“Manikgad “ चा vlog पाहून आम्हाला सुद्धा अविस्मरणीय अनुभव भेटला 🚩💯 या आजोबांसारखी प्रेमळ आणि कष्टाळू लोक खूप कमी पाहायला मिळतात … त्यात सह्याद्रीच्या कुशीत अशी माणस भेटणे हे खूपच भारीच … छत्रपती शिवरायांचं खरं राजपण जपणारी हीच मंडली 💯💯 बाकी Vlog जबरदस्त झालाय दादा ❤️😊👏👏👏
@JeevanKadamVlogs11 ай бұрын
खूप धन्यवाद ऋषी☺️❤️
@pratikshapatil517111 ай бұрын
jeevan da bharich aahech pn hrishi tu kenva karnar ase vlog ??? Jkv sobat hkv payala awdel ❤️
@rajukharat625911 ай бұрын
Ajobana kahi arthik madat keli ka ?
@bharatjadhav690511 ай бұрын
HRISHI BHAU JKV sobat HKV TREKKING CHA PLAN KARA 🤗
@kalyanimunde803511 ай бұрын
❤❤
@dnyaneshwaghangale700011 ай бұрын
आजोबांची तर कमालच केली.खरच जुनी माणसं खूप ताकदवान होती.आणि हुशार पण होती . ह्या आजोबांकडे पाहिले तर . शिवाजी महाराजांच्या काळात किती भक्कम मावळे असतील याचे जीवंत उदाहरण.अशा माणसं कोटी कोटी प्रणाम.
@SagarWankhade-xm2gn11 ай бұрын
जीवन दादा सप्रेम जय शिवराय.......एक लहान भाऊ म्हणुन 1 थोडं सांगवस वाटलं.... तु जेव्हा पण दादा अश्या गडकिल्यावर जाशील तेव्हा आपल्या JKV फॅमिली ची एक T शर्ट सोबत नेत जा.... आणि अश्या आजोबांना ती भेट म्हणुन देत जा..... आजोबांची फाटलेली T शर्ट बघून मन थोडं भावुक झालं 😔🇮🇳🚩
@Vidarbhachakida11 ай бұрын
आजोबांना salute आहे. या वयात गड चढणे सोपी गोष्ट नाही. शेवटी जून खोड आहे आताच्या पिढीला हे शक्य नाही.
@satputegeetanjali...241011 ай бұрын
दादा व्हिडीओ... एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩👑ते आजोबा... म्हणजे.. देवाचाच अंश..... आहे तूला सोबत देण्यासाठी महाराजांनी पाठवलेले..... खास करून. 🚩🚩🚩🙏🏻
@amitpatil206211 ай бұрын
👍👌👌👌
@dpadirajsuresh11 ай бұрын
हीच ती शेवटची आहे जी समाधानी आहे कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही 👌🏻
@bharatkambere932210 ай бұрын
खरंतर ज्या माणसाच्या व्हिडिओला मिलियन मध्ये व्हिएव पाहिजेत. तिथे 40 ते 50 हजार व्हिएव बघून खूप वाईट वाटत.बाकी जीवन दादा विडिओ नेहमी सारखाच सुंदर होता. आणि ड्रोन शॉट तर एकदम सुंदर होते.
@sandeepshinde743511 ай бұрын
जीवन एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उदाहरण गोपाळ नीलकंठ दांडेकर या अप्पा दांडेकर यांनी त्या काळात गडकिल्ले जगलेत ज्यावेळी साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञान चा अभाव होता ..जीवन तुझ्या कडे ही संधी चालून आली आहे, आणि याचं तू पुरेपूर उपयोग करून गड संवर्धन करणाऱ्या लोकांना आणि तिथल्या गावकऱ्यांना तुझ्या vlog मधून दाखवू शकतो... माणिकगडावर स्वराज्याचे वैभव ही गड संवर्धन करणारी संस्था यांना किंव्हा अनेक अंगणीत संवर्धन करणाऱ्या संस्था यांना प्रोत्साहन मिळेल...खुप छान झाला माणिकगड ब्रह्मांती vlog... जुना subscriber mitra .❤ 🚩जय भवानी जय शिवाजी🚩
@jalindarchordhekar429711 ай бұрын
खूपच छान व्हिडीओ व माहीती दिलीत गाईड्स काका सुद्धा खुप आनंदात होते ❤
@prasanbharti11 ай бұрын
आजोबांची कमाल एनर्जी 🫡 आणि जीवन... तुझं किल्यांच वेड किती मनापासून आहे, ते आज परत एकदा जाणवलं. गेल्या जन्मी छत्रपती शिवरायांच्या दरबारातले कुणी मानकरी मावळा, धारकरी, योद्धा असावास. असेच छान व्हिडिओ पहायची सवयचं लावली आहेस. एकदा प्लीज साल्हेर किल्ला पण दाखवं. खूप मोठा इतिहास घडलेला आहे तीकडे. आणि शक्यतोवर गृपने किल्यावर जात जा. आज आजोबा भेटले नसते तर?
@nitinpagare473911 ай бұрын
जीवन दादा दोन वर्षांनी तुझा ब्लॉग बागितला. तर पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप खूप सुंदर. नाने घाट पुन्हा करावा अशी विनंती
@Dipalihundare11 ай бұрын
माझ्या माहेरच्या गावाच्या खुप जवळ आहे हा किल्ला.. जायचं खूप मनात होत पण कधी जाता आलं नाही पण तुझ्यामुळे पाहायला मिळाला...thank you so much dada😍 drone shoot ekdam jabrat
@komalmhaske71211 ай бұрын
नेहमीप्रमाणे video तर भन्नाट होताच, त्याच बरोबर आजोबाही एक नंबर........😊👍👌
@kishorpawar211 ай бұрын
आजोबांची कमाल आहे,वय वर्ष 80 तरी सुद्धा न थकता किल्ला वर जाणेस मदत केली,सलाम आजोबा❤❤
@shraddhashetye23878 ай бұрын
बाप रे!! ते आजोबा तुमच्या बरोबर शेवट पर्यंत आले! 🙏🙏🙏🙏
@prashantkadam962711 ай бұрын
महाराज यांनी जात मानली नाही आणि धर्म सुद्धा त्यांनी फक्त जे मातीशी नाळ जोडलेली माणसं होती ती एक केली आणि स्वराज्य स्थापन केले. म्हणून माझा ( आपला) राजा रयतेचा राजा म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@YOGESH-kj8sv11 ай бұрын
Vlog जबरदस्त होता. जुन्या jkv ची आठवण झाली. अगदी माहितीपूर्ण vlog 👌🏻👌🏻👌🏻 त्यात सोबत त्या ८० वर्षाच्या तरुणाची... कमाल आहे आपण थकतो दमतो अश्या ट्रेक च्या वेळी पण त्यांनी पूर्ण गड चढ उतार करूनही त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत न्हवता. असेच vlog येत राहुदेत. 🙏🏻
@JeevanKadamVlogs11 ай бұрын
धन्यवाद योगेश भाऊ☺️❤️🙏 नक्कीच येत राहतील असे व्हिडिओ👍
@Fit_Mahi_369611 ай бұрын
जिवन दादाच्या मेहनतीसाठी एक like तो बनता है❤
@vanashrimannolkar56995 ай бұрын
आजोबांना कोटी कोटी प्रणाम❤❤
@yogeshdeshmukh33977 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम अविस्मरणीय अनुभव आला दादा🚩😊🙏❤️
@kaushikpatil96966 ай бұрын
सह्याद्री आणि तिथली माणसं 🙌🏻❤️ व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण होता 😍❤️
@Earthkathaa11 ай бұрын
आजोबांचा सःपर्क क्रमांक किंवा पत्ता मिळाला तर भेटून नमस्कार करता येईल. त्यांना ऐकताना डोळ्यात पाणी आले. हा व्हिडीओ अतिशय आवडला. Drone shots excellent
@bablumundecha-voiceofjathk532311 ай бұрын
जीवनदा फार दिवसांनी सह्याद्रीची भटकंती केलीत बरं वाटलं सह्याद्रीतील video पाहुन.खेडेगावातील लोकं किती साधी भोळी असतात ना मनी कपटीपणा ह्यांना कोण म्हातारं म्हणल हो हे ते आपल्यापेक्षा तरुण आहेत 😊
@Yugpurush_Chatrapati_Shivray11 ай бұрын
खूप छान असतात तुमचे vlog दादा अगदी आवर्जून पाहण्यासारखे सुंदर चित्रीकरण आणि त्यातील आपली पणाची माहिती.एकदम परफेक्ट जसे की दिगपाल सरांचे शिवराज अष्टकातील मराठी मुव्ही तसे आपले गडकिल्ले आणि ट्रेकिंग च्या तुमच्या Series आणि vlog. धन्यवाद तुमच 🙏🚩
@JeevanKadamVlogs11 ай бұрын
खूप धन्यवाद❤️🙏 माझा हा नेहमीच एक प्रयत्न राहिला आहे की VFX पेक्षा प्रत्यक्षातील किल्ल्यांचे चित्रीकरण हे भव्य दिव्य झाले पाहिजे☺️🚩
@amitpatil206211 ай бұрын
ते आजोबा न्हवते ते पाठवलेले देवदूत आहेत असे वाटते 🚩🚩🚩🚩🚩
@travellingtime784411 ай бұрын
खुप छान मानिकगडाचा व्हिडिओ तुम्ही बनविला आणि आजोबांन चे तर आभार मानले पाहिजे की त्यांनी तुम्हाला व्यवस्थित वाट. ते तुमच्या सोबत सुरुवाती पासून शेवट पर्यंत राहिले. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@aaditya376611 ай бұрын
Dada, Aaj baryach divsanni JKV pahila. Ha vlog jabardast hota. Drone shots were fabulous 😍. Ajobanna salute , evadhya vayat pan Kay fitness maintain keliy tyanni. Ashi Manse durmil ahet 🙌🔥🚩
@nitinpagare473911 ай бұрын
आजोबांची एनर्जी पाहून अस वाट की. तुमच्या सोबत ज्या प्रकारे चालत आहे. तर अस वाटत आहे की नक्की. छत्रपती शिवाजी महाराजांचां मावळा आहे 70 वर्षाचे आजोबा कसे काय येवढं गड सर करू शकतात हे विचार करण्या सारखे आहे
@suyashkitcheninterior917911 ай бұрын
अप्रतिम ड्रोन शूट. खूप खूप आवडला हा व्लॉग.मी नेहमी तुमचा vlog पहात असतो. इतिहासा बद्दल चांगली माहिती देत असता.तुमच्या मुळे अनेक गोष्टी माहिती झाल्या.धन्यवाद जय शिवराय
@vaibhavdombale683111 ай бұрын
Jabardast Vlog !! 💯🔥❤ Aajobanchi energy jabardast 💯🔥💪💪 Drone Shots Amazing 💯🔥😍 Kharach Aajoba Chatrapatinche Mavlech vatatat evana asech asavet Chatrapati Shivrayanche Mavle 💯👍👍🙌🙌 Mahitipurna Vlog 💯👌👌 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
दादा Drone views superb जणुकाही स्वर्गच.. आणि vlog पण मस्त.
@sumeetshinde387511 ай бұрын
Jeevan, watched your video after 2-3 years and I found it you are back to your roots as trekker and vlogger, enjoyed it, good to have old Jeevan back.
@ajaykuli820911 ай бұрын
जय शिवराय.. बाबा एक नंबर माहिती दिली
@Niva..........chiuuu11 ай бұрын
Jivan dada tu damlay pan te aajoba ajibat nahi damle kay farak aahe na aatacha pidhi madhe ani agodar cha pidhi madhe hats off aajoba
@rajendrayeshwantjadhav110811 ай бұрын
Drone shots were superb. Ajooba was great.
@vaishalitanksali427911 ай бұрын
नमस्कार त्या आजोबांना म्हणजे खऱ्या शिवरायांच्या मावळ्यांना जे निस्वार्थी प्रेमाने किल्ल्यावर पोहोचत होते ट्रेक त्यांच्यामुळे भारीच झाला दादा तुझे व्हिडिओ मस्तच असतात ते याच मुळे छानच आम्ही शिक्षक उद्या शिवजयंती खूप छान वाटले जय जिजाऊ जय शिवराय ..🚩🚩
@urmilakashilkar568410 ай бұрын
खुप सुंदर गड दाखवलास जीवन
@Explorewithvrushabh11 ай бұрын
Are Dada Aamchya Gavatunch Gela Fakt Tya Time la Mi JOb var hoto Nahitar mi swata tuzya sobat aalo asto ❤ Kupch Chan Explore Kelas Manikgad Killa
@sudarshanmhatrevlogs11 ай бұрын
Ajoba....mhanjech sahyadritale devdut❤...baki #ala re ala #sahyadricha brand ambassador ala❤#Euuuuuu❤
@akhouse459611 ай бұрын
Chaan ,dusar mhanje tu tya ajobanna madat keli khup bare vatale Thanks😊
@amarhilage169811 ай бұрын
जिवन दादा एखदा रांगणा किल्ला कराच कालच मी करून आलो तसेच मराठी डिसकव्हरी चॅनेल चे यु टूबर ही भेटले तसेच तुम्हच्या बद्दल चर्चा झाली🙏🙏🙏
@rahulwable692411 ай бұрын
खूप छान अनुभव आला भावा तुला 🤝
@prafulljadhav43011 ай бұрын
Jeevan Dada Vlog Khupch Chan ahe Ani Manikgad Ha nakkich Chan experience ahe tumcha 20:48
@deepakkhude153311 ай бұрын
आजोबा सलाम आहे अप्रतिम अशी माहिती शूट 👌🙏
@akshaymane191010 ай бұрын
आजोबा खूपच छान
@gayatrinaik482811 ай бұрын
Manik gadachi chaan safar zhali...thankyou so much❤
@vandnagole552611 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@chandanpawar30968 ай бұрын
दादा आमच्या पन गावाकडे ये कधी तरी तुला आमच्या जगलात फिरवीन आमच्या जंगल खुप सुंदर आहे ❤❤ 😊
@AditShirke11 ай бұрын
खुप छान अश्याच गडावरील अविस्मरणीय video पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो 😄
@shankarshinde975411 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@ravirajpowar34811 ай бұрын
दादा खुप छान वाटला व्हिडिओ पाहून...मी कोल्हापूर चा आहे आणि मला तुझ्या सोबत एखादा ट्रेक करायचा आहे
@Patilsantu11 ай бұрын
आजोबा 🤩💥💥💥💥
@shivpurankeupaybypradeepmishra11 ай бұрын
Ajobana salute ❤
@anilsagvekar20911 ай бұрын
मस्त व्हिडीओ पन तुझ्या पेक्षा त्या ❤ 80 वर्षाच्या तरुण आजोबाना सलाम
@surajdhamnikar715611 ай бұрын
Atishay sundar ani manuski cha Darshan ghadvnara Vlog, khup avadla aajcha episode. .. Jeevan tumcha ani tya Babanche Khup Khup abhar... ❤❤❤
@ganeshwagh626311 ай бұрын
दादा मी या गावात राहतो तुम्ही परत या आम्ही तुमच्या सोबत ट्रेक ला नक्की येऊ .❤ आणि द्रोण चा wive मस्त होता ❤
@swarangikumbhar297811 ай бұрын
सुंदर व्हिडिओ होता दादा👌🏻 मृगगड ला पण भेट दे एकदा कधी तरी....🙏🏻🙌🏻🚩
@shaniambare11 ай бұрын
रावण नाही राऊंड म्हणतात .पण खूपच छान वाटले सर्व व्हिडिओ पाहिली.आजोबांची ऊर्जा शिकण्यासरखे आहे
@shetkaribrand759411 ай бұрын
Kokani ranmanus (Prasad dada) sobat ek kokan tour kara please 🙏🙏🙏🙏
@satputegeetanjali...241011 ай бұрын
या आजोबांना मदत करत जा ❤
@meghnavyas631011 ай бұрын
Beautiful Dron short Nice blog jkv
@swaminiughade65511 ай бұрын
खूप सुंदर.... आजोबांनी तुम्हाला आणि तुम्हीं आम्हला खूप छान अनुभव दिला...... व्हिडिओ बघताना आम्हला एक कुत्रा सुध्दा दिसत आहे..... जो शेवटपर्यंत तुमच्यासोबत दिसत आहे
@akshaybagul179511 ай бұрын
दादा एकदा पावनखिंड चा ट्रेक करा आणि आम्हाला दर्शन घडवा PLEASE
@variety.dmjgdwtwjdajadhav735711 ай бұрын
फार दिवसांनी गडावरचा व्हिडीओ पाहायला मिळाला छान 1 नंबर
@jagdishnegi512411 ай бұрын
Nice beta welcome again laxmi homes sari near chopta tungnath chandrseela and devritatal
@amollokhande722411 ай бұрын
Jay shivray. Khup sunder dada
@chetanjadhav18211 ай бұрын
आमच्या रसायनी मध्ये आला होता मस्त होता व्हिडीओ ,तू आला हे माहिती असते तर आलो असतो बरोबर आणि जेवणाची व्यवस्था पण केली असती.😊👌
@traveldr760511 ай бұрын
दादा खूप छान व्हिडिओ झाला आहे, जे आजोबा तुम्हाला भेटले ते माणूस नसून देव माणूस भेटले आहे.
@gajendrashivdas790911 ай бұрын
Excellent drone views also glamourous forest treak else very curiosity feels jeevan dada keep it up ❤️❤️💖💖🥳👍🙏
@JeevanKadamVlogs11 ай бұрын
Thanks I hope you like the quality of video and narration☺️❤️🙏
@sandeshmhatre67011 ай бұрын
चावणे गावात १९९१ साली नोकरीच्या निमित्ताने राहायला होतो. दिवसेंदिवस सुंदर छायाचित्रण आणि माहिती पूर्ण वर्णना मुळे सुंदर एपिसोड् बनत आहेत. छान ,अशीच प्रगती करा,तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..!!❤
@JeevanKadamVlogs11 ай бұрын
खूप धन्यवाद☺️❤️🙏
@Gbvlogs_official11 ай бұрын
दादा आजोबांची energy आणि तुमची किल्ल्यांबद्दल आणि प्रवासाबद्दलची आवड कमाल आहे.. खूप खूप शुभेच्छा ❤❤
@ravirajpowar34811 ай бұрын
गड आणि तुझा ट्रेक छान झाला आणि त्या आजोबंसाठी सलाम
@JeevanKadamVlogs11 ай бұрын
धन्यवाद☺️❤️
@sureshwagh659511 ай бұрын
खुप भारी व्हिदेवो आहे दादा मोदिमाळ हे गाव माझे आहे 💯💯👍🏻
@sachinphad208211 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपानेच ते आजोबा तुम्हाला भेटले
@mayurireddy819610 ай бұрын
Beautiful manikgad
@hrishi_t11 ай бұрын
यावयापर्यंत आताची पोर नाय पोहचायची पोहचली तरी किल्ला नाय चढायची😅 Salute ajoba🙇🏻♂️
@prasadjadhav949911 ай бұрын
खूपच छान अनुभव... बोले तो झकास ❤🙏⛳
@Mr13R0111 ай бұрын
निस्वार्थ आजोबा❤❤
@shankarshinde975411 ай бұрын
दादा त्या आजोबांना माझ्या कडून पयला सलाम 🙏
@prathameshmorekokankar80811 ай бұрын
हो दादा आम्ही आमच्या वाशिवली गावातूनच गडावर जातो
@MrAndMrsBanjara_Clips11 ай бұрын
What a intro, totally loved this work. Superb vlog.
@sagarbhilave922411 ай бұрын
खूप मस्त वाटला video..❤❤
@vikeshghadivlogs11 ай бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏खरे स्वराज्याचे मावळे
@himmatshelke972711 ай бұрын
फी दिली ते योग्य केले. 👍
@villagelifeinmaharashtra448511 ай бұрын
जंगला मध्ये देवता असण्याची कारण जुन्या काऴात भुत प्रेत या पासून मना मध्ये भिती न वाटने म्हणुन आपल्या पुरवजांनी जंगला मध्ये देवता स्थापन केल्या
@vikask756211 ай бұрын
Mst.. Jivan dada..😊❤🎉 Take care... Salute of Ajoba...🎉🙏👌
@Nitinjadhav703911 ай бұрын
राम कृष्ण हारी
@vinayakvlogs111 ай бұрын
जुना जीवनदाता इस बॅक खूप खूप छान आजोबांना नमस्कार❤😮😊
@onkaraiwale928111 ай бұрын
खूपच छान ❤🚩
@kirankulkarni50911 ай бұрын
खूपच छान ट्रेक होता दादा असाच ट्रेक कराड जवळ सदाशिवगड आहे त्याचा पण ट्रेक गावी आला की करा तो छोटा आहे