Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@pallavibhalerao7472 күн бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@DipakKalpande-i8b2 күн бұрын
🪷धम्म प्रभात🪷 वन्दामी भन्तेजी 🙏🏻 आपण अतिशय सुंदर प्रेरणादायी अनमोल अशी धम्मदेशना देऊन उपकृत केलंत.त्याबद्दल आपले मनस्वी खूप खूप आभार...🪷🙏🏻 साधू.साधू..साधू...आपणास तथा समस्त भिक्खू संघास त्रिवार वंदन 🪷🙏🏻🙏🏻🙏🏻 आपला सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री !! सर्वांना मैत्रीपूर्ण सस्नेह सप्रेम 🌹जय 🛞 भीम🌹
@devendrabramhane66912 күн бұрын
Vandami Bhanteji Namo Buddhay Jay Bhim Sadhu Sadhu Sadhu 👏👏👏🪷🪷🪷
वंदावी भंतेजी खूप छान माहिती अशी दिली बुद्ध धम्म संघाच्या बलाने आयु आरोग्य संपत्ती प्राप्त हो साधू साधू साधू 🙏🙏🙏
@bhushankambletabla88762 күн бұрын
वंदा मी आदरणीय भंतेजी साधू साधू साधू. सर्व भिख्खू संघाला त्रिवार वंदन अनंत मंगल मैत्री. सर्वांचे आरोग्य चांगले , सर्वांना दिर्घायुष मिळो हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना करते.💐💐💐🙇🙇🙇
@murlidharkate7016Күн бұрын
🌷🌹🙏 वंदामि भंतेजी.!. नमोबुध्दाय.!.जयभ🙏🌹🌷 भंतेजी! खूपच सुंदर आणि वास्तविक अशी धम्मदेसना..;!. साधू.!. साधू.!. साधू.!. 🙏🙏🙏
@pandurangpatil14732 күн бұрын
साधू साधू साधू 🎉
@ParasramsatheКүн бұрын
नमो बुद्धाय साधू साधू
@sayalitamhane12542 күн бұрын
Vandami Bhanteji 🌹🙏🙏🙏 Namo Buddhay 🌹🙏🙏🙏 Jay Bhim 🙏 Atishya prerna dayi dhamm desna dili bhanteji 👌👍 Khup khup mangalmaitri tymchya baddla ...🙇🙇🙇sadhu sadhu sadhu...🙏🙏🙏
@anillathe18392 күн бұрын
साधू साधू साधू 🙏🙏🙏🎉🎉🎉🌸🌸🌸🌹🌹🌹
@geetakadam93102 күн бұрын
🤫🤫🤫🤫🥶
@SunilPawar-tq5zg2 күн бұрын
धम्म प्रभात vandami bhanteji त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@balajikamble536Күн бұрын
वंदांमी भंतेजी तुमचे सर्व प्रवंचण एकुणएक शब्द बरोबर आहे भंतेजी तुमचे सर्व भींकुसंघाला माझे कोटी कोटी वंदन करते सर्वांना जयभीम नमो बुधांय तुमचे आमीं कायम रूनी आहोत भंतेजी असेच वागले पाहिजे 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@devidastribhuvan45602 күн бұрын
वंदामी भंतेजी, केवळ खाण्या - पिण्यासाठी अन् स्वतःसाठी तर पशु - प्राणी पण जगतात या विषयावर बोलतांना एक राजा आणि चार राण्यासम शरीर, कुटुंब, नातेवाईक आणि धन संपत्ती याची सांगड घालून त्यावर दिलेले खुप सुंदर प्रवचन... 🙏🙏🙏
@Siddhart-w3nКүн бұрын
वंदामि भन्ते जी माझं संविधान आहे माझं वय 12 आहे तुम्ही खूप चागलं प्रवचन दिल तुम्ही एकदा अंबरनाथ येथे आले होते तुम्ही एक प्रवचन टाकल होत सहणशील बनावे आमच्या येथे 14 एप्रिल 5 मे ला भन्ते जी ला बुलवतात तुम्ही पण एकदा या 14एप्रिल ला खूप चागलं अनमोल प्रवचन होत नमो बुध्दाय जय भिम माझ्या कडून बुध्द धम्म संघ त्रिवार अभिवादन
@vilasbhadarge89482 күн бұрын
वंदामि पूजनीय भंतेजि ..मी आपल्या प्रती विशेष मंगलमैत्री करतो 💐💐🙏🙏
@jtsalve91552 күн бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी, 🙏🙏🙏 त्रीवार पंचाग प्रणाम वंदन करतो.
@ChhayaPatil-r4lКүн бұрын
वंन्दामी भन्तेजी🙏🙏🙏
@VishakhaGaikwad-y4f2 күн бұрын
Namo Buddhay🙏 Vandami Bhanteji🙏🌹🌹🌹🌹🌹
@Abhijeetsasar1232 күн бұрын
Namo, buddhay, vandami, Bhanteji,
@mamtagajbhiye92562 күн бұрын
Vandami Bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jay bhim 🙏🙏🙏
@nageshwankhede24762 күн бұрын
वंदामी भंते आपल्या मधूर वाणी तून तथागत सम्यक संबुदध धम्म देसना ऐकावयास मिळते त्या बदल आम्ही सदैव आपले ऋणी आहे सादू सादू सादू 🙏🙏🙏🌹🌹🌹
@SapnaGaikwad-hr2bn2 күн бұрын
वंदामी भंतेजी साधू साधू साधू. नमोबुध्दाय जयभीम.
@jyotishende-lg5gk2 күн бұрын
Vandami Bhanteji 🙏🙏🙏🌹 Namo budhay साधू साधू साधू🙏🙏🙏🌹
@ninadkamble-yk4hb2 күн бұрын
वंदामी भंतेजी🙏🏻🙏🏻🙏🏻 साधूसाधूसाधू🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishantshamkuwar99722 күн бұрын
🙏💐धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय धम्म गुरू यांना माझ त्रिवार पंचाग प्रनाम वंदन करतो वंदामी भंतेजी साधु साधु साधु 💐🙏😊❤️
Vandami bhanteji 🙏🙏🙏 आमचं भाग्य आम्हाला तुम्ही तारीख दिली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आमच्या गावाला एवढ्या लांब येऊन अनमोल धम्मदेस ना देऊन आम्हाला उपकृत केले. त्याबद्दल सर्व भिक्खू संघाचे कोटी कोटी वंदन करते तुम्हाला उदंड आयुष्य निरोगी लाभू दे अशी तथागत चरणी प्रार्थना करते. Namo buddhay 🌼🌼🌼🙏🙏🙏
@vanitakatare21652 күн бұрын
वंदामि भंते जी🙏🙏🙏 💐💐💐
@ShardhaRamtekeКүн бұрын
🙏 नमो बुद्धाय जय भीम वंदा मी भंते जी 🙏💐 खूप खूप मंगल मैत्री भिक्खू संघाला अर्पण करते 🙏 साधूवाद धन्यवाद भंते जी 🙏💐👏👏
@AnitaKamble-l8l2 күн бұрын
साधु साधु साधु 🎉🙏🙏🙏🌺🌷💐🎉
@sujata_ingole_70202 күн бұрын
वंदामी पुज्यनीय भन्तेजी 🌹🌹🌹 धम्मदेशनेसाठी खुप खुप साधुवाद व सर्व भिक्खू संघास त्रिवार पंचांग प्रणाम करते
@sunitawalke6458Күн бұрын
साधू साधू. साधू वंदा मी भंतेजी त्रिवार पंचांग प्रणाम🎉🎉🎉 खूप छान धम्मदेशना🎉🎉🎉❤❤
@RekhaHiwrale-g8y2 күн бұрын
साधू साधू साधू 🙏🙏🙏
@sandipdhage2065Күн бұрын
Vandami bhnteji sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹
@DattuAhire-dk5vv2 күн бұрын
Vandami bhantegj🙏🙏🙏Namo Buddhay🙏🙏🙏Jaybhim🙏🙏🙏
@Turtleslife.2 күн бұрын
Vandhami bhanteji Namo buddhay sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷
@babitasuryawanshi37462 күн бұрын
पुज्य निय भंनते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏