काळुबाईची शक्ती स्वतःकडे आकर्षित कशी करावी?गुप्ततोडगा ऐका... श्री आंधळे सरांकडून

  Рет қаралды 161,894

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 332
@pratikshakumbhar7615
@pratikshakumbhar7615 Жыл бұрын
आई काळुबाई माझी सगळी संकटे दुर कर माझ्या शत्रूंचा नाश कर
@sanketpawar4608
@sanketpawar4608 8 ай бұрын
Dev kidich konach vaeat karat nahi ..
@Yash-eg7tl
@Yash-eg7tl Ай бұрын
आई काळुबाई चा चागभलै❤❤🙏🙏
@Somnath76702
@Somnath76702 6 ай бұрын
नमस्कार गुरूजी माझी मुलगी १०वी ला आहे तीला वारं येणार आहे असे सांगितले आहे . तिला वारं भरतं पण खेळत नाही याचे काय कारण असावे. मी तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून प्रश्न विचारला भुल चुक माफ करा
@shitalgavhane9664
@shitalgavhane9664 7 ай бұрын
नमस्कार गुरुजी काळूबाईचा आंगात संचार होण्यासाठी साधा उपाय द्या
@भगवतीउपासक
@भगवतीउपासक Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली तुम्ही गुरुजी महाराष्ट्रात खूप चांगले व ज्ञानी गुरु आहेत परंतु जवळपास सर्वांनीच आई काळुबाई चे मंत्र साधना महात्म्य गुप्त ठेवतात त्यामुळे साधे भक्त आई काळुबाईच्या तत्वा पासून वंचितच राहतात पण; गुरुजी आज तुम्ही अम्हा भक्तांसाठी खुप मोठे व आवश्यक रहस्य उलघडले आहे गुरुजी मी विनंती करतो की तुम्ही असेच आमच्यासाठी सर्वांसाठी योग्य व उपयुक्त वाटेल ती माहीती सार्वजनी करावी तंत्र ,मंत्र ,आराधीपंथ ,साधना यांच उगमस्थान हे नाथसांप्रदायच आहे म्हणुन मला नाथपंथातील गुरुंनी दिलेली माहिती जास्त प्रामाणीत वाटते आई काळुबाईच्या भक्तांसाठी खूप उपयूक्त माहीती दीली तुम्ही याने भक्तांच्या उपासनेत वृद्धि होईल या वीडियो मुळे आई काळुबाईचे भक्त तर खुश आहेतच पण आई काळुबाई सुद्धा खूप प्रसन्न झाली असनार कारण तुम्ही तीच्या लेकरांना तीच्या पर्यंत पोहचवन्यास मोठे साहाय्य करत आहात सहाय्य केले की उपकार होतो आणि आई काळुबाईच्या भक्तांवर केलेले उपकार तर साक्षात आई काळुबाईच फेडते मी खूप आनंदी झालो आहे कारण या उपायाने माझ्या साधनेत यश मिळण्या सहाय्य होईल आई काळुबाई तुमच्या मस्तकावर सदा स्वत:चा वरदहस्त ठेवो
@shubhambarbate5842
@shubhambarbate5842 Ай бұрын
😅😅😅😅😊😊❤❤❤😅😊😊😅😅❤❤ 0:38 😅😅😅❤❤😅😅😅😅😅❤❤😅❤😅😅❤😅😅😅😅😅❤😅❤❤😅😅❤😅❤❤😅😅😅😅😅😅❤😅😅😅😅😅❤❤❤😅❤😅😅😅❤❤😅❤😅❤❤ 0:47 ❤ 0:48 ❤😊😊😊😊😅😅😊😅😅😅😅😅😊😊😅😊😊😊😊😊😅 0:54 0:54 😊😊😊😊😊😊😅😊😊😊😅😊😊❤❤❤❤❤😅❤❤❤😅😅😅😊😊😊😊😅😅😊😊😊😅😊❤❤❤😅😅❤❤❤ 1:16 😅😅😅😊😅😅😅😅❤😊😊😊😊😅❤❤❤❤😅😊😊😊😅❤❤😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅❤❤😅😅😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊❤❤😊😊❤😊❤❤😊😂😂😂😂❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤😊❤❤ 2:13 ❤
@shitalgavhane9664
@shitalgavhane9664 7 ай бұрын
नमस्कार गुरुजी काळूबाईचा आंगात संचार होण्यासाठी साधा उपाय द्या
@poojashinde2437
@poojashinde2437 4 ай бұрын
गुरुजी काळूबाई देवीची साधना करत असताना त्या देवीचे वारे अंगात येणे गरजेचे आहे का प्लिज मला सांगा ...वारे येत नसेल आणि साधना केली तर चालेल का
@satishpowar5928
@satishpowar5928 Жыл бұрын
ओंम काळलेश्वरी नमः
@Madhuridangare24
@Madhuridangare24 Жыл бұрын
तुळजाभवानी देवी साठी हेच करायचं आहे का गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
नाही
@Saurabh-v09
@Saurabh-v09 Жыл бұрын
ॐ काळेश्वरी नम: ❤🙌🙏
@sunilthombare6513
@sunilthombare6513 Жыл бұрын
💐ॐकाली शिवकाली देवाय नमः💐
@sarthakbhai6895
@sarthakbhai6895 Жыл бұрын
तुळजा भवानी देवीचा जपमंत्र कोणता आहे हे सांगावे गुरुजी
@helloindia.5119
@helloindia.5119 Жыл бұрын
ओम् काळेश्वरी नमः 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashoktidke2001
@ashoktidke2001 Жыл бұрын
गुरुदेव, आपल्या घरच्या कुलदेवतेला घरी स्थिर करण्याचा उपाय सांगा
@amolmadane6588
@amolmadane6588 6 ай бұрын
गुरुजी मला तुमची गुरू दीक्षा हविये. पण तुमच्या नावाने खूप लोक फेक अकाउंट बनवून लोकांना लुटत आहेत. कृपा करून आम्हाला मार्ग दाखवा अन संपर्क करा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 ай бұрын
हो का? मला या बद्दल खरच काही कल्पना नाही, कोणत्या नावाने माझे खोटे अकाउंट बनवले आहे ते दाखवावे त्याना सुद्धा धडा शिकवला जाईल 7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकऱ्यांकडे चौकशी करून आपण माझ्याकडे भेटीसाठी व उपासना शिबिरासाठी येऊ शकता
@ganeshchaudhari3513
@ganeshchaudhari3513 18 күн бұрын
नमस्कार गुरूजी आपन काळूआई ची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@PornimaGhule
@PornimaGhule Жыл бұрын
आई काळूबाई माझ वर माझ्या आई वर आले होते ते संकट परत कोणार येऊ देऊ नको🌎🙏 आई काळुबाई 🙏❤️
@chougulesayali401
@chougulesayali401 Жыл бұрын
रेणुका देवीची शक्ती स्वतः कडे कशी आकर्षित करावी त्या साठी कोणते उपाय करावे .सौदती ची रेणुका येल्लामा देवी🙏
@chougulesayali401
@chougulesayali401 Жыл бұрын
ह्याचे उत्तरं मला हवे आहे गुरुजी
@chougulesayali401
@chougulesayali401 Жыл бұрын
🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो, रेणुका देवीवर आपण स्वतंत्र अशी मालिका तयार करणार आहोत,त्यामध्ये ह्या सर्व प्रकारच्या बाबीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल
@तेजूदेवशेरेकरजगवाले
@तेजूदेवशेरेकरजगवाले Жыл бұрын
गुरुजी ही साधना फक्त एकदाच करायचे का का किती वेळा करायची ते पण सांगा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
दररोज सव्वा तास अशी एकूण40 दिवस
@ganeshnalawade9711
@ganeshnalawade9711 Жыл бұрын
!! ओम काळेश्वरी !! !! ओम चैतन्य कानिफनाथाय नम: !! गुरूजी प्रयत्न करून बघतो. 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
नक्कीच, तुम्हांला यश मिळो
@काळूबाईभक्तसागर
@काळूबाईभक्तसागर Жыл бұрын
तुम्ही सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात गुरुजी आणि आई काळूबाई असंच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करावा हीच आई काळूबाई चारणी प्रार्थना
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळेच मी हे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली खरे उपकार तर तुमचे आहे आपल्या दोघांचे प्रेम आई जगदंबा मरेपर्यंत असंच ठेवो जय जगदंब
@shubhamnanaware5247
@shubhamnanaware5247 10 күн бұрын
आई काळूबाईच्या नावान चांगभल ❤🙏
@shitalgavhane9664
@shitalgavhane9664 7 ай бұрын
नमस्कार गुरुजी काळूबाईचा आंगात संचार होण्यासाठी साधा उपाय द्या
@rupeshnikalje9706
@rupeshnikalje9706 7 ай бұрын
पाच मंगळवार पंचअमृतनी अंघोळ करा ताई मग पुजा करा आणि सात कापूर लावून काळूबाई देवीची आरती लावा बघा मग अंगात वार येईल ताई तुमच्या पहिली आरती सुरू झाली की आंग भरून येईल डोकं जड होईल रडायाला येईल एक दोन आरती हा त्रास होईल ताई तुम्हाला तुमची खरी श्रद्धा असेल तर ती धावत येईल हे सगळं पाच मंगळवार करा ताई
@deepaliabnave3874
@deepaliabnave3874 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली गुरुजी.. मांढरच्या काळूबाई च चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻 पण हे आपण कधी पासून सुरु करायचं? असं कोणता वार आहे का? कृपया सांगावे
@tushargore5260
@tushargore5260 5 ай бұрын
नमस्कार सर, माझी कुलदेवी भैरी भवानी आहे. तिची कृपा कायम राहावी त्यासाठी काही उपाय सांगा.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघावा kzbin.info/www/bejne/o4TcfWBulq18ncU
@2011gvs
@2011gvs Жыл бұрын
खूप छान माहिती सर कोटि कोटि धन्यवाद येवदी मौल्यवान माहिती दिल्यबदल 🙏🙏😊
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@kavitajadhav5157
@kavitajadhav5157 Жыл бұрын
खुप छान वाटले गुरुजी तुम्ही आई काळु बाई ची श्रध्दा आमच्या पर्यंत पोहचवली 🙏🙏🙏काळु बाईच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏
@ganeshgalande8894
@ganeshgalande8894 Жыл бұрын
तुळजाभवानी देवीच असं केलं तर चालतं का काय करावं
@organicfarminghealthylife2582
@organicfarminghealthylife2582 Жыл бұрын
सर तुमचे मानापासू खूप खूप धन्यवाद अनमोल अशी माहिती तुम्ही दिल्या बद्दल जप साठी बसताना हात जोडावे की हात मांडीवर ठेवून बसावे लाईट बंद करून बसावे की लाईट चालू ठेवावी किती वेळ जप करावे 1 तास की जास्त
@arnavshekh7158
@arnavshekh7158 Жыл бұрын
Kalubaila गोफण का असते त्याचा video टाका गुरू
@sonalchaskar3397
@sonalchaskar3397 Жыл бұрын
नमस्कार गूरुजी तब्येत कमी आहे काळजी घ्या मांडायच्या काळुबाईच चांगभले धन्यवाद गूरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब नमो आदेश
@naadgurubhakticha
@naadgurubhakticha Жыл бұрын
गुरुजी म्हसोबा देवेतेविषयी एक video बनवा ना कोन आहेत नक्की
@dattasasane6695
@dattasasane6695 Жыл бұрын
Ho guruji nakkich banava video🎥
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
म्हसोबाविषयी व्हिडिओ बनवला आहे आपण बघून घ्यावा जय जगदंब
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
म्हसोबा विषयी व्हिडिओ बनवला आहे जय जगदंब
@anilmane3761
@anilmane3761 Ай бұрын
नमस्कार गुरूवर्य मी भोसरी पुणे येथील रहिवासी आहे मला पंधरा दिवसापासून समाधि घेण्याची इच्छा झाली आहे तुम्ही काही मार्गदर्शन कराल का.
@smitadahibhate24
@smitadahibhate24 Жыл бұрын
गुरुजी माझ्या आंगात काळू बाईचे वारे आहे आणि मी बाळंत पणाची कामे करते काही लोक म्हणतात की आई काळू बाईचे वारे व जाचा अंगात वारे आहे त्यांना ही कामे करता येत नाही तर गुरुजी मी पोट कसे भरायचे ते ठुम्ही सांगा मला एक मुलगा आहे व आम्ही दोघे नवरा बायको असा आमचा तीन माणसाचा परिवार आहे तर मला याचा वरती उपाय सांगा
@jayganesh9295
@jayganesh9295 Жыл бұрын
स्मिता ताई तस काय तुम्ही फक्त ज्यांच्याकडे बाळंतपणाची काम करत असेल त्यांच घरच पाणी जेवण काही गोष्टी खायच्या नाय व ते बाळंतपणची काम करून घरी आल्यानंतर अंघोळ करून घरात सगळी कडे प्रवेश करावा आणि मंगळवार शुक्रवार आणि पोर्णिमा असेल तर पंचामृतांनी अंघोळ करून देवीची पुजा करावी तुमच्या मग अंगात देवीच्या वार्याला काय प्रॉब्लेम व ञास होणार नाही तुम्हाला आणि काळूबाई देवी सगळ बघून घेती आणि ताई तुम्ही बाळंतपणची करत जाताना हातात हिरव्या व कोणत्याही बांगडी हातात घालू नका ताई
@smitadahibhate24
@smitadahibhate24 Жыл бұрын
@@jayganesh9295 भाऊ thank you भाऊ मी मी बाळंत पणाची कामे करते पण मी कोणाचा घरी खात पीत नाही व मी हिरवी बांगडी कधीच घालत नाही पण भाऊ माझे गुरू एक्सपायरी झाले आहे पण भाऊ म्ला गुरू करायची गरज आहे का करणकी माझी गण माळ झाली आहे पण ती वावस्थित नाही झाली माला खुप प्रॉब्लेम येतात मी बाळंत पणाची कामे करते मला प्रॉब्लेम येतात व माझे पार्लर आहे ते पण घरात आहे पण त्याला धंदा नाही दोन वेळेला शॉप घेतले होते त्यात पण प्रॉब्लेम आले मग हे आसं कीती दिवस चालणार मला असे पुढे जाता येत नाहि मी खूप मागे पडते भाऊ मला भेटीचे आहे तुम्हाला
@jayganesh9295
@jayganesh9295 Жыл бұрын
@@smitadahibhate24 ताई तुम्ही कुठे राहता
@jayganesh9295
@jayganesh9295 Жыл бұрын
@@smitadahibhate24 स्मिता ताई मी सगळ तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो
@SunitaGade-uv4ld
@SunitaGade-uv4ld 5 ай бұрын
नमस्कार गुरुजी मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले तुम्ही काळुबाईची जशी माहिती सांगितली तशी आमचं कुलदैवत तुळजाभवानी आहे कृपया तुळजाभवानीचा तुळजाभवानी चा मंत्र सांगा व सेवा कशी करायची ते सांगा
@ShivanandKshirsagar-g8s
@ShivanandKshirsagar-g8s 5 ай бұрын
गुरुजी मी दक्षिणामुखी मारुतीचा पुजारी आहे आमचा मारुती श्री रामदास स्वामी यांनी स्थापना केली आहे मूर्ती ही वाळूची बनवली आहे शेंदूर चालत नाही मी काय करू. कृपया मला मार्गदर्शन करावे.
@monapatel1089
@monapatel1089 29 күн бұрын
गुरुजी मला पावागड महाकाली मॉ ची साधना शिकायची हे कृपया मार्गदर्शन करावे
@sagarkute1732
@sagarkute1732 5 ай бұрын
गुरुजी तुम्ही खूपच चांगली माहिती दिली पण मला तुमचा नंबर हवा आहे माझ्या काही अडचणी आहेत त्या सोडवायचा
@dineshgurav1984
@dineshgurav1984 Жыл бұрын
🙏🙏 जय जगदंब. गुरुजी आपण खूप छान माहिती दिली. तशीच खंडोबा विषयी माहिती मिळावी अशी विनंती आहे.🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो तुळजाभवानी ची मालिका झाल्यानंतर मी येडेश्वरी ची मालिका घेणार आहे व त्यानंतर लगेच खंडोबाची मालिका सुरू होईल
@आक्काबाईवानखेडे
@आक्काबाईवानखेडे 7 ай бұрын
गुरुजी माझं पाया पडण येत मी उल्हासनगर हुन बोलते ही साधना कधी आणि कोणात्या दिवशी सुरु करायची आणि कीती दिवस करावी कृपा करून एवढे सांगा नमस्कार
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 7 ай бұрын
पौर्णिमेला सुरू केलेली चांगली आहे रात्री 07 वाजेनंतर केव्हाही करावा
@आक्काबाईवानखेडे
@आक्काबाईवानखेडे 5 ай бұрын
​@@jagdambadevisansthanधन्यवाद गुरुजी
@आक्काबाईवानखेडे
@आक्काबाईवानखेडे 5 ай бұрын
गुरुजी माझे कोटी कोटी प्रणाम माझे चार पाच गुरू करून झाले पण कोणत्या च गुरूंनी कोणतच न्यान दिल नाही पैसे मात्र सर्वांनी खाल्ले भरपूर खर्च करून घेतला आता पण दोन वर्षांनपूर्वी दीड दोन लाख रुपये खर्च करून काळुबाईचा गुरू केला त्यांनी घरात काळुबाई . धावजी पाटील त्यांच्या पाच शिपायांसह बसवुन दिले पण तेव्हा पासुन सर्व उलटच झालं गुरुजी पहिल म्हणजे माझ्या मुलांचा काम धंदाच पुर्ण पणे बंद झाला दुसरं माझी गादी छान चालत होती ती संपुर्ण पणे बंद झाली मला जे दिसत होत ते पण बंद झालं घारात सर्व उलटा पालट झाली माणसात माणुस राहिला नाही तर तुम्हीच सांगा मी आता काय करु तुम्हीच मार्गदर्शन करा तुम्ही जस सांगाल तस मी करेल जर तुम्ही म्हणाल की शिबीरला याव लागेल तरी मी यायला तयार आहे कारण मला आता आशा भोंदु गुरुंची गरज नाही फक्त याय साठी काय कराव लागेल आणि कस यायचं किती खर्च येतो तेव्हड मला सांगा कारण माझ्या संपूर्ण घराची बर्रबादी झाली आहे आज दोन वर्षांन पासुन माझा आणि माझ्या मुलांचा काम धंदा सर्व बंद झाला आहे गुरुजी कृपा करून यावर लवकरात लवकर उपाय सांगावा हिच आशा करते कारण मला आता दुसरा मार्गच दिसत नाही
@anitashende5216
@anitashende5216 10 ай бұрын
Guruji hi sadhana pahate keli tr chalel ka
@hemantraje8378
@hemantraje8378 Жыл бұрын
Namaskar guruji..mi jevha jyotiba khandoba aani kalubaichi gani aikat asto tevha mazya dolyatun Pani ka yete krupaya mala margdarshan karve🙏🙏
@maulifilmproduction3132
@maulifilmproduction3132 Жыл бұрын
आई तुळजाभवानी ची सेवा कशी करावी सांगा 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो त्याबद्दल सुद्धा लवकरच एक व्हिडिओ आपण प्रदर्शित करूया
@vilaslavande8223
@vilaslavande8223 Жыл бұрын
गुरुजी साष्टांग नमस्कार माहिती दिल्याबद्दल
@samruddhi3612
@samruddhi3612 Жыл бұрын
Guruji ashich tulja bhavani Devi sathi pan todga saanga .... Aadhi jagdamba mala khup vela drushtant dyaychi pan aata te band jhale.... Kaay chukal kalal nahi..... Krupa karun nakki reply Kara.... Jai jagdamba 🙏🏻
@AshokThakare-dz5jf
@AshokThakare-dz5jf 4 ай бұрын
गुरू जी आई सप्तशृंगी देवीचा मंत्र कोणता आहे व तो त्याच जप कसं करायचं ते सांगा आम्हाला
@sangeetapawar9445
@sangeetapawar9445 Жыл бұрын
धन्यवाद गुरूजी तुम्ही आम्हाला चांगले सांगितलं म्हणून रेणुका देवी साठी काय आहे का सांगा
@suhaaskangane191
@suhaaskangane191 Жыл бұрын
गुरुजी आपल्या कडून खूप शिकायला मिळत 🙏🙏. धन्यवाद गुरुजी
@dipakshinde2357
@dipakshinde2357 Жыл бұрын
गुरुजी तुम्हाला भेटायचे झालं तर कसे भेटायचे
@prafulthombare6820
@prafulthombare6820 Жыл бұрын
जय जगदंब 🙏 माहुरगडची माता रेणुकेची शक्ती कशी आकर्षित करावी ???? याविषयी पण माहिती दया
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
माहूरगडचे रेणुका माते बद्दल मी क्रमिक मालिका तयार करणार आहे परंतु सध्या तुळजाभवानी आणि काळुबाईची क्रमिक मालिका तयार झालेली आहे यानंतर मी जेजुरीच्या खंडोबाची क्रमिक मालिका तयार करेल त्यानंतर येरमाळ्याची येडेश्वरी व नंतर माहूरची रेणुका यांच्या बद्दल सुद्धा संपूर्ण माहिती क्रमक मालिका तयार होणार आहे परंतु त्याला थोड्या वेळ लागेल
@prafulthombare6820
@prafulthombare6820 Жыл бұрын
ठिक आहे मी तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहिल धन्यवाद गुरूजी 🙏 जय जगदंब
@durveshbhai9778
@durveshbhai9778 Жыл бұрын
ओम काळेश्वरी नमः नमः
@dadasahebjadhav6939
@dadasahebjadhav6939 Жыл бұрын
जय जगदंब छान माहिती धुपा विषयी पण सांगा
@akshayugade3626
@akshayugade3626 Жыл бұрын
खूपच ज्ञान वाढवणारा व्हिडिओ होता. जय जगदंब 🙏🙏
@anitarandave538
@anitarandave538 Жыл бұрын
आई काळुबाई चांगभलं 🙏
@shitalgavhane9664
@shitalgavhane9664 7 ай бұрын
नमस्कार गुरुजी काळूबाईचा आंगात संचार होण्यासाठी साधा उपाय द्या
@atulnatu8707
@atulnatu8707 Жыл бұрын
गुरूजी खंडोबाची साधना कशी करावी खंडोबाची शक्ती आपल्या कडे कशी आक्रूष्ट करावी यासाठी मार्गदर्शन करावे
@SudhaKharade-ws9sq
@SudhaKharade-ws9sq Жыл бұрын
ओम काळेश्वरी नमः 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 जय जगदंब.
@Dev-ow4dl
@Dev-ow4dl Жыл бұрын
🙏kupch chan agdi shant sopya shbdhat mahiti dilit dada .aaykun mnala shant vatl.jay balu mama .jay kalu aai🙌🙌🌹🌹
@rupalipatil5688
@rupalipatil5688 Жыл бұрын
Tulzabhavani che seva namjap kse krayche te sangta guruji 🙏🙏🙏
@rohitrandive6885
@rohitrandive6885 6 ай бұрын
सर पुरुष आणि स्त्री दोनी नसेल तर कसा बसायचं मंजे किनरणे कसा बसावं
@sahebraobhalekar-7794
@sahebraobhalekar-7794 Жыл бұрын
🙏नमस्कार गुरूदेव---तुम्ही द्न्यान वर्धक माहिती सांगीतली आभारी राहीन
@ajitdolare487
@ajitdolare487 Жыл бұрын
जय जगदंब गुरुदेव नमो आदेश
@amitadabholkar3362
@amitadabholkar3362 5 ай бұрын
आई श्नी महाकाली
@arunkonde4635
@arunkonde4635 Жыл бұрын
आई काळुबाई माता की जय
@ankitarokade2291
@ankitarokade2291 Жыл бұрын
Namaskar kalubai la bandhun gharat cheda aanun theva aahe. Kay karave.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 ज्या माझ्या व्हाट्सअप मोबाईल वरती मेसेज करावा किंवा थेट मला कॉल करावा जेणेकरून सर्व माहिती देता येईल
@somnathdeokar4613
@somnathdeokar4613 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो 🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@Kishirsawant-ww5ty
@Kishirsawant-ww5ty Жыл бұрын
Khupch chan sangitale Guruji,Dhanyawad
@jyotimaid8291
@jyotimaid8291 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitali guruji tumhi khup khup dhanyawad 🙏🙏
@prakashmore-hy1xy
@prakashmore-hy1xy Жыл бұрын
जय जगदंब नमस्कार सर खुप छान माहिती दिली जय जगदंब
@RupaliMohite-ur5wl
@RupaliMohite-ur5wl Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली गुरुजी तुम्हाला नमस्कार
@dattasasane6695
@dattasasane6695 Жыл бұрын
Aadrniy guruji namskar🙏😊 tumhi Aaisaheban chi ji mahiti sangitali ti majyasathi khup khup mahtwachi ahe tyasathi shabd ch nahit tumace margdhrshan milale 😊khup khup 🙏😇
@jaymotardrivingschool6169
@jaymotardrivingschool6169 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@swarasangralivlog4239
@swarasangralivlog4239 Жыл бұрын
पण जप ध्यान धारणा नेहमी कीती तास करायची दीवसातुंन
@kalpanabhanushalidalal6013
@kalpanabhanushalidalal6013 Жыл бұрын
हिगलाज माता आणि शपतशृगी माता यानची भैरव कोण आहेत आणि मातेची पुजा कशी करायची सर कृपा करृन सा गा
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale Жыл бұрын
Guruji khup Chan dyan dile ase koni denar nahi
@prakashshinde8629
@prakashshinde8629 Жыл бұрын
आई यल्लमाच जप कसा करावा देवा
@damamakone965
@damamakone965 Жыл бұрын
सर तुळजापूर च्या जगदंबा माते ची साधना सांगा
@RajeshSable-zt8sp
@RajeshSable-zt8sp 11 ай бұрын
Sir apan farach sunder mahiti dili dhanyawad
@rchawan9809
@rchawan9809 Жыл бұрын
Chan mahiti dili dhanyavaad Jai Kaludevi
@poojasavardekar3987
@poojasavardekar3987 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आम्हाला गुरूजी धन्यवाद
@ajinkyabarbade5866
@ajinkyabarbade5866 Жыл бұрын
Aai kalubai chya navan chang bhal
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Жыл бұрын
गुरूजी आपण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद
@santoshkadam9078
@santoshkadam9078 5 ай бұрын
खुप छान गुरूजी 🙏🙏🙏
@satishpowar5928
@satishpowar5928 Жыл бұрын
गुरंजी तुमचा नंबर मिळेल का
@vinayakbabar3432
@vinayakbabar3432 Жыл бұрын
गुरु असावेत तुमच्यासारखे गुरुजी खूपच आदर आहेस मनापासून इच्छा करतो या गुरुची आम्हाला मरेपर्यंत सेवा
@PhulajiGanjwe
@PhulajiGanjwe Жыл бұрын
Maharaj tumcha mo patwana
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
7385867468 या मोबाईल नंबर वर कॉल करावा,यांवर माझे शिष्य फोन उचलतील व अर्जंट विषय असल्यास माझ्याशी बोलणे सुध्दा करवून देतील
@prafulthombare6820
@prafulthombare6820 Жыл бұрын
तुमच्या कडुन खुप काही शिकायला भेटतं प्लिज मला आई रेणुकेची शक्ती कशी आकर्षित करावी या बद्दल माहिती दया 🙏 धन्यवाद गुरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Жыл бұрын
हो माहूरच्या रेणुकेबद्दल जेव्हा मी क्रमिका मालिका तयार करेल त्यामध्ये ही सर्व माहिती मी क्रमाक्रमाने नक्की देईन
@neelamshelke544
@neelamshelke544 Жыл бұрын
Namaskar guruji ...khup chan mahiti milali
@shobhahirulkar6924
@shobhahirulkar6924 Жыл бұрын
Tumhi kutha rahta sir kont gav ah tumhach🙏🙏🙏
@Mrunals_santosh
@Mrunals_santosh 3 ай бұрын
करणीची काळुबाई असेल तर तीची स्थापना करतात का?
@rupali.....6465
@rupali.....6465 8 ай бұрын
Mi pn chukich bolat hote....om kaleswari namh...
@Sharadkasbe2124
@Sharadkasbe2124 2 ай бұрын
गुरुजी मी महाकाली आईची भक्ती करतो. तिला हा तोडका केला तर चालेल
@madhuchavan7850
@madhuchavan7850 Жыл бұрын
खुपच छान माहिती आहे
@snehavijayshahasane4200
@snehavijayshahasane4200 Жыл бұрын
ओम कालेश्वरी नमः
@ashoktidke2001
@ashoktidke2001 Жыл бұрын
गुरुदेव, आपण काळूबाईला आकृष्ट करण्या बद्दल उपासना सांगितली, पण माँ दुर्गेला आकृष्ट करण्यासाठी काय करावे. त्याची उपासना सांगा
@RohitBhondave-e2f
@RohitBhondave-e2f 9 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे आपण
@rajendrapawar6561
@rajendrapawar6561 Жыл бұрын
Jay kali mata
@KailasGaikwad-h9v
@KailasGaikwad-h9v 8 ай бұрын
जप ध्यान नियमित होत नाही कारण सांगा
@madhuchavan7850
@madhuchavan7850 Жыл бұрын
मी मुंबईमध्ये राहते
@Rutuja-ly3ht
@Rutuja-ly3ht Жыл бұрын
♥️🌍 आईसाहेब 🌍♥️
@anitarandave538
@anitarandave538 Жыл бұрын
आम्ही तुमच्या गावाला आलो होतो
@sangrampatil936
@sangrampatil936 Жыл бұрын
Ho ka thanks you
Vishwa Mohini Aasurmardini Mandhar Gadhchi Kaleshwari
22:29
Anuradha Paudwal Official
Рет қаралды 2 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 49 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,8 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 16 МЛН
श्री आंधळे सर यांनी दाखवले स्वतःचे पडके झडके घर#nathpanth#kalubai#saptashrungi#tuljapur#gurumantra
11:29
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 51 М.
मांढरची काळूबाई आणि कांजळ्याची काळूबाई दोन्ही मध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या#kalubai#dhavjipatil
19:10
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 14 М.
अंगात वार आल्यावर कोढं कस सोडवावे?दिव्यदृष्टी म्हणजे काय?आत्मसिद्धि कशी प्राप्त करावी?#divyadrishti
15:05
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 111 М.
आंधळे सरांच्या भेटीसाठी येताना कॉल करूनच यावे,जी तारीख मिळेल त्याच दिवशी यावे लागेल#tuljabhavani
12:58
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 25 М.
श्री तुळजाभवानी माते ची उपासना कशी करावी?पथ्य व नियम कोणते?साधना व गुप्तमंत्र#tuljabhavani#tuljapur
25:31
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 476 М.
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 49 МЛН