Thank You Tai,Khup Chann Mahiti Sangitli..Thank You😊🙏👌
@sonyenterprises-kj5keАй бұрын
मी आज मागवली आहे आपण खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद 🙏 कोकणची माणसे कधी फसवणार नाही कारण त्यांच्या काळजात कधी गद्दारी नाही ताई साहेब धन्यवाद
@saipan9942Ай бұрын
Price kiti hai
@anilzagade13313 ай бұрын
संपूर्ण माहिती छान आहे प्याकिंग एक नंबर
@deepalipranitshappyecovill44493 ай бұрын
धन्यवाद .
@deepashivarkar52783 ай бұрын
खूप छान माहिती दिपालिताई.🙏🏼 श्री स्वामी समर्थ.🙏🌹🙏
@deepalipranitshappyecovill44492 ай бұрын
shri swami samarth
@SatyavanNarvekar-h5o3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@c.s8352 ай бұрын
ताई तुम्ही रोप लावावे कसं ह्याची काळजी कशी घ्यायची त्याची खुप छान माहिती दिली ताई
@deepalipranitshappyecovill44492 ай бұрын
नमस्कार, काळ्या हळदीच्या पूजेच्या रोपां बद्दल अधिक माहिती साठी 98205 96182 या नंबर वर INFO असा व्हाट्सअँप करा
@ranjan76153 ай бұрын
३ चा सेट किती किंमतीत मिळेल ? आणि ७चा सेट कितीला मिळेल मला कळवा .
@deepalipranitshappyecovill44493 ай бұрын
धन्यवाद .काळ्या हळदीच्या पूजेच्या रोपां बद्दल अधिक माहिती साठी कृपया 95797 70256 या नंबर वर INFO असा Whatsapp करा
@jayant25in2 ай бұрын
मातीच्या कुंडीत लावून चालणार नाहीत का
@ranjan7615Ай бұрын
हॅपी इको व्हिलेज मार्फत रोपे योग्य प्रकारे पोहोच झालीत . विशेष म्हणजे खाजगी कुरीयर पेक्षा इंडीचन पोस्ट खात्याच्या मार्फत रेजिस्टर पोस्टाने पोहोच मिळाली या बद्दल आभार
@nitinparit2118Ай бұрын
मला पाहिजेत मिळतील का.... आणि प्राइज सांगा
@seemapawar88453 ай бұрын
3 main direction and 4 other directin mhanje sw la lavle tar chalel ka
@surekhadahiphale40783 ай бұрын
6
@shrushti68822 ай бұрын
Rope लावण्याचा season nakki Konta karan ata paus khuppch astog lagel ka रोपे
@deepalipranitshappyecovill44492 ай бұрын
नमस्कार, काळ्या हळदीच्या पूजेच्या रोपां बद्दल अधिक माहिती साठी 98205 96182 या नंबर वर INFO असा व्हाट्सअँप करा
@raman9482Ай бұрын
@@deepalipranitshappyecovill4449cost
@shubhadathube5763Ай бұрын
I want to buy this
@junemendessingh89253 ай бұрын
❤❤very interesting
@jayendragore7323 ай бұрын
आपण दाखविलेल्या हिरव्या पिशवी कुंड्या कोठे विकत मिळतात?