धन्यवाद सुरज भाऊ तुम्ही सत्याची साथ दिली आता फ़क्त्त आपला माणूस
@santoshsonawane674111 сағат бұрын
धन्यवाद सुरज भाऊ🙏 शरददादांना तुम्ही जो जाहिरपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तो खुप धाडसी आहे तुम्ही सोबत आलात आमची ताकत अजुन वाढली त्यासाठी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो...🙏🛺✌🚩
@tanajikale59411 сағат бұрын
सुरज भाऊ तुम्ही शरद दादा ना साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आभार !! दादा म्हणजे आपला माणूस,कामाचा माणूस.
@Junnarkar-7712 сағат бұрын
भाऊ योग्य निर्णय घेतला, अभिनंदन ❤
@rahulpathare338011 сағат бұрын
विकासाच व्हिजन असलेल्या शरद दादा सोनवणे यांच्या पाठीशी तुम्ही उभ राहताय, तालुका नक्कीच तुमच्या या कार्याची दखल घेईल.. धन्यवाद सूरज भाऊ...❤
@ganeshkasar71111 сағат бұрын
सुरजभाऊ.... आपन जुन्नर तालुक्याचे भविष्य व भवितव्य ओळखले. नक्कीच आपल्या निर्णय ला आमचा सलाम. आपन दादांच्या मागे भावासारखे ऊभे राहिले. आता दादाच आमदार होनार कोनीच रोखु शकत नाही.
@raahulthikekar247811 сағат бұрын
शरददादा ही व्यक्तीचं अशी आहे त्यामुळे त्यांच्या प्रेमात कुणी ही पडू शकत
@swapnilahinave75111 сағат бұрын
सुरजभाऊ वाजगे तुम्ही दूरदृष्टीने घेतलेला निर्णय आहे..... तुमच मनापासून अभिनंदन.... असे खूप चांगले लोक दादांना पाठिंबा देणार.... शरद दादा सोनवणे आमदार होणारच 💪💪💪💪
@AbhiHande30911 сағат бұрын
आज पर्यंत किंगमेकर खूप झाले पण आता सुरज भाऊ किंगमेकर ठरणार👑👑
@swapnilchalak715612 сағат бұрын
धन्यवाद सुरज भाऊ...
@akshaysonawane841212 сағат бұрын
सुरज भाऊ तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खर्च अभिमान वाटेल असा आहे, आपल्या जुन्नर च्या भाविष्या साठी तुम्ही एक चांगला निर्णय घेतला❤
@SanketAlhat-ft1py12 сағат бұрын
मनापासून आभार सुरज भाऊ तुमचं -आमदार शरद दादा सोनवणे 👑🔥❣️
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj12 сағат бұрын
खरंच भाऊ तुम्ही विकासासाठी सहकार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याचे काम युद्ध पातळीवर संपूर्ण होणारच
@avinashpawar308012 сағат бұрын
शरद दादा सोनवणे ❤❤
@NavnathGawde-wy6im11 сағат бұрын
सूरज भाऊंना आदर्श गाव बल्लाळवाडी कडून 1000 तोफांची सलामी.......❤❤🚩🚩🙏🏾🙏🏾
@akashsonawane84511 сағат бұрын
फक्त शरददादा भिमाजी सोनवणे
@vilassonawane132811 сағат бұрын
शिवभक्त सुरज भाऊ आपणास धन्यवाद ,शरददादा समजने सोप नाही ,भाऊ तुम्हाला समजले ,योग्य उमेदवाराची पारख तुमच्या मध्ये आहे, म्हणून शिवभुमीचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक मावळ्यानी शरददादा सोनवणे यांना च प्रचंड मताधिक्याने निवडून द्या आपले मत सार्थकी लागल्याचा स्वाभिमान राहील. निशानी रिक्षा🎉
@abhishekvishwasrao238411 сағат бұрын
योग्य निर्णय सुरज भाऊ...... तालुक्यातील घराणेशाही विरोधी सर्व सामान्य माणसाला निवडणुकीत निवडून आणले पाहिजे.......
@shivajichaudhari84611 сағат бұрын
येऊन येऊन येणार कोण शरद दादा शिवाय हाय कोण जुन्नर तालुक्यातील सगळ्या बांधवाना माझी नम्र विनंती ह्या वेळेस दादा ला मतदान द्या
@dineshanilpardeshisnakemas540710 сағат бұрын
धन्यवाद सुरज भाऊ वाजगे, एक सच्चा शिवभक्त, जनसेवक शरद दादा सोनवणे विरुद्ध पिढीजात राजकारणी यांच्याविरुद्धची ही लढाई आहे. शिवभूमीचे सर्व मावळे ही लढाई जिंकणारच🚩 आपला माणूस आपला चिन्ह रिक्षा🛺
@AbhiHande30911 сағат бұрын
विजयी भव: शिवभक्त शरददादा सोनवणे🚩🚩
@akshaysonawane841212 сағат бұрын
आता दादा ना आमदारकी पासून कोण रोखू शकत नाही , आमदार फक्त शरद दादा च होणार, व तालुका विकासात खूप पुढे जाणार
@amitaatple173312 сағат бұрын
सुरज भाऊ १no.manus ahe
@ganeshsonawane915012 сағат бұрын
सुरजभाऊ एकच नंबर काम आहे तुमचं ❤
@akshaysonawane841212 сағат бұрын
आता आपल्या तालुक्यामधील विकासाच्या रिक्षा ला कोण रोखू शकत नाही
@pravinsonawane754411 сағат бұрын
दादा चे मतदार हेच कार्यकर्ते आणि हेच सर्व नेते
@akshaybadhe-f3q11 сағат бұрын
योग्य निर्णय घेतला भाऊ तुम्ही 💯
@amitbarve953812 сағат бұрын
Nice 🎉🎉
@balasahebrode510011 сағат бұрын
आता वाघाला वाघाची साथ मिळाली डरकाळी तर देणारच ना म्हणून आमदार शरददादा भिमाजी सोनवणे आमदार होण्याची संधी कुणी हिरावून घेऊ शकत नाही.
@amitaatple173312 сағат бұрын
भाऊ तुमच्या साथीने दादा नक्की आमदार होनार ❤
@vaibhavbelhaware176411 сағат бұрын
भाऊ, ताकद वाढली आज ✌️👏
@manishkale491610 сағат бұрын
काही मतदार असेही आहेत कि प्रचार दुसऱ्या पक्ष्याचा पण मतदान शरददादा ना होईल. मतदार आता हुशार झाले आहेत.
@sachinsonwane76611 сағат бұрын
धन्यवाद सूरज भाऊ तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहून शरद दादा पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद फिक्स आमदार शरद दादा होणार
@entartenmentvlogs589011 сағат бұрын
शरद दादा सोनवने आता फक्त आपला माणुस फिक्स आमदार
@raj-kg6qc11 сағат бұрын
सामान्य जनतेसाठी झटणारे सूरज भाऊ,,,,❤❤❤❤❤ अभिनंदन
@shubhambankar308411 сағат бұрын
2223-लक्ष्य २०२४ फिक्स गोरगरीबांचा दमदार आमदार 🎉
@ketanghule967511 сағат бұрын
सूरजभाऊ तुम्ही धाडशी निर्णय घेतला त्या निर्णयाचे योगदान दादा नक्कीच तालुक्याच्या हितासाठी सार्थकी लावतील. धन्यवाद भाऊ
@sachinaher565411 сағат бұрын
शरद दादा
@ShushantGholap-kn7qp12 сағат бұрын
Only2223 🎉
@vaibhavbelhaware176411 сағат бұрын
भाऊ, ताकद वाढली आज ✌️👏
@pradipchavan603011 сағат бұрын
धन्यवाद सुरजभाऊ १ का सामान्य माणसाच्या मागे उभे राहिल्या बद्दल...... शरद दादा फिक्स आमदार.......❤❤
*_नको तालुक्याला आता शिक्षा सुसाट चालवू शरद दादांच्या विकासाची रिक्षा!_🛺✌️🙏*
@akshaykorade421512 сағат бұрын
अभिनंदन भाऊ ❤
@shamprasadwalunj717211 сағат бұрын
भाऊ एक नंबर
@kailaswalunj326311 сағат бұрын
Thanks surajbhau❤
@Jalrajmarade11 сағат бұрын
Only आपला माणूस.....
@omkarhande440811 сағат бұрын
❤किल्ले शिवनेरी चे शिलेदार 🎉आपला माणूस शरद दादा सोनवणे ❤🎉आमदार ❤🎉होणार बिपट सफारी जनक 🎉
@satishjadhav123712 сағат бұрын
धन्यवाद सुरज भाऊ
@somnathdube559911 сағат бұрын
सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार शरद दादा सोनवणे
@GK_CREATIVITY12 сағат бұрын
2223🚩🚩🚩
@AbhiHande30912 сағат бұрын
भाऊ एक नंबर निर्णय....धाडस लागतं भाऊ तुमच्यासारखे👍 आता आमदार शरददादा सोनवणे🚩🚩
@informed_views11 сағат бұрын
Good thoughts suraj bhau ,you are also good politicians and good thinker
@BhagyashreeNikam-u8f11 сағат бұрын
२२२३❤❤❤लावा ताकत जय शिवराय
@pritamkonde267510 сағат бұрын
सूरज भाऊ आज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याला नक्कीच एक चांगली दिशा मिळेल
@siddheshkale899511 сағат бұрын
सूरज वाजगे तुमचा अभिमान वाटतो तुम्ही शिव जन्मभूमी चा खरा नेता ओळखल्या बद्दल
@Akshay_Chalak12 сағат бұрын
विजयी भवः
@gauravpachpute53511 сағат бұрын
लाख मोलाचा निर्णय भाऊ 👏👏❤️❤️🛺✌️
@AbhiHande30911 сағат бұрын
शिवजन्मभूमी जुन्नर उंचीवर नेण्यासाठी तुमचं हा ऐतिहासिक भूमिका असेल🚩🚩
@SandipDolas-fn5ue11 сағат бұрын
धन्यवाद सुरज भाऊ भाऊ तुम्ही अतिशय योग्य निर्णय घेतला
@tejasshinde241811 сағат бұрын
योग्य निर्णय घेतला सुरज भाऊ दादा नक्की आमदार होणार आणि जुन्नर चे कल्याण होणार
@dnyaneshwarauti860311 сағат бұрын
धन्यवाद सुरज भाऊ, एक सच्चा शिवभक्त, जनसेवक शरद दादा सोनवणे विरुद्ध पिढीजात राजकारणी यांच्याविरुद्धाची ही लढाई आहे. शिवभूमीचे सर्व मावळे ही लढाई जिंकणारच 💪
@digambarghodekar965211 сағат бұрын
जय शिवराय सुरज भाऊ..!!🚩 "स्वाभिमान" काय असतो याच उत्तम उदाहरण म्हंनजे सुरजभाऊ वाजगे...!!🚩👍
@mayur26357 сағат бұрын
भाऊ ही तुम्ही कमावलेली संपत्ती आहे...ही तुम्ही जपाल ही खूप मोठी अपेक्षा....
@siddhant655711 сағат бұрын
Kharach bhau tumhi great ahat..!!!! ❤❤
@AbhiHande30911 сағат бұрын
आपण एवढे पवार साहेब एकनिष्ठ असून पण हा धाडसी निर्णय घेतला नक्कीच तुम्ही जुन्नर तालुक्याचं प्रामाणिक हित ओळखले.... व्हिजनरी माणूस शरददादा सोनवणे🚩🚩
@PravinDongare-kz4hf11 сағат бұрын
भाऊ आपल्या निर्णयावर आम्ही सहमत आहोत जनतेच्या मनातला आमदार तुम्ही ओळखला आहे
@sanjaytajane625710 сағат бұрын
फक्त श्री शरददादा सोनवणेच आमदार जुन्नर तालुक्याचे होणार जय भवानी जय शिवाजी
@sanjaytajane625710 сағат бұрын
श्री सुरजभाऊ आपण योग्य निर्णय घेतला आहे जय भवानी जय शिवाजी
@rajanwable757711 сағат бұрын
आपला माणूस आपला भाऊ❤
@Gkvbbxbmmg11 сағат бұрын
मस्त भाऊ निर्णय ✌️ योग्य व्यक्ती ला पाठिंबा दिला
@vinodhadawle238510 сағат бұрын
*आता जनता फक्त आपला माणूस शरददादा सोनवणे यांना च मतदान 2024 ला फक्त. 🙏रिक्षा ✌🏻💯*
@ganeshauti431911 сағат бұрын
भाऊ जय महाराष्ट्र विजय आपलाच होणार शरद दादा सोनवणे आमदार होणार
@Morya41012 сағат бұрын
1 no bhau ❤
@rampandit963211 сағат бұрын
खूप छान दादा 👌👍🙏🚩🚩
@rupeshdongare64508 сағат бұрын
मना पासून धन्यवाद सुरज भाऊ, कारणं तुम्ही तालुक्याचं हित पाहिले.😊