उत्तम कथा..🎉❤ मंत्रमुग्ध करणारं अभिवाचन..👍 कथेतील सर्व घटना, प्रसंग,व्यक्तीरेखा मस्त सादर केल्या👌 आपल्या दुष्ककर्माची फळं ह्याच जन्मी फेडावी लागतात हे वाचन विशेष वाटलं,शहारा आला.😊
@deepakrege16 күн бұрын
धन्यवाद निशा ताई...🙏🙏
@smitagogate54153 күн бұрын
कथा आणि कथाकथन अतिशय छान 👌
@deepakrege3 күн бұрын
धन्यवाद स्मिता ताई...🙏
@sandeepp768615 күн бұрын
खूप छान 👌👍🙏
@deepakrege15 күн бұрын
धन्यवाद संदीप भाऊ
@laxmiraul776716 күн бұрын
0कथेचा..शेवट.खूप छान आहे आणि वाचन पण खूप छान आहे
@deepakrege16 күн бұрын
धन्यवाद
@latarawat484716 күн бұрын
Masst👌👌👌
@deepakrege16 күн бұрын
धन्यवाद ताई
@Vijayadhav00716 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@deepakrege16 күн бұрын
धन्यवाद विजयराव
@pradnyagadkari919916 күн бұрын
👌👌👌
@deepakrege16 күн бұрын
🙏🙏
@vaishalisonar479016 күн бұрын
Nice 👍
@deepakrege16 күн бұрын
Thanks ✌
@rohinibapat645015 күн бұрын
अतिशय सुंदर कथा मन गुंतवुन टाकणारी. वाचन अति अप्रतिम
@deepakrege15 күн бұрын
धन्यवाद रोहिणी ताई
@anaghakeskar3280Күн бұрын
ही माझी कथा आहे. जी एक कुलकर्णी यांच्या कैरी कथेचा उत्तरार्ध लिहावा अशी स्पर्धा एका दिवाळी अंकाने जाहीर केली होती. त्यासाठी लिहिलेली ही कथा. कथेखाली तसा स्पष्ट उल्लेख मी केला होता.
@deepakregeКүн бұрын
अनघा मॅडम तुमचीच कथा आहे...मी स्पर्धेचा उल्लेख करायला विसरलो🙏
@manjiridandekar810316 күн бұрын
कथा चांगली होती. कधीकधी खोटं बोलणंसुध्दा आनंद देणार ठरतं. भाऊसाहेबांबद्दल घनःशामनं खोटंच सांगितलं होतं पण शिरपूमामाच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला सुखावून गेले.
@deepakrege16 күн бұрын
👍👍👍
@omkarbandekar356213 күн бұрын
ही कथा चोरलेली आहे... अमोल पालेकर यांच्या कैरी या चित्रपटाची ही कथा आहे
@deepakrege13 күн бұрын
कथे मध्ये साम्य असू शकतं
@deepakregeКүн бұрын
अमोल भाऊ... लक्षात घ्या... कैरी ही मूळ कथा जी ए कुलकर्णींनी लिहिलेली कथा.. त्या कथेचा उत्तरार्ध लिहा अशी स्पर्धा एका मासिकाने घेतली...त्या स्पर्धेत आपल्या लेखिका अनघा केसकर यांना पारितोषिक मिळालं... ती ही कथा...पंख फुलारलेले मोर... कैरी या जी एक कुलकर्णींच्या कथेवरच अमोल पालेकरांनी कैरी शीर्षकाचा चित्रपट काढला होता. मला वाटतं हा खुलासा पुरेसा आहे...तुमचं समाधान झालं असेल.. तात्पर्य : ही कथा चोरलेली नाही... धन्यवाद..!!