अप्रतिम सुंदर रेल्वे स्थानक सावंतवाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक
@supriyakadam8413 ай бұрын
लय भारी , अतिशय सुंदर ,खूपच छान छान 👏👏👏💐🙏🙏 🤜🤛👊🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय भीम 🙏🙏💐🇮🇳 सारे जहाँ से अच्छा 🇮🇳💐👍👍
@vithaldhule55413 ай бұрын
अतिशय सुंदर 💐
@sumitkomurlekar5373 ай бұрын
बाहेरून सजवून काय फायदा प्लॅटफॉर्म वर तर शेडच नाही त्यावर पाहिलं लक्ष द्या
@ashutosh28123 ай бұрын
जे केलेत ते छान आणि त्यासाठी आभार sawantwadi टर्मिनस साठी प्रयत्न करा आणि फास्ट गाड्यांना कणकवली ,सावंतवाडीला थांबे द्यायला लावा.
@VivekHD_TheExplorer3 ай бұрын
Justice for Sawantwadi Terminus 🙏😢
@AryanSawantdesai-f1q2 ай бұрын
Tham bhava te pn hoil
@BabajiTawade-rm1pl3 ай бұрын
रवींद्र चव्हाण साहेब लय भारी काम केलेत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 👍👍👌👌
@NileshWaghvankar3 ай бұрын
अगोदर प्लॅटफॉर्म ला पूर्ण पत्रे टाका
@user-pk19563 ай бұрын
@@NileshWaghvankar अगदी बरोबर आहे तुमचे.
@user-pk19563 ай бұрын
Thanks 🙏
@user-pk19563 ай бұрын
उपयोग काय प्लँटफॉर्म तर छप्पर विनाच, पाऊस, ऊन खात प्रवाश्याना उभे राहावे लागते, हे म्हणजे दर्शन मोठे आणि लक्षण छोटे असे झाले.
@pravinsurve57563 ай бұрын
very true I have experience it
@hardikvengurlekar37053 ай бұрын
Dhir theva bhavu 60 varsha mdhe ny zala he sagal atta 10 varsha mdhe tri bghayla bhettey hoil halu halu
@ashwinkumardarde73173 ай бұрын
Nako asel tula railway tar sang bhava .. Amchya Congress cha amdar kahi karat nahi.. ami protest karto manje tumcha nadhi amchya kale yeil . Ek Katha athavli mala ... "Eka lagncya jevnat .. Gulab jamun , Kachori, ani bakicha Varan bhat bhaji hoti. Lok manale:- papad ani Lonch nahi . Kay paunchar karatayet. Next time:- Gulabjamun , Samosa ,kachori, lonch, papad ani bajji kadi banwali. Lok :- Panir chi bhaji nahi Next time :- Gulabjamun , Samosa ,kachori, lonch, papad ani bajji kadi , paneer , mix veg, chicken biryani, starter banwali Lok:- etkya sagala karaychi kay garaj hoti . Amala chot dakhavnya cha prayatn karatat
@surendrapisat81443 ай бұрын
Shraddha & Saburi ase Sai Babani sangitle ahe. Please check with your parents or grant parents what are problems they faced even after independence. People should give unbiased comments. At least the last few years improvement is seen.
@surendrapisat81443 ай бұрын
Ravindra Saheb Thanks
@VivekHD_TheExplorer3 ай бұрын
Railway station chya interiors evdi bekar condition mde ahet na platform shed na platform bridges
@merasuffer87983 ай бұрын
Management of last mile connect is also required. Kankavali Malvan, Phonda, Devgad/ Kudal Malvan , Oros, Pinguli / Sawantwadi Vengula, Sawantwadi City, Belgaum must be connected via ST.
@santoshtambe72653 ай бұрын
वैभव वाडी, कुडाळ, station's काय पंचवार्षिक योजनेत आहेत काय ? ते स्टेशन renovating राहूद्यावा, सावंतवाडी ते वैभववाडी डबल ट्रॅक करायचे पहा, याला गणेशोत्सव आला की कोकण दिसते बाकी डोंबिवली सुटत नाही, गेल्या वर्षा पासुन आपलाच पापड करून घेतलाय याने.
@jayeshv1003 ай бұрын
Great work @ravindra chavan sir . One more request can we also focus on railyway platform and train heigth correction . Currently the height is to high and any one can slip and go down to the track. And also station shed and flooring so that people can seat carmly in rain and extreme heat 🙏
@ridersz3 ай бұрын
मुंबई गोवा महामार्ग बघितला की तुमचीच आठवण येते 😂😂😂
@pradnyamarathe54113 ай бұрын
खूप छान. अशीच सिंधुदुर्ग ची पप्रगती होवो.विकास झाला की कौतुक झालंच पाहिजे.पण काही लोकं नाव ठेवण्यात धन्यता मानतात.आता जनतेची जबाबदारी आहे हा परिसर स्वच्छ ठेवण्याची.
@rameshmestri85973 ай бұрын
पलेटफाॅम वर उभे राहायला जागा नाही छप्पर नाही बसायला जागा नाही रत्नागिरी आणि रायगड मधील रेल्वे स्टेशन लवकरच दुरूस्ती सुधारणा करावी
@shankarwalke71073 ай бұрын
गेली दहा वर्ष डबल ट्रॅक करत आहेत. ते करून दाखवा प्रवाशांचा वेळ वाचवा. नुसती शोबाजी करून पैसे खर्च करून काय फायदा
@pradiptodankar38723 ай бұрын
गणेशोत्सव आला की मंत्री महोदय तुम्हाला मुंबई गोवा हायवेची आठवण येते आणी मग खड्डे भरण्याचा फार्स करता हे किती वर्षे चालणार? जनतेला तुम्ही गृहीत धरु नका हा रस्ता म्हणजे तुमच्या अकार्यक्षमतेच उत्तम उदाहरण आहे
@bag98453 ай бұрын
कमीशन किती? अयोध्या किंवा दिल्ली विमानतळासारखी परिस्थिती उद्भवू नये ही अपेक्षा.
@knower_Savvy3 ай бұрын
Ubhatha la vichar te
@kirangurav32783 ай бұрын
साहेब गेल्यावर्षी बोलले होते डिसेंबर पर्यंत गोवा हायवे पूर्ण करणार
@vinayparab87083 ай бұрын
Te mumbai goa highway cha jara bagha
@ChandrakantSawant-c3c3 ай бұрын
सर्व रेल्वे स्थानके प्लॅटफॉर्मवर पत्रे टाकून प्रवाशांची सोय करा
@davidsling85403 ай бұрын
भाजप ने पैसे खाण्यासाठी ही कामे केली आहेत...नवरी नटली पण नवरा नागडा च राहिला....
@rameshmestri85973 ай бұрын
रत्नागिरी आणि रायगड मधील रेल्वे स्टेशन सुधारणा होणार केव्हा?
@bag98453 ай бұрын
काही दिवसांनी पान गुटखाच्या पिचकाऱ्या मारत नव्याने रंगरंगोटी करण्यात आली नाही म्हणजे मिळवले.
@navalsomvanshi24Ай бұрын
मी आजच सावंतवाडी स्टेशनला जाऊन आलो,तिथे पान घुटख्याचा पिचकाऱ्या मारत रंगरंगोटी कोणीतरी केलीय हे बघितले
@S.m-x3s3 ай бұрын
छान सर असेच कोकण दर्शिन दाखवा
@swap7552 ай бұрын
Good Job 👍
@navingondhale57403 ай бұрын
मुंबई गोवा महामार्गा झाला का कधी होणार याच उत्तर आहे का
@ganeshchamankar79353 ай бұрын
9 वर्षापूर्वी भाजप ने भूमिपूजन केलेले सावंतवाडी टर्मिनसचे दुसर्या टप्प्यातील काम मात्र अपूर्णच आहे...आता विद्यमान भाजप खासदारांकडून, लोकप्रतिनिधींकडून हे काम देखील पूर्ण होईल ही अपेक्षा
@knower_Savvy3 ай бұрын
Congress aste tr ardha pn nasta, zala, tumi sakaratmak rahal ki apeksha
@rohang10863 ай бұрын
प्लॅटफॉर्म वर छत नाही व्हाय दादा व्हाय....😂😂😂😂😂😂😂😂
@knower_Savvy3 ай бұрын
Usa made pn platform la chat nasta , he ahe tyat samadhan mana , swata apan kahi kart nhi
@bhushankadam2763 ай бұрын
@@knower_Savvy USA ani bharata madhe vatavaran same ahe ka? Ethe unn paus kiti padto mahit ahe ka tumhala? Paisa kharch kela mannya ahe... khup chan.... pn koni magitla nahi te dila, pn je gharjech hota te nahi dila ki lok vicharnarch na. Etki pn akkal nahi ka?
@gajanand.phadakale2843 ай бұрын
वैभववाडी, रत्नागिरी जंक्शन, चिपळूण व खेड एवढे मोठे स्टेशन पण सिंधूदूर्ग गोवा पेक्षा थर्ड क्लास विकास, पायाभूत सुविधा नाहीत. रेल्वे स्टेशनची छपरे गळकी बसायला पुरेशी सीटस नाहीत. स्टेशन लोक धर्मशाळे सारखी पथारी पसरतात.
@pravinsurve57563 ай бұрын
please build shed on platform and seating arrangement
@spg77433 ай бұрын
छप्पर चे काम नाही केले ते ते आधी करा
@kirtiteli21513 ай бұрын
कुडाळ स्टेशन चे कायापालट कधी होईल ते, पण सांगा
@pravinnaik22923 ай бұрын
Sawantwadi la train thmbava ajun. Lokache hal hotat ahe.
@shriramnabar33083 ай бұрын
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ट्रेनिंग सेंटर कधी चालू होणार कारण हा सिंधुदुर्ग ला मिळालेला गृह मंत्रालयाचा बहुमान आहे लवकरात लवकर चालू करण्यात यावे🎉
@Roshanmahale01153 ай бұрын
Palghar cha vikas kdi hoeal
@sanjayabhyankar52943 ай бұрын
धन्यवाद
@ashokKerkar-d4r3 ай бұрын
प्लॅटफॉर्म वर छप्पर काढायला वर्गणी साठी फिरा
@AkshayMahapadi3 ай бұрын
अजूनही प्लॅटफॉर्मवर पूर्ण छप्पर नाही
@VRSALES-is9pe3 ай бұрын
Khup chan
@PrakashSawant-xn4iu3 ай бұрын
सिंधुदुर्गात एकप्रकारची जिने आहेत ते कणकवलीच्या दिशेने दुसरा आहे तो कुडाळच्या दिशेने तरी मध्ये ऐकजिनाहोईलतरफारबरेहोईलधनयवाद
@jayeshlad-gn8qq3 ай бұрын
खुप छान काम केलात महाराष्ट्र शासना मार्फत त्याबदल्यात अभिनंदन वाईट बोलनारे बोलत राहतील त्याला आपण त्याला काहीच करू शकत नाही फक्त एव्हढच बोलु शकतो कोणी निंदा कोणी धंदा हा स्वहिताचा धंदा
@NileshWaghvankar3 ай бұрын
रत्नागिरी रेल्वे स्टेशन का नाही बदलणार
@namratachavan21293 ай бұрын
Mast
@mangeshnaik17863 ай бұрын
छप्पर नाही, गाय बैल फिरत असतात. Tarminal सावंतवाडीचे केंव्हा होणार... काहीच झालं नाही फसवी विडिओ..मुंबई -गोवा महा मार्ग गेली पंधरा वर्षे तळे, सागर, नदी झाली आहे. हा अगोदर बनवा.
@suhaschavan62583 ай бұрын
Election aaal javal
@namratachavan21293 ай бұрын
Lay bhari
@Roshanmahale01153 ай бұрын
Dahanu jawhar nashik locel train kdi hoeal saheb🚝
@ravindramore7183Ай бұрын
पैसा आमचा ! हे निवडणूक लढविणार असल्याने फुकटचे शो बाजी?