❤❤❤ ... खुप सुंदर सेवा सादर केली आहे... तुम्ही दोघेही खुप हुशार आहात... रेणुका ताई.. कडून सेवा करवून घेतली आहे... आई काळेश्वरी सदैव तुमच्या पाठिशी ऊभी राहो हिच आई काळेश्वरी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@kumargosavi00259 ай бұрын
खुप छान विषय केला बंटी भाई /सुमित भाई❤
@pravinmore59619 ай бұрын
लय भारी पारख आहे तुम्हाला गाण्यची व्हा अवडल मला अशाच गाणी घेत राहा खुप खुप शुभेच्छा खास करुन सुमीत भाऊ ला लईच पारखा आहे गाण्यची धन्यवाद भऊ अशीच काळूबाई नी तुम्हाला बुद्धी देवो हिच श्री चरणी प्राथना
@SDMUSIC9879 ай бұрын
Wa👌🏻
@prashantlondhe48839 ай бұрын
एकच नंबर आवाज रेणुका ताई ❤❤
@dhananjaygadhave99049 ай бұрын
खुप छान बंटी भाऊ
@sakshinimbalkar31929 ай бұрын
आई काळूबाई सुखी ठेव भाऊंना आणि सुमित मामांना🙏
@jayasawale3999 ай бұрын
खुप छान ताई साहेब 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@tatyasahebbhiseofficial60919 ай бұрын
वेगळीच कला आहे रेणुका ताईच्या आवाज गायिकित
@lakhanpachkale9 ай бұрын
ॐ काळेश्वरी.. ❤
@pramodkshirgar26674 ай бұрын
खरच रेणुकताई चा आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा वाटता
@hkmusicsoundsystem23452 ай бұрын
कळुबाईच्या नावानं चांगभलं
@prashantlondhe48839 ай бұрын
आई माझी काळेश्वरी 🌸🙏
@rajendrachvan73647 ай бұрын
Wa 1 number ❤🔥💖
@vickymadanevm94779 ай бұрын
❤❤❤
@umeshpujari60179 ай бұрын
जय माता दि 🙏
@rupalidighe1680Ай бұрын
खूप खूप छान आहे गाणं
@nitinlllhatamkar82899 ай бұрын
मेरा प्रेम मिला जिवन सुखी होगा माता काली
@nitinlllhatamkar82899 ай бұрын
माता काली काल भराव बाबा महाकाल बाबा गणपति बप्पा मोरया कार्तिक परिवार
@rupalidighe1680Ай бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
@sakshinimbalkar31929 ай бұрын
गुरू बंटी भाऊ दिघे तुम्ही गुरू म्हणून चांगले आहातच पण माणूस म्हणून देखील खूप ग्रेट आहात अशीच सेवा होत राहावी तुमच्याकडून आई काळूबाई ची हीच आई काळूबाई चरणी प्रार्थना..🙏