सर खरच गरीब मुलासाठी खूप खूप चांगला फायदा होतो भरपूर लोक पोलिस भरती ची. महिती देतात पण ते मुलांकडून पैसे घेतात तुमच्या सारखं कोणीच शिकवत नाही खरच तुमच्या मुळे गरीब मुलाचं स्वप्न नक्की पूर्ण होईल तुमच्या सारखे सर कुठेच भेटणार नाही तुम्ही मुलांसाठी खूप मेहनत घेतात ते पण मोफत शिकवतात ❤❤❤❤🎉
@PradipGode-dv2qi5 ай бұрын
शब्द अपुरे पडतात बोलायला सर ❤❤❤❤
@sumitpatil62665 ай бұрын
Railway ghya bhau❤
@sumitpatil62664 ай бұрын
❤🙏भाऊ special railway, भूमिती, पूर्णांक आणि अपूर्णांक घ्या please ❤📖