 сағат бұрын
Ubt ने बळीचा बकरा बनवला
@deepapatil26963 сағат бұрын
Very good decision 👌👌
@M.R.19886 сағат бұрын
संदेश पारकर एवढे तगडे उमेदवार नाहीत . सदा नगराध्यक्ष होऊ शकले नाही 😅
@suhasghadigaonkar99895 сағат бұрын
बरोबर
@ratnakargawas96943 сағат бұрын
Hovu shakle nahi ani kadhi honarhi nahit
@sayligode90702 сағат бұрын
त्यांच्या नशिबात आमदारकी आहे तर छोटी पदे कशाला देईल परमेश्वर?
@honajiharyan90315 сағат бұрын
Sandesh Jinkar
@pankajsawant82882 сағат бұрын
Nitesh Narayan Rane 👑
@anilmhatre11055 сағат бұрын
संदेश चां विजय पक्का .. राणे युग संपणार
@santoshrane-i6p5 сағат бұрын
नितेश राणे साहेबांचा विजय निश्चित।
@chetanparab58165 сағат бұрын
Are काय वेळ आली आहे तरी असो कुणालाही स्वातंत्र्य असते निवडणुकी साठी उभे राहायला....अत lead आम्ही वाढविणार कुणालाही कमिब्लेखतव नाही कधी
@siddheshbirje60504 сағат бұрын
Tya nitesh rane bhasha aiklyavar kharach tyala vote karnare great ahet. Kadhitari tya rane ne aplya video khalcha comments vachavyat kiti hasto maharashtra te
@suhasghadigaonkar99895 сағат бұрын
ओन्ली राणे
@vaibhavjadhav17355 сағат бұрын
Only rane sarkar
@vijaynesvankar4522 сағат бұрын
वारगाव वरुन कुणकवण मार्ग जानारा रहताह बनवा
@ramchandraterse9613Сағат бұрын
🚩नितेश, निलेश दोघेही 101%पडणार 🚩
@umeshpujare35416 сағат бұрын
फक्त नितेश राणे
@AnilPatil-fq3lr5 сағат бұрын
गाना गाना गाना मालवनी 😂
@vaibhavjadhav17355 сағат бұрын
Rane pattern ❤❤
@एकतान्युज-झ5ण5 сағат бұрын
संदेश पारकर यांचा मोबाईल नंबर पाहिजे
@vednar124118 минут бұрын
पारकर ❤❤
@sandeepkuyeskar55132 сағат бұрын
कुठे राजा भोज आणि कुठे हा गंगु तेली
@amittoraskar68585 сағат бұрын
पत्रकार बदला
@Amisha-s2j2 сағат бұрын
Sandesh parkar bhai
@robertfernandes8976Сағат бұрын
Sandesh parker cha lokano sopne baga amdar chee😅😅
@abhiabhi10573 сағат бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत ❤💪👑🚩👑🚩💯🚩🚩💯💯💯🚩🚩🚩🚩💯💯🚩🚩🚩💯🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩💯🚩💯💯💯🚩🚩🚩
@jagannathmorye93284 сағат бұрын
नितेश साहेबांकडे काही कामासाठी गेलेला माणूस रिकामी परत येत नाही हा इतिहास आहे
@ratnakargawas96943 сағат бұрын
Feku nko amhi aalelo aahot
@samirchopdekar81332 сағат бұрын
नितेश राणे यांना पर्याय असूच शकत नाही.
@SuhasSawant-mh1vn3 сағат бұрын
राणे साहेब 🎉🎉🎉🎉
@ratnakargawas96943 сағат бұрын
Deposite japt honar parkarch😂
@namdevgawas81136 сағат бұрын
तुझ्या सांगण्याचा उद्देश म्हणजे नितेश राणे पैसै वाटणार आहे, हेच त्याच सूक्ष्म नियोजन.
@sunilnaik51735 сағат бұрын
Kon ha sandesh kon olakhato yala muddham tyala bakara kela.. Satish sawant ne changhale kele
@anilmatephod96334 сағат бұрын
😂😂😂😂😂
@OmMestri3 сағат бұрын
नितेश राणे यांचा विजय २०० टक्के निश्चित आहे
@umeshsatam76374 сағат бұрын
माननीय नीतेश राणे हेच आमदार त्यांच्या दमदार कामगिरीत उठून दिसतात. त्यामुळे निर्धार पक्का, विजय पक्का, कणकवली, देवगड व वैभववाडी नीतेश राणे साहेबांचीच. साहेब शुभेच्छा 💐🎊
@vijaysawant60714 сағат бұрын
Rane saheb yani ji matdar sanghat ji kame keli aahet,tayamule te nakkich vijai honar.