विज्ञान खरं की अज्ञान खरं ।कथा खरी की दंत कथा खरी ।आस्तिकता खरी की नास्तिकता खरी । काय कळत नाही याचा सारांश की आजच चांद्र यान चंद्रा कडे झेपावले❤
@सह्याद्री-ल9ण3 жыл бұрын
वऱ्हाड गायब झालं.... ह्या गोष्टीची सत्यता किती, ही दंतकथा असावी... .. परंतु आपण अशा ऐतिहासिक गोष्टीची माहिती आजच्या पिढीला देताय याचा आनंद... एक इतिहासचा अभ्यासक म्हणून मला होतोय
@indian623532 ай бұрын
प्रत्येक गावात अशा वऱ्हाड गायब झाल्याच्या अफवेच्या दंतकथा आहेत 😂
@ramyajoshi89293 жыл бұрын
अतिशय सुंदर विडिओ पाहायला मिळाला. माहिती पूर्ण सादरीकरण व निवेदन चांगले आहे
@dhanashriyadav78433 жыл бұрын
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@ushadeshmukh67813 жыл бұрын
खूप चांगली माहिती आहे.माम ने अभ्यासपूर्ण माहिती देऊन आमच्या शंका दूर केल्या.धन्यवाद
@aaryabudukh64713 жыл бұрын
छान माहिती मिळाली, पुरावे आणि पूर्ण माहितीच्या आधारे तुम्ही माहिती दिलीत,धन्यवाद
@nitachavale48863 жыл бұрын
खूप छान माहिती भेटली. अजिंठा लेणी ला पण असे काही स्तंभ आहेत ज्यात वाद्य अजवल्या सारखा आवाज येतो. कदाचित ते स्तंभ पण अशाच खडकांपासून बनले असतील.
@sundarpatil14463 жыл бұрын
अतिशय अदभूत किमया आहे ही,त्या प्रत्येक दगडाचा दगडाने ठोकल्यास वेगवेगळे आवाज का येतात हे आश्चर्य आहे, या अडचणीच्या ठिकाणी जाऊन आपण ही माहिती दिल्या कारणे धन्यवाद. 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
@vidyachavan37329 ай бұрын
वऱ्हाड गायब झाल्याची ही दंतकथा प्रत्येक गावात पहायला,ऐकायला मिळते.....
@baburaojadhav795910 ай бұрын
खुप सुंदर आणि वैशिष्ट्य पुर्ण माहिती मिळाली.धन्यवाद.
@ashakanitkar18803 жыл бұрын
अतिशय सुंदर पत्रकार फोटोग्राफी सर्वात म्हणजे जिऑलजिस्ट मॅडम
@ashokgondane24123 жыл бұрын
खुपच दुर्मिळ माहिती दिली, साईप्रसादजी ,धन्यवाद
@user-rz9rs7ec7o2 жыл бұрын
सांगली जिल्यात मध्ये बागणी गावात अशीच एक कथा सांगितली जाते... इथे.. वरुटा धोंडा म्हणून भाग आहे गावाच्या बाहेर, इथे असेच लग्नाचे व्हराड गायब झाल्याचे बोलले जाते... इथे मोठे मोठे दगड आहेत...... इथून जाणारे व्हराड इथे थांबून नारळ फुडून चं पुढे जाते.... तशी प्रथा आहे.... 🙏🙏
@NitinKumbhar9311 Жыл бұрын
योगिता पाटील मॅडम आम्हाला जिओलॉजि शिकवायच्या गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज,कोल्हापूर.खूप छान माहिती सांगितली मॅडमनी खूप अभ्यास आहे. मला अभिमान वाटला मॅडमचा की आम्ही ह्यांच्याकडे शिकलो...
आमच्या अलिबाग चौल मध्ये पण असे स्तंभ आहेत तिथे पण असेच सांगतात की वऱ्हाड गायब झाली पण आज आपल्या या vdo वरुण याची माहिती खरी माहिती समजली धन्यवाद
@Jitendra-ri5yx Жыл бұрын
ही सगळी परमेश्वराची लीला आहे हे सायन्टिस् काही पण सांगतात 🙏🙏
@mohanayare4 ай бұрын
माहितीपूर्ण व्हीडिओ 👌🏻👍🏻
@dr.sudhirpatil80843 жыл бұрын
अतिशय धन्यवाद ! हा ठेवा जतन व्हायला हवा! 🙏
@nandadukare61683 жыл бұрын
I8i
@amitnalawade273 жыл бұрын
भगव्या ध्वजाने शोभा आणली अप्रतीम video
@shobhahire21453 жыл бұрын
कसली भगव्या ध्वजाने शोभा आणली 🤦🤣🤣 लाव्हा रसाने ते दगड वितळले आणि त्यांना लहान मोठे खाचे पडले अन् वर्हाडी गायब झाले ना ते सगळं थोतांड आहे 🤦🤣
@man955173 жыл бұрын
@@shobhahire2145 bhagwa nehmich shobha vadvto
@shobhahire21453 жыл бұрын
@@man95517 बरं बाबा तुम्ही खरे आम्ही खोटे 👍
@rupalilokhande73493 жыл бұрын
@@shobhahire2145 भगव्या नी नेहमीच शोभा वाढते, कारण भगवा हि आपल्या राजांची ओळख आहे 🚩🚩 पण काही लोकांना त्याची किंमत नाही समजायची, असो, जय जिजाऊ, जय शिवराय🙏🙏🚩🚩
@dattatrayapatil10143 жыл бұрын
असच एक कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यतील चक्रेश्वरवाडी गावालगत डोंगरामध्ये पूर्वि एक गाव गडप झाल अशे सांगितलेजाते त्या डोंगरातील दगडाना कान लावल्या नंतर घुंगराच्या आवाजाचा खळखळ आसा आवाज येतो व चक्रेश्वर वाडी मध्ये पांडव कालीन पूरातन महादेवाचे सुंदर मंदिर आहे🙏🙏🙏🙏
@yashwantpatil19373 жыл бұрын
Ho mi pahile te mhadewach mander chkreshwArwadich
@sandeepchavan36103 жыл бұрын
ऐतिहासिक माहिती मिळाली. खुपच छान उपक्रम आहे.
@bhausahebsankpal3822 Жыл бұрын
Good information with sanctification (Geological) reason thanks to team
@nehapatil7373 жыл бұрын
आमच्या खांदेश मध्ये पण अस च ऐक गाव आहे जे ऐका खडकावर थाबलं होतं पण तो खडक नव्हता तर ते त्या तलावातील ऐक जुनं कासव होतं रौदळ सौदंळ म्हणुन अमळनेर तालुका जिल्हा जळगाव आहे
@sanketbgmilover81593 жыл бұрын
आमच्या कडे पण आहेत शिरपुंजे यथे
@MY-fk9nf3 жыл бұрын
खुप छान... सुंदर रचना.... उत्कृष्ट निवेदन
@ravipowar88813 жыл бұрын
मसाई हे आमचे कुलदैवत, आमचं गाव मसाई च्या पायत्याशी आहे, मी इथे खूप वेळा गेलोय पण आज पहिल्यांदा दगडाची खरी माहिती मिळाली .. thanks
@prasadpatil93263 жыл бұрын
Kont gaon tumche sanga please🙏🙏
@चेतनगायकवाड-ट5त3 жыл бұрын
मसाई देवी कर्नाटक म्हैसूर येथील का
@karaokechanel55603 жыл бұрын
Noo
@संदिपमंथन3 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती मिळाली.. खूपच छान...
@anjaliatre13 жыл бұрын
छान माहिती मिळाली आहे आणि हा उपक्रम सुद्धा छान आहे
@shivrajpendkar19603 жыл бұрын
खुप छान माहीती दिली आहे
@balushid3 жыл бұрын
चांगली माहिती दिली आपले आभार
@nitachavale48863 жыл бұрын
ते एक चमत्कार नसून त्या मागे अस शास्त्रीय कारण असेल हे आज समजलं. Thank you sir ही माहिती दिल्या बद्दल. 🙏
@dnyaneshwarkoli95123 жыл бұрын
पहिला सती युग होत, खूप चमत्कार घडायचे,आता हे कल्युग आहे पापी युग,कोणी विश्वास करनार नाही,पण माझा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे, कारण तो आपला इतिहास आहे,
@abhaykhare59303 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ. तेव्हा विज्ञान आतापेक्षा प्रगत होतं.... नक्कीच तथ्य आहेय वऱ्हाड गायब होण्यात
@vaishalijadhav26353 жыл бұрын
गाढव आहेस तू
@satishjadhav57573 жыл бұрын
अप्रतिम आहे व्हिडिओ, निसर्गाचा अद्भुत चमत्कार
@prof.dr.rosariodsouza82026 ай бұрын
Scientific research gives us all the true information of nature & universe.
@ajitpatil21533 жыл бұрын
आमच्या घरापासुन स्पष्ट दिसते हे ठिकान .... मी जावुन आलोय तेथुन
@fitnessguru67383 жыл бұрын
अस एक वराड विशाळगड वरती ही बघायला मिळत त्याबद्दल ही थोडी माहिती द्यावी
@bhushangavali23072 жыл бұрын
अंधश्रद्धा नाहीय असे ज्यांना वाटते तेच like करतील
@rajashriathale60483 жыл бұрын
नाशिकजवळ दारणानादित एक वरहाड गायब झाल्याचे सांगतात,ते एका मोठ्या कासवाला दगड समजून त्यावर उतरले होते ,किती खरे पण एकायला अद्भुत सुरस कथा
@nehapatil7373 жыл бұрын
हे धरगाव जवळ लोण भोणं गाव आहे तिथे खरच अशी घटना घडली आहे तुम्ही तपास करू शकता आता तिथे उन्हाळ्यात पोर्णिमेला यात्रा पण भरते
@nehapatil7373 жыл бұрын
धन्यवाद
@rajendravardhan48583 жыл бұрын
एकदम छान माहिती दिलीत सर शास्त्रीयदृष्ट्या उपयोगाची माहिती आहे.
@rushikeshrelekar55743 жыл бұрын
मस्त तुम्ही आपल्या इतिहासामधील काही काही नवीन गोष्टी शोधून काढत आहेत ...👌🏻👌🏻
@sandhyabajirao70039 ай бұрын
Aprteem, nisergatil sunder avishkaar.
@sanjaysuryawanshi17889 ай бұрын
छान माहिती मिळाली👌👌
@atulpatil5983 жыл бұрын
Khup sundar video
@preetiv8123 жыл бұрын
Hey gaav mazay aai che ahe thanks 👍
@mohangaikwad46993 жыл бұрын
Maz gavb ahr hit kaneri
@shalikchakole34362 жыл бұрын
शास्त्रीय माहिती दिली, छान
@balambhaleraovmh21113 жыл бұрын
तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
@snehaprabhasakhare27439 ай бұрын
छान माहिती मिळाळी.घन्यवाद
@vrushalijoshi84583 жыл бұрын
जुन्नर येथे लेल्याद्री गणपती जवळ पण एक नवरानवरीचा डोंगर आहे.तिथे पण पुर्ण वऱाड गायब झाले आहे.ही गोष्ट ९०ते८० वर्ष जुनी आहे.जुन्नर गावचे बरेच लोक त्यात होते.खुप शोध घेतला पण काही सापडले नाही.इंग्रज पोलिसांनी पण शोध घेतला होता.पण तिथे दगड नाहीत.
@sandipkokane38163 жыл бұрын
Varhadi dongar
@vedantgavshete75433 жыл бұрын
😨😨
@kaleranjana78123 жыл бұрын
ho
@shubhangidaftardar78128 ай бұрын
Khup chan mahiti.
@wachout2 жыл бұрын
Atishay upayukt ani vaidnyanik mahiti ...
@maneeshakadam3096 Жыл бұрын
Khup mast mahiti
@sanjaynikam5721 Жыл бұрын
छान
@pradnyapanchal843 жыл бұрын
Khupacha sunder
@pramodpetkar30883 жыл бұрын
नमस्कार निसर्गाची एक आगळी वेगळी किमया पहायला मिळाली धन्यवाद
@rangoli_by_prachi3 жыл бұрын
Mi mazya maitrini kadun Eka jagech aaikl hot ani comment vachun Asha khup jaga kaltayet Nemk ky asel he gayab hon veglya veglya thikani mahiti Nahi pn aaikyla khup Chan vatat
@durvadalvi85753 жыл бұрын
थरारक आणि इंटरेस्टिंग गोष्ट.......👌👌
@vishambardhere99343 жыл бұрын
दादा जय महाराष्ट्र आमच्या इकडे पण आसच सांगीतले जाते की लगना च्या वराङी मङंळी च्या दगडी शिळा झाल्या तो एक देवी चा श्राप होता आस पण सांगीतले जाते.. पत्ता- पाचोङ पैठन रोङ चोङाळा. तालुका पैठन जि. औरंगाबाद ..खुप प्रचंड रहस्य मइ दगडी शिळा आहे
@thetravelerguy31623 жыл бұрын
आस्नीस्तंभ म्हणतात याला . पूर्ण जगामध्ये फक्त तीन ते चार ठिकाणी हे अस्नी स्तंभ आहे,त्यातील एक हे आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक इकडे आहे.आणि Switzerland स्वित्झर्लंड मध्ये एक आहे.
@rameshworgayke43223 жыл бұрын
पैठण तालुक्यातील चोंडाळा गावात पण लग्नाचं वरड दगडाच्या शिळेत बदललं अशी कथा आहे तिथं खूप दगडी शिळा आहेत , आज पन त्या गावात लग्न लावल्या जात नाही , गावापासून दूर शेतात जाऊन विना मंडप उघड्या वर लग्न लावल्या जातात
@veer5657 Жыл бұрын
धातु प्रमाने आवाज येतो तो या कारणाने म्हणजे दगड अभेद आहे 🍀👌👍🌷
@rocksindia0073 жыл бұрын
Super Junior tarun Bharat my village thanks
@ABGnews24jalna3 жыл бұрын
माहीती खुपच चांगली आहे. आशेच चोंढाळा ता.पैठण येथे दगड पाहवायास मिळेल
@sajitabhagade43683 жыл бұрын
खूपच वैशिष्ट्या पूर्ण आहे
@nikitawaykar84178 ай бұрын
पुण्यात पण अशिच कथा असलेला डोंगर आहे
@Bhart12716 күн бұрын
कुठे आहे
@snehalkotwal53533 жыл бұрын
खरच खूप उपयोगी माहिती 👍👍👍👍👍
@reshmabharati97993 жыл бұрын
असे आमच्या गावात पण आहे तिथं लग्नाचे वऱ्हाड गायब झाले.तिथे गाडीची चाक दिसतात आमचे गाव पेडगाव ता.खटाव,जि. सातारा
@darshanagangekar37943 жыл бұрын
Kharach asata ka he???
@reshmabharati97993 жыл бұрын
@@darshanagangekar3794 me pahile
@mohinigore94393 жыл бұрын
Pedgoan nakki kuthe aahe.sagal ka plz
@reshmabharati97993 жыл бұрын
@@mohinigore9439 dist.satara tithun 45 km aahe taluka khatav
@nitinparkhi68093 жыл бұрын
आमच्या पण गावात आहे
@rahulkadu41617 ай бұрын
Nice Information given
@ashwinivijaypanpatil43613 жыл бұрын
माहिती पुण्र सादरीकरण खूप छान
@sagarpatilvlogs754 Жыл бұрын
आमच्यकडे उरण मोरा ला देखील असेच खडक स्तंभ आहेत
@sudhirkadam61483 жыл бұрын
खूप मस्त माहिती सगितली भाव
@prashantkamble26623 жыл бұрын
मस्त माहिती दिली तुम्हि दोघांनी
@शरीरसौष्ठवअनादी-अनंत2 жыл бұрын
खूप छान काम केले भावा
@Dp_fishing_pune3 жыл бұрын
Asa kup gavat katha ahet amchay gavat pan ahe
@gopalyeole45213 жыл бұрын
भारत टीमला सलाम जय हिंद
@ravirajdongale1693 Жыл бұрын
मा हाती अतिशय छान आहे
@dhondiparab18413 жыл бұрын
आमच्या गावाला पण असच आहे . पांग्रड ता . कुडाळ जि . सिंधुदुर्ग
@PravinKadam-fg8bm3 жыл бұрын
खूप छान माहिती. पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती करताना ती वाट येथूनच जाते. आम्ही नेहमी याठिकाणी थांबून मोहिमवीरांना याची माहिती देत असतो. सादरीकरण छान व तंत्रशुद्ध माहिती देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घलणाऱ्यांच्या डोक्यात उजेड पडणारा विडिओ.
@laxmansakpal8896 Жыл бұрын
😅
@prabhakarkulkarni11153 жыл бұрын
नमस्कार आमच्या बीड जिल्ह्य़ातील अंबेजोगाई. या गावी वर्हाड गायब झाले म्हणतात त्या ठिकाणी अजून ही दगडाचे ह्ती घोडे उंट माणसांचे पुतळे आहेत जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे नयन रम्य बुटानाथ दरी मुकुंद राजाची समाधी सुंदर मंदिर आहे जाऊन पहावे धन्यवाद जयहरी नमस्कार.
@prakashbhusnar29103 жыл бұрын
me pn ambajogai cha ahe.
@shivadnya95463 жыл бұрын
Maza pn gav ahe
@atharvprabhu7203 жыл бұрын
Ho mi gelo hoto tithe photo sudha kadle aahet
@TheWorldsDiscovery3 жыл бұрын
Khup chaan video👏👍😇
@priyankachaitanya29363 жыл бұрын
Excellent information and scientific knowledge 👍
@sadashivbhosale83113 жыл бұрын
श्री मसाई देवी चे पठार यांचे सुध्दा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द व्हायला पाहिजे. आजुन अनेकांना या बद्दल माहिती नाही. या मुळे सर्व ता.शाहूवाडी व ता.पन्हाळा यांचे व्यावसायिक उत्पन्न चांगले होईल. 🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷
@ashutoshbhadale267010 ай бұрын
पुरंदर तालुक्यात पण आहेत असे स्तंभ आणि हिच दंतकथा सांगीतली जाते
@sunilgole94643 жыл бұрын
योगिता ताईंनी खुपच छान माहिती दिली आहे लोक अजूनही अंधश्रद्धात आहे
@vishwasraodesai48642 жыл бұрын
लई-भारीं👍👌
@popatmalvdkar60923 жыл бұрын
माझ्या घराजवळ एक असे ठिकाण आहे की तिथे सात बैलगाड्या वराड बैला सकट गायब झाले आहेत त्या ठिकाणाला कृष्णा बाईचा डोह म्हणतात ,
@shamashinde4971 Жыл бұрын
Adbhut. Kay aahe koni kadi kase tayr zale asel.
@435_pratapsingh63 жыл бұрын
आमच्या शेताच्या इथून जवळ आहे हे आम्हाला ही हेच सांगण्यात आले की. इथे व्हाराड गुप्त झाले आहे.
@anilmhatre81613 жыл бұрын
एकदम छान
@ashwinkamble13763 жыл бұрын
कोल्हापूर विशाळगडावर पण हिच गोष्ट सांगतात...
@birukoli26133 жыл бұрын
Khar aahe
@karanmotkattecricketer94323 жыл бұрын
khup chan Its magical 😍😍👌👌
@mangalpawale87813 жыл бұрын
खुपच सुंदर Video
@jayhind95163 жыл бұрын
जुन्नर तालुक्यातील मढ गाव , माळशेज घाटाच्या जवळ सेम असाच डोंगर आहे,वराडया डोंगर असं नाव आहे,इथेही अशीच कथा प्रचलित आहे.
@kaleranjana78123 жыл бұрын
Ho
@vaishali59563 жыл бұрын
👌👌👌👌good explanation
@anushreedalvi87693 жыл бұрын
पुण्या मधे पण आहे अस एक गाव मावळ तालुक्यात साते गाव इथे पण असाच वऱ्हाड आहे
@श्रीचंद्रकांतलोखंडे3 жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत
@rameshsakpal87123 жыл бұрын
महाबळेश्वर तालुक्यात असच एक गाव वारसोळी गावा जवळ तिथे पण असच सांगितले जाते
@akshayjadhav94353 жыл бұрын
अजून काही माहिती मिळेल का ? वiरसोली Google location ?
@zppschoolvasole65803 жыл бұрын
वाई तालुक्यात सुद्धा वासोळे गावात कमळगडाला समांतर एक डोंगर आहे....त्याला नवरा-नवरीचा डोंगर संबोधले जाते..... याबाबतीत ही अशीच कथा सांगितली जाते....वऱ्हाड गायब झाल्याची..
@tusharjadhav7756 Жыл бұрын
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात , काळदरी- सासवड जवळ देखील असाच एक डोंगर आहे. ज्याला नवरा नवरी चा डोंगर असे म्हणतात जेथे आजही कोणी जात नाही.
@vishnudesai55653 жыл бұрын
शाहुवाडी मध्ये पिशवी गावा जवळ पण असे दुश्य आहे
@chandrakantdhangada36413 жыл бұрын
Khup chaan video
@diyadhonde3 жыл бұрын
वाई तालुक्यातील वासोळे येते देखील असेच म्हटले जाते तिथे जाऊन पण बघा..