Рет қаралды 218,217
कासवांविषयी आपल्या मनात अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा असते. त्यामुळे आपल्या घरात कासव असलाच पाहिजे असा अट्टाहास जवळपास सर्वांचाच असतो. मात्र आपण त्याची योग्य ती निगा राखत नाहीत. त्यामुळे कासवांविषयी काही गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजे. त्या आपण या व्हिडीओ मधून जाणून घेऊयात...