जीवन दादा आपल्यामध्ये असणारा मोठा गुण म्हणजे साधेपणा खुप आवडला. एवढ्या आदराने केलेली मावशीची विचारपूस खुप छान👍 व्हिडिओ एकच नंबर 🙏
@kiranjangam93692 жыл бұрын
तळ्यात बेडकांचा आवाज,,,,मंदिरासमोरच दिपमाळ स्तंभ,, मकरंद गडाच्या पूर्वेला महाबळेश्वर, दक्षिणेतील तापोळा आणि वासोटा किल्ला, पश्चिमेला कोकण रत्नागिरी, उत्तरेला प्रतापगड हातलोट, गडावरून सनराइज् आणि सनसेट दोन्ही बघायला भेटत. खूप छान ट्रेक,खूप छान व्हिडिओ....
@yogitabarhate49342 жыл бұрын
खूप छान आहेत हे नवीन किल्ले सफर, माझा मुलगा गतिमंद आहे तुझे व्हिडिओ पाहून त्याला खूप आनंद होतो.God bless you Jivan beta ♥️
@anuradhabanait36632 жыл бұрын
व्हिडीओ छानच आहे पण असे सांगावेसे वाटते की अश्या निर्जन ठिकाणी एकट्याने प्रवास करू नये . पूर्ण काळजी घेऊन ट्रेक करत जा.काळजी वाटली म्हणून सांगितले.👍👍👍👍🌹🌹🌹 तुझी काकी 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@rushikeshdarekar68202 жыл бұрын
🚩खरे तर खूप काही जण सह्याद्रीची सफर घडवून आणताना दिसतात,, पण ,, तू झ्या व्हिडिओ तून बघण्यात जी आवड आहेस... ती इतरांच्या व्हीडिओ तून नाही _ तुझ्यात एक वेगळीच कला आहेत सुंदर गोष्टी टिपण्याची आवड, मनाच्या तळाशी जाऊन संवेदना व्यक्त करणे तुझ्यात असलेला तो प्रामाणिकपणा ,,निसर्गाशी एकरूप होने तुझी ती तल्लीन होन्याची वृत्त्ती हे सर्व तुझ्यात आहेत सर्वांशी प्रेमाने, गोड राहणे ,आई बाबांचा तुझ्यात असलेला जीव आणि तुझा तो साधेपणा हे सर्व पाहून आनंद होतो . आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुझे व्हिडिओ बघत राहायला पाहिजे,,🙂😍.तुझी सवय च होऊन गेली आहेत दादा..❤️तुला खूप मोठे झालेले बघायचं आहेत दादा. 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩 #jkv
@shirishshinde982 жыл бұрын
या किल्ल्यावर गेल्यानंतर शिवरायांच्या काळात सहयाद्री कसा असेल याचा थोडा फार अंदाज येतो...मी सुद्धा केलाय हा ट्रेक...खतरनाक अनुभव आला होता...keep it up दादा🙏
@Amarsontakkeedits2 жыл бұрын
Aplya maharaja chya gad kilachi khup sundar mahiti sangta ya mule amala khup mast watat ani knowledge pn bhetat ani tumcha awaj pn khup sweet ahe
@itsatharv50212 жыл бұрын
😍दादा हिच तर खरी आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे ⚔🚩⚔🇮🇳⛳
@prachiyelkar76722 жыл бұрын
गावाकडची लोक = माणुसकी हे एकदम बरोबर
@ninadhode20372 жыл бұрын
कमाल आहे जीवन तुझी एवढ्या गडावर कोणी नसताना तु एकटाच जातोस आम्हीपण तुझ्याच वयाचे असताना जायचो आमच्या पण ग्रुपने जायचो खुप छान आणी तुझ्याच मुळे आम्हाला हे गड बघायला धन्यवाद असेच गड किल्ले एक्सप्लोर करत रहा, खुप खुप धन्यवाद.
@surajgodse70892 жыл бұрын
Gavakadchi mansa = manuski....this one line has my all heart♥💯
@niranjanthakur14312 жыл бұрын
मावशींचे घर अप्रतिम.... तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना शंख वाजल्याचा आवाज आला....!!!
@Sandy_Kadam_2 жыл бұрын
तू कोणत पुस्तक वाचलंय की त्याने तुला येवढे गड माहीत झालेत मला पण सांग मला पण वाचायचे आहेत 🚩🥰
@satishsubhe57242 жыл бұрын
छ.शिवाजी महाराज की जय 🚩 मी हा दगडी पुल पाहीला आहे. जबरदस्त आहे
@shreekantnikam73822 жыл бұрын
जय शिवराय जीवन दादा 🙏🚩 आम्ही १८ ते २१ जानेवारी २०२० मध्ये श्री मधु मकरंद गड ते श्री रसाळगड अशी मोहीम केली होती. ही गडकोट मोहीम श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानची पायी मोहीम असते. त्या मोहिमेचा अनुभव शब्दांत व्यक्त करणे माझ्यासाठी अशक्य आहे. मोहिमेचा मार्ग हातलोट - श्री मधु मकरंद गड - कांदाट - कांदोशी - श्री रसाळगड असा होता. सन १९८५ पासून दरवर्षी अश्या गडकोट मोहिमा प्रतिष्ठान तर्फे योजल्या जातात. एकदा तुम्ही सुद्धा त्यात सहभागी व्हावे, अशी ईच्छा आहे. यावर्षी आताच १४ ते १७ मे २०२२ दरम्यान श्री विशाळगड ते श्री पन्हाळगड मार्गे श्री पावनखिंड - पांढरेपाणी - श्री मसाई पठार संपन्न झाली. तुम्ही मोहिमेत सहभागी होऊन त्याबाबतची व्हिडिओ तुमच्या चॅनल द्वारे प्रसारित करा, ही विनंती. मोहिमेत सहभागी झाल्यावर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडतील जे तुम्हाला स्वतःला जाणवतील.
@pankajkaranje98802 жыл бұрын
अशा खडतर प्रवासामुळे jkv एक नंबर ला आहे दादा असेच व्हिडिओ बनवत चला
@shrikantpawar59722 жыл бұрын
आजीबरोबरच्या गप्पा छान होत्या 👌🏻 गावाकडची आठवण आली
@shwetaghag81292 жыл бұрын
Khup mast video....kiti mehnat gheta tumi...tumachya ya mehnatila salam...🙏🏻🙏🏻🌹🌹
@motivationalspeaker_305510 ай бұрын
जीवन भाऊ तुझे सर्वच विडिओ खुपचं छान आहेत,मी बऱ्यापैकी सर्वच पाहून झालेत, अतिशय योग्य रित्या माहिती मार्गदर्शन आणि प्रत्येक ठिकाण एकदम व्यवस्थित रित्या एक्सप्लोर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
@sanjayyashwantsohani48202 жыл бұрын
किती थरारक.महाबळेश्वर शी संबंधीत मला सर्व आवडते.
@sachinmore5142 жыл бұрын
खुप छान दादा कोणतरी KZbin br वाला पोहचला .मी या गडावर ३ वेला गेलोय ,
@balasahebmoze48722 жыл бұрын
एकदम झकास आहे सह्याद्रीचं सुख हे शब्दांत मांडता येत नाही, तर ते प्रत्यक्षात अनुभवाच लागतं. शिवराय असे शक्तीदाता.
@sujatamehta34422 жыл бұрын
Khupch chan najara ... 👍👍👍👍
@varshadudwadkar44112 жыл бұрын
एक नंबर खूप छान👏✊👍 शांतपणे बसून डाेंगरातले आवाज ऐकण्याचा shot अप्रतिम
@HarshadSakharkarVlogs2 жыл бұрын
खूप छान जीवन दादा गावातील माणसानं सोबत तितक्याच प्रेमाने वागून सर्वांची मने जिंकतो Grate job Jkv bro Mr#Sakharkar
@רותגיטקר2 жыл бұрын
लय भारी जीवन मी तुझ्या सर्व व्हिडिओ पाहते स्वतःची काळजी घे तुझं वागण आणि तुझ बोलणं खूप छान आहे👍
@Hrishikeshkakadevlogs2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच jeevan दादा चा vlog पाहून जी energy मिळते असा विहंगम नजारा 💖👌👌👌😍 love u jkv from #hrishikeshkakadevlogs
@HBKFILMPRODUCTIONS2 жыл бұрын
अगदी बरोबर hrishi 💖💯
@mahadevkhedkar54442 жыл бұрын
तुज्यामुळेच आम्हला jkv माहीत झाला thanks भावा 💖🙏
@mrudangNad2 жыл бұрын
जिवण दादा तूम्ही खुप छान माहीती देता एकवेळ या आमच्या कडे खुप सारे धार्मिक स्थळ आहेत साई बाबा जन्म भुमी समर्थ रामदास स्वामी जन्म भुमी लोणार सरोवर भुईकोट धारूर किल्ला आजूण खुप सारे धार्मिक स्थळ आहेत एकदा या दादा
khup bhari vatal ki tumhi mazya gavachya agadhi javal gelat ..... ani amchya bhagatil thoda bhag jagasamor ananyacha prayatn kelat .....thank you
@AJ-oj6yk2 жыл бұрын
दादा मी एक सांगतो . त्या गूहा मधील आवाज ऐकून खूप भीती वाटत होती . एक suggetion deto कोणाला तरी घेऊ. जात जा❤️☺️
@DevenKVlogs2 жыл бұрын
जीवन दादा जर या vlog मध्ये dron shots असते तर खूप रंग चडला आता. तरी अप्रतिम vlog झालय.. 👌👌👌👌
@vitthalsalekar39952 жыл бұрын
एकच नंबर होतां व्हिडिओ जीवन दादा मी कायम बघतं असतो दादा तु भोर तालुक्यात आला तर मोहन गड कावळा गड रामदास स्वामी ची समाधी व नागेश्वराच्यामदिर आमच्या गावात धरणं आहे
@NIk-kc8sq2 жыл бұрын
दादा कसा आहेस 😍बर जो तु पुल दाखवलास त्याला ३६० वर्ष जालेत अप्रतिम उद्हारन आहे 🙏🙏
@abhijeetpalkar1932 жыл бұрын
Dada tu kiti mehanat ghetos salam tujya kamala tujya mule amhi sarv baghu shakto
@leenashinde38412 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ,पुढच्या व्हिडीओ ची वाट बघावी लागणार राम वरदायीनी माझी माहेरची कुलदेवता आहे ़ खूप भारी वाटतं तिथं गेल्यावर,बर्याच वर्षात जाणं झालेलं नाही पण तुमच्यामाध्यमातून दर्शन होईल ़So must watching next video.
मराठी कन्या च्या एका विडीओ मध्ये पाहिलेलं...तू individually खूप भन्नाट आहेस,lots of love to tanvish
@prakashsargar2 жыл бұрын
दादा तुझ्या video मधून आम्हाला शिवाजी महाराजांच्या त्या काळातल्या काही Glipse पाहायला मिळतात This is Very inspiring
@sunitathombare73392 жыл бұрын
छान झाला व्हिडिओ. कोणी तरी बरोबर घ्यावे ही विनंती... TC
@jyotikamthe98282 жыл бұрын
Jeevan tu jangalatun jatana aani gadavarati kahi vela aamachyacha potat gola yeto kamal tuzi 🙏🙏🙏🙏 Tuza mule vihangam najare pahayala milatat khup Bhari re tuze lokancha vishai prem 🙏
@itsatharv50212 жыл бұрын
❤⛳सफर सह्याद्रीची 🍃🌿 nice dada तू जून्या आठवणींना उजाळा देत आहे व अपरिचित गड किल्ले दाखवत आहे 🇮🇳⚔🚩😍⛳🤝
@pranavjangam21792 жыл бұрын
सर मी पण तळे गावातील प्रणव जंगम आहे . Pure Vegetarian Please Heart ❤ Dya
@RahulNikamVlogs2 жыл бұрын
Khatrnakkk dada ek number 🔥❤️
@vallabhtandel34492 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ....दादा ❤️ अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे ह्या व्हिडिओ मध्ये... खूप छान 👌 तुमच्या नवीन व्हिडिओ ची वाट पाहत आहे...😊
@sumitgujarathi25232 жыл бұрын
khupch bhari video hota dada and thriller hota trek mast.. khup chan mahiti dili ❤❤🧡
@tusharchavan26822 жыл бұрын
खूप छान वाटले. बहुतेक लोकांना माहिती नसलेल्या मधुमकरंदगडाबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली. खूप रोमांचक... आणि उत्कृष्ट..👍 एक विनंती आहे, तुमच्या प्रत्येक ट्रेक चा Google map route दाखवा...
@RJ-rz4mf2 жыл бұрын
13:00 वटवाघूळ चा आवाज येत आहेत 👌👍
@TEJASPATKAR9992 жыл бұрын
खरंतर असेच रस्ते पाहिजे तरच आपले गड किल्ले सुस्थितित राहतील आणि खर सांगायच तर अशाच रसावरून चालायला फिरायला खूप आवडतं
@cricketandsportsanalyst85022 жыл бұрын
Tumchyasarkha mehanati you tuber asuch shakat nahi.raja manus love you dada ❤ 😘 💖 ♥
@spp47082 жыл бұрын
बाप रे हे भयंकर खतरनाक होत( @ १२ नंतर ) मी घरी मोठ्या screen smart tv वर बघत होते... मला खूप भीती वाटली.... काळजी घे😔
@bhumeshborole76032 жыл бұрын
Khupch Raw hota video .... Informative and enjoyable hota video..... hech tr speciality ahe jeevan dada tuzi.
@vishwasnalawade80142 жыл бұрын
Mast ahe 🙏
@rahulsonurlekar66352 жыл бұрын
आंबेनळी घाट महाबळेश्वर ते पोलादपूर
@akshayamore25622 жыл бұрын
Gavakadchi Mansa is = MANUSKI ❤️❤️❤️🙏🙏🙏 khup Chan video
@AbhijitTheLegend2 жыл бұрын
Dada khup bhari video.... 💓 As vat t ki me pn sobat ch fhirtoy Ashya series ankhi pahije...
@shailaatkare68352 жыл бұрын
Nehmi pramane khup chan video Dada. Excellent. Pan kalji ghet ja re Dada.
@abhayraj72432 жыл бұрын
I from bihar loves maharastra people and culture
@yogeshkulkarni362 жыл бұрын
अविश्वसनीय अद्भुत अवर्णनीय एकट्याने प्रवास आणि तो पण निर्जन गडावर खूपच जास्त थरारक आहे.
@amolpanhalkar25252 жыл бұрын
खूपच मस्त होता गड दादा, गाडीवरून घाट भारी दिसत होता मस्त👍
Dada attach amhi nisnichi vat ते pratapgad trek kelta par gava marge
@LaughLab4202 жыл бұрын
Satari..lai bhari..👌👌👌👌👌
@chandrakantpanchal14962 жыл бұрын
Excellent. Khupch bhiti vatat Hoti gad Tu chadat hota ani bhi aamhala vatat Hoti. Great aahes Tu aamhala video dakhavnya sathi khup risk ghetos. Sambhal swstala gad chadtana konala Tri sobat gheun ja.
@vaibhavdombale68312 жыл бұрын
Khup sundar Apratim video 💯👌👌😍🤩 Mahiti pan sundar shabdat varnan keliy 👌🙏🙏 Ajjini vicharlela prashna yogyach hota bahutek dongar ranget kinva Adivasi thikanchya lokana yavishichi pusatshi suddha kalpana naste Tumhi sundar shabdat yachi mahiti sangutali Dhanyavad 🙏🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Wait for your next vlog !! 🤔
@maddylohar87222 жыл бұрын
तुमच्या मेहनतीला सलाम जीवन भाऊ
@tusharjadhav875 Жыл бұрын
Rasalgadavar panyach taak pn hot tyala khamb taka as mhantat dongrach kaatal korun udya dongrachya aka kadyat khamb taak ahe
@tusharkhamkar63862 жыл бұрын
कुठून आलाय ? पुण्याहून आलोय ऐकायला भारी वाटलं 😘😀
@Sandy_Kadam_2 жыл бұрын
दादा खूप छान होते हे तीन भाग आणि तिन्ही गड ❤️🚩🚩🚩🚩
@suchitabagul64152 жыл бұрын
Khup chhan n mahiti aaslele kille dikhavtoy tya karta dhanyawad 🙏aani ho kalji ghe god bless you
@samatakadam49562 жыл бұрын
Dada khup mst ......Salute tula ......Ekta firtos ....Te pn unknown fort explore karat........,👍👍👍👍dada please take care.....एकटा आहेस,पण छत्रपती शिवराय आहेत सोबत......आणि jkv Family.......,👌👌👌👌👍👍👍👍👍☺️☺️😊😊
@sunnyghadge51172 жыл бұрын
ही ट्रिप जर तुम्ही हातलोट या गावातून केली अस्ती तर जीवनातील सगळ्यात भारी ट्रिप झाली असती चालायला थोड खूप आहे हातलोट गावातून पण अविस्मरणीय ट्रिप झाली असती
@snehasuhassalvi96062 жыл бұрын
Bhai ek number maz gav aahe te madhu makrnd gadachya paythyashi
@Amol.Shinde2 жыл бұрын
Discovery चॅनेल बघताना स्व:ताच म्हणून काही सापडतं नाही. तुझे व्हिडिओ मध्ये ते साध्य होत. शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला असा प्रवास करणं शक्य होत नाही, तुझ्यामुळे Virtually तरी तो अनुभव भेटतो त्याबद्दल धन्यवाद.
@dp95002 жыл бұрын
एकच नंबर 💐👌👌👌💐💐💐💐😍😍
@naturality70792 жыл бұрын
Dada tu khup chhan samjaoon sangto. Ani tujha sadhepana ml khup avadala.
@anantgaikwad2952 жыл бұрын
छान दादा ..तुमचा मूळे किल्ला वर गेला सारखे वाटते
@aartimayekar32602 жыл бұрын
Khup sunder video Bappa bless you Dada 😍 kalji ghe Tanvish pratima 😍😍 nice family 😍
@rohiniwagh73642 жыл бұрын
दादा तुझे vlog एक no astat आम्हला माहिती नहीं आहे ते किल्ले त्याची माहिती तू देतो
@akashgurav1812 жыл бұрын
Khupach mast Bhari 👌👌👌👌
@mahabaleshwarvideo42422 жыл бұрын
Khup Chan video gavatlya kakun br khup bhari bola👍
Don't ask us each time kasa vatla video.. arey we go short of words to express it... level up each time... lot of things to learn from you ... 👍👍
@bhagyashripatil17062 жыл бұрын
Jeevan da khup mast vlog ahe ❤️ lost of love from Jalgav 🥰
@savitasutar95892 жыл бұрын
हा व्हिडिओ खूप छान झालाय. हा व्हिडिओ बघत असताना निसर्गाची किमया पाहायला मिळाली. जी सर्वांनी कधी ना कधी पाहिली अनुभवली असेलच. या व्हिडिओ मधे 11:04 ते 11:8 या मिनिट्स च्या दरम्यान चढा च्या डाव्या आणि आपल्या उजव्या बाजूच्या टेकडीवर नैसर्गिकरीत्या एका मानवी चेहऱ्याची निर्मिती दिसत आहे. मी स्क्रीन शोट घेतलाय पण अपलोड पर्याय नाही. तेव्हा तुम्ही ते पहा तुम्हास पण दिसल्यास नक्की सांगा. .