खूप खूप छान कथा..... धन्य ती सासू जिने एव्हडा सुनवास सहन केला... पण शेवट मात्र गोड झाला ❤💐💐💐
@deepakrege4 күн бұрын
धन्यवाद ताई
@deepalipitre3016 ай бұрын
खूप खूप सुंदर कथा आहे. डोळ्यात पाणी आणणारी. रेगे साहेब तुमचं वाचन एकदम मस्त, आवाज खूप छान आहे.
@deepakrege6 ай бұрын
दिपाली ताई...धन्यवाद
@zcrohan554 ай бұрын
Khup chan 😢😢 shevat god
@deepakrege4 ай бұрын
🙏🙏
@meenasamant64432 ай бұрын
Katha khupch chan Man halav zal
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद मीना ताई..!! 🙏
@anjalichakravarty36586 ай бұрын
Very nice story 👌 👍
@deepakrege6 ай бұрын
धन्यवाद अंजली ताई...!! 🙏
@yashpednekar3312 ай бұрын
Khup atishoyukti asate ainapurenchya goshti madhe
@deepakrege2 ай бұрын
🙏😊🙏
@abhaybapat84392 ай бұрын
रोज रात्री झोपण्यापूर्वी मी तुमची एखादी कथा ऐकूनच झोपतो.काय नवल सांगू बाई ही विनिता ऐनापुरे यांची कथा तुमच्या आवाजात काल ऐकली. अतिशय अप्रतिम अशी कथा आणि त्याला तुमच्या जादुई आवाजाने चार चांद लागले.
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद बापट सर
@deepakrege2 ай бұрын
धन्यवाद बापट सर
@ashavijaygorerenatus74423 ай бұрын
विनीता ऐनापुरे यांच्या कथा खूप छान असतात
@deepakrege3 ай бұрын
👍👍🙏🙏👍👍
@hemlatanagarkar987310 ай бұрын
खूपच छान आणि मनाला भावणारी कथा आणि कथेचा शेवट खूपच गोड! असा सगळ्यांच्याच आयुष्यातला शेवट गोड असू दे.😊❤
@deepakrege10 ай бұрын
धन्यवाद हेमलता ताई...!!
@sudhapathak85877 ай бұрын
ह्यांचा सर्वच कथा छान असतात ,जानू आपलीच कहाणी, फक्त त्या सांगतात, डोळे पाणावतात,सुनान पेक्षा मुली हवयात, माया असते हो, सांगण्याची पद्धत सुंदर प्रत्यक्ष आपल्या घरात चालू आहे,असा भास होतो धन्यवाद
@deepakrege7 ай бұрын
धन्यवाद सुधा ताई
@sangitaumbarje219510 ай бұрын
किती. सुंदर कथा विनीता ताई खरच कस सुचत बर घराघरातील च कथा आहेत पन समजुतदार पने राहील की मानुस हा मानुस मनुन ओळखला जातो वाचनतर अप्रतीम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💝💝💝💝💝👌🏻
@deepakrege10 ай бұрын
संगीता ताई...आभार ..!! 🙏
@AnjuPatil-n7m4 ай бұрын
Vachn chanaahe mla khup aavdl
@deepakrege4 ай бұрын
धन्यवाद
@savitaduduskar585910 ай бұрын
खूप छान, कथेचा शेवट गोड झाला खूप बरं वाटलं.
@deepakrege10 ай бұрын
सविता ताई.. धन्यवाद.. !! 🙏🙏
@JAYASHREE-h9n2 ай бұрын
खूप छान कथा व वाचन, कृपया लेखिकेबद्दल माहिती सांगावी 🙏
अतिशय सुंदर कथा आणि तितकेच अप्रतिम अभिवाचन. रेगे सर आपण गुरुनाथ नाईक व इतर मान्यवर लेखकांच्या कथा सादर करत आहात होत्या आम्हाला घरबसल्या ऐकायला मिळत आहेत त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. यापुढे अशाच विविध छान छान कथा ऐकायला मिळतील हीच अपेक्षा. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺❤️❤️
@deepakrege10 ай бұрын
तेलंग साहेब....तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन...!! 🙏
@vasundharawalimbe49069 ай бұрын
हे असं
@chandrakantzodgekar23186 ай бұрын
विनिता ऐनापुरे यांच्या कथा सुन्दर असतातच पणं सादंरीकरंणंह छंआन
@deepakrege6 ай бұрын
धन्यवाद सर...!! 🙏🙏
@kanchanraje157910 ай бұрын
सुंदर कथा आणि सुंदर वाचन.
@deepakrege10 ай бұрын
कांचन ताई...धन्यवाद ..!! 🙏
@pranaliumre60426 ай бұрын
खूप सुंदर जणू आमच्याच घरातील कथा आहे.
@deepakrege6 ай бұрын
प्रणाली ताई...🙏🙏
@rekhavishwekar275810 ай бұрын
धन्यवाद
@deepakrege10 ай бұрын
रेखा ताई...धन्यवाद ..!!
@shailajakulkarni525110 ай бұрын
फारच छान कथा आणि सांगण्याची पध्दत सुध्दा.माहेर आणि मेनका दिवाळी अंकातील कथा सुध्दा ऐकायला आवडतील. परदेशात दिवाळी अंक वाचायला मिळत नाहीत.
@deepakrege10 ай бұрын
शैलजा ताई....सूचना मान्य...!! 🙏🙏
@gopalkarke85359 ай бұрын
वा रेगे sir अप्रतिम वाचन, आणी खूपच सुंदर कथा 👌🏻👌🏻प्रत्येक प्रेक्षकाला टिप्पणी ला उत्तर. 🙏🏻🙏🏻
दोन सुना असून किती मनस्ताप.या मुलींशी कसं वागावं कळत नाही.आई वडीलांच्या फालतू लाडाने आणि उच्च शिक्षणाच्या घमँडीमुळे त्या असं वागतात कालांतराने पशच्याताप होतो.मग येतात वठणीवर लेखिकेने घरोघरी घडणाऱ्या गोष्टी परखडपणे मांडले आहेत धन्यवाद . आणि वाचनाबद्दल तुम्हाला.
@vinxmultigamer623110 ай бұрын
कथेत अंत खुप सुंदर प्रकारे झाला,याच छान वाटलं.
@deepakrege10 ай бұрын
🙏🙏👍👍🙏🙏
@vimalm95106 ай бұрын
👍 chhan chhan story writing mast 👍
@deepakrege6 ай бұрын
धन्यवाद विमल ताई...!! 🙏🙏
@ashwinikamat261610 ай бұрын
Katha tar uttamach.chhan lihitat Vinitatai.ani tumchn kathan tar lajawab.❤ From Goa.Aawaj kiti sundar badlta ho tumhi.
@deepakrege10 ай бұрын
अश्विनी ताई....धन्यवाद...!! गोव्यात आलो की भेटूया..!! 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 शुभ सकाळ काका 😊 काका आता सवयच झाली आहे तुमचा आवाज ऐकून दिवस सुरू करायची. कथा आणि तुमचा गोड आवाज ऐकत ऐकत काम करायचे. कधी कधी तिकडच्या काही गमती जमती पणं सांगा. स्वामी तुमच्या सर्व आशा आकांशा पूर्ण होवोत अशी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना
@deepakrege10 ай бұрын
धन्यवाद प्रविणाताई...!! 🙏
@pravinachavan700910 ай бұрын
🙏😊. ताई नका बोलू काका. मी तुमच्या मुली सारखीच आहे.@@deepakrege
@jueeliranadive529210 ай бұрын
खुपच सुंदर कथा .
@deepakrege10 ай бұрын
धन्यवाद जुई ताई..!! 🙏
@manishapimputkar476110 ай бұрын
मस्त कथा आहे.
@deepakrege10 ай бұрын
धन्यवाद मनीषा ताई...!! 🙏
@charusheelajoshi744210 ай бұрын
वेगवेगळे आवाज कसे काढता सर, खुप मस्त वाटत ऐकायला
@deepakrege10 ай бұрын
धन्यवाद चारुशीला ताई...!! 🙏
@mangalkayangude534810 ай бұрын
खपच छान कथा जशी माझ्याच घरातली
@deepakrege10 ай бұрын
मंगल ताई...आभार ..!!
@progamerz872410 ай бұрын
@@deepakrege❤a
@shantarampagare286210 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊
@deepakrege10 ай бұрын
🙏🙏🙏
@deepakrege10 ай бұрын
शांतारामभाऊ...🙏🙏🙏
@archanakarekar79799 ай бұрын
Sir Katha khupach bodhaprat asatat,utsukata vadhat asate pudhe Kay ghadel he eakanyachi .