कशी असेल चौथी मुंबई? | Palghar | vadhwan Port | Maha MTB

  Рет қаралды 168,285

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 241
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 19 күн бұрын
चवथी मुंबई ही यूपी आणि बिहार मध्ये उभारा. खूप उपकार होतील महाराष्ट्रा च्या मुंबई वर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@PriyaKavate
@PriyaKavate Ай бұрын
परप्रांतीय लाॆकांसाठी नवी योजना
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 Ай бұрын
Increase your population no option
@Bavda-s6f
@Bavda-s6f Ай бұрын
Jay bhiyya
@rupeshbhoir9557
@rupeshbhoir9557 5 күн бұрын
परप्रांतीय भिकाऱ्यांना महाराष्ट्रात घुसवण्यासाठी. गुजरातच्या पंतप्रधानची ही खेळी आहे. त्यात महाराष्ट्रातील गद्दार देखील सामील आहेत
@hemantraut5502
@hemantraut5502 Ай бұрын
एक मुळची मुबंई, दहिसर, मुलुंड, देवनार पर्यंतची उपनगरे विरार, पालघर, उल्हासनगर, कर्जत,कसारा पर्यंत अगोदरच मुंबईचा पसारा आहे आणी redevelopment, SRA चे टॉवर वर टॉवरने मुंबईत रस्त्यावर चालणं मुश्किल होत आहे आणी चौथी मुंबई बनवायचा विचार म्हणजे रस्ते,गाड्या,पाणी, कचरा,हवेचं, आवाजाच प्रदूषण,ड्रेनेजची विलेवाट कशी लावणार ह्याचा अगोदर विचार व्हायला हवा, town planning नावाचा प्रकारच नाही पुर्ण देशातली लोकसंख्या इथे सामावून घेऊन महाराष्ट्राची संस्कृती नष्ट व्हायला हवी आहे का ? अगोदर मुंबईच्या डम्पिंग ग्राउंड ची, मलमूत्र प्रक्रियेची डोक्यावर टांगती तलवार आहे 🤔😊
@paragk1039
@paragk1039 Ай бұрын
Adhi ekade yenare parpratiyana kami kara. Ugich marathi culture chi vat lavun thevali ahe ya govt ne
@prabhakarumrale6533
@prabhakarumrale6533 Ай бұрын
स्थानिक प्रजेला विस्थापित न होणे साठही काही योजना असावी सरकार तर्फे.
@thekingrautagrikingmumbaika73
@thekingrautagrikingmumbaika73 Ай бұрын
हे विकासासाठी नाही तर बाहेरचे रोहिंगे, भय्ये, गुजराती बांग्लादेशी ह्यांच्या सोईसाठी आहे फक्त
@dhanuu_s
@dhanuu_s Ай бұрын
त्यापेक्षा देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा आणि ओरिजिनल मुंबई वाचवा.
@paragk1039
@paragk1039 Ай бұрын
Population control var govt kahich karat nahi.
@ketanrathod5130
@ketanrathod5130 Ай бұрын
​@@paragk1039karan sarkarla snglyancha paisa pahije
@Gajaouo
@Gajaouo Ай бұрын
population jasti kona chi aahe he sanga 😂 obc chi sc st chi population kiti aahe bagha wat lawli desa chi ha loka
@rane5070
@rane5070 Ай бұрын
हळू हळू गुजरात लां शिफ्ट करण्याचा प्लॅन आहे मुंबई लां देवाभाऊ च 😊
@umeshsalunke35
@umeshsalunke35 Ай бұрын
हे खरं आहे कारण western line purn mumbai pasun tec ahet te gujrat prynt Mhanun thane pasun alag kela ahe palghar
@sandipjadhav1056
@sandipjadhav1056 Ай бұрын
नवी मुंबई , नवा पुणे , नवे नाशिक , नवा सातारा तयार करा आणि महाराष्ट्राची वाट लावा . त्यापेक्षा गावोगावी प्रत्येक तालुक्यात जागेवरच रोजगार उपलब्ध करून द्या आणि परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे लोक शहरात रोजगारासाठी येणार नाहीत आणि शहरांवर लोकसंख्या वाढीचा ताण येणार नाही .
@surendraj8752
@surendraj8752 Ай бұрын
Tula Job lagla ki he parat bolun dakhav
@sagargovilkar9584
@sagargovilkar9584 Ай бұрын
Bolayala sope aahe bhau gavakadchi lok kiti katya ghaltat kiti chaan ekhadya prakalpachi vaat lavtat tumala kadachi mahit nasave
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 Ай бұрын
​@@ravindratapaswi3989sheti bharpur ahe tumchyakade. Sukhi jivan jaga ugach shahar chya nadala lagun vat lavun gheu naka
@radha-22
@radha-22 Ай бұрын
Tu de ki ekhadi yojna
@amitakant4771
@amitakant4771 Ай бұрын
आमचा पालघर जिल्हाच मुंबईची ढा ल बनून गुजरातपासून वाचवित होता पण आता या प्रकल्पामुळे मुंबईचे संरक्षण करणे शक्य होईल असे वाटत नाही. मुंबई बचाव
@pspol3273
@pspol3273 Ай бұрын
नका हो.. आधीच इकडे यूपी बिहारचे भय यांचा सुळसुळाट झाला आहे.. आणखीन बांगलादेश आणि रोहिज्ञान नका बोलू
@Kalyan-Village24
@Kalyan-Village24 Ай бұрын
पालघर चा स्थानिक समाज भुमी हिन होणार आहे मुंबई नवीमुंबई च्या स्थानिक भूमिपुत्र सारखा.
@navinkanhat5669
@navinkanhat5669 Ай бұрын
बरोबर 100%... सर्व बकवास चालले आहे. नुसती गर्दी. 😡😡
@explorer8122
@explorer8122 Ай бұрын
मला इथे सांगण्यास अतिशय गर्व वाटतो की ह्या वाढवणं बंदराची जागा मी 1996 मध्ये शोधली होती. ह्या संबंधित संपूर्ण पात्र व्यवहार मी MMB शी केला होता. ह्या आधी हा प्रपलकप Alewadi येथे होणार होता. I am an environmental specialist and oceanographer.
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 15 күн бұрын
Great information 👍🏻 ही माहिती तुमच्या कडूनच मला समजली....
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 15 күн бұрын
वाढवणं बंदर ( डहाणू ) to तवा गांव-चारोटी हायवे ला एक highway connect करणार आहेत , हा हायवे कोण कोणत्या ठिकाणाहून जाणार आहे ....?
@dhananjaysonavane5362
@dhananjaysonavane5362 Ай бұрын
एक न धड, भराभर चिंध्या
@Earthen-u2f
@Earthen-u2f Ай бұрын
Good, पण मुंबई चे लोंढे थांबवणे ही तेवढेच गरजेचे आहे
@nk-ti2hw
@nk-ti2hw Ай бұрын
Agree
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 Ай бұрын
@@Earthen-u2f मुंबई शहराची सीमा/border seal करणे हा एकमेव पर्याय
@brtmumbai7306
@brtmumbai7306 Ай бұрын
3 ऱ्या 4 थ्या मुंबई मुळे स्थानिक आगरी - कोली समाजाला मोठी संधी निर्माण झाली आहे.... आपल्या समाजात उद्योग - धंदा करणारे लोक वाढत आहेत.... मुबंई मुळे शिक्षणात आपली पोर पुढे चालले आहेत..... पैसा मोठया प्रमाणात मिळत आहे, ट्रान्सपोर्ट, बांधकाम, निर्मिती, मासळी व सरकारी - खाजगी नोकऱ्या यात आपण मोठया प्रमाणात आहोत..... इतरांच्या नादी लागून विरोध करण्यापेक्षा आपल्याला काय मिळतेय हे बघणे फायद्याचे आहे... जय आगरी - कोली
@rajeshpagare8889
@rajeshpagare8889 24 күн бұрын
खरे आहे, मस्त जमीन विकून गलेलठ्ठ होण्याची संधी चालून आली आहे. बार वाले तयार आहेत साहेब
@brtmumbai7306
@brtmumbai7306 23 күн бұрын
@rajeshpagare8889 भाई बार पण आमचेच आहेत... यामुळे घाबरायची गरज नाही... पैश्यातून पैसा कसा तयार करायचा हे आजचे सुशिक्षित आगरी - कोली बिसिनेसमन परफेक्ट जाणतात....प्रॉब्लेम बाहेरून पोट भरायला आलेल्या लोकांचा आहे आगरी -कोली लोकांची पोर शिकून पुढे चाललेत पण हे जवळ पैसा नसल्याने हतबल आहेत..... ही सुद्धा एक बाजू आहे.... बारमध्ये पैसे सम्पवणारा अशिक्षित कॅटेगरी मधला असतो मेहनत न करणारा
@VishalParade-iz7qs
@VishalParade-iz7qs 29 күн бұрын
❤❤ नवीन मुंबई प्रांतयासाठी हे
@vinayakghag5724
@vinayakghag5724 Ай бұрын
तिसरी, चौथी, पाचवी करता करता मुंबई गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची तयारी सुरु झाली आहे आणि यामुळे परप्रांतीयांना याचा फायदा होणार असून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
@rahulkadam3602
@rahulkadam3602 Ай бұрын
Palghar to Gujrat border distance 60 km (1 hr) by road..
@sahadevsawant9402
@sahadevsawant9402 Ай бұрын
पाहिले भाईंदर ते नायगावं खाडीवर ब्रिज बाय रोड झाले पाहिजे वीरार ,नालासोपारा ,वसईच्या लोकांचा ट्रेनमधून जीवघेणा प्रवासाला पर्याय फक्त भाईंदर नायगावं ब्रिज रोड रेल्वे ट्रक समांतर ते पहिले झाले पाहिजे
@subhashbagle8757
@subhashbagle8757 Ай бұрын
विकास हा होत असतोच तो बदलतच जातो गतीमान महाराष्ट्र घडवायचा असेल तर फक्त विकास हवा कारण या विकास योजनेअंतर्गत आर्थिक व्यवहार जो वरच्या पातळीवर होतो पण सामान्य माणसाला देखील काही काम मिळतेच मिळते..... आम्हा सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी ते खुपच आवश्यक आहे.....नवी मुंबई आज ही काळानुसार बदलत आहे आणि आपण सहज म्हणतोच कि मुंबई चा खुपच काया पालट झाला आहे पण तो आजही चालूच राहणार आणि उद्याही अनेक बदल होतच राहणार आहेत.... तेव्हा आमच्या साठी काम ही आमची ओळख.....
@sunilkhamkar1182
@sunilkhamkar1182 Ай бұрын
म्हणजे झालं बिल्डर आता पासूनच फ्लॅट च्या किमती वाढवायला मोकळे
@Navroz-y1g
@Navroz-y1g Ай бұрын
Ashich vaat lava Maharashtra chi Par prantiy bharun
@ShirishHeman
@ShirishHeman Ай бұрын
Wadhwan Port,Vasai Virar sea link game-changer project
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 Ай бұрын
@@ShirishHeman ग्रामीण भागाचा पण विकास केला तर बरे होईल
@kumarthakare5045
@kumarthakare5045 Ай бұрын
चांगलं कार्य करीत आहेत देवभाऊ फडणवीस अभिनंदन
@ShirishHeman
@ShirishHeman Ай бұрын
Devabhau excellent leader 🇮🇳🚩
@harshadasable1383
@harshadasable1383 Ай бұрын
Very good
@eliaspereira9653
@eliaspereira9653 Ай бұрын
Good.
@ShirishHeman
@ShirishHeman Ай бұрын
Palghar Airport 👍
@pramodwaugh8026
@pramodwaugh8026 Ай бұрын
Good information
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@prakashpawar774
@prakashpawar774 Ай бұрын
महाराष्ट्रात कुठीही असो आणि कास हि असो विकास हा झालाच पाहिजे
@bluediamond6866
@bluediamond6866 Ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे इतर जिल्हयाचे ही बिल्डिंग , रस्ते, मोठमोठया कंपन्या मोठे ऑफिस सर्व जिल्याचा विकास करा समतोल राखा हे गर्दीत गर्दी करता 36 जिल्हे पडलेत त्यांचा ही विकास करा. जसा रायगड चा करता निसर्गाचा ही समतोल राखा. आणी केंद्र सरकार ने ही इतर राज्याचा विकास करा ठराविक राज्यात सुधारणा करता मग बाकी राज्यांना कधी विकसित करणार.
@ajitdange601
@ajitdange601 15 күн бұрын
आहे याचं मुंबई मराठी माणसांना सुरक्षित ठेवा
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 Ай бұрын
Welcome
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 Ай бұрын
पाचवी मुंबई विठ्ठल वाडी, बदलापूर आणि टिटवाळा, खर्डी एवढ्या क्षेत्रफळात बसविण्यात यावी. सहावी मुंबई पुणे नाशिक मार्गाच्या साधारण पणे मध्यभागी बसविण्यात यावी. बारावी मुंबई नोएडा पासून 20 km दूर बसविण्यात यावी. चौदावी मुंबई कलकत्ता पासून 200 km दूर बसविण्यात यावी. अठरावे मुंबई न्यूयॉर्क , वॉशिंतोन पासून 300 km लांब समान अंतरावर बसविण्यात यावी. विसावी मुंबई मॉस्को पासून 300 km लांब वसविण्यात यावी. बाविस्वी मुंबई सिडनी पासून 400 km लांब वसविण्यात यावी. Etc etc etc
@VishalParade-iz7qs
@VishalParade-iz7qs 29 күн бұрын
❤❤❤❤❤
@audiok6537
@audiok6537 Ай бұрын
#विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हे फक्त मतदान घ्यायला.. विकास नुस्ता मुंबईत..
@snpsnk.3329
@snpsnk.3329 18 күн бұрын
काय रे भाऊ ! बंदर काय जमिनीवर बांधणार का ?😂😂😂 त्यासाठी तर खोल समुद्र पाहिजे आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात तर फक्त जमिन आणि छोट्या छोट्या नद्या आहेत. 😊
@rschowbey8848
@rschowbey8848 Ай бұрын
Jay Maharashtra
@sunilnivalkar4300
@sunilnivalkar4300 Ай бұрын
काय गरज आहे का? फक्त परप्रांतीयांसाठी 😢
@sheelagavandalkar2658
@sheelagavandalkar2658 Ай бұрын
ज्यांची कोणतही काम करायची तयारी आहे त्यांच्या साठी संधी.
@gautamkamble1659
@gautamkamble1659 Ай бұрын
"चौथी मुंबईची करा उभारी आणि बोकांडी बसवून घ्या up, बिहारी"
@Gajaouo
@Gajaouo Ай бұрын
population Kami kara jay bhin
@n.s.848
@n.s.848 Ай бұрын
संपूर्ण झाले की अडाणी ला देणार?
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
विदर्भ, मराठवाड्यात कारखानदारी न्यावि,त्यामुळे मुंबई चि गर्दी कमी होईल. व विदर्भ, मराठवाड्यातील बेरोजगारांना रोजगार मिळेल.
@Mmhatre
@Mmhatre Ай бұрын
महारष्ट्र सरकार च नक्की चाललय तरी काय आयझावड्यानो इथे युपी बिहार भय्या लोकांसाठी आमच्या जमिनी आहेत काय तुमच्या आयचा दाना आम्हाला बेघर करण्याचा विचार आहे काय .
@chhatrapati2286
@chhatrapati2286 Ай бұрын
3री व चौथी मुंबई करत बसण्यापेक्षा.तरुणांना रोजगार व इतर लोकांच्या हाताला काम कसे देणार याचा रोडमॕप मांडावा.शहरे आपोआप वाढतील फक्त नियोजन करावे.
@nilambsgul487
@nilambsgul487 Ай бұрын
मुंबई वाढवण्यात परप्रांतीयांना लाभ होईल.मराठी लोकांसाठी नाही.एकच परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलले च पाहिजे नाहीतर महाराष्ट्राची मराठी भाषिक ओळख पुसली जाईल. जय महाराष्ट्र
@brtmumbai7306
@brtmumbai7306 23 күн бұрын
@@nilambsgul487 भाई घाबरतोस कश्याला 400 वर्षे पूर्वी सर्वच देश कोकणावर अवलंबून होता... मुख्यता कोकण पिकला की घाटी उतरले कोकणात.. आजही तीच परिस्थिती आहे.. सर्वजण मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या आगरी - कोली लोकांच्या डेवोलोपमेंट वर अवलंबून असतात मग हे लोक कुठे गेले त्यांची मुंबई सोडून.. ते आजून तेथे आहेतच
@PagareSaheb
@PagareSaheb Ай бұрын
Nice
@AjitPatil-r9i
@AjitPatil-r9i Ай бұрын
100 मजल्याचे पेक्षा मोठे टावर उभी केली वच परप्रांतीय चांप बसवली महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला तुच्छ समजतात मजूर पणे मराठी बोलत नाही अशांना बसवण्यासाठी त्यांचा फायदा होऊ द्यावा म्हणून तुम्हाला जास्त एरिया पाहिजे त्यापेक्षा मुंबईत आणि नवी मुंबईत मोठे टावर उभारावे मराठी माणसाला त्यामध्ये सवलतीने आणि सहज कर्ज उपलब्ध करून कमी व्याजाने आणि जे मुंबई आणि महाराष्ट्रात राहतात मराठी भाषेचा द्वेष करतात मराठी माणसाचा द्वेष करतात एवढी वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नसेल हे कारण दाखवून महाराष्ट्रातून मुंबईतून हद्दपार करावे
@shaileshkallianpur2755
@shaileshkallianpur2755 Ай бұрын
Good to hear this. There are lots of potentials in Vasai Nallasopara and Virar region . We have a transportation problem NH 48 has become very complicated. We request MMRDA to connect Bhayandar to Virar metro services. Electricity and water distribution are also big problems . Jai Maharashtra 🚩🚩🚩
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
@navinkanhat5669
@navinkanhat5669 Ай бұрын
पालघर पर्यावरणाचा भकास...वाढवण बंदरा साठी भुसंपादन करायला आले होते... स्थानिक भूमिपुत्रानी हाकलून लावले. 👍👍👍
@lionshankarkt7112
@lionshankarkt7112 Ай бұрын
Super Information thank you
@leenaupadhaya4205
@leenaupadhaya4205 12 сағат бұрын
Tisri Mumbai kuthe honar te sanga
@RakeshKumarpandey-cg8tt
@RakeshKumarpandey-cg8tt Ай бұрын
very nice
@SwayamSantosh4u
@SwayamSantosh4u Ай бұрын
This project will take 40 years to complete. These are long-term projects. These are beneficial for the next generation people... Since last year vasai virar water project is not completed. People are striving for water.
@rajeshpagare8889
@rajeshpagare8889 24 күн бұрын
लवकरच आम्ही सर्व गुजराती होणार आहोत चला जल्लोष करूया अभ्यासक्रमात गुजराती विषय आणि मराठी बाहेर कधी होणार वाट बघत आहे
@nileshnikam6582
@nileshnikam6582 Ай бұрын
चौथी मुंबई युपी बिहारमध्ये उभारा.खुप उपकार होतील.
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd Ай бұрын
@@nileshnikam6582 नको त्या पेक्षा गुजरात लाच स्थापन करण्यात यावे अशी विनंती करतो
@audiok6537
@audiok6537 Ай бұрын
#बाकी महाराष्ट्र विकून टाका.. मुंबई मुंबई करा नुस्ता 😡😡😡😡😡
@ashokajgaonkar5831
@ashokajgaonkar5831 4 күн бұрын
गोरेगांव आरे, जोगेशवरी, बोरीवली येथील अनेक आदीवासी लोकांना सवृगात तयाचपृमाने आगारी लोकाना व ठाने, पनवेल याची वाट लावून छ शिवाजी महाराज आता यांची नजर तुमच्या रायगड सवराजयाची राजघानी असलेल्या रायगडावर आहे. महाराज आता घरतीवर या आणि हा जो कोण औरंगजेब,अबदाली ईतर यांनी पैदा केलेल्या या हरामखोराला सयादरीमघेगाडून टाका कारण हा माणूस मराठी, महाराष्ट्राच वाट लावतो आहे.
@SaurabhGhodake-ob6li
@SaurabhGhodake-ob6li Ай бұрын
महाराष्ट्र गुजरात बुलेट ट्रेन मुद्दाम काढत आहे मोदी सरकार कारण मुंबई महाराष्ट्र गिळायचा आहे आणि एक लक्षात ठेवा मोदी सरकार फडवणीस सरकार महाराष्ट्र मुंबई तुमच्या बापाची नाही माझ्या बापाची आहे आणि माझा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने रक्ताचे पाणी केला आहे सहजासहजी मुंबई शहर महाराष्ट्र राज्य गुजरातच्या ताब्यात देऊ देणार नाही हे लक्षात ठेवा फडणवीस साहेब
@brtmumbai7306
@brtmumbai7306 23 күн бұрын
@@SaurabhGhodake-ob6li भाई मुंबई आगरी -कोल्यांची आहे.... बाकीचे फक्त पोट भरायला आलेत... कन्होजी आंग्रे हे आगरी -कोल्यांचे रखवालदार होते..... मुंबई आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे कधीच नव्हती व ते कन्होजी आंग्रेना युद्धात हरवू शकले नाहीत... हा आगरी - कोल्यांचा इतिहास आहे
@sunilsonar8751
@sunilsonar8751 Ай бұрын
कोणी हि अमरत्व घेऊन आले नाही... तेव्हा जे होते ते चांगले च ... ❤
@pradeeppawar8844
@pradeeppawar8844 Ай бұрын
Gujarat che bhala karnaya sathi he uppai yojanna aahe. express highway, Narmada valley youjanna, dhaanu Palgar automic power station. ye sarva gujjaratla fhayada karnare aahet
@milindrane4977
@milindrane4977 Ай бұрын
नका करू चौथी मुंबई.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 Ай бұрын
लोकसंख्या नियंत्रणाचे साठी सर्व धर्मांच्या पुरुषांना चार पत्नी व दोन मुले होण्याचा काईदा करण्यात यावा. म्हणजे पुढील पन्नास वर्षांत लोकसंख्या अर्धी होईल.
@YamkarVijay
@YamkarVijay Ай бұрын
❤🎉
@YamkarVijay
@YamkarVijay 7 күн бұрын
@AniketShinde-v7k
@AniketShinde-v7k Ай бұрын
अजून किती भैये येणार आमच्या पालघर जिल्ह्यात 😂
@Gajaouo
@Gajaouo Ай бұрын
Population Kami kara obc
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 Ай бұрын
अहो अशा किती ''मुंबई''उभारणार?यापेक्षा प्रत्येक तालुक्यात मुंबई सारख्या व्यवस्था तयार करा,मोदींच्या नादाला लागू नका.
@surendraj8752
@surendraj8752 Ай бұрын
Congress chya Nadala Laga aani Allah Hu Akbar kara
@lahupawar5489
@lahupawar5489 6 күн бұрын
मा खासदार, आमदार यांनी गांधीजीची घोषणा आठववी व मगच तिसरी आणि चौथी मुंबई बनविण्याचा विचार करावा महात्मा गांधी यांनी "शहराकडून गावाकडे जानेचा संदेश दिला आहे " नाहीतर मुंबईत फक्त पैसे व नोटा असणार आहेत भाजीपाला व इतर जीवनावशक वस्तू मिळणार नाहीत कारण गाव ओस पडणार आहेत.
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 18 күн бұрын
देवाभाऊंचं गतिमान सरकार आहे. चौथ्या मुंबईने पालघर जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट होऊन जनतेसाठी सुखमय वहातुक सेवा उपलब्द होणार आहे. त्यामुळे लोकांचा आनंद गगनात मावेनासा झालेला दिसत आहे.
@aashajoshi3599
@aashajoshi3599 Ай бұрын
आवडेल.अस झालं तर.
@mangeshchavan8001
@mangeshchavan8001 Ай бұрын
🎉
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 Ай бұрын
जुनी मुंबई विमानतळासह आधुनिकरणाच्या नावाखाली आडानी,टाटा,एल ऐन्ड टी साठी क्लस्टर मेनेजमेंन्ट साठी दिली आहे,त्याचा मोबदला म्हणून संघास पण वाटा मिळतो आहे,संघाची बेलन्ससिट वाढते आहे.
@गगन1858
@गगन1858 Ай бұрын
This development will increase population of other state people in fourth Mumbai and locals will have no space in this development. Soon Palghar will go in hands of Gujarat. Instead of developing Mumbai why can't such projects go to Nagpur and other major towns in Maharashtra and other states like Gujarat, Karnataka, kerala, tamilnadu.They too are on sea coast.
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 Ай бұрын
मी bjp समर्थक असलो तरी आम्हला नको तुमची चौथी मुंबई ❤
@hemantraut5502
@hemantraut5502 Ай бұрын
मी पण भा ज पा समर्थक आहे पण सर्व जंगलं, गावं ह्यांची विलेवाट लावणं पटत नाही अगोदर जागतिक हवामान पार बिघडलय त्यात आपणही भर घालतोय 😢
@भानुड
@भानुड Ай бұрын
Khup chan video. Atta kuthe Vasai virar palghar kade lakshya Gela sarkar cha, BVA ni paar vaat laun thevi hoti
@vamannene3491
@vamannene3491 Ай бұрын
लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय केल्यास जास्त फायदेशीर ठरेल.
@bluediamond6866
@bluediamond6866 Ай бұрын
सर्व देशाची लोक महाराष्ट्रात येऊन उदयोग करतात शिक्षन घेतात जॉब करतात त्याची राज्यत ही विकास करा इंडस्ट्रिल डेवलपमेंट करा त्याना राहायला मोठे रेसिडेन्सिअल सेक्टर उभारा का या मुंबई ,रायगड, ठाणे मध्ये गर्दी करता.
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 Ай бұрын
मराठी माणूस जागा हो
@ManojHire-b4v
@ManojHire-b4v Ай бұрын
ब्रम्हाण देव अपंग अनुदान दया बहिण मुळे निवडणुकीत निवडून आले अपंग जन्म आई बहीण देते
@kesarinathmhatre1075
@kesarinathmhatre1075 27 күн бұрын
चौथी मुबंई पेक्षा दुसरा पुणे शहर तिसरा पुणे शहर दुसरा सातारा तिसरा सोलापूर दुसरा कोल्हापूर तिसरा कोल्हापूर अशी पाचवा पुणे पाचवा कोल्हापूर अशी करा
@AnandGhatage-c6b
@AnandGhatage-c6b Ай бұрын
आणखीण 10 /12 मुंबया तयार करा आणि युपी बिहार्यांना आणून ठेवा आणि लावा वाट महाराष्ट्राची
@swapc0089..
@swapc0089.. Ай бұрын
एवढा प्रचंड विकास करत आहेत माननिय मुखमंत्री मग ते मुंबई गोवा महामार्ग अजून का नाही झाला बर 2012 पासून अजून पण ह्यावर पण विचार करावा त्यांनी...
@ravindrakavathe3321
@ravindrakavathe3321 Ай бұрын
चौथी मुंबई ही अत्यंत मुर्खपणा है . बुलेट ट्रेन मुळे मुंबई ते अहमदाबाद पर्यंत चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी मुंबई आहे
@avinashkale3710
@avinashkale3710 Ай бұрын
विकासाची नवी झेप घेणारे महायुती सरकार,,,, व राज्याचे विकासाभिमुख दूरदर्शी मुख्यमंत्री ना देवेंद्र जी फडणवीस साहेब ❤❤❤❤❤❤
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्त आणि अनाजी पंतांच्या औलादींनाच तसे वाटणे स्वाभाविक आहे
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 Ай бұрын
He is ( Development ) Fadavnis everything is possible for Him
@anandsondulkar2779
@anandsondulkar2779 Ай бұрын
Kay development he parprantiya sathi kelel development Jyala cikas Manhattan nahi bahu Purn maharashtra chi vat lavl8 ahe builder=gujrati marwadi sindhi bhaiye Marathi manus=jamini viktoy😊
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्त आणि अनाजी पंतांच्या औलादींनाच तसे वाटणे स्वाभाविक आहे
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
@RJadhav113
@RJadhav113 Ай бұрын
जय श्रीराम
@mohanindap2
@mohanindap2 Ай бұрын
Fourth mumbai should be in Ratnagiri, 5th in Devgad, 6 th in Vengurla. All good ports can be converted into mumbai.
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 Ай бұрын
Tumche koknatle lok paryavaran chya navane bomba marun virodh karnar mag zak marayla koknat ports develope karil kon
@dineshmore1409
@dineshmore1409 Ай бұрын
या मुंबई मधे मराठी माणसाला पहिला preference द्या जॉब साठी खुप उपकार होतील
@cellfhonymobilerepairing4104
@cellfhonymobilerepairing4104 Ай бұрын
Vasai virar devlopment paheje Jay Maharashtra 🎉
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 3 күн бұрын
Uttar pradesh aani bihar madhe ubhi kara kharach ......jene karun maharashtra varche pressure kami hoil .......Mumba maatela shwaas ghevudya 😢😢......limit peksha jaast gardi karun thevli aahe mumbai,maharashtra madhe ......tikde up aani bihar la ubhi kara manje konala pan aaple rajya , baayko aani mule sodun itkya lamb yaave laagnar naahi sagle aap aaplya rajyat sukhi rahave manje upkaar hotil aaple itka vaitaag aala aahe hya bhaiyya lokancha
@8683zxc
@8683zxc Ай бұрын
Bullet train peksha Local train che track ani local number vadava 😂😂
@rushikeshchuri1576
@rushikeshchuri1576 17 күн бұрын
Its need of hours
@SureshGhadge-b4d
@SureshGhadge-b4d 8 күн бұрын
अजून परप्रांतियांना उरावर बसऊन घ्या आता शेतकऱ्यांनी धरणासाठी शेतीची जमीन देऊ नये त्यांच्या राज्यात भिका लागल्यात
@198yashdeepsatghare3
@198yashdeepsatghare3 Ай бұрын
पण जमीन अधिग्रहण केल्यावर सरकार जमीन मालकांना किती मोबदला देईल
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Ай бұрын
चौथ्या मुबंईत, ७५टक्के परप्रांतीय असतील? आणी जे मराठी असतील ते अजून बाहेर फेकले जातील 😢
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 Ай бұрын
Now Uddhav Thakre will be in action mode , as his favourate subject of opposition to developme is in limelight
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 Ай бұрын
All political parties in Maharashtra, be it rulling or opposition should contest BMC election independently without caring success or non- success.
@_Sunny_17
@_Sunny_17 Ай бұрын
Bhaiye lokan sati upaye shuru ahy
@sanjayrebello2376
@sanjayrebello2376 Ай бұрын
Jee hahe ti sudar paleli
@dilipmore2507
@dilipmore2507 Ай бұрын
Sarva lavkar. Houde
@sandipthakur1580
@sandipthakur1580 Ай бұрын
नवी मुंबई साठी १९८४ ला जमिनी १४०० रुपये एकरी सरकारने घेतली. बदल्यात १२% भूखंड विकसित करून देऊ. पण अजूनही कित्तेक शेतकऱ्यांना भूखंड मिळत नाही. जमिनी देण्यापूर्वी विचार करा.
@chandramohankarekar5542
@chandramohankarekar5542 Ай бұрын
योजना खूप चांगली आहे.. पण ती लवकरात लवकर अमलात आणली पाहिजे.. नाही तर नुसतीच बोलायचा भात आणि बोलायची कढी.. कोणतीही योजना पंच दंश वार्षिक होऊ नये..
@shreebhoir9839
@shreebhoir9839 Ай бұрын
सर्व घेऊन जा पालघर ला
@jaivijaybodke3703
@jaivijaybodke3703 Ай бұрын
किती गावे या मध्ये समाविष्ट होणार आहेत
@dhanraj7714
@dhanraj7714 Ай бұрын
150
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
Inside the Dark Web: How Cyber Criminals Operate in India | Jist
2:00:42