एका उसाचे वजन 3kg,11 महिन्यात 33 कांड्या,सिताई गन्ना किंग नवीन तंत्र,11हजाराच्या आत खर्च,visionvarta

  Рет қаралды 56,646

VISION VARTA

VISION VARTA

Күн бұрын

एका उसाचे वजन 3kg,11 महिन्यात 33 कांड्या,सिताई गन्ना किंग नवीन तंत्र,11हजाराच्या आत खर्च,visionvarta
#व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #suger_factory
#सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने
#suger_cane
#tonnes_of_suger_cane technology
#ऊसाची_शेती_माहिती
#ऊस_lagbad yashogatha #ऊस_यशोगाथा
#साखर_कारखाना_ऊस गाळप हंगाम
#suger_cane_farmer #sitaram_sugar
#sugar_kampani #सेंद्रिय_शेती
#सेंद्रिय_ऊस_लागवड #आधुनिक_शेती
#आधुनिक ऊस शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा
#ऊस_sheti #sheti_yashohatha
#holiopethik_sugar_cane
#होमिओपॅथीक_ऊस_शेती#ऊस_शेती_फवारण्या
#होमिओपॅथी_ऊस_लागवड माहिती
#homiopethik_sugar_cane yashogatha
#organik_sugar_cane
#plant_immunity_booster
#drip_ऊस_लागवड_and_profit
#सोलापूर_जिल्हा_ऊस_शेती_यशोगाथा
#सेंद्रिय_शेती_व_ऊस_लागवड
#प्रा.अमोल_पाटील_ऊस_लागवड_माहिती
#पंढरपूर_तालुक्यातील_शेती
#पंढरपूर_बातमी
#पंढरपूर_तालुक्यातील_ऊस_शेती_यशोगाथा
#कोल्हापूर_ऊस_शेती_यशोगाथा
#kolhapur_us_sheti_yashogatha
#kolhapur_sugarcane_yashogatha
#पांडुरंग_साखर_कारखाना_ऊस_शेती
#साखर_कारखाना #sugarcane_yashogatha
#सीताई_गन्ना_किंग_ऊस_पीक_तंत्रज्ञान
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- vi...
टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Пікірлер: 30
@sandipchormale7397
@sandipchormale7397 Жыл бұрын
अतीशय सुंदर उपक्रम आहे... धन्यवाद... ऊस शेतीची नविन दिशा....
@samarthyadav3869
@samarthyadav3869 10 ай бұрын
खूप छान माहिती आहे डॉक्टर साहेब
@aanandmorde8697
@aanandmorde8697 11 ай бұрын
खूप छान
@sureshpatil3915
@sureshpatil3915 Жыл бұрын
फार छान माहिती मिळाली.मी आपले मार्गदर्शन घेऊ इच्छितो.
@bhagwanpatil8083
@bhagwanpatil8083 Жыл бұрын
फार छान आपलें मार्गदर्शन घेऊन पाहावे असे वाटते मिळेल का बारामती मध्ये कोण आहेत नंबर पाठवले तर बरें होइल आभार
@SanjayPawar-mo3li
@SanjayPawar-mo3li Жыл бұрын
Mast 👌👌
@RamchandraLokhande-c4q
@RamchandraLokhande-c4q Жыл бұрын
१ नंबर
@rahulsawale2093
@rahulsawale2093 Жыл бұрын
खूप छान डॉक्टर
@shriniwaskulkarni9874
@shriniwaskulkarni9874 10 ай бұрын
Kolhapur dist madhe kon mahiti detil
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 Ай бұрын
ड्रम मधील औषध किंवा घटकांची नांव सांगा.
@shankarkadam30
@shankarkadam30 Жыл бұрын
Doc sir अमोल पाटील व तुमचे तंत्रज्ञान सारखेच आहे ना
@jaikisan6367
@jaikisan6367 4 ай бұрын
हा ऊस शेवटी किती टन झाला? कृपया कळवणे
@sunilpore7806
@sunilpore7806 Ай бұрын
या किट बरोबर रासायनिक खत द्यावे लागते का
@sunilpore7806
@sunilpore7806 Ай бұрын
खोडवा ऊस असेल तर चालेल का साहेब
@vish5718
@vish5718 Жыл бұрын
Todayla yetat ka pan toliwale
@sunilpore7806
@sunilpore7806 Ай бұрын
पाठ पाणी आसेल तर चालेल का
@prashantkamble6432
@prashantkamble6432 Жыл бұрын
86032 ला इतका उत्तार मिळू शकते का
@sonalikamble7445
@sonalikamble7445 10 ай бұрын
८६०३२ ला हे तं्रज्ञान चालेल का
@User_9999-e7u
@User_9999-e7u Жыл бұрын
पाणी आणि लागवड कमी आहे महणून दर जास्त आहे.नाहीतर असे ऊस पूर्वी रस्त्यावर पडायचे
@seemadesai764
@seemadesai764 Жыл бұрын
नांगरने मेहनत खुरपने व इतर सर्व खर्च किती
@bahubalikhane7332
@bahubalikhane7332 Жыл бұрын
पुर्ण खर्च 11हजाांपर्यंत
@sudhirthorat826
@sudhirthorat826 9 ай бұрын
डॉक्टर साहेब ऊसाची जाडी वाढवण्यासाठी दुध, गुळ, सोयाबीन ड्रम कसा बनवायचा सांगा की ?
@gopalmukkawar7615
@gopalmukkawar7615 6 ай бұрын
अकरा हजाराचे विवरण द्या,आणि ड्रम मध्ये काय , कसे वापरायचे हे व्यवस्थित सांगितले नाही ,साहेब
@rajaramdhamdhere7028
@rajaramdhamdhere7028 Жыл бұрын
नंतर सांगा
@sakharammore3840
@sakharammore3840 Жыл бұрын
मला आपले ज्ञान हवे
@DilipBhapkar-r6u
@DilipBhapkar-r6u 8 ай бұрын
दुधाचा पीकाना काहीही उपयोग होत नाही हे सिध्द झालेले आहे
@शाळाएकेशाळा
@शाळाएकेशाळा Жыл бұрын
3175 दर आहे
@ganeshladane
@ganeshladane Жыл бұрын
265 उसाला वजन असतेच
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН