खुप खुप सुंदर मितने अंदाज न देता जानुला खोलीत घेऊन तिच्या वर प्रेमाची बरसात केली हे पाहून खुप आनंद झाला आता कुणाल चा बंदोबस्त करायला पाहिजे व मिता व जिनू ची भेट घडवून आणा पुढील भाग लवकर टाका आतुरतेने वाट पहात आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aajcha bhag khupach lahan hota tai ata tari lavkar tya kunal la jabardast shiksha dhya khup chan aahe bhag❤❤❤❤❤❤❤❤
@PritiChavan-ql5pvАй бұрын
खूप खूप छान आहे आजचा भाग अप्रतिम आणि धन्यवाद ताई तुम्ही आज सकाळी सकाळी भाग पोस्ट केला आणि आता जानमित ला एकत्र पाहून खूप आनंद होतो आहे ❤❤❤❤❤❤❤ पुढील भागाची वाट पाहत आहे सावरे रे मना चा भाग पण पोस्ट करा लवकरात लवकर ❤❤❤❤❤❤❤❤
@manishamusmade5859Ай бұрын
खुप छान
@SuvarnaBhagneАй бұрын
खूप खूप सुंदर भाग आहे असेच पुढील भाग लवकर टाका प्लीज धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉😂
@AnitaKulkarni-sh2eeАй бұрын
Pudcha bhag lavkar taka please
@santoshmohite9940Ай бұрын
Mast bhag
@poojadhole403Ай бұрын
मस्त भाग होता रोज २ भाग टाकत जा ना ताई बर वाटत वाचकांना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ethan103Ай бұрын
Kai lihu ❤❤❤
@saritabinekar2024Ай бұрын
Khupch Chan please next part lawkar Taka ❤❤❤❤
@NiruTankАй бұрын
❤ khup Chan ❤❤
@vaishalikesarkar9235Ай бұрын
Khupach apratim and interesting episode today ❤❤❤❤❤
@YogitaMore-jd9myАй бұрын
आता अस झालय कधी मुल आणि मित ची भेट होतेय आणि त्या कुणाल ला शिक्षा होतेय खुप खुप खुप मस्त होता आजचा भाग पुढचा भाग पण लवकर टाका ना प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सॉरी ताई कमेंट करायला उशीर झाला ताई सकाळी भाग टाकता खरंच आमचा दिवस खुप चांगला जातो❤❤❤❤❤❤ लव्ह यू ताई खरंच कथा संपवू नका पुढचा भाग मुलांना भेटल्याचा दाखवा सकाळी भाग टाका थँक्यू ताई
@balwant.gaikwad2459Ай бұрын
मस्त ताई पुढचा भाग प्लीज पटकन लवकर टाका ना
@vaishalibodele-x5dАй бұрын
खुप खुप छान भाग होता👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kiranpatil8060Ай бұрын
Khupach Chhan❤👌👍
@ujjwalabodhak9923Ай бұрын
खूपच क्युट राग होता मितचा जानुवर लवकरच त्यांच्या मुलांना पण त्याचे प्रेम मिळुदे खूपच सुंदर भाग होता ❤❤❤❤❤
@ritubar2829Ай бұрын
You describe very romantic anger by Amit . Good very good😮
@supriyasonawane1616Ай бұрын
खूप खूप सुंदर आहे आजचा भाग ❤❤❤🥰🥰😍😍 पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहोत प्लीज 🙏🙏💞💞💞
@VidyaJamadar-nz1ffАй бұрын
❤❤❤❤❤ खूप खूप छान होता आजचा भाग पुढचा भाग लवकर पाठवा प्लीज ताई धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@PrernaGondawatАй бұрын
Interesting part loved it very good punishment ❤️🥰lovely part u r very amazing dear after listening this story I am very much happy next part soon please…❤️
@nitingaikwad634Ай бұрын
Very nice story
@KhushiKasabe-md7miАй бұрын
आजच भाग खुप खुप छान आहे पुढील भाग लवकर टाका
@pratibhapatil9136Ай бұрын
खूप खूप खूपच सुंदर आणि छान गोड होता आजचा भाग. जानमित ❤❤❤❤❤
@AshviniPardhiАй бұрын
Khup mahnje khup chan hota aajca bhag
@TuShar-c2xАй бұрын
आज अर्धवट. कथा ऐकून मन उदास झाले आहे
@LaxmiBhosale-s5gАй бұрын
Nice story ❤❤
@Tanuuuu_29_29Ай бұрын
Jaanmeet kunal la yedhyat kadhun pedha khat aahet 😂 very nice ❤
धन्यवाद ताई भाग टाकल्याबद्दल खूप खूप छान आणि सुंदर होता आजचा भाग एकदम मस्त ❤❤❤❤❤❤❤ आता लवकर त्याची आणि मुलांची भेटून द्या प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज