डॉ. राम चोथे हे माझे परम मित्र आहेत. आज त्याना मंदिरात बघून खूप आनंद झाला. मंदिर आणि समकालीन विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. या साठी आयुष्याचा मोठा भाग झपाटल्यासारखा व्यापुन टाकला आहे. ते हिंदुत्ववादी आहेत. कमी वेळात अचूक माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. राजाभाऊ चिवटे. पुणे. 12 मार्च 2021.
@vanitagavai52923 жыл бұрын
ते हिंदुत्व वादी आहेत, ही खूप महत्वाची माहिती मिळाली
@pavanvarale36983 ай бұрын
Is it compulsory to expose his ideology?
@deepakdahale9207Ай бұрын
प्रत्येक भारतीय सनातन्यानी हिंदुत्वाचा अभिमान गर्व जोपासले तरच आपली संस्कृती चिरंतन राहील.
@snehals80783 жыл бұрын
माझ्या कोल्हापूर च्या मैत्रिणीने या मंदिराची माहिती दिली होती, म्हणून आम्ही मुद्दाम हे मंदिर बघावयास गेलो होतो, अतिशय सुंदर आहे कोरीवकाम ,स्वर्गमंडप तर अप्रतिम, काका ,आपण छान माहिती दिली आहे, धन्यवाद 👌👌👌👌
@krutikasawant415817 күн бұрын
अप्रतिम मंदिर 💥🌺🌼खरोखर वास्तुशिल्प अविष्कार आहे, डॉ चौथे यांनी मंदिरा ची सविस्तर माहीती दीली 🙏
@vijaynavale89712 жыл бұрын
डॉ चोथे, सर आपण खूपच सुंदर माहिती दिली.आम्ही आपले आभारी आहोत!
@amolkhude66436 ай бұрын
खूप छान आणि सुंदर मंदिर आहे मी सरसेनापती हंबीरराव मोहिते शूटिंगच्या वेळी पाहिले आहे खूप सुंदर अप्रतिम
@kalpanaibhad9532 Жыл бұрын
डाॅ. रामचंद्र चोथे सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांच्या कार्याला मनापासून अभिवादन.
@dvshinde773 жыл бұрын
आम्ही आठविला 1989 ला झेले हायस्कूल ला होतो, त्यावेळी स्काऊट ची ट्रिप सायकल ने जयसिंगपूर ते खिद्रापूर ला गेलो होतो जय हिंद
@archanadhawan1503 жыл бұрын
केवढा पूर्णपणे आणि योग्य अभ्यास पूर्ण माहिती देत आहेत खरच खूप ग्रेट आहे त सरं शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏😮
@vidyasawant5674 ай бұрын
खूपच छान अध्यात्मिक माहिती मिळाली ,धन्यवाद🎉🎉
@narayanchatur49613 жыл бұрын
ओम नमः शिवाय हरे कृष्ण काका तुम्ही एक नंबर मंदिराची माहिती दिली खरच खुफ छान
@jiyashinde46443 жыл бұрын
India y inhaled
@leenaanasane8353 жыл бұрын
Har har mhadev
@leenaanasane8353 жыл бұрын
Har har mhadev
@Realatmx3 жыл бұрын
Kaka....🤣🤣🤣Are you 4 year old kid
@nanasalunkhe31973 жыл бұрын
आहेत नव्व
@psm47273 жыл бұрын
ताज महाल सुद्धा झक मारेल एवढं सुंदर शिल्प ते पण कठीण दगडात आहे ताज सारखे संगमरवरी मऊ दगडात नाही म्हणून।
@laxmanlokare84383 жыл бұрын
फार सुंदर मंदिर आहे ' २००४मध्ये पाहिले होत . श्री चोथे यांच्या माहिती सांगण्यामुळे पूर्वी पाहिल्यापेक्षा जास्त समाधान झाले .
@surendratodewale9675 Жыл бұрын
ऐतिहासिक अभ्यासपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
@भारतमाताकीजय-थ3म6 ай бұрын
माझी भारतभूमी जगात महान, म्हणून मला माझ्या देशाचा अभिमान....❤❤❤❤
भरातवर्षाचा अलौकिक आणि गौरवशाली इतिहासाला त्रिवार वंदन .. हा दिव्य वारसा आपण सर्वांनी जतन करायला हवा. मोगलांचा अत्याचार आणि क्रूरते पुढे अनेक मंदिरे नष्ट झाली. कित्येक शतकानंतर भारतभूमी मध्ये राममंदिर पुन्हा उभे राहणे हा हिंदू इतिहासात एक विलक्षण सुवरणक्षण आहे .. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏽☀️🚩🇮🇳
@ramdasshinde84243 жыл бұрын
🚩जागतिक वारसा जपून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. 🚩मंदिर अप्रतिम आहे .🚩सरांनी खुप सखोल महिती दिली .धन्यवा.🚩हर हर महादेव🚩
@prachibehere10743 жыл бұрын
तरुण भारत व चोथे काकांचे आभार . खूप छान माहिती मिळाली.
@vaishaliPC3 жыл бұрын
डाॅ. चोथे यांना शतशः प्रणाम. अतिशय सुंदर माहिती त्यांनी दिली आहे.
@Samarth_11113 жыл бұрын
मी पाहिले आहे मंदिर खूपच प्रसन्न वाटते 💐 तिथं
@ganesh37523 жыл бұрын
Ticket
@ganesh37523 жыл бұрын
Ticket ahe ky
@sidhukoli3 жыл бұрын
@@ganesh3752 free aahe bhau 🤗🤗
@ganesh37523 жыл бұрын
@@sidhukoli Thanks🙏
@arvindacharya56902 жыл бұрын
लय भारी मंदिर आहे. मी हया देवळात जाऊन आलो आहे. मंदिर बघण्यासारखी आहे. इथेच एक पौराणिक जैन मंदिर आहे.
@ajitdavkhar1142 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली काका तुम्ही खरंच तुम्हाला मनाचा मुजरा जय महाराष्ट्र ❤
@sharadahire49633 жыл бұрын
चोथे सरांचा अनुभव फारच दांडगा आहे....Great...
@भारतमाताकीजय-थ3म6 ай бұрын
खूप छान माहिती....नक्कीच पाहायला जाणार आहे....
@urmilafulari8220 Жыл бұрын
कालच आम्ही या मंदिराला भेट दिली .अप्रतिम आहे. सरांनी दिलेली माहिती खूपच छान अतिशय सुरेख मंदिर
@hemlatakulkarni86418 ай бұрын
पुराव्यानिशी खिद्रापूर मंदिराची माहिती दिलीत , खूप आवडलं! मनापासून धन्यवाद!
@Prashant88372 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली आजोबांनी....
@ramamilindsathe66555 ай бұрын
खूप छान व सुंदर माहिती, आम्ही पाहून आलो मंदिर. पण इतिहास पूर्ण आज कळला. धन्यवाद
@vilaspatil6062 жыл бұрын
लयी भारी वाटले एकदम मस्त वाटले. अदभुत कलेचे दशन झालं. डा .चोथे सरांना खुप खुप धन्यवाद. खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
@pramilaznjr343 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे 🙏ऐतिहासिक वारसा जपताना त्यामागील कथा व मंदिरातील शिल्पाचे महत्व छान सांगितले 🌹
@artjaydeep35683 жыл бұрын
मागल्याच आठवड्यात जाऊन आलो.मागल्या वर्षी ही गेलो होतो.अतिशय सुंदर मंदिर.काम पाहून थक्क व्हायला होतं.शब्दच सुदचत नाहीत....
@jyotigosavi37623 жыл бұрын
Kolhapur pasun kiti km aahe he ..pl replay me....kolhapurn hun jawe lagte ka
@malanlohar9910Ай бұрын
Khup cahn sundar mahiti dili babani .dhanvad baba ..aamhi pan yenar darshnala❤❤❤❤❤❤
@Gamer-kw4vg Жыл бұрын
Bhava udya janar aahe Aaj purn tayari karun ha video bagatoy lay bhari vatal ☺️
@suyashsalunkhe18903 жыл бұрын
काकांनी ऐतिहासिक माहिती दिली धन्यवाद पण आम्ही गेलो तेव्हा स्थानिक लोक दंतकथा सांगत होते की राक्षसांनी एका रात्रीत बांधले म्हणून आपल्या लोकांना असल्याच अवैज्ञानिक गोष्टी चघळायला आवडतं ऐतिहासिक आणि तर्कपूर्ण अभ्यास करणारे कमीच
@abhaygodse87943 жыл бұрын
अद्भुत भारतीय संस्कृति, महाराष्ट्राचे गौरव 🌈
@seemagore22273 жыл бұрын
Khoopach Sunder Mahiti .We had visited this temple,It's Beautiful
@sunitadivekar59113 жыл бұрын
Very beautiful amazing temple and information given by uncleis very interesting.worth visiting.weshould preserve such old historical temples. Thank you Tarun Bharat. Om namah shivaya. Har har mahadev.
@sharadshelar14924 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती..
@gorakshpatil7843 жыл бұрын
आभारी आहोत, खुप छान माहिती दिल्याबद्दल
@sumanmane93306 ай бұрын
काका तुम्ही अतीशय सुंदर वर्णन केले आहे.. कोपेश्वर मदिराची माहिती सांगताना.. खुप खुप धन्यवाद 😊😊
@नागशक्ति_का_वारिस Жыл бұрын
Huge thanks for educating us Tarun Bharat and huge respect to you sir for preserving the knowledge behind this beauty.
@vijayjosh58953 жыл бұрын
अप्रतिम. या सद्गृहस्थांनी प्रवीण मोहन सारखी सविस्तर माहिती दिली! आभार. यात बौध्द वास्तू नाही? कोरीव काम जैन शैलीचे वाटते.
@amolbandgar43066 ай бұрын
Dr chothe sir uttam explanation
@Dravraut29883 жыл бұрын
खूप सुंदर 👌
@avrgaming_09Ай бұрын
Baba khup chan mahiti dili ani tumche pustak pan chan ahey. Khup abhyas ahey tumcha
@ajeyingole77332 ай бұрын
मनःपुर्वक ऋणी आहे डॉ. चोथे सरांचे आणि तरुण भारत या यूट्यूब चॅनल च.
@ajayaadhangale27229 ай бұрын
खूप खूप आभार मित्रा माझ्याकडे शब्द नाही खूप चांगले काम करतो तू चोथे सरांनी खूप माहिती दिली महादेव आपले भले करो पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा खूप खूप आभार
@janhavikhurjekar1951 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली व देऊळ बघण्या साठी उत्सुक आहोत धन्यवाद
@siddantkumbhar1287 ай бұрын
किती सुंदर अशी माहिती दिली आहे काकांनी 🙏🏼 जय भोळे नाथ 🙏🏼❤ शिव शंभो 🙏🏼
@DevidasKhedkar-mg1cm6 ай бұрын
🌹🌹🙏🌹🌹 खूप सुंदर मंदिर 🌹🌹🌹🙏🌹🌹 खूप सुंदर माहिती 🌹
@abhayghanate3 жыл бұрын
चोथे सरांनी खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली. धन्यवाद🙏 जय महाराष्ट्र🚩
@amazingworld73253 жыл бұрын
Utkrust vastushilp👌👌
@shrikantayachit8536 ай бұрын
अप्रतिम मंदिर तसेच तुम्ही केलेला व्हिडिओ आहे.
@maheshkole67523 жыл бұрын
Maza mitra khidrapur madhey rahatoy.....tyachya mule hya mandira madhey mi 4 vela jaun aloy ani khupach relaxed ani fresh feel hote ithe....jitke pahave titke kamich vat te...aaj sampurnapane mahiti samjlyawar punha ekda jaychi iccha zali ahe 🛕🚩🚩
@aashutoshgadgil67653 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@dipaknirbhvane46243 жыл бұрын
सरानी जी माहिती सांगितली ती खुप महत्व पूर्ण आहे आणि त्याचे हसमुख पण आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही मागच्या महिन्यात भेट दिली पण फारशे काही कळले नव्हते ते समजले. माहिती फारच सुंदर दिली .
@hemlatakulkarni86418 ай бұрын
बरेचदा प्रत्यक्ष पाहाताना वरच्या बाजूचे शिल्पकाम नजरेच्या आवाक्यात येत नाही, त्यासाठी अशी विशेष मंदिरं पाहाण्याआधी अशी अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध व्हायला हवी आणि ती लक्षपूर्वक जाणून घ्यायला हवी !
@nikitayadav55182 жыл бұрын
Khup chan information 👌👌
@BG-xx5fc2 жыл бұрын
🌞🕉🙏Khup Chan mahiti Sangitali Dr. Chothe Sahebani 🚩🙏😊
@vikasbhopale88013 жыл бұрын
खूप छान मंदिर आहे
@arvindshid92146 ай бұрын
ओम नमः शिवाय हर हर महादेव शिव शंकर 🌅🌅☘️☘️🙏🙏🙏🌸🌹🌹🌺🌺🏹🕉️🚩🚩
@Psbuknijhshusj9918 күн бұрын
Thank you for such informative video 😊
@shivdhanenterprises3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@sandeepmanjrekar19713 жыл бұрын
Sir खूप छान माहतीपूर्ण vedio होता आम्ही कोल्हापूर पहिले पन दुर्देवाने हे मंदीर पाहू शकलो नाही खूप आभार हा व्हिडिओ बंनवल्याबद्द
@sambhajiraobasavar79856 ай бұрын
🙏🙏. खूप खूप छान. ॐ नमः शिवाय |
@vajrakantpatil3562 ай бұрын
Chan mahiti ❤
@shamlimbore9406Ай бұрын
.......Awesome........🕉
@vikikumar77093 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिली....काकांनी👌👌......मंदिर तर खुपच सुंदर आहे👍👍
@saritapendharkar7533 жыл бұрын
चोथें नी छान विस्तृत वर्णन केले आहे त्यांना धन्यवाद
@janardanbhalekar39466 ай бұрын
काय अप्रतीम कोरीव काम आहे.
@akashmandale46602 жыл бұрын
Greatest Chouathe sir aani tarun bharat
@mangeshbhagyawant11363 жыл бұрын
Sir ne khup Chan abhays purn sangitale tya mul video la punha punha pahv watat ahe
@kanchanrao6753 жыл бұрын
TO GET TO SEE THIS MANDIR ON TODAY'S AUSPICIOUS DAY OF SHIVRATRI ,I FEEL BLESSED N SO LUCKY TO VIEW IT.THANK YOU TARUN BHARAT.GOD BLESS 🙌
@swapnildamle47863 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@prabhakarchaure71253 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सरांनी सराना माझा प्रणाम
@DMrmane6696 ай бұрын
छान माहिती... धन्यवाद
@manmohankelkar697110 ай бұрын
Commentry by Dr. Ramchandra is amazing. Thanks & pranam to him. Must see the mandir.