केवडाचा अंतिम निर्णय 😮Aathvi-A (आठवी-अ) Episode 21 | Itsmajja Original Series

  Рет қаралды 2,663,758

Majja

Majja

Күн бұрын

Пікірлер: 2 500
@rushikeshkarad8946
@rushikeshkarad8946 4 ай бұрын
*एवढी छान वेब सिरिज बनवल्याबद्दल 8 वी अ टीम चे आभार तुम्ही हे सर्व यश deserve करता* , *आणि येणाऱ्या काळात या वेब सिरीज़ मधील पात्र मोठ्या पड़दयावर दीसो हीच श्री विठ्ठलाचरणी प्रार्थना* ❤️🤗
@narayangajbhar7809
@narayangajbhar7809 4 ай бұрын
❤️❤️
@shahebaztamboli8508
@shahebaztamboli8508 4 ай бұрын
Best❤
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
Best❤
@pratikmore849
@pratikmore849 4 ай бұрын
1 aathv dyat 2 tr sirij kra
@rohanmalse3024
@rohanmalse3024 4 ай бұрын
🙏🏻♥️😇♥️🙏🏻
@AkshayRandiveVlog
@AkshayRandiveVlog 4 ай бұрын
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खूप खूप सुंदर लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत १.सत्य बोलणे अन्याय सहन न करणे २.खर प्रेम ओळखणे ३.मैत्री कायम जपने. ४. गुरू शिष्य नाते. ५. भटकंती काय सुंदर भाग, पवार साहेब मन जिंकलात!
@_.Junapratya
@_.Junapratya 4 ай бұрын
Comment ✨
@ascreater2474
@ascreater2474 4 ай бұрын
शब्दाची अचूक मांडणी 👌
@profit9518
@profit9518 4 ай бұрын
Yes..
@kingkpss3046
@kingkpss3046 4 ай бұрын
🔥
@rushipatil9609
@rushipatil9609 4 ай бұрын
❤✨🔥
@damodarkamble8990
@damodarkamble8990 4 ай бұрын
आजच्या भागाचा सर्वोत्कृष्ट डायलॉग म्हणजे अभ्या बोलतो एकवेळ केवढा शिवाय करमल पण मध्या शिवाय नाही, खरच मैत्री ही नेहमीच प्रेमावर भारी ठरली आहे, अभ्या जिंकलस तू सर्वांना तू तुझी खरी मैत्री दाखवून. प्रत्येक गुरुवारची आतुरतेने वाट बघायला लावणारी वेबसेरिज म्हणजे आठवी अ, धन्यवाद नितीन सर.
@sainathpanchal1817
@sainathpanchal1817 4 ай бұрын
खरचं रेश्मा सारखी मैत्रीण आणि मधुकर सारखा मित्र आयुष्यात असल्यास कासल्यास गोष्टीची कमी नाही भासत ❤❤ मधुकर गरीब असला तरी खूप दिलदार आहे ❤
@AbhiShinde-et6lh
@AbhiShinde-et6lh 3 ай бұрын
Ani abhya chya bhavala visrla ka mitra
@ymentertainment1172
@ymentertainment1172 4 ай бұрын
कोणाला केवडा तर कोणाला आब्या आवडतो पण मला आब्याचा भाऊ लय भारी वाटतो. असा भाऊ प्रत्येकाला असावा. Big fan ❤😊
@dhanajijadhav6044
@dhanajijadhav6044 4 ай бұрын
आपली लाल परी म्हणजेच एसटी. गोरगरिबांची माय माऊली. खेड्यापासून शहरापर्यंत अहोरात्र आपल्या सेवेत सतत धावणारी. एसटी आणि शैक्षणिक सहल हे एक अतूट नातं. ह्या आपल्या लालपरीला विसरू नका. लालपरी वर प्रेम करणाऱ्यांनी एक लाईक नक्कीच करा.❤❤
@star555vitekar3
@star555vitekar3 4 ай бұрын
खरंच कांबळे संरासारखी माणसं,जीवनात मित्र म्हणून सदैवच सोबत असावीत,,एकच पण कसा निखळं झऱ्यासारखा,,नमस्ते सर❤
@tigerrathod
@tigerrathod 4 ай бұрын
कोणा कोणाला वाट ते एपिसोड कमीत कमी ५० मिनिटचे तरी असावं आणि आठवड्यात २ एपिसोड याव त्यांनी लाईक करा
@ChandaChormale-mw2rq
@ChandaChormale-mw2rq 4 ай бұрын
Hm
@Mr.Nilesh_13
@Mr.Nilesh_13 4 ай бұрын
नाही वाटत
@OmkarPatil-nq3be
@OmkarPatil-nq3be 4 ай бұрын
Barobar aahe bhava
@RamRathod-r6m
@RamRathod-r6m 4 ай бұрын
Mala
@sanketmangaonkar3770
@sanketmangaonkar3770 4 ай бұрын
भावा पिचर रच करुदेत कि मग
@ganeshjadhav6355
@ganeshjadhav6355 4 ай бұрын
Thanks केवडा तू तुझा योग्य निर्णय घेतला .. नात कोणत ही असुदे पण माणसानं आपल्या माणसांसाठी प्रामाणिक असावं
@Ajayrajgurav
@Ajayrajgurav 4 ай бұрын
मधुकर साठी ठोका लाईक 😂😂
@mr_umesh_411
@mr_umesh_411 3 ай бұрын
Mi
@sohamjadhav8319
@sohamjadhav8319 4 ай бұрын
मधुकर साठी कोण कोण बगतात हे सगळे एपिसोड ❤❤
@sagarjarag1828
@sagarjarag1828 4 ай бұрын
मी
@jagdishdive5387
@jagdishdive5387 4 ай бұрын
मी ❤❤
@FRIENDZONE2K
@FRIENDZONE2K 4 ай бұрын
मि
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
Madhukar ❤❤
@tusharveer8860
@tusharveer8860 4 ай бұрын
Nalat kombun marin bgh best dialogue madhukar is best ❤
@sudarshandevalkar6586
@sudarshandevalkar6586 4 ай бұрын
विजय हा सत्याचाच होतो!!!, आलेल्या संकटाला कधीच घाबरू नये हा संदेश या एपिसोड मधून मिळाला 💯😇👏👏
@pritamkamble1345
@pritamkamble1345 4 ай бұрын
प्रेम पलटलं नाही बघुन खुप भावनिक झालो केवडा सारखी निडर मुलगी असली तर प्रेम करायला काय हरकत आणि मधुकर ला सहलीला घेऊन जाणारे मित्र आनि कांबळे सर आणि मॅडम शाळेत असायला पाहिजेत खुप भावनिक एपिसोड नितीन सर संवाद खुप छान ❤
@VishalRathod-qp3ix
@VishalRathod-qp3ix 4 ай бұрын
आजच्या भागातलं सर्वात सुंदर दृश्य म्हणजे प्रदिप आणि दिपा यांच्यातला संवाद... अंगावर अलगदपणे शहारा आणणारा संवाद होता.... अभिनंदन नितीन सर... खुप सुंदर लिखाण आणि सादरीकरण होत.. एवढ्या सुंदर लिखाणासाठी आणि सादरीकरणासाठी मनःपूर्वक धन्यवाद ❤❤
@annasahbli
@annasahbli 3 ай бұрын
🥺👌👌👌👌👌🥺🥺🙏
@sachinsargar7337
@sachinsargar7337 4 ай бұрын
गावाकडच्या लोकांचं जीवन अत्यंत बारकाईने फक्त तुम्हीच दाखऊ शकता ❤ आणि आपली भाषा ही खरीच आपली ओळख असते ...खूप भारी सगळा episode 🤗
@WriterVinayak
@WriterVinayak 4 ай бұрын
अप्रतिम भाग होता सर....👌👌 दिपा आणि प्रदिप चा संवाद ऐकून खरच पाणी आलं डोळ्यात..असे शांत माणस लवकर ओळखन सोप्प नसत आणि ज्यांनी ओळखली त्यांच्या साठी संपूर्ण आयुष्य प्रेम लावतात ते..👌 शाळेची सहल म्हणजे मज्जा मस्ती आणि धमाल पण शिस्तीत....मोठ झाल्यावर वाटतच परत शाळेतल्या बाका वर जाऊन बसाव... धन्यवाद नितीन सर शाळेच्या आठवणींना उजाळा दिला म्हणून संपूर्ण 8 अ टिम चे मनापासून आभार 🙌❤️😊
@sankyagawade120
@sankyagawade120 4 ай бұрын
कोणाकोणाला वाटतं की आठवड्यातून दोन-दोन एपिसोड यायला पाहिजेत..?
@ranjitfire9374
@ranjitfire9374 4 ай бұрын
ही comment तर पहिल्यांदा बंद करा आपण बोलतो आणि creater फाटयावर मारतात 🤨🤨🤨
@पवनमांगडे
@पवनमांगडे 4 ай бұрын
Ho sar
@akashmbodhanakr9678
@akashmbodhanakr9678 4 ай бұрын
Daily pahi je
@narayanaale2975
@narayanaale2975 4 ай бұрын
👍👍👍👍
@MangeshMore-uk7xq
@MangeshMore-uk7xq 4 ай бұрын
Ho
@Sumit07-x4u
@Sumit07-x4u 4 ай бұрын
कोण कोण या वेब सिरीज ला पहिल्या भागा पासून बगत त्यांनी लाईक करा
@मंगेशमगावंडे
@मंगेशमगावंडे 29 күн бұрын
मि आहे ना भावा,,, विदर्भ वाशिम जिल्हा
@sonalishinde3276
@sonalishinde3276 27 күн бұрын
Mi
@surajkarande679
@surajkarande679 3 ай бұрын
सगळ्यात भावलेलं पात्र म्हंजे कांबळे सर,❤ त्यानंतर बाकी सर्व कलाकारांनी पण खूप सुंदर अभिनय केला आहे, अतिशय उत्तम वाक्यरचना,प्रत्येक क्षण हा गावाकडच्या मातीशी जोडलेला वाटतोय.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अशी निखळ मैत्री, गावाकडच्या माणसाची एकमेकांना दिली जाणारी ट्रीटमेंट हल्ली विल्पत होत चालली आहे.
@VitthalShinde-tt8cm
@VitthalShinde-tt8cm 4 ай бұрын
असं वाटतय् की पुन्हा जावे शाळेत आणी पुन्हा करावी मस्ती . ❤ खरंच तो काळच वेगळा होता 😊 I Love You माझी शाळा ❤❤❤❤
@laxmankhandagale9546
@laxmankhandagale9546 4 ай бұрын
जन्मतः हर्ट ला छिद्र असल्यामुळे मला कधी अस घरचे सोडून बाहेर जाता आल नाही पण सर तुमच्या या एपिसोड मुळे कदाचित माझी बालपणी राहिलेली सहल पूर्ण होईल असं वाटायला लागलंय एपिसोड पाहताना डोळे कधी ओले होतात हे समजतच नाही...धन्यवाद सर जी...❤❤
@lifeofprachii
@lifeofprachii 4 ай бұрын
same dada
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 Ай бұрын
Dev tumchya saglya iccha purna karo
@मंगेशमगावंडे
@मंगेशमगावंडे 29 күн бұрын
तुमच्या साठी प्रार्थना करतो भावानो
@budhabhushanbarde2814
@budhabhushanbarde2814 4 ай бұрын
मुलगी पाहिजे तर केवड़ा सारखी (loyal) तिने पोलिस station प्रयंत् अभी ला साथ दिली 💯♥हे अस असत खर प्रेम 🙌🌍♥💯
@ashleyingole2487
@ashleyingole2487 4 ай бұрын
Yas bro ❤
@Just_chill_me
@Just_chill_me 4 ай бұрын
❤da aste hi fakt story ahe bhava yala khar samju Nako 💀🙅🏼‍♂️
@KailashGapat
@KailashGapat 4 ай бұрын
खरच खूप छान एपिसोड आहे. केवढा खर बोलायला घाबरली नाही कोणाला सुद्धा . मध्या जेवढा हसवतो तेवढाच रडवतो पण , मध्या ला सहलीला पैसे देवून कांबळे सरांनी आणखी एकदा मन जिंकल.❤❤❤
@vijaygosavi2933
@vijaygosavi2933 4 ай бұрын
दाद्या आणि दीपि मधला संवाद अतिशय उत्तम... प्रेम हे नेस्वार्थ आणि निरागस कस असतं हे यातून दिसून येत आहे.
@akashbargode4291
@akashbargode4291 4 ай бұрын
केवडा ने दिलेलं उत्तर ऐकून खूप भारी वाटलं आणि अभ्या ने मध्या साठी बोललेल सुंदर वाक्य एकवेळ केवडा शिवाय करमल पण मध्या शिवाय नाही... मैत्री असावी तर अशी.. 🥰❤❤
@sandipgotad6242
@sandipgotad6242 4 ай бұрын
खरचं आजचा episode हा खरचं खुपचं छान आहे... खर तर केवढा ने खुप छान निर्णय दिला पोलिसांना... तिथेच केवढा ने अभ्या च मन जिंकल.... त्यानंतर तुम्ही सहलीचा विषय दाखवलात खरचं लहान पणीची आठवण आली.... जेव्हा सर्व जण अभ्यास करत असतात तेव्हा मधुकर बोलतो मी सहलीला येणारं नाही तेव्हा अभ्या एक छान वाक्य बोला की... एक वेळ केवढा नाही आली तर चालेल... पण मधुकर शिवाय सहलीला मज्ज्या नाही... ते खरचं बोला... मधुकर शिवाय खरचं मज्या नाही... आणि हा कांबळे सरांसारखा एक तरी शिक्षक असणे गरजेचे आहे.... लास्ट सीन गावाचा दाखवला खुप मस्त गावं आहे.....खुप छान episode होता..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
❤❤❤
@RBRahul2627
@RBRahul2627 4 ай бұрын
लहानपणी खुप इच्छा असायची सहलीला जायाची बरोबर चे मित्र सर्व जायाचे घरची परिस्थिती मुळे एकदा ही सहलीला गेलो नाही कधी पण आज मी 8 वर्षे झाली मुंबई पोलीस म्हणून कर्तव्य पार पाडत आहे ही वेबसेरिझ बघताना ज्या दिवसातुन आलो आहे त्या दिवसांचा विसर पडणार नाही आजच्या एपिसोड मधील मनाला भावलेले संवाद ज्यांना आपला भुतकाळ माहित असुन आपल्यावर प्रेम करतात त्यांच्या एवढं कोणी करू नाही शकत .. कांबळे सर मधुकर सारख्या मुलांना दिलेली साथ भावुक करते राव ही वेबसिरिझ कामातुन वेळ काढून आवर्जुन बगत असतो तुमच्या टिमला खुप शुभेच्छा ❤️❤️ 😢😢
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
❤❤❤
@sagarsutar4952
@sagarsutar4952 4 ай бұрын
राहुल सर एक no कमेंट ❤
@ShivnandaBhalerao
@ShivnandaBhalerao 4 ай бұрын
@Mr.saif.077
@Mr.saif.077 4 ай бұрын
😢😢 kharach yr bhau
@anilanuse9185
@anilanuse9185 4 ай бұрын
कोणत्याही चित्रपटाला कमी नाही ही Web series....🎉🎉❤❤❤ खुप छान आहे.
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
Ho ekdam barobar ❤❤
@surajkangane634
@surajkangane634 4 ай бұрын
लाल परी आमचा जीव आहे .. आणि त्यात गुंतलेल्या अनेक आठवणी आज पुन्हा नव्याने जाग्या झाल्या .. खरंच आभार मानावे तेवढे कमीच आहे तुमच्या सर्व टीम चे.. खूप भावनिक एपिसोड आहे.. योग्य वेळी प्रेमाने साथ दिली तर ते खरे प्रेम म्हणून ओळखले जाते.. नाही तर अर्धवट सोडणारे खूप असतात.. खूप मस्त कहाणी आहे केवडा, अभी आणि रेश्मा ची❤ असेच एपिसोड बनावट रहा आणि हि वेबसिरिझ दीर्घकाळ राहो एवढीच अपेक्षा...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या ❤🎉🎉🎉❤🙏😊😊☺️☺️
@beingaspirant027
@beingaspirant027 4 ай бұрын
शाळेबद्दलची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम अशा अनेक गोष्टींना नव्याने उजाळा देणारी ही वेब सिरीज.. जुन्या आठवणी ताज्या होतात.. आणि तस पण शाळेवर आधारित वेब सिरीज आणि त्यामध्ये सहल नावाचा धडा नसेल तर काहीतरी व्यर्थ असल्यासारखं वाटेल.. बाकी पवार सर आणि सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा❤ #शाळा#शिक्षक#मित्र#मैत्रिणी#आठवणी#सहल❤
@pruthvi989
@pruthvi989 4 ай бұрын
कोणा कोणाला आठवडयात दोन एपिसोड पाहिजेत
@Mauki0001
@Mauki0001 4 ай бұрын
3
@arya_lover_boy_1432
@arya_lover_boy_1432 4 ай бұрын
मला पण असच वाटत
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 4 ай бұрын
☝️
@AnnasoKhandekar
@AnnasoKhandekar 4 ай бұрын
Tu mhansil ts
@yogeshdhumale3322
@yogeshdhumale3322 4 ай бұрын
🤞
@Sanvimasvekar85
@Sanvimasvekar85 4 ай бұрын
इथे कोण कोण आहेत जे आठवडा भर या वेब सिरीज च्या एपिसोड ची वाट बघत असतो ❤😊
@kabaddiking8743
@kabaddiking8743 4 ай бұрын
Mi
@nesterbenka5084
@nesterbenka5084 4 ай бұрын
Mee
@amolghuge1381
@amolghuge1381 4 ай бұрын
Me
@sandipgaikwad4726
@sandipgaikwad4726 4 ай бұрын
Me❤❤
@UmeshandhareAndhare
@UmeshandhareAndhare 4 ай бұрын
@NEW_MOVIES_fanpage
@NEW_MOVIES_fanpage 4 ай бұрын
1 तासाच तरी असावं आणि आठवड्यात 2 ते 3 तरी एपिसोड यावं दादा अस काही तरी करावे ❤ जे सहमत आहे ते लाईक करा ❤🎉
@माणिकनरवाडेमेंढळी
@माणिकनरवाडेमेंढळी 4 ай бұрын
आमाले,वाटते,पण,आमाले,कोनी,लाईक,करत,नाही
@ShivajiPawar-vc8dr
@ShivajiPawar-vc8dr 4 ай бұрын
Ho Yayla Pahije ❤🎉
@ShagunKarkar-mo2sx
@ShagunKarkar-mo2sx 4 ай бұрын
10 callas 12 calllas kon kon hote por
@Shivam_anna_777
@Shivam_anna_777 4 ай бұрын
जेव्हा एस्टी महामंडळाची बस शाळेच्या प्रांगणात येऊन थांबते तेव्हा माझ्या मनात शाळेतील प्रतेश शन पुन्हा उमगुन येतात... जुन्या आठवणी ताज्या होतात... आता या शनाला आपण जे फोन वापरतो ते जर त्या वेळेस आपल्या जवळ असते तर आपण प्रत्येक शन एका कॅमेऱ्याच्या साह्याने आपल्या जवळ साठवून ठेवले असते.... तो प्रत्येक शान जो रुद्यचा जवळ होता... सगळ्यात जास्त ती व्यक्ती आठवली जी एक काळी ह्या निर्मळ रुध्यात घर करून राहिली होती..... आठवी अ मधल्या सगळ्या कला काराना खूप खूप आभार मला माझ्या जुन्या आठवणी जाग्या करून दिल्या बदल....❤❤❤❤
@aniketdhande1660
@aniketdhande1660 4 ай бұрын
खरं प्रेम असल्या वर नाही बदलत लोक मग ती पायरी कोर्टाची असो किंवा पोलिस टेशन ❤❤
@krishnachinchvadkar1827
@krishnachinchvadkar1827 4 ай бұрын
एकदा मधुकर चे वडील कोण आहेत दाखवा ना राव... कांबळे सरांचे मधुकर वर कर्ज वाढत चाले आहे😂
@amitmane2952
@amitmane2952 4 ай бұрын
😂😂😂
@kattar_hindu_1208
@kattar_hindu_1208 4 ай бұрын
😂😂😂
@AkashGaikwad-is2os
@AkashGaikwad-is2os 3 ай бұрын
😂😂😂😂
@sushilhiwarale3445
@sushilhiwarale3445 4 ай бұрын
मी शिक्षक असल्यानंतरही आठवी अ या वेब सिरीज ची आतुरतेने वाट बघतोय आणि मी माझे बालपणी चे जीवन मिस करतोय या वेब सिरीज मध्ये मित्राबद्दल ची आतुरता दाखवली आहे ती अतिसुंदर आहे
@shubhamsuryawanshi7296
@shubhamsuryawanshi7296 4 ай бұрын
मी पण..
@commentswallah_
@commentswallah_ 4 ай бұрын
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण, रेश्मा सारखी मैत्रीण नक्की पाहिजे ❤️💯
@38_abhinadanranage_2
@38_abhinadanranage_2 4 ай бұрын
❤💯🤗
@01ParbhanikarGaming
@01ParbhanikarGaming 4 ай бұрын
Kʜᴀʀ ᴀʜᴇ ʙɢ😊
@eshwarsonwane002
@eshwarsonwane002 4 ай бұрын
💯🙌
@MangalJadhao-o5p
@MangalJadhao-o5p 4 ай бұрын
आमची पण शाळेची सहल गेली होती पण माझ्याकडे फि द्यायला पैसे नव्हते म्हणून मी गेलो नव्हतो. खूप रडलो होतो. पण 8 वी अ ची सहल चालली तर अस वाटतयं मीच चाललोय. great पवार सर छान creation आहे.लहान पणी चे आठवणी ताजे झाले परत तुमच्या या वेब सिरीजमुळे❤
@sambhajichavan277
@sambhajichavan277 4 ай бұрын
खरच अप्रतिम सेरिज आहे . याचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे .तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.❤
@vishalbhandurge37
@vishalbhandurge37 4 ай бұрын
मला तर सर्वात जास्त आणि सर्वात खूप आवडलेला कॅरेक्टर म्हणजे अभिजीतचा भाऊ किती खूप छान आणि किती चांगले शब्द बोलतो यातून काहीतरी अर्थ घेण्यासारखे असे त्याचे वाक्य दिलेले असतात खूपच छान आणि खूपच मस्त एकदम जसा शोभेल तसं कॅरेक्टर...👍
@ReshamaDamse
@ReshamaDamse 4 ай бұрын
👍
@pramodpatil01188
@pramodpatil01188 4 ай бұрын
हो...... आयुष्याच्या वळणावर जवळची व्यक्ती भेटायला भाग्य लागतं आणि ते त्याच्या भाग्यात आहे. त्याने त्या बद्दल च प्रेम व्यक्त केले, ह्या मालिकेला आणि पूर्ण टीम ला धन्यवाद,, माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.....❤
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
Ho kharach ❤
@vishalbhandurge37
@vishalbhandurge37 4 ай бұрын
@@SomnathSawant-e5m Haa
@tusharavhad5164
@tusharavhad5164 4 ай бұрын
शेवटी केवढा ने अभ्याचीच बाजू घेतली अशी life मध्ये मुलगी पाहीजेल यार😥🥰😍
@PiyushRathod-s4g
@PiyushRathod-s4g 4 ай бұрын
दाद्या आणि दिपे यांचा भागातून मिळालेलं अर्थ माझा हृदयाला लागलं, खूप छान भूमिका निभावत आहेत सर्व, पाहून खूप आनंद होतोय , धन्यवाद पवार सर तुम्ही ही मालिका आणली 💐🙌🏻
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 4 ай бұрын
मी आठवीत असताना आमच्या शाळेची सहल गेली होती,पण पैसे भरायची परिस्थिती नसल्याने मी जाऊ शकलो नाही,आज पूर्ण शाळेची सहलीची फी मी भरू शकतो,पण ती वेळ परत आणू शकत नाही खरंच डोळ्यात पाणी आलं राव हा भाग बगून😢😢
@ajayzure
@ajayzure 3 ай бұрын
😢😮😮😮
@dadasahebgarje649
@dadasahebgarje649 2 ай бұрын
😢😢😢😢
@UmeshSasane-vb5me
@UmeshSasane-vb5me 4 ай бұрын
Kup baghital pan as prem nahi baghital.... ... Khup chhan as episode aahe ❤❤❤❤. Love you.. ❤❤ 8 अ ❤❤
@RiteshPawar-u9h
@RiteshPawar-u9h 4 ай бұрын
खरंच मध्या तू हसवितो पण डोळ्यात पाणी पण आणतोय दुहेरी भूमिका फार छान करतोय मनाला फार भारी वाटत ❤❤❤❤❤
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
Madhukar ❤❤❤❤
@Omkar_yadav_1233
@Omkar_yadav_1233 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SanjuuuHulli
@SanjuuuHulli 4 ай бұрын
Daily episode pahije tenich like kara ❤🫶🏻
@manishatalape9256
@manishatalape9256 4 ай бұрын
खूपच छान एपिसोड झाला हा drone द्वारे घेतलेले गावाचे चित्रण तर अप्रतिम
@rohitdesale-oq5dd
@rohitdesale-oq5dd 2 ай бұрын
दाद्या आणि दिपे या दोघांच्या संवाद खुप अप्रतिम आहे ज्या प्रेमा ची व्याख्या च्या शोधात गुगल केले ,मराठी साहित्य ,कदंबर्या ,कविता ही वाचल्या परंतु साध्या सरळ आणि सोप्या भाषेत उत्तर मिळाले नाही पण आज यांचा संवाद पाहुन ति व्याख्या यांनी पटवून दिली ❤❤
@JotibaHosurkar-n2r
@JotibaHosurkar-n2r 4 ай бұрын
केवडा पोलिस टेशन मधे नादच खुळा बोलीस वा केवडा मानलो तुला जोतीबा होसुरकर परिवार कडून हार्दीक शुभेच्छा 💘💘🤝🤝👍👍👍💪
@AlokPatil-t1e
@AlokPatil-t1e 4 ай бұрын
खरचं लेखक आणि दिग्दर्शक, निर्माते,पटकथा,संगीत आणि छायांकन यांचे मनापासून आभार इथकी भारी वेबसिरीज बनवली आहे ❤❤
@मोहिनीपाटील-द1ङ
@मोहिनीपाटील-द1ङ 4 ай бұрын
कोण कोण नवीन एपिसोड ची वाट पाहत होते
@krutikshamorgha187
@krutikshamorgha187 4 ай бұрын
Me
@MrNaniWaghmare
@MrNaniWaghmare 4 ай бұрын
Hi
@LavanyaPawar-uz9wn
@LavanyaPawar-uz9wn 4 ай бұрын
me
@vijaymohite.007
@vijaymohite.007 4 ай бұрын
I❤
@mg_jayesh_095
@mg_jayesh_095 4 ай бұрын
Mi pn
@ajaybhoye2639
@ajaybhoye2639 4 ай бұрын
जगात भारी अभ्या आणि रेश्मा ची जोडी
@RajAdamkarLohar
@RajAdamkarLohar 4 ай бұрын
Mst ch attaprynt Ashi jodich nhy bgitlya
@Dnyanesh-Raj
@Dnyanesh-Raj 4 ай бұрын
खुप छान , नितळ आणि निस्वार्थ प्रेम कसं असावं तर यातन शिकावं मग ते मित्रावर असो की आणखी कुणावर. या वेबसिरीज साठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤
@rahilkhandekar7996
@rahilkhandekar7996 4 ай бұрын
आजचा episode बघून कोण कोणाला आपल्या शाळेच्या सहलीची आठवण आली त्यांनी लाईक करा. आणि सहल कोठे गेली होती तेही सागा.........
@Dj_shubham_official_.01
@Dj_shubham_official_.01 4 ай бұрын
❤😊
@rahilkhandekar7996
@rahilkhandekar7996 4 ай бұрын
तुम्ही कुठे सहलीला गेला होता
@yashhsawant
@yashhsawant 20 күн бұрын
​@@rahilkhandekar7996 kolhapur ❤
@manojnirmale
@manojnirmale 4 ай бұрын
मधू भाऊ तू जस बोलतो ना तोंडावर आपल्याला तेच खूप आवडतं कारण तुझ्या मनात काही राहत नाही आणि माझ्यापन काही राहत नाही सेम सेम 😅😅😅😅
@Cricket_clup007
@Cricket_clup007 4 ай бұрын
मी आतापर्यंत इतकी भारी वेबसीरीज पाहीलोच नाही super best ahe 8अ webseries
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
Mi pn ❤
@omkarakoskar6984
@omkarakoskar6984 4 ай бұрын
Mi pn❤
@माणिकनरवाडेमेंढळी
@माणिकनरवाडेमेंढळी 4 ай бұрын
मग,संगळेच,भाग,पाहुन,घे
@VikrantPatil-km3vn
@VikrantPatil-km3vn 4 ай бұрын
S2u
@vivekkhode7543
@vivekkhode7543 4 ай бұрын
अभ्याची लव स्टोरी तर आहेच पण मला अभ्याचा भाऊ दाद्या आणि दिपीची लव स्टोरी खुप आवडत आहे... पुन्हा कुणाला आवडली या दोघांची लव स्टोरी त्यांनी लाईक करा....
@Ashok45845
@Ashok45845 4 ай бұрын
ओरिजनल लव्ह स्टोरी वाटते. खर प्रेम असच ast
@akashgavade8838
@akashgavade8838 4 ай бұрын
मनापासून आभार पवार सर आणि सर्व आठवी अ टीम , तुमच्यामुळे आमचे शाळेतील एक एक दिवस आठवायला लागलंय, अभ्या रेश्मा ही जोडी खूप भारी आहे एकतर्फी प्रेम आणि सर्वात भारी कॅरेक्टर मधुकर च त्याच रोल आला की आमच्या शाळेतील मागचा बेंच आणि सर्व आठवणी जाग्या होतात खर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार तुमच्या मुळे पुन्हा बालपण मिळाल्या सारखं वाटतंय ❤😍🥰
@VikrantPatil-km3vn
@VikrantPatil-km3vn 4 ай бұрын
नितीन पवार धन्यवाद अशी फार सुंदर बेब सिरीज आणल्या बदल पुढील वाढचाली साठी शुभेच्छा सर
@sagarshelake7330
@sagarshelake7330 4 ай бұрын
खरंच ही मालिका बघताना मन एकदम प्रसन्न होत. मधुकर च संवाद कधी डोळ्यातून पाणी काढतील काय सांगता येत नाही. अभिजित चा भाऊ पण खुप भारी बोलतो. यातून खरंच खुप काही शिकण्यासारखे आहे. एकदारीत सगळे कलाकार व त्यांच काम हे एकदम भारी आहे.
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
❤❤
@akshaypatil2671
@akshaypatil2671 4 ай бұрын
मला असं वाटत की अब्याच पण त्याच्या दादा सारख होणार आणि रेश्मा आणि अभ्याची सुंदर लव्ह स्टोरी चालू होणार बघू माझा अंदाज खरा ठरतोय का
@SmartGadget64
@SmartGadget64 4 ай бұрын
Pan bhau tyala kahich arth nahi ashane khup jannacha prem hya goshtivarun vishwas udel aani mala as vatatay ki tine sath dili pahije
@mr.kaku.ytpubglite8739
@mr.kaku.ytpubglite8739 4 ай бұрын
As jhal pahije dada
@santoshsalunke3491
@santoshsalunke3491 4 ай бұрын
Nitin sir said ;- Don't worry I am director
@user-pp8ci1ri9m
@user-pp8ci1ri9m 4 ай бұрын
Mg tondat gheto ka😂
@ShridhanKolekar
@ShridhanKolekar 4 ай бұрын
अरे भावा रेश्माला ल माहीत आहे की केवडा ल आभ्या आवडतो ते 🥺💔
@PranotiBansode-cj9iw
@PranotiBansode-cj9iw 4 ай бұрын
काय मिळेल ह्या आशेने व्यवहार होतो प्रेम नाही. खूप छान ह्या ओळीत सगळे काही सांगून गेले.
@SurajSuraj-fh8hj
@SurajSuraj-fh8hj 4 ай бұрын
ऐक नंबर केवडा असचं बोलायचं कोणाला घाबरायचा नाही असेच नवी नवी एपिसोड बनवा . 💯👆🏼👌🏼🥰❤️💕
@vikidalvi8219
@vikidalvi8219 4 ай бұрын
कळावे.. प्रेमा बरोबर शाळेत शिक्षण सुध्दा असतं सर. सर्वांनी ही सिरीज पाहिली असेल. छान आहे. परंतु पाहताना प्रेमाबरोबर शिक्षणाची सुद्धा दृढ इच्छा निर्माण व्हावी , असा एखादा भाग यावा.
@mhrushiyt5531
@mhrushiyt5531 4 ай бұрын
आस म्हणतात कोर्टाच्या दरवाज्यात प्रेम बदलत पण आता बघुत 😢
@Vikram_More2026
@Vikram_More2026 4 ай бұрын
आजचा भाग खरंच आवडला , अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहिजे.
@DipakMasal1919
@DipakMasal1919 4 ай бұрын
आठवड्यातून दोन एपिसोड पाहिजे होते 👍🔥❤️
@RohanMusale-q9q
@RohanMusale-q9q 4 ай бұрын
Ho
@VishalGophane-ub8fi
@VishalGophane-ub8fi 4 ай бұрын
आठवड्यातून नाय रोज 1 एपिसोड पहिजे 😊
@sambhajipatil3652
@sambhajipatil3652 2 ай бұрын
ही वेब सिरीज छान आहे या वेब सिरीज बघितला की लहानपणाची सर्व आठवणी निघून जाते बघायला छान वाटतं वेब सिरीज मधला कलाकाराचा सर्वांचा अभिनंदन
@Kartik.369
@Kartik.369 4 ай бұрын
सगळ्यात सुंदर दृश्य 28:10 पासून.... गावाकडची शाळा ❤
@vinayislive_
@vinayislive_ 4 ай бұрын
आठवी अ मुळे 1M झाले ❤
@user-ss4mv2rx5v
@user-ss4mv2rx5v 4 ай бұрын
Kunache
@laxmanbontalwar5104
@laxmanbontalwar5104 4 ай бұрын
Kasa
@vinayislive_
@vinayislive_ 4 ай бұрын
@@user-ss4mv2rx5v its majja che
@subhash...30
@subhash...30 4 ай бұрын
एकदम भारी झाला आहे केवढा खरं बोलली अजून भारी सहलीला चाललो आम्ही म्हणजे केवढा अभिषेक पवार मध्या किरण्या बरेच भारी वाटलं वेब सिरीज पाहून तुम्हाला पण इच्छा होत असेल काम करायची पण जाऊ द्या मस्त आहे वेब सिरीज ऑल द बेस्ट एन्जॉय टू सहल....🫵👌🎬🎥
@ShreyashJadhav1626
@ShreyashJadhav1626 4 ай бұрын
एका आठवड्यात दोन एपिसोड पाहिजेत आता आतुरता फक्त एपिसोडची 💯🫵🤳
@LokiSharma-md7hc
@LokiSharma-md7hc 4 ай бұрын
17:50 काहीतरी मिळेल या अपेक्षेने व्यवहार होतो, प्रेम नाही WORDS 🔥👌
@Sushants96
@Sushants96 4 ай бұрын
One No Episode Sir.... ✨💯 Ha Episode Apratima Huta Br Ka Saheb... Khara Manje Kadi Hi Apalya Manacha Aikayacha.... 💯🥰🤩
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 4 ай бұрын
Episode मस्त होता... Only.. मध्या... नाद खुळा.. 🙏🥰🥰🥰🥰
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 4 ай бұрын
Madhukar ❤❤❤
@sachinchavan6654
@sachinchavan6654 4 ай бұрын
धन्यवाद नितीन पवार साहेब तुम्ही अशी सुरेख वेब सिरीज आणल्या बदल.खूप छान.आजचे विनीत पवार चे आणि त्या दीपा चे शब्द खरोखर मनाला लागले.विनीत तर खूप हुशार आहे शिवाय कांबळे सरांनी आणि मैडम नी पण चांगली भूमिका केली आहे तशी सगल्याजनाच्या भूमिका अप्रतिमच असतात.खरोखर मी प्रत्येक गुरुवारी या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहत असतो .धन्यवाद नितीन साहेब आणि सर्व टीम ....🎉 तुम्ही लवकर मोठ्या पडद्यावर दिसणार नक्की .
@n-g-tv.
@n-g-tv. 4 ай бұрын
प्रेम खरं असेल तर मुलगी कधीच बदलत नाही असं वाटणाऱ्यांनी लाईक करा ❤
@SahilPawade-pn8xo
@SahilPawade-pn8xo 4 ай бұрын
Right 👍
@SahilPawade-pn8xo
@SahilPawade-pn8xo 4 ай бұрын
Right 👍😢
@shimranSathe
@shimranSathe 4 ай бұрын
खरच येपिसोड 21 ची खुप वाट बघत होते मी आणि तुम्ही सर्व पण ना😊
@pravinchavan1088
@pravinchavan1088 4 ай бұрын
आपला आनंद आपण शोधायचा हे मस्त बोलला विकास.आपली लालपरी बघितली की समाधान वाटले .
@RamalingPrasanna
@RamalingPrasanna 4 ай бұрын
केवढा तू बरोबर निर्णय घेतले बघा ते मला लय आवडले ते पुढचा एपिसोड कधी सोडणार😊😊🎉❤
@arvindchavan9829
@arvindchavan9829 4 ай бұрын
कांबळे सरांसारखे सर भेटणं मंजे खूप नशीब लागेल हा पण आमच्या वेळी असे सर डोळयांतून पाणी आलं राव
@NamdevYadav-os4gc
@NamdevYadav-os4gc 4 ай бұрын
वाट पाहण्यात जी majja आहे ती कशातच नाही...😍 म्हणून आठवड्यात एक भाग ठीक आहे (फक्त Time' थोडा वाढवला पाहिजे) त्यामुळं तर itsmajja आपल्याला आठवडाभर वाट पाहायला लावत आहे...😅
@nandupatilNMMC
@nandupatilNMMC 4 ай бұрын
परिस्थिती मुळे आम्हाला कधीच सहलीचा अनुभव घेता नाही आला खुप वाईट वाटत..
@vijayrakshe6989
@vijayrakshe6989 4 ай бұрын
आजच भाग अतिउत्तम. केवडा ने घेतलेला निर्णय योग्य आहे.आलेल्या संकटावर योग्य मात केली हा सिन खुप छान चित्रीत केला आहे दाद्या व दिपीची लव्हस्टोरी खुप छान.प्रियिसित आई
@vijayrakshe6989
@vijayrakshe6989 4 ай бұрын
प्रियेसित आई शोधणारा दाद्या खुप छान रंगवला आहे दाद्याचा अभिनय खुप छान. सर्व टिमचे अभिनंदन खुप छान धन्यवाद
@KanhiyaKhairnar
@KanhiyaKhairnar 4 ай бұрын
केवडाणे पोलिसांनाही सगळ. खर सागितल आणि .अभिजितचि बाजु माडलि ......खर प्रेम
@NikhilSurvase-le5tv
@NikhilSurvase-le5tv 4 ай бұрын
प्रेम खरं असल्यास ते कोर्टाच्या... पायरीत सुद्धा नाही बदलत...!❤️😔😢
@skdevil3224
@skdevil3224 4 ай бұрын
नळात कोंबून मारिन बघ was epics 😅
@oyee_cartoon
@oyee_cartoon 4 ай бұрын
किती पण मोठी स्क्रिप्ट असुदे शेवटी अभ्या आणि रेश्मा च एकत्र येणार❤
@sagarshende7551
@sagarshende7551 4 ай бұрын
खूप भारी आहे राव ही आठवी A शाळेतले दिवस आठवले ❤
@sairajgadekar6441
@sairajgadekar6441 4 ай бұрын
आठवड्यातून दोन Episode बनवने शक्य नसेल तर प्रत्येक Episode किमान एक तासाचा तरी बनवावा अशी संपूर्ण प्रेक्षकांची इच्छा आहे🥰
@kirankerekar7413
@kirankerekar7413 4 ай бұрын
छान होता एपिसोड... शाळेतल्या सहलीची आठवण करून दिली...आणि ठोसेघर धबधबा माझा गावा जवळ आहे. छान वाटलं...❤️
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ 4 ай бұрын
सिरीज च सातारा मधिल आहे रे
@AbhijitJadhav-mu3or
@AbhijitJadhav-mu3or 4 ай бұрын
Vary nice character abhya and kevda mi US madhe rahto tumchi Web series khup mast ahe life madhe nkki success honar Tumi asch aplya Maharashtra ch nav moth kara jay Maharashtra jay Hind
@JaydeepYadav-f3l
@JaydeepYadav-f3l 4 ай бұрын
शाळेतील दिवस आठवले..😢😢 थँक्यू नितीन सर
@Divinesky59
@Divinesky59 4 ай бұрын
केवडा चा निर्णय एकदम बरोबर होता , आणि यार तुम्ही अश्या moment ला आणून ep संपवता की वाट बघावी लागते गुरुवार कधी येईल . I requeste make some big ep next time like 30,40 min
@vaibhavsawant1066
@vaibhavsawant1066 4 ай бұрын
खरच खूप अप्रतिम भाग पण आता आठवड्यातून 2 दिवस ठेव्हा
@prasaddevkar8387
@prasaddevkar8387 4 ай бұрын
शप्पथ घेऊन सांगतो की केवढा जर खोटं बोलली तर मी ही वेब सिरीज बघणं कायमचं बंद करेन आणि इट्स मज्जा हे डिलीट करून टाकीन
@RoshanSahare-o7e
@RoshanSahare-o7e 4 ай бұрын
Mi pn
@SurajDarade-zc7eg
@SurajDarade-zc7eg 4 ай бұрын
मी पण
@akshayhatkar1708
@akshayhatkar1708 4 ай бұрын
😂😂
@AkyaGaming__17
@AkyaGaming__17 4 ай бұрын
आठवड्यातून 2 तरी एपिसोड टाकत जाना ✨
@chhaganmohape1187
@chhaganmohape1187 4 ай бұрын
आपल्या वेब शिरीज खूप खूप आभारी 🙏🙏🙏🙏
@navnathwarpe95
@navnathwarpe95 4 ай бұрын
अप्रतिम कथा अप्रतिम दिग्दर्शन आणि अप्रतिम कलाकार आणि अप्रतिम संगीत अगदी सगळं जागच्या जागी
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 69 МЛН
ANTAR | MARATHI WEB FILM | 2022 | SUYASH TILAK | AAKANKSHA GADE | KRUNAL RANE |ANKIT MHATRE | JYOTI
37:35
फिलमबाझ Film Company
Рет қаралды 1,2 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН