या गीतातील अर्थबोध, आशयसारांश, माझी माय, आई चंद्रभागाच्याच शुभ वदनी ऐकताना, आईच्या मातृप्रेमाच्या आठवणीचा हृदयी दाटता उमाळा ,अश्रुंचा बांध फुटे दोन्ही नयना,प्रत्येक ओळीचा अर्थ हीच माझी अंतःकरणातील भावना, माझ्या आई च्या पवित्र पावन चरणांवर मनोमन समर्पित,सदैव माझी आई असे आठवणी त. 🙏
@bajiraochoure8903 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌ताई एकदम सुंदर...
@kashinathpimpre30126 ай бұрын
व्हेरी नाईस मनःपूर्वक शुभेच्छा चंद्रभागा ,🎉🎉🎉🎉
@SantoshMurmure555 Жыл бұрын
मस्त स्वरात बी आणी जोरात बी धन्यवाद 🌹🌹🌹👌
@PravinNarawade-s3bАй бұрын
Khup sundar tai
@Mahakal__stetus_07 Жыл бұрын
कवडा येथे ❤
@dattawaghmare8036 Жыл бұрын
काय आवाज गोड आहे चंद्रभागा ताई आभिनंदन करतो मी तुमचं वाघमारे सर
@sambhajiingalepatil96k Жыл бұрын
एकच नंबर गायन ताई शब्द सुद्धा अपुरे पडतील येवढं भारी गायन केल्या ताई साहेब 🙏🙏🙏💐💐💐👍👍👌👌
@JanardhanKhude-n3m Жыл бұрын
खूप खूप छांन आवाजात गायल ताई धन्यवाद ताई आजुण असतिल टांका
@yuvarajbachchhe2338 Жыл бұрын
Chandrbhagatai bhaktigit chan aavaj sangit sad chan aahe
@parasrampawle522 Жыл бұрын
🎉खुपचं छान ❤
@amolshekdar6349 Жыл бұрын
Kup Chan 👌👌👌
@Dhanave Жыл бұрын
👌👌👌👌👌khup chaan gayle
@hanumankarale Жыл бұрын
ताई आपलं गायण खुप मला आवडतं आपलीं गायणाची पदत कोणताही डॉस.नकरता.जोगायण.करताना.तुमचा.हावभाव.अप्रतीम..आहे.तो.एकदम.आपलया.कलेला.सोभतो.खुप.खुप.छान.ताई.दिपवाळीचया.तुला.मनापासुन.सुभेच्छा
@ChandrabhagaMetkarOffical Жыл бұрын
धन्यवाद....
@rajuchavan8463 Жыл бұрын
खूप खूप छान गायन केलं ताई 🎉🎉🎉🎉
@damodharholkar Жыл бұрын
So sweet songs tai
@dattawaghmare8036 Жыл бұрын
अगदी गोड आवाज असणारी आवाजाची राणी म्हणजे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ,चंद्रभागा