एकात्मिक कीड व्यवस्थापन - मावा, पांढरी माशी व थ्रिप्स | sucking pests complete control

  Рет қаралды 284,399

BharatAgri Marathi

BharatAgri Marathi

Күн бұрын

Пікірлер: 410
@navnaththaware1018
@navnaththaware1018 2 жыл бұрын
सर तुमच्या सल्ल्यानुसार मी युट्यूबवर बघून शेती करतोय एकदम करेक्ट सल्ला असतो 3/5 एकर टोमॅटो आहे आता पर्यंत 1800000लाख रूपये झाले खर्च 4लाख 20000हजार झालाय मी तुमच्या सल्ल्यावर खुप खुश आहे
@kiranmane4979
@kiranmane4979 Жыл бұрын
नविन शेती करणाऱ्या व्यक्तीला एकदम सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा पध्दतीने माहिती दिली सर तुम्ही
@rajukhillare2763
@rajukhillare2763 2 жыл бұрын
खूप छान चांगली माहिती दिली. कॅलिटी चे औषधं सांगितले. नाहीतर बाकीचे फालतू सस्तातील औषधंची ऍड करतात.
@dattalambe3940
@dattalambe3940 10 сағат бұрын
छान माहिती दिलीत,धन्यवाद सर,💙🙏💙
@radhakisangirnare7836
@radhakisangirnare7836 2 жыл бұрын
वा वा आपले सर्व शेतकरी मित्रांतर्फे खूप खूप अभिनंदन आज शेतकरी भरपूर कष्ट करतो खर्च करतो तरीपण विविध प्रकारच्या किडी या त्यांचं उत्पन्न नष्ट करतात आणि त्याच्या हातामध्ये झपाट न येतं याबद्दल आपण विनामूल्य शेतकऱ्याची मदत करतात काही काही शासनाने बरेचसे अधिकारी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी लावलेले आहे परंतु पगारी कर्मचारी शेतकऱ्याला याच्या विषयी काहीच सांगत नाही त्यांचं सुद्धा मला दुःख वाटतं
@sunilawate7995
@sunilawate7995 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती दिलीत .
@sachinmulik6564
@sachinmulik6564 Жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏 आपण खूप कमी वेळात अगदी छान आणि महत्वाची माहिती दिली.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद सर !
@kumartatale28
@kumartatale28 2 жыл бұрын
सर प्रत्येक रोगाची टक्केवारी पाहूनच कोणत्याही औषधाची निवड करावी ,हा अप्रतिम सल्ला तुम्ही दिलात,हे खुप फायद्याचे आहे, धन्यवाद 👍👏
@gopalpatil6966
@gopalpatil6966 2 жыл бұрын
सर एकदम नंबर एक गाईड केलं तुम्ही धन्यवाद
@siddharthdialani9282
@siddharthdialani9282 2 жыл бұрын
Good information by #BharatAgri
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajusaoji7583
@rajusaoji7583 2 жыл бұрын
क्या बात है सूर्यकांत सर जी गजब , आप बेहद सही तरीके से बात को किसानों तक समझाने में सफल हो रहे हैं ,,,,,, I am Big fan for you 🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
राजू आपले खूप - खूप आभार
@ramraoladole4411
@ramraoladole4411 2 жыл бұрын
@@bharatagrimarathi sir jaivik babat mahiti sanga
@agritech33
@agritech33 2 жыл бұрын
@@bharatagrimarathi सोयाबीन मावा साठी chloropyriphos chalel ka aani tya sobat 00.00.50 chalel ka
@TusharPawar-ii6kb
@TusharPawar-ii6kb Жыл бұрын
Khup Chan Mahite. Dile
@bhagavanpawar365
@bhagavanpawar365 2 жыл бұрын
सर आपण सांगितले ले औषधच मी सर्व आगोदर च वापरले आहे धन्यवाद सर
@agritech4394
@agritech4394 2 жыл бұрын
Sir Mahiti khup uttam bhetli Thank you 🙏🏻
@krushnapriyadancehub9116
@krushnapriyadancehub9116 4 ай бұрын
अविनाश जी तुम्ही खूप छान आणि सुटसुटीत माहिती दिली 👌 की ज्यामुळे खर्च सुद्धा कमी येईल आणि उपाय रामबाण आहेत. कृपया पिक फुलोऱ्यात असताना कुठले कीटकनाशक चालतील एवढे सांगण्याची कृपा करावी 🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
आपण पीक फुलवऱ्यात आसतांनी डेलिगेट, बेनेव्हीया, ॲक्ट्रा इत्यादि धन्यवाद सर!
@MadhavPawar-s2d
@MadhavPawar-s2d 4 ай бұрын
सर खुप खुप धन्यवाद खुप चांगलीं माहिती दिली
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
@swapnilchavan3891
@swapnilchavan3891 2 жыл бұрын
Sir tumhi je pan topic nivadta te khup mahatvache asatat asech prayatnya karat raha aaple khup khup aabhar🙏🙏🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
स्वप्नील मी आपला शतशः आभारी आहे
@janardankadam3908
@janardankadam3908 Жыл бұрын
@,,Ja 9:43 nardhan सर रूमचा मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी,,थ्रिप्स चांगली माहिती दिली धन्यवाद
@yogeshpurkar3148
@yogeshpurkar3148 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही ❤
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद
@VitthalYadav-h7b
@VitthalYadav-h7b 2 жыл бұрын
Chan mahiti dili sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@umeshborse8067
@umeshborse8067 Жыл бұрын
Khup chan sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
धन्यवाद
@ddk3064
@ddk3064 2 жыл бұрын
Very nice information sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
थॅंक्स
@yogeshjagtap5419
@yogeshjagtap5419 10 ай бұрын
Good video sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 10 ай бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home
@SanjayRathod-ct6qn
@SanjayRathod-ct6qn 2 жыл бұрын
मस्त माहिती आणि आंब्याच्या झाडावर थ्रीप्स भिरुड मावा आणि पानांवर पांढरे ठिपके असा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे त्यासाठी आवश्यक उपाय सांगावे आणि योग्य मार्गदर्शन करावे
@sudarshanpotre3686
@sudarshanpotre3686 2 жыл бұрын
Very nice video
@sunilchavan28117
@sunilchavan28117 Жыл бұрын
खुप छान सर भेंडीवर सुद्धा एखादा विडीओ बनवा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , या वर नक्की व्हिडिओ बनू !
@shamkantlonari2220
@shamkantlonari2220 Ай бұрын
ढेमसे पिकावरील येणारे रोग व त्या वरील उपाय यावर व्हिडिओ बनवा सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 25 күн бұрын
नक्कीच सर या वर एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद !
@राधाकिसनगव्हाड
@राधाकिसनगव्हाड Жыл бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@sanjayadsul6577
@sanjayadsul6577 2 жыл бұрын
सर नमस्कार आपण दिलेली माहिती महत्त्वाची आहे माझी मिरची लागवड केली आहे दोन महिने झाले सध्या झाड सुकते आहे मी रो. Gold चे अळवनी केले आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
हो बरोबर आहे , मर रोग आहे तो . कृपया यासाठी खालील उपाय योजना करा - मिरची बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्‍या आठवड्यात व तिसर्‍या आठवड्यात १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी.
@digambernagve986
@digambernagve986 2 жыл бұрын
खूप छान सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
आपले खूप खूप आभार , दिगंबर सर
@afsarshah2081
@afsarshah2081 2 жыл бұрын
Very nice information Sir... Santra 🍊 aambiya bahar madhhe maheeti sanga please.. Falgalh baddal upay sanga please.. Mitts.. Threeps.. Cha attack jast rahto santra madhhe maheeti sanga please
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ठीक आहे , अफसर जी . आम्ही संतरा वर एक डिटेल विडियो लवकरच बनवण्याचा प्रयत्न करू
@katesuraj8936
@katesuraj8936 2 жыл бұрын
Mites la- kunochi. Thrips la - Shinwa
@akrur-maharaj-nalawade9468
@akrur-maharaj-nalawade9468 2 жыл бұрын
अगदी सहज समजेल असं सांगितल्याबद्दल धन्यवाद सर अशीच माहिती देत जा
@aastha42
@aastha42 2 жыл бұрын
छान वाटल
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@जयशिवराय-भ6ढ
@जयशिवराय-भ6ढ 2 жыл бұрын
टोमॅटोच्या पीका वरती टुटा अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिडीओ बनवा सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नक्की बनविण , तो पर्यन्त तुम्ही खालील माहिती वाचू शकता - 🛑 फुलगळ होण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत - 🔹 जोरात पडणारा पाऊस 🔹 सध्याच्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बुरशी व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो, यामुळे सुद्धा फुलगळ दिसून येते. 🔹 सततच्या पावसामुळे मुळांचा विकास कमी होतो आणि मुळे ब्लॉक होतात. 🔹 अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यामुळेही फुलगळ होते. ⭕व्यवस्थापन - 🔸 पाऊस जास्त असेल तर शेतातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. 🔸 सततच्या ओलाव्यामुळे ब्लॉक झालेल्या मुळांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्यूमिक ऍसिड ५०० मिली, मायकोरायझा २०० ग्राम आणि नुपक जिवाणू १ लि २०० ली पाण्यात मिसळून प्रति एकर झाडांना आळवणी करावी. 🔸 फुलगळ व फळगळ दिसून आल्यास त्यासाठी ०.५२. ३४ - ४५ ग्राम + कॅल्बोर १५ ग्राम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करून घ्यावी. 🔸 समुद्री शैवाल अर्क किंवा बायोझाईम किंवा मॅक्रीना किंवा टाटा बहार १५ मिली प्रति पंप या सारख्या टॉनिकची फवारणी करू शकता. 🔸 किडींचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास योग्य त्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकांची फवारणी करून घेणे फायदेशीर ठरते.
@sambhajikadam2840
@sambhajikadam2840 3 ай бұрын
सर शेंडे अळी व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण होत नाही.सर तुमची माहिती खुपच छान वाटली. माझ्या कडे वांगी पीक व कारले,मिर्चि पीक आहे.डिलिकेट वापरुन सुध्दा रिझल्ट मिळाला नाही.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 ай бұрын
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
@vishwajitlembhe3737
@vishwajitlembhe3737 2 жыл бұрын
Hi suryakant sir tumi khup chan information amha shetkaryan pryant pohochvat ahat, Maza question asa ahe ki RAJMA pikasathi kse ani konte chemical spray ghyavet.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नमस्कार , आपण सेम स्प्रे घेतले तरी चालतील , फक्त पीक फुलोऱ्यात नसावे व फवारणी घेताना जमीनीत ओलावा असावा .
@PramodJadhavPatil
@PramodJadhavPatil Жыл бұрын
सर गुलाब पिकाविषयी माहिती व्हिडिओ करा प्लीज. गुलाब पिकाचे लाईफ सायकल आणि त्यावरील पडणारे रोग आणि उपाय . कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती
@devidasshankarsapkale3621
@devidasshankarsapkale3621 2 жыл бұрын
Black thrips in fardad cotton. Please suggest. Thanks
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नमस्कार सर , आपण मोनोक्रोटोफॉस ३६ % इसी - ३० मिली + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी
@satish2558
@satish2558 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिले 👌👌
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद सर !
@yogashhatik5020
@yogashhatik5020 2 жыл бұрын
Very good thanks sir bio incetiside
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
धन्यवाद योगेश , हा विषय आपण पुढील विडियो मध्ये नक्कीच कवर करू
@MarotiKalyankar-ii6tc
@MarotiKalyankar-ii6tc Жыл бұрын
​Thinmixkarichkia
@Aditya_ff_45145
@Aditya_ff_45145 5 ай бұрын
Very very beautiful
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@realkisaan6864
@realkisaan6864 2 жыл бұрын
Jassid aphid thrips ahe cotton wr upay sanga
@शाश्वतशेती-ठ7व
@शाश्वतशेती-ठ7व Жыл бұрын
what should be spary for leaf eating caterpillar on sweet lemon
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
super d - 2 ml + sticker 0.3 ml @ 1 liter spray --avoid flowering stage .
@SuhasKhaire-hu4vf
@SuhasKhaire-hu4vf Жыл бұрын
Sir kitak nshak +burashi nashak+tonic+stikar.calel.ka
@marutisawant3965
@marutisawant3965 Жыл бұрын
Datasu kitaknashak lagatar vaparu shakto ka?
@sanjaysonkar9620
@sanjaysonkar9620 Жыл бұрын
Sir imdiaclorpied 17.8+lameda calothirn 5/ yach mix karoon favarni Keli tar
@sharadbagde5348
@sharadbagde5348 Жыл бұрын
Thumi je pahile step sangitli tya kitkanashak madhe tonic, 19 .19 khat mix kelyas fawarni karta yete ka......,?
@deepaklahare7087
@deepaklahare7087 2 жыл бұрын
Super sir 👍 सोयाबीन या पीकावर हीच मेथड लागू करावी का ( येलो मोजेक साठी )🙏🙏
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नमसकार सर ! जवळ जवळ सर्व पीक साठी आहे
@zahidkhanPathan-ty9gn
@zahidkhanPathan-ty9gn 4 ай бұрын
Soyabin pandhri mashi sathi sanga
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
आपण पेजर - 25 ग्रॅम/ 15 लिटर साठी फवारणी करावी, धन्यवाद सर!
@kalyandatir3659
@kalyandatir3659 2 жыл бұрын
Tokan chalel ka???
@tosipshaikh6831
@tosipshaikh6831 Жыл бұрын
Comfider+hyumik +dhan preet hi fawarni Jamel ka
@ganeshrohokale4946
@ganeshrohokale4946 2 жыл бұрын
गुलाब पिकावर येणारे किड रोग व व्यवस्थापन विषयी विस्तृत माहीतीचा व्हिडिओ तयार करावा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
गणेश आपण दिलेल्या प्रती क्रिये बद्दल आपले खूप - खूप आभार . आम्ही नक्कीच या वरती पुढील विडियो बनऊ
@suniladhenike5973
@suniladhenike5973 Жыл бұрын
Best agrolife ltd. che RONFEN ketaknashak ya vishai mahiti sanga mala favarani karayachi kapus pika var
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
ok
@gajukapade2127
@gajukapade2127 4 ай бұрын
Thanks sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
Thank You So much sir!
@prakashchougule6668
@prakashchougule6668 2 жыл бұрын
माहिती दिली आहे पण सर वागि पिकावर व्ययरस कसा करायचा सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
या साठी आपण कृपया BharatAgri App मध्ये संपर्क साधावा . आमचे कृषि डॉक्टर नक्कीच आपली मदत करतील
@amoljadhav1302
@amoljadhav1302 2 жыл бұрын
Polo chi favarni keli tar chalel na
@rekhartimade9189
@rekhartimade9189 Жыл бұрын
सर कपाशीवर पिपुली खुप आहे उपाय सांगा
@SunilGunjil
@SunilGunjil 7 сағат бұрын
सर दोडक्यासाठी फुलकळी वाढीसाठी औषध कोणत
@afsarshah2081
@afsarshah2081 2 жыл бұрын
Nice information Sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
Thanks
@vidhyashinde2337
@vidhyashinde2337 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत,सध्या आमचा सोयाबीन ला शेंगा लागण्यास सुरवात झाली आहे व हरभरा घाटे लागण्यास सुरवात झाली आहे. परंतु हिरव्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे उपाय सांगा 🙏🙏🙏
@amolpawarambad6105
@amolpawarambad6105 2 жыл бұрын
अलिका फवारा
@abhishektambe5624
@abhishektambe5624 2 жыл бұрын
@@amolpawarambad6105 मिरची साठी काहीतरी सांगा
@mahadevbhakre2223
@mahadevbhakre2223 2 жыл бұрын
@@abhishektambe5624 meet you outside Phillips animal hospital today Arabic
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नमस्कार विद्या ताई - आपण खाली पैकी एकाची फवारणी करू शकता - प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन (प्रोफेक्स सुपर / प्रोरीन) ३० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ SG (इ एम-१ )- ८ ग्राम किंवा फ्लूबेनडायअमाईड ३९.३५ SG (फेम) - ८ मिली किंवा फ्लूबेनडायअमाईड थायाक्लोप्रिड (बेल्ट एक्स्पर्ट) ८ मिली किंवा फिप्रोनील ५ sc (फॅक्स)- १५ मिली किंवा क्लोरँन्ट्रीनिलीप्रॉल ( कव्हर) -६ मिली प्रति पंप या सारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी.
@sureshmore8574
@sureshmore8574 Жыл бұрын
Upl che floromite change ahe ka
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
कोळी साठी काम करते सर ते !
@prasadjoshi914
@prasadjoshi914 2 жыл бұрын
Basf che sefina priaxor sundar result ahet kapashi war
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
ओके
@ganeshrupnawar9198
@ganeshrupnawar9198 2 жыл бұрын
छान माहिती sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
गणेश - आम्ही आपले आभारी आहोत
@sureshmore8574
@sureshmore8574 Жыл бұрын
Upl chre floromite change she ka
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
कोळी साठी काम करते सर ते !
@akshayrajput596
@akshayrajput596 9 ай бұрын
Jamini madhun konte chalel papai sathi
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 9 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@samratrajput4257
@samratrajput4257 2 жыл бұрын
Sir pakli karpa varati sanga ho
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
नमस्कार सम्राट , आम्ही लवकरच या वरती एक सविस्तर विडियो बनवण्याचा प्रयत्न करू . पाकळी करपा हा कोलेटोट्रिकम बुरशीचाच भाग आहे. पहिल्यांदा अतिशय छोटा असा करप्याचा डाग सेटिंग किंवा फळाच्या पाकळीवर येतो व तो वाढत जातो आणि फळाची साल व पाकळी वाळते त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. या बुरशीचा प्रादुर्भाव सातत्याने पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि झाडाची मुळकूज या मुख्य कारणामुळे होते. 1. आपल्या डाळींब बागेचे बेड 1फूट उंच आणि साडेपाच फूट रुंदीत असले पाहिजेत. जेणेकरून अतिरिक्त पावसाचे पाणी बेडवरून खाली दोन ओळीच्या मधील चारीत यावे. 2. डाळींबाच्या मुळीला ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि हे त्यावेळीच शक्य होते ज्यावेळी तुमचा बेड वाफश्यावर राहतो. 3. पावसाळी वातावरणाने वाढणारे शेंडे व झाडातील,खोडातील वॉटरशुटस् वेळोवेळी दक्ष राहून काढून घेणे.
@pratiknilgirwar
@pratiknilgirwar 2 жыл бұрын
Insecticide chya sakhol mahiti baddal aani kadhi vaprayche he koni sangat nhi tumhi aamla mahiti dilyabaddal 🤗🤗🤗
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
आम्ही आपले खरच खूप आभारी आहोत !
@vishallingade754
@vishallingade754 2 жыл бұрын
Dow company che delaget
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
चालेल , ते ही चांगले आहे पण सुरुवातीच्या अवस्थेत नको
@yogeshborade7967
@yogeshborade7967 2 жыл бұрын
मिरची पिकातील भुरी डाऊनी साठी उपाय सांगा सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
भुरी रोग पिकामध्ये भुरी रोग साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान आढळतो. पांढरी पावडर पानाच्या खालच्या बाजूला आढळते. अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडून गळतात फुलांची निर्मिती पूर्णतः बंद होते. नियंत्रण पाण्यात विरघळणारे गंधक ३0 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. ट्रायडिमेफोन किंवा पेनकोनझोल किंवा मायकोबुटानिल हे बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
तसेच डावणी नियंत्रण - मिरची पिकामध्ये स्वच्छता ठेवून पीक तणमुक्त ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा संपूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही. रसशोषण करणा-या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार ऍसिफेट १0 ग्रेम किंवा फिप्रोनिल २0 मि.लि. प्रति १0 लिटर पाUयात घेऊन फवारणी करावी. मिरची पीक क्षेत्राच्या कडेला दोन-तीन ओळींमध्ये मका पिकाची लागवड करावी.
@laxmangore2634
@laxmangore2634 2 жыл бұрын
सर तुम्ही सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहेत पण हे आमच्या बाजारपेठेमध्ये अवेलेबल नाही हे त मग आम्ही काय करावे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
आपण हे सर्व प्रॉडक्ट आमच्या कडून देखील खरेदी करू शकता . खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा - krushidukan.bharatagri.com/
@saddamsayyad1269
@saddamsayyad1269 2 жыл бұрын
Pata Gadh hone.yacha.sathi..bond.adi.sathi.awoshid.sanga
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
कृपया, या बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी BharatAgri app ला भेट द्या
@NileshGhayal-x1n
@NileshGhayal-x1n 4 ай бұрын
Umpire या औषध काम करते का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 ай бұрын
उस पिकामध्ये हुमणी अळी साठी अम्पायर काम करते.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 жыл бұрын
Sir पावसात काजूची पाने पावसात पिवळी पडून संपूर्ण galatat उपाय सांगा va
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
कृपया सविस्तर मार्गदर्शनासाठी आमच्या Bharatagri app ला भेट द्यावी. पिकाचे फोटो काढून पाठवावेत .
@antarshivaAadiwaasi8580
@antarshivaAadiwaasi8580 10 ай бұрын
सर ,मिरचीवरील कोकड्यासाठी औषध सांगा।
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 10 ай бұрын
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@pradippowar7736
@pradippowar7736 3 ай бұрын
सर भुरी व बांधणी साठी औषध सांगा भेंडी व दोडक्या वरती
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपण यापूर्वी कोणत्या औषधाची फवारणी केली आहे ? तसेच फवारणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.
@BrandedKastakaaar
@BrandedKastakaaar 2 ай бұрын
Sir jaminila olava nahi ahe Ani khup kapus pik he kharab zala ahe tar ky karav
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 ай бұрын
आपण प्रथम पानी द्या आणि त्यानंतर फवारणी करा जेणेकरून आपणास चांगले परिणाम मिळतील.
@jagdishchaudhari5635
@jagdishchaudhari5635 2 жыл бұрын
माझ्या शेतात सलग चार वर्षे झाली मावा तुडतुडे पांढरी माशी मुळे खुप त्रास होतो.आणि उत्पन्न खुप कमी आहे
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
हो , विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे उपाय योजना करा
@anildoikwad3142
@anildoikwad3142 Жыл бұрын
नमस्कार सर maza kapus 35divsacha aahe tyavar pandhari mashi ,mava ,aani pane pivli padat aahet tyavar mi konta spre karava 20 te 30/ praman aahe lavkar upay sanga please sir
@shriharikorde4944
@shriharikorde4944 2 жыл бұрын
Kakdi mal vadvni sati kay karave sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
कोरडे सर , मला तुमचा प्रश्न समजला नाही. कृपया पुन्हा सविस्तर मध्ये विचारा
@Sudamgangade45
@Sudamgangade45 2 жыл бұрын
Sir mirchi phulgad jast prmanat aahe. phul yete pan phlat rupntar hot nahi
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
गणेश आपण खालील व्यवस्थापन करू शकता - 🔸 पाऊस जास्त असेल तर शेतातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. 🔸 सततच्या ओलाव्यामुळे ब्लॉक झालेल्या मुळांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्यूमिक ऍसिड ५०० मिली, मायकोरायझा २०० ग्राम आणि नुपक जिवाणू १ लि २०० ली पाण्यात मिसळून प्रति एकर झाडांना आळवणी करावी. 🔸 फुलगळ व फळगळ दिसून आल्यास त्यासाठी ०.५२. ३४ - ४५ ग्राम + कॅल्बोर १५ ग्राम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करून घ्यावी. 🔸 समुद्री शैवाल अर्क किंवा बायोझाईम किंवा मॅक्रीना किंवा टाटा बहार १५ मिली प्रति पंप या सारख्या टॉनिकची फवारणी करू शकता. 🔸 किडींचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास योग्य त्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकांची फवारणी करून घेणे फायदेशीर ठरते.
@AmolShinde-b8d
@AmolShinde-b8d 3 ай бұрын
Kitak nashak konte waprav
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 3 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपण यापूर्वी कोणत्या औषधाची फवारणी किंवा आळवणी केली आहे ? तसेच फवारणी किंवा आळवणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.
@sopaningale1899
@sopaningale1899 Жыл бұрын
हिरवा तुडतुडा या बदल माहिती सांगावी
@balasahebkatare9255
@balasahebkatare9255 11 күн бұрын
सर मी चिल्लारेवाडी पोस्ट विरळी तालुका मान जिल्हा सातारा येथील शेतकरी असून. माझी ज्वारी ही पोटरा अवस्थेमध्ये आहे.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 11 күн бұрын
आपण हमला 550 - 40 मिली + टाटा बहार 30 मिली + साफ 40 ग्रॅम @ 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
@mr.nageshmore1686
@mr.nageshmore1686 2 жыл бұрын
सर कापसावर हिरवे तुडतुडे व पांढरी माशी आहे पाणे सुरयाकढे पहात आहेत औषध सांगा
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
यासाठी आपण खालील किटचा वापर करू शकता - लिंक - krushidukan.bharatagri.com/collections/special-kits/products/cotton-sucking-pest-protection-kit
@dnjybawanbir456
@dnjybawanbir456 2 жыл бұрын
Ulala insecticide chalel ka?
@nitindevdhe1590
@nitindevdhe1590 Жыл бұрын
Admire thrips साठी वापरले चालेल का
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Жыл бұрын
हो सर !
@shilasraopatange2977
@shilasraopatange2977 2 ай бұрын
नगवेली च्य पानावर मावा पडला घरगुती उपाय सांगा
@shekharborase333
@shekharborase333 2 жыл бұрын
शेवगा पिकावर मावा तुडतुडे पांढरी आहेत कोणते किटकनाशक चिफवारनि करावी
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
अगोदर पिवळे व निळे चिकट सापळे लावा, एकरी 25 आणि नंतर आलिका - 0.5 मिलि स्टीकर - 0.5 मिलि
@rupeshkatkar9840
@rupeshkatkar9840 2 жыл бұрын
Kapashila jast pate yenyasathi sanga sir
@shrikrishnasuralakar9523
@shrikrishnasuralakar9523 2 жыл бұрын
Acephate+thimathxone+acetamapride+imidacloride mix sprey kela tar chalel ka
@dattatraysolase4246
@dattatraysolase4246 Жыл бұрын
.अतिशय छानव्हिडिओ
@avaniprabhasvolgs7027
@avaniprabhasvolgs7027 2 жыл бұрын
Sir kapashi pika var Mawa trips Ani white fly cha pradhurbhav ahe ..... Mi Buldhana cha rahavasi krupya upay suchva
@avaniprabhasvolgs7027
@avaniprabhasvolgs7027 2 жыл бұрын
Pejer chalel ka
@vivekgamer8419
@vivekgamer8419 2 жыл бұрын
Sir while making spray solution,sticker when to add ie before insecticide and fungicide or lastly .
@rameshkadam6377
@rameshkadam6377 2 жыл бұрын
धन्यवाद
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
आम्ही आपले आभारी आहोत
@SantoshAnnahopalkar
@SantoshAnnahopalkar Жыл бұрын
सर मी मिरची 8 नोव्हेंबर ची. लागवड आहे. कोकोडा येत आहे. जिल्हा संभाजीनगर तालुका सिल्लोड
@sopankokane7902
@sopankokane7902 Жыл бұрын
कीटकनाशका सोबत टॉनिक फवारणीसाठी जमत नाही का
@rafikmaniyar6434
@rafikmaniyar6434 Жыл бұрын
Lal kandya chi sampurn mahiti pathwa
@pravinpatil3936
@pravinpatil3936 2 жыл бұрын
तुम्ही फक्त रासायनिक कीटक नाशक विषयी बोलले.पण एकात्मिक किड नियंत्रण चे बाकी कोणतेही पद्धती बोलले नाही. विनाकारण वेळ घातला साहेब पूर्ण माहिती द्यावी. वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या असत्या शेतकऱ्यांना फायदा झाला असता.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
तुमच्या सविस्तर प्रतीक्रिये बद्दल आपले आभार, मी नवीन विडियो मध्ये या सर्व गोष्टी अॅड करण्याचा प्रयत्न करेन
@govindkhaire83
@govindkhaire83 Жыл бұрын
Sr वॉग पीकासाठि आळिसाठि कोणत औषध वापराव
@sachiningle8286
@sachiningle8286 2 жыл бұрын
Sir daligate chalel ka
@sandeepdeshmukh6854
@sandeepdeshmukh6854 2 жыл бұрын
Sir. Top. Cotton. Varity. Sanga
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 2 жыл бұрын
संदीप देशमुख , कापूस पिकातील सर्व सुधारित वान आपण खाली पाहू शकता - १) पूर्वहंगामी (२५ मे ते १० जून ) - जास्त कालावधीचे वाण जसे महिको - ७३५१, पारस ब्रम्हा, जेके-९९, राशी -२, अजित -११, गब्बर, छत्रपती इ. २) हंगामी (१० जून ते ३० जून ) - अजित - १५५, मल्लिका, बन्नी, महाशक्ती, कॅश, कृषिधन -९६३२, प्रतीक, मार्गो, महिको - १६२, सिग्मा - ६, एनकाऊंटर, दुर्गा विश्वनाथ, नांदेड -४४ इ. ३) उशिरा लागवड (१ जुलै ते १५ जुलै) - महिको - ६३०१, किसान अली, डायना, नांदेड - ४४ इ. इतर सुधारित वाण : बी. एन - १ (बीटी), एलआरए -५१६६ रजत, जीएलए - ७९४.
@dnyaneshwarchimankar9156
@dnyaneshwarchimankar9156 2 жыл бұрын
Sar याच्या सोबत विद्राव्य खत किंवा सुस्म अन्न द्रव्य चालेल का?
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН