वंदा मी भंते 🙏माणसाने 3 नैसर्गिक नि यम पाळले तर माणूस जीवनात सुखी होतो.राग द्वेश आणी मोहा मुळे जीवनाची घडी बिघडते.जे जे कोणी धम्म मार्गाचा अवलंब करतात ते सुखी होतात .भन्तेजी सुंदर धम्म देसना सकाळी सकाळी श्रवण केल्याने मन प्रसन्न होते.आपल्या सुंदर आणी शुद्ध वाणी द्वारे धम्म देसने चा लाभ होतो.आपणा प्रती मंगल कामना व्यक्त करतो.🙏🙏🙏साधू साधू साधू.
जिवनाचा खरा मार्ग दाखवणारा उपदेश.खरेच मनाची व्दिधा मनस्थितीत असेल तर आपल्या धम्म देसनेने मार्ग दिसतो.मन प्रसन्न होऊन आनंद मिळतो.. त्रीवार वंदन भंन्ते जी
Vandami bhante. Sahaj sundar prastuti. Sadhuvad. Jay bhim jay sanvidhan ❤❤❤❤❤
@sayalitamhane12546 ай бұрын
Vandami Bhanteji 🌹🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jay Bhim 🙏 Khup sunder dhamm desna dili bhanteji..👌👍 Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
@AnitaKamble-i9x7 ай бұрын
साधु🙏साधु🙏साधु🙏🙇♀🙇♀🙇♀
@shardaramteke7586 ай бұрын
साधु साधु साधु 🙏🙏🙏 वंन्दामी भन्तेजी
@sheetalgaikwad42816 ай бұрын
साधू......साधू....... साधू.......🙏🙏
@kalpanawasnik16595 ай бұрын
Namo buddhay
@kisankamble8647 ай бұрын
साधू साधू साधू 💙🌹🙏
@vishantshamkuwar99726 ай бұрын
🙏💐धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय धम्म गुरू यांना माझ त्रिवार वंदन करतो वंदामी भंतेजी साधु साधु साधु 💐🙏😊
@snehalking77677 ай бұрын
साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏
@pritiskitchenmarathi84557 ай бұрын
Namo buddhay 🙏🙏🙏vandami bhanteji 🙏🙏🙏
@SujataPopulwad7 ай бұрын
Vndami bhnteji khupch sundr Ashi aapn aamhala dhmmdesna dili mhnun sadhu sadhu sadhu
@murlidharkate70167 ай бұрын
वंदामि भंतेजी! जयभीम!! नमोबुध्दाय!!! भंतेजी ! खूप सुंदर आणि वास्तविक अशी धम्मदेसना..!! साधू.!साधू..!! साधू...!!! 🌷🌹🙏🙏🌹🌷
@ramachaure21685 ай бұрын
खूप छान.वंदामी भन्तेजी.
@jtsalve91557 ай бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी, 🙏🙏🙏 त्रीवार पंचाग प्रणाम वंदन करतो. › अतिशय महत्वपुर्ण आणि जीवनात परिवर्तन होण्यासाठी धम्मदेशना श्रवण करून कृतज्ञ झालो आहोत.आपणाप्रति अनंत मंगल मैत्री भाव समर्पित करतो.
@smitawahane65494 ай бұрын
jay bhenteji vandami bhenteji sadhu sadhu sadhu
@ashokkamble37307 ай бұрын
Vanda mi bhante ji 💐💐💐 Sadhu sadhu sadhu 💐💐💐
@renukabhaskar75006 ай бұрын
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಪ್ರವಚನ ಗುರೂಜಿ ಧನ್ಯವಾದ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು 🌷🌷🌷🙏🙏🙏
@panchshilalokhande23027 ай бұрын
वंदामी भंत्ते त्रिवार वंदन फार च छान महत्त्व पुर्ण अशी धम्म देशना आपल्याकडुन मीळते याचे आम्हाला जीवन जगत ताना वेवहारी जीवनात फार च ऊपोयोगी होत आहे भंत्ते जी आपले फार आभार आहेत त्रीवार वंदन 🙏🙏🙏
@sushilasardar8086 ай бұрын
साधु साधु साधु
@JaiBhim742767 ай бұрын
Vandami bhnteji 🙏😊 nmo budhay 🙏🌷🌷🌷
@RajaniRaut12347 ай бұрын
नमो बुद्धाय वंदामी भंतेजी साधू साधू साधू🌷🌷🌷🙏🙏🙏
@kalpanagaikwad24637 ай бұрын
Adraniy bhantejina thriwar vandan bhantejina 🙏🙏🙏
@charushilaingle92347 ай бұрын
वंदनीय पुज्य नियं भन्तेजी त्रिवार वंदन पंचांग प्रणाम करते भन्तेजी तुम्हाला उदंड तथा निरोगी आयुष्य लाभो हीच अनंत मंगल कामना करते
@raosahebmanwate42066 ай бұрын
नामोबुध्दाय वंदामि भंतेजी 🌹🌹🌹🙏🙏🙏
@riteshsangole50347 ай бұрын
Vandami Bhanteji, 🙏🏼🙏🏼🙏🏼
@arvindgajbhiye26286 ай бұрын
❤.very nice Bhanteji. Sadhu Sadhu Sadhu. Namo Buddhaya.
@NeetaMeshram-cg2vb7 ай бұрын
Vandami bhante❤👃👃👃🌹🌹🌹🌹 sadhu sadhu sadhu
@KiranZodpe-b8q6 ай бұрын
साधू साधू साधू वंदामि भंतेजि
@archanameshram42512 ай бұрын
वंदा मे भन्तेजी, 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
@SSJSIngole31277 ай бұрын
पूजनीय भंतेजींना त्रिवार वंदन करतो...🙏🙏🙏🌹🌹🌹💙
@tiimukamble20636 ай бұрын
Namo Buddhay...🙏🙏🙏 Vandami Bhanteji...🙏🙏🙏
@sunandaharbhare33135 ай бұрын
वंदामी भंतेजी🌼🌼🌼 🙏🙏🙏
@SindhuMeshram1236 ай бұрын
Vandami bhanteji trivar vandan 🎉🎉🎉
@devidastribhuvan45607 ай бұрын
वंदामी भंतेजी, कधीही न बदलणारे हे 3 नैसर्गिक नियम पाळले तरच सुखी राहाल हे सांगताना दोन हंस आणि एका कासवाची बोध कथा सांगून प्रासंगिक मनुष्याने कसे आचरण ठेवावे यावर दिलेले खुप सुंदर प्रवचन...👏👏👏
@gajanan3585 ай бұрын
वंदामी भन्ते 🙏 अतिशय मौल्यवान धम्म देशना.. भन्ते जी आम्ही आपल्या चॅनल द्वारे आपले विचार नेहमीच ऐकत असतो आणी काही प्रमाणात आत्मसात पण करतो आहे. 😊 खरोखरच आपले विचार एकूण मन प्रसन्न होते. आपण सांगीतल्या प्रमाणेच जिवणात ह्या नैसर्गिक 3गोष्टी आत्मसात करणे खूप आवश्यक आहे. पंरतू ईतके सोपे नाही पण अशक्य ही नाही 😊 नमो बुद्धाय जयभीम 💙💙💙
@alkachakranarayan23047 ай бұрын
वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏 आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण धम्मदेसनेमुळे नेहमीच आम्हांला एक नविन ऊर्जा मिळते आणि जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा मिळते आपल्यासारखे कल्याण मित्र आम्हांला लाभले हे आमचं सौभाग्य आहे असं माझं मत आहे.