स्वामी समर्थ व माझे अनुभव | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

  Рет қаралды 374,374

Cosmostar Media

Cosmostar Media

Күн бұрын

Пікірлер: 2 500
@rutujatawade9804
@rutujatawade9804 5 ай бұрын
अर्तक अद्भुत करतील स्वामी तुमचे आध्यत्मिक अनुभव ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. तुम्ही खरोखरच पुण्यात्मा आहात. पूर्व जन्मातील राहिलेले कार्य तुम्ही या जन्मात करत आहात. मन तृप्त झाले. जय जय स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
खूप खूप आभार 🕉️🌟 Please channel la Like Share Ani Subscribe Kara😇
@varshabiradar8189
@varshabiradar8189 5 ай бұрын
You tube la यांच्या चॅनल चे नाव काय
@butterfly...6862
@butterfly...6862 5 ай бұрын
​@@varshabiradar8189 स्वामी शरणं 🙏🏻 आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं 🙏🏻 youtube.com/@aadigurupariwar?si=G-SB-5c9ye58tJ--
@bhagyashrikshirsagar236
@bhagyashrikshirsagar236 5 ай бұрын
Dadancha address milel ka
@nishigandhakute2284
@nishigandhakute2284 5 ай бұрын
Phone number milel ka
@mohinishevate7872
@mohinishevate7872 4 ай бұрын
आम्ही हा podcast पाहणं ही सुद्धा स्वामी ची इच्छा असणार..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Barobar ahe🙏🕉️
@sakshishinde8955
@sakshishinde8955 4 ай бұрын
Ho..malahi asech vatate..
@sakshishinde8955
@sakshishinde8955 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@pratimapatil2991
@pratimapatil2991 4 ай бұрын
​सबका मालीक समथं
@rautkuldeepbharat7184
@rautkuldeepbharat7184 4 ай бұрын
अगदी खर
@Naresh1991
@Naresh1991 4 ай бұрын
हा podcast जवळ जवळ 7-8 दिवस समोर येतो पण बघत नव्हतो पण अचानक बघत राहिलो तर प्रेमात पडलो . श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Thank you🙏🕉️🌟🧿
@morya0305
@morya0305 4 ай бұрын
Mazya babtit pn same as zalay aaj bghte tr bghtch rahile.
@SMane7
@SMane7 4 ай бұрын
Swaminchi Iccha Sagli😇
@ashalatagaikwad3693
@ashalatagaikwad3693 4 ай бұрын
माझीही हिच अवस्था आहे...😊
@पूजा-ख4त
@पूजा-ख4त 4 ай бұрын
Same tsch mazya sobat ghadly
@harshadapurao8229
@harshadapurao8229 Күн бұрын
स्वामी शरण म
@gourikadam6552
@gourikadam6552 14 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे नाम सदैव माझ्या तोंडात असू दया
@shubhammarathe8941
@shubhammarathe8941 2 ай бұрын
शिव हर शंकर नवामि शंकर शिव शंकर शंभो श्री गिरजा पति भवानी शंकर शिव शंकर शंभो🙏🌺🌺🌺🌺🌺
@deepalimahajan9423
@deepalimahajan9423 4 ай бұрын
काल च स्वामींना मी म्हणाले की तुमच्या इच्छे शिवाय झाडाचे पान ही हलत नाही.मग मझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहे, ते मी थांबावे म्हणून प्रार्थना करते,पण ते अजूनही थांबत नाही,म्हणजे जे चालू आहे ती तुमची ही मर्जी आहे का.... स्वामी तुम्हीच सर्व गोष्टीचा न्याय करणार आहात,त्यामुळे आता सर्व गोष्टी स्वामीच्या इच्छेवर सर्व सोडून दिवसाची सुरवाीत केली... आणि आज हा व्हिडिओ पाहून सगळी उत्तर मिळाली..श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Shree Swami Samartha🙏🕉️🌟
@archana1128
@archana1128 4 ай бұрын
वाह🙏
@smitarashinkar8394
@smitarashinkar8394 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा
@padmashukla2993
@padmashukla2993 4 ай бұрын
श्रीस्वामी समथर्थ
@DevyaniKarekar
@DevyaniKarekar 4 ай бұрын
❤y 1:39:50
@pratibhadesai2117
@pratibhadesai2117 4 ай бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी तुमचे नाव मुखात असू द्या हिच तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ🙏🙏
@aparnaparasnis1852
@aparnaparasnis1852 37 минут бұрын
Shri swami Samarth 🙏🙏
@gourikadam6552
@gourikadam6552 14 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@prachibasale8047
@prachibasale8047 4 ай бұрын
Hardly 40 min मी हा video बघतेय, but किमान पाच वेळा मी pause केला असेल, because I had to take time to stable my emotions. एकाच वेळेस इतकं positive आणि negative दोन्ही वाटतेय... Positive ह्यासाठी की अरे, स्वामी कुणाशी असे पण त्या व्यक्तीचे सांगाती होऊन राहतात... आणि negative ह्याकरता की स्वामींना जाब विचारावा (जसे आईशी बोलतो) वाटतो की मी काय असं पाप केलंय की मला स्वप्नात पण दर्शन देत नाही... तो कदरदान वाला डायलॉग खरा आहे, खरोखर ज्यांना स्वामींचा सामिप्य and संवाद लाभ आहे ते खरे पुण्यवान... 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Aaple khup khup aabhar🕉️🕉️🙏🙏🙏🌟🌟🌟
@NG-hj7zt
@NG-hj7zt 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ... उपासना चालू ठेवावी तुमचे स्वप्न नक्की पुर्ण होईल....
@chetanphalke8426
@chetanphalke8426 4 ай бұрын
​@@NG-hj7zt होय हे एकदम खर आहे उपासना करत राहणे 🙏
@padmajaambre6545
@padmajaambre6545 3 ай бұрын
Mazya pan swapnat ekdahi swami nahi aale, mi Khup vela tyana vicharle
@vaishalipatil3017
@vaishalipatil3017 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@pratibhakale4310
@pratibhakale4310 4 ай бұрын
हा पाॅडकास्ट आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुमचे आणि स्वामींचे मनःपूर्वक आभार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 💐💐🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Thank you🙏🕉️
@praveentandel3826
@praveentandel3826 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sonalkulkarni85
@sonalkulkarni85 5 ай бұрын
सोहम, अप्रतिम!! फार सुंदर पॉडकास्ट करतोस रे तू एकेक ग्रेट व्यक्तिमत्त्व कसं शोधून आणतोस हे कौतुकास्पद आहे. तुझे खूप खूप आभार आम्हाला घर बसल्या तू हे सगळं अनुभवायला देतोस. आणि तू ही खरंच पुण्यातमा आहेस म्हणून तुला अश्या ग्रेट लोकांचा सहवास मिळतोय. असच चांगलं काम चालू ठेव. तुला खूप खूप शुभेच्छा
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
तुमचे मनापासून आभार! मी फक्त निमित्त आहे, सगळं स्वामी आपल्याकडून करून घेत आहेत🙏🕉️
@MinakshiTelavane
@MinakshiTelavane 4 ай бұрын
मी खरंच खुप भाग्यवान आहे की मी स्वामी सेवेत आहे. आणि दादांचे स्वामी अनुभव एकून तर अजूनच खुप उत्साह वाटतो . हा व्हिडिओ माझ्या प्र्येंत पोहचवा ही स्वामींची ईच्छा असावी. खरचं मी खुप नशिबवान आहे . स्वामी आईं कायम माझ्या आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी शरणम् 🙏🙏🙏🙏🙏
@mrs.shubhangidandge2746
@mrs.shubhangidandge2746 Күн бұрын
खर आहे असे अनुभव खुप येतात जय श्री स्वामी समर्थ
@anitsubramanyam
@anitsubramanyam 3 күн бұрын
Shree Swami Samarth 😇🙏
@Bawankule786
@Bawankule786 5 ай бұрын
खरंच..आपली स्वामी आई खूप दयाळू आणि कृपाळू आहे..कधी विसर न व्हावा स्वामी तुझ्या चरणांचा..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
Thank you🕉️🕉️ Please channel la Like Share And Subscribe Kara🙏🌟
@Amrendra7779
@Amrendra7779 4 ай бұрын
दादा, आम्हाला स्वामिंबद्दल अजून पॉडकास्ट हवे आहेत. स्वामिंबद्दल असा पॉडकास्ट कुठेही सापडणार नाही 🙏🏻🙏🏻 || श्री स्वामी समर्थ||
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Nakkich🙏🕉️
@Padma-ht6co
@Padma-ht6co 4 ай бұрын
खूप. छान.भेटता येईल का
@sujatachavan7200
@sujatachavan7200 3 ай бұрын
Sawami nche ase anubhav malahi ale ahet
@sarojakore
@sarojakore 4 ай бұрын
🙏🙏 मी खूप भाग्यवान आहे जे मला हे सगळे अनुभव ऐकायला मिळतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏
@yashsketcharts8555
@yashsketcharts8555 4 ай бұрын
Shree swami samarth
@sulbhasutar7422
@sulbhasutar7422 4 күн бұрын
Swami mauli🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 күн бұрын
🙏
@vedvatibachal2346
@vedvatibachal2346 5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@harshitapartevlogs9136
@harshitapartevlogs9136 3 ай бұрын
खरचं मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असावी की या जन्मी मी स्वामी भक्त आहे.. ❤ श्री स्वामी समर्थ ❤
@nehavetal5833
@nehavetal5833 4 ай бұрын
खबर है, उन्हे सबके मन की...! तुम बस सबर रखो...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@amitabapat9909
@amitabapat9909 3 ай бұрын
अभिषेक वैरागी स्वामी नमस्कार..
@meenainamdar9553
@meenainamdar9553 Күн бұрын
खूप अप्रतिम.. धन्यवाद.
@prashantekadam
@prashantekadam 23 күн бұрын
!!ॐ श्री स्वामी समर्थ!!
@raginipedamkar5954
@raginipedamkar5954 3 ай бұрын
तुमच्याकडे बघून मला सतत स्वामी सुत जाणवतात जे कार्य त्यांना तेव्हा त्या जन्मा मध्ये करता आल नाही ते ह्या वेळीस तुमच्या हातून पूर्णत्वाला नेणार llश्री स्वामी समर्थ ll🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 ай бұрын
🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
@ShubhangiSawarkar-t9z
@ShubhangiSawarkar-t9z 3 ай бұрын
Khar mala Pan Swami sut vajata
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 2 ай бұрын
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree
@kailaschavhan7096
@kailaschavhan7096 2 ай бұрын
Shri Swami samartha
@vrindashenolikar4187
@vrindashenolikar4187 4 ай бұрын
सोहम, तू खुपच छान conduct करत आहेस, कारण एक उदाहरण देते, दादा ज्या वेली श्री गोंदवलेकर महाराज यांच्या बद्दल बोलता बोलता ते पुढे गेले, पण तू परत त्यांना मागे आणून गोंदवलेकर महाराज यांच्या विषय सुरू केलास. ह्या अर्धी तू सुद्धा खूप interest घेऊन conduct करतो आहेस. असेच तुझे podcasts ऐकायला आवडेल
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Vrinda ji barobar olakhla tumhi🙏 Thank you so much it means a lot🕉️🌟
@rasikaphadke1
@rasikaphadke1 4 ай бұрын
दादांना भेटता येईल का? पत्ता किंवा फोन no मिळेल का?
@pratimapardeshi6047
@pratimapardeshi6047 24 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dilipsonawane-bi2cv
@dilipsonawane-bi2cv 10 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@smitarane7519
@smitarane7519 4 ай бұрын
मला हा एपिसोड संपू नये असे वाटते आहे, मी धन्य झाले, दादांना ऐकत रहावे, खूप गोष्टी चा उलगडा झाला। मी स्वामी भक्त आहे आणि शंकर महाराज हे तर माझ्या खूप काही आहेत ज्यांनी मला सगळ्या संकटातून बाहेर आणले श्री स्वामी समर्थ I 🙏 जय शंकर 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Thank you🙏🙏🙏
@chetanvelhal4
@chetanvelhal4 3 ай бұрын
Jay Shankar
@chhayanalawade6796
@chhayanalawade6796 2 ай бұрын
🙏🏻💐श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
@shravanidevkate8809
@shravanidevkate8809 4 ай бұрын
हा व्हिडिओ पाहून पाहून मला सतत असे वाटते मला स्वामी समर्थ साक्षात दर्शन देत आहेत मला हा व्हिडिओ सतत पहावा असा वाटतं श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️🕉️
@surekhasonaje
@surekhasonaje 3 ай бұрын
दत्त कृपेने मला आज आपले अद्भुत अनुभव ऐकण्यास मिळाले. धन्य आपण. मी स्वतःला भाग्यवान समजते हा व्हिडीओ मला समोर आला.. धन्यवाद 🙏 🌹
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 ай бұрын
🙏🙏🙏
@ROFAN45
@ROFAN45 4 ай бұрын
श्री श्रीपाद वल्लभ दिगंबर || श्री श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ❤
@chatkori
@chatkori 4 ай бұрын
हा प्रोडकॅस्ट आम्ही ऐकावे या ची आमची पात्रता व लायकी नसतानाही महाराजांनी आमच्यावर ही कृपादृष्टी धरली या बदल महाराजांचे खुप खुप धन्यवाद व महाराजांना त्रिवार वंदन संपूर्ण सेवेकर्यांकडून त्रिवार मुजरा सर्वांचे कल्याण करा स्वामी माझ्या मुलीवर तुम्हीच कृपादृष्टी ठेवा माझ्या कुठुंबाचे व माझे कल्याण करा
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
🙏🙏🙏
@PrathmeshKirdat-yp5dw
@PrathmeshKirdat-yp5dw 8 күн бұрын
🙏🙏
@kavitasoman7671
@kavitasoman7671 4 ай бұрын
खूपच छान पॉडकास्ट आहे.खुप शंकांचे निरसन झाले.असे वाटले की स्वामींनी स्वतःच हा एपिसोड बनवला आहे त्यांच्या भक्तांसाठी. स्वामी, तुम्हीं आहात पाठीशी,असेच सदैव रहा.
@pallavijoshi7627
@pallavijoshi7627 5 ай бұрын
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे समर्णगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@poonamnaravne5336
@poonamnaravne5336 3 ай бұрын
स्वामी समर्थ गुरुदेव दत्त माऊली आई🙏❤️ 😇 😘
@jyotik4410
@jyotik4410 3 ай бұрын
Waiting for next episode 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 ай бұрын
Yes🙏😇🌟
@shrutinarlkar6281
@shrutinarlkar6281 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ .... खरच अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला..अस सतत ऐकत राहत वाटत खूपच सुंदर दादा❤ तुमचे खूप खूप आभार....
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 ай бұрын
Aaple khup khup aabhar shruti ji🙏
@hemadavande9851
@hemadavande9851 5 ай бұрын
मस्तच रे व्हीडीओ फार बर वाटल असेच पुढे जा श्री स्वामी समर्थ 🪷🙏🏽 आवडीचा विषय आहे रे😊
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
मनापासून आभार 🕉️🙏
@haribachavan8021
@haribachavan8021 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏
@Nachiket-v2c
@Nachiket-v2c 24 күн бұрын
Shriswami shranm
@adityam2803
@adityam2803 4 ай бұрын
किती सुंदर अचानक हा व्हिडिओ आला ❤ श्री स्वामी समर्थ ❤
@Dnyanada27
@Dnyanada27 4 ай бұрын
🌺🌸आपण स्वामींना नाही तर स्वामी आपल्याला निवडतात 😊🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌸
@beenaathanikar3151
@beenaathanikar3151 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍🙏
@shraddhapotdar7338
@shraddhapotdar7338 3 ай бұрын
स्वामीन तव शरणं 🌹🙏🏼🌹
@SahilLimbhore-r6d
@SahilLimbhore-r6d Ай бұрын
Shree swami samarth
@latadhanorkar6606
@latadhanorkar6606 3 ай бұрын
Shri Swami Samarth Jay jay Shri Swami Samarth Jay jay Shri Swami Samarth Jay jay Shri Swami Samarth 👃👃👃🌹🌹🌹
@truptiutekar5744
@truptiutekar5744 3 ай бұрын
Lo😊Kokomo😊😊Lo
@RadheRadhe-zc8kn
@RadheRadhe-zc8kn 4 ай бұрын
1:34:38 ha mantra chukla ahe radhe radhe ❤ aplyala dandawat pranam khup chhan sangitle कविर्हरिरन्तरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः
@Pratiksha-ie3di
@Pratiksha-ie3di 29 күн бұрын
🙏 Shree ❤️ Swami 🙏 samarth ❤️ shree 🙏 Swami ❤️ samarth 🙏 shree ❤️ Swami 🙏 samarth 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
@shrutimulay9028
@shrutimulay9028 3 ай бұрын
Khup sundar. Shree Swami sharanam.🙏🌹🙏👌. Dhanyawad sir.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 ай бұрын
Swami sharanam🙏😇
@srikantsutar8003
@srikantsutar8003 5 ай бұрын
श्री स्वामी प्रचिती आल्याशिवाय रहात नाही आणि अनुभव आल्या शिवाय सांगू शकत नाही......स्वामी लीला अपरंपार...हम गया नाही जिंदा है....हे खरचं आहे...(अतिशय सुंदर पॉडकास्ट). स्वामी ओम🌹💐🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
खूप खूप आभार 🕉️🙏
@anitamate367
@anitamate367 4 ай бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
@bhagirathiingle7528
@bhagirathiingle7528 Ай бұрын
स्वामी शरनम, श्री गुरु शरणाम 🙏🙏
@snehamhatre5964
@snehamhatre5964 4 ай бұрын
खूपच अद्भुत..शब्दाचं नाहीत बोलायला..आणि स्वामिंबद्दल काय बोलणार...पात्रता नाही आमची...एक एक वाक्याला अंगावर शहारे येत होते आणि डोळ्यात पाणी...खूपच कमाल podcast....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️thank you
@rajeshreekhandare595
@rajeshreekhandare595 4 ай бұрын
Shree Swami samartha ❤
@preranapitre695
@preranapitre695 5 ай бұрын
अद्भुत अनुभव आहे.. एका साधकाला यापेक्षा मोठी पर्वणी काय असू शकते... आमच्या subscription chya बदल्यात मिळालेली मोठी भेट आहे.. खूप काही शिकण्यासारखे, चिंतन करण्यासारखे आहे या podcast मध्ये. स्वामी भक्तांना हा ठेवा खूप काळ पुरेल... शत शत नमन... श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.. श्री गुरु शरणं..स्वामी शरणं..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
Aaple khup khup aabhar🕉️🙏🌟 Shree Swami Samartha😇
@kajalljadhav
@kajalljadhav 5 ай бұрын
|| स्वामी शरणं ||🙏 || श्री गुरूः शरणं ||🙏 || आदिगुरू शरणं ||🙏 || आदिलक्ष्मी शरणं || 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
🙏🕉️
@anilkuvalekar6757
@anilkuvalekar6757 4 ай бұрын
आपला मोबाईल नंबर किती?
@sunilkhanke1294
@sunilkhanke1294 Ай бұрын
Shree Swami Samarth
@archanabhagwat5687
@archanabhagwat5687 3 ай бұрын
जे जे स्वामी सेवेत येतात त्यांचं जन्मोजन्मीच भाग्य. दादा स्वामी रूपच भासलात.🙏🙏
@sunetradeshpande3241
@sunetradeshpande3241 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏अतर्क अद्दभूत करतील स्वामी 🙏तुम्हाला ह्या जन्मात आमच्या सारख्या पमारांना एकावण्यासाठी स्वामींनी पाठवले 🙏दृढ विश्वासला साथ मिळत रहावी, आहे. 🙏 स्वामींनी तुम्हाला पाठवले. 🙏
@sinduradixit4072
@sinduradixit4072 4 ай бұрын
स्वामींची कृपा म्हणून हे ऐकायला मिळाले.अशीच माहीत त्यांच्याकडून मिळावी ही स्वामीचरणी प्रार्थना.
@rudreshgarnokar8385
@rudreshgarnokar8385 2 ай бұрын
Shri Swami samartha 🙏🙏
@dipalithakkar1866
@dipalithakkar1866 4 ай бұрын
Aaj mi tumchya pratyek anubhavat ,margdarshnat,ani shabdat swamina anubhavlay Tumche khup khup dhanyavad Shri swami samarth
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️🕉️
@crezy_vaisha
@crezy_vaisha 3 ай бұрын
स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे स्वामी खरच खूप छान अनुभूती देतात आपल्याला समजत नाही पण स्वामी वेगळ्या रुपात येऊन दर्शन देतात म्हणजे देतात तेव्हा फक्त आपल्याला स्वामींना ओळखता आले पाहिजे. ||श्री स्वामी समर्थ|| 🌎🙏🙇
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 ай бұрын
Kharay🙏🌟🕉️
@sunetradeshpande3241
@sunetradeshpande3241 3 ай бұрын
काय नशीबवान आम्ही 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏काय सुरेख शब्दात & कित्ती शांत चित्ताने व्यक्त होत आहात. 🙏
@kundagangurde1980
@kundagangurde1980 3 ай бұрын
Shri swami samarth 🙏 ♥️
@seemakhokale9790
@seemakhokale9790 6 күн бұрын
Ya podcast mule swaminchi odh ajun wadhali. Thank you so much. Swami sharnam
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@2023opportunities
@2023opportunities 4 ай бұрын
आई स्वामी माऊली, तु सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस याचा तु आज मला परत एकदा प्रत्यय दिलास, आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहीन. आज तीन मजल्यांच्या उंचीवरून माझ्या डोक्यात नारळाच्या झाडाचा नारळ पडल्यानंतर सुद्धा आई स्वामी माऊली तु मला कणभर देखील इजा होऊ दिली नाहीस आणि माझ्यावरचे संकट टाळलेस. आई स्वामी माऊली माझ्यावर आणि माझ्या परिवारा वर असाच कृपावरदहस्त सदैव राहुदेत. सेवकहो सेवा करत रहा, आई स्वामी माऊली सदैव आपल्या सर्वांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे यावर विश्वास ठेवा. 🌹🙏🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🌹 🌹🙏🌼जय जय स्वामी समर्थ🌼🙏🌹
@Rohit-qx3kw
@Rohit-qx3kw 4 ай бұрын
श्री स्वमी समर्थ मला मत्र ऐसे वाटत होते की जनु स्वमी महारज mazjye समोर सतसगं करत आहे हे सगड़ा ऐकून मला खूब खूब आनंद झाले श्री स्वमी समर्थ ❤❤❤❤❤
@shrikantkulkarni9345
@shrikantkulkarni9345 4 ай бұрын
स्वामी शरणं श्री गुरू शरणं आदिगुरू शरणं आदि लक्ष्मी शरणं 🙏🙏🙏🌹🌹🌹
@abhiramfilms3401
@abhiramfilms3401 5 ай бұрын
🙏 स्वामी शरणं🙏😇 🙏आदिगुरु शरणं🙏😇 🙏आदिलक्ष्मी शरणं 🙏😇
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
स्वामी शरणं 🙏🕉️
@madhavisarambale5121
@madhavisarambale5121 4 ай бұрын
स्वामी शरणम् हा podcast अश्यावेळेला telecast झाला जेव्हां meditation मध्ये मी आदल्या दिवशी स्वामीआई ला काही प्रश्न विचारले होते... दादा मी काय comment करु कळत नाही पूर्ण episode मला स्वामी बोलतायत असच दिसत होत खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि ऐकतच बसावस वाटत आहे... पुन्हा लवकर परत या दादा ऐकायला आतुरता वाढली आहे 🙏😊
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Aaple khup khup aabhar🙏🙏🕉️🕉️
@kavitasawant2878
@kavitasawant2878 4 ай бұрын
श्री स्वामी शरणंम , धन्यवाद दादा माझ्या मनात असलेल्या खुप काही प्रश्नांची उत्तरे यात मिळाली. विषेश अनुभव नमुद करावा वाटतो शंकर महाराज आणि सिंगरेट यावर चर्चा ऐकत असताना माझ्या हि खोली मध्ये मला सिंगरेटचा वास यायला लागला, मला हा वास सहन होत नाही. म्हणून मी उठून आजुबाजूला कोणी सिंगरेट पित आहे का हे बाल्कनीतुन इकडे तिकडे बघितले तर. कोणी हि नव्हते. मी माझ्या रुममध्ये परत आले तर मी जिथे बसले होते तिथेच हा वास काही वेळा साठी येत होता. श्री स्वामी कपाच .. एक विनंती होती सिध्द योगी अभिषेक वैरागी दादांना भेटण्यासाठी काही मदत मिळेल का?
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Namaskar, podcast chya description madhye dadanche numbers dilele ahet tyavar tumhi contact karu shakta🙏
@santoeshsarode5687
@santoeshsarode5687 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त खुप छान सुंदर अनुभव आहे श्री स्वामी समर्थ हेच खरे जगाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ
@aniketchavan3614
@aniketchavan3614 4 ай бұрын
फार फार कृतज्ञतापूर्वक आभारी आहे, या दिलेल्या अतिशय मौल्यवान माहिती बद्दल. 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Thank you🕉️🌟🙏
@anilnawle8244
@anilnawle8244 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤
@shreegurucreations8258
@shreegurucreations8258 4 ай бұрын
He swamiaai je mazyasathi yogy aahe tech tuzya krupet asude, mauli tuzi sobat sadaiv asude
@ulkasalaskar4371
@ulkasalaskar4371 4 ай бұрын
खूप छान सादरीकरण अनुभव ऐकतांना अंगावर काटे उभे राहिले अभिषेकजीॅच्या knowledge ला त्रिवार वंदन🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌷
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️🕉️
@ShrikantTavre
@ShrikantTavre 4 ай бұрын
Khup Chan Podcast Shree Swami Samarth
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Thank you🌟🕉️🙏
@Bawankule786
@Bawankule786 5 ай бұрын
कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाथा
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
Correct! 🙏🕉️
@shraddhakale4177
@shraddhakale4177 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ साक्षात ब्रम्हांडनायक मला मिळाले आणि आयुष्याचा उद्धार झाला माझ्या घरच्यांच्या प्रत्येकाच्या आनंदाची सुखाची जबाबदारी तुमच्यावर सोपवते स्वामी स्वामी माझ्या आत्म्यापासून परमात्मापासून आणि परभ्रमापासून मदत कधीही दूर करू नका माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी निवड नको चुकू देऊ माझा आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणी नाही म्हणून माझ्या आत्म्यास एकनिष्ठ राहण्याची शक्ती मला द्या निखळ निस्वार्थ निष्पाप निरागस भक्ति आणि प्रेम करण्याची शक्ती द्या माझ्या प्रत्येक नात्याला मी हंड्रेड परसेंट येऊ द्या माझ्या जन्माचा उद्धार करा स्वामी माझ्या आत्म्यापासून परमात्मा पासून परब्रम्ह पासून माझ्या प्रत्येक कधीही मला नाम करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Shree Swami Samartha🕉️🙏🌟❤️
@jaym8717
@jaym8717 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ शरणम् श्री दत्त गुरू शरणम् श्री शंकर महाराज शरणम् 🙏💐🌺🌿🌹🌻 दादा तुम्हाला नमस्कार 🙏💐🌻🌹😊
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 3 ай бұрын
🙏🙏🙏
@Tejasvwini_24
@Tejasvwini_24 4 ай бұрын
Khup ch chan podcast Bring him back..
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Definitely 🙏🌟
@tushar921
@tushar921 4 ай бұрын
कोरेगाव पार्क पुणे लेन नं ५ येथे श्रीसाईबाबा मंदिर सदगुरु श्री विकास रूणवाल यांचे देखील अनुभव खूपच छान आहे.
@prajaktajoshi4228
@prajaktajoshi4228 4 ай бұрын
यांचे अनुभव कोणत्या यूट्यूब चॅनल वर पाहता येतील?लिंक प्लीज
@rashmideshmukh3206
@rashmideshmukh3206 3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@akshaydharap5437
@akshaydharap5437 3 ай бұрын
Shree Swami Samartha🙏 Shree Swami Sharnam 🙏😊
@pritikadam4462
@pritikadam4462 4 ай бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेवव दत्त🌺 सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
🙏🙏🕉️🕉️
@sukanyakulkarni1093
@sukanyakulkarni1093 4 ай бұрын
Tumcha nav kay. Kuthe asta.
@rajendradattatraykhedkar8244
@rajendradattatraykhedkar8244 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 खरचं तुम्ही स्वामी समर्थ अवतारी अहात बोलता बोलता मध्ये च महाराजांचा स्वर येतोय तुम्ही अवतारी पुत्र अहात 🙏
@meenalpandit4204
@meenalpandit4204 5 ай бұрын
अतिशय सुंदर पॉडकास्ट... हा एपिसोड परत परत ऐकून सुद्धा खूपशी आध्यात्मिक प्रगती होत राहील... मनापासून धन्यवाद... याचा दुसरा भाग लवकरच येवो ही इच्छा.. 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
अगदी खरं बोललात! पुढचा भाग process मध्ये आहे लवकरच तुमच्यासमोर येईल🕉️🌟
@rupalikishorchoudhari1840
@rupalikishorchoudhari1840 20 күн бұрын
धन्यवाद🙏🏻
@yojanagolam9981
@yojanagolam9981 2 ай бұрын
Kharach ha podcast pahane hi swaminchi iccha aahe.
@SugandhaShivaji
@SugandhaShivaji 5 ай бұрын
II स्वामी शरण ll श्री गुरु शरण ll आदी गुरू शरणं ll आदिलक्ष्मी शरणं ll 🙏🏻🙇🏼‍♀️🙏🏻 ll जय अनघा दत्तात्रेय ll 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
🕉️🙏🕉️
@sarukumbhar2088
@sarukumbhar2088 5 ай бұрын
Dada cha number konta ahe
@jayashreesutwane7842
@jayashreesutwane7842 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..... श्री गुरूदेव दत्त 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 5 ай бұрын
🕉️🕉️🕉️🕉️
@sparsha2011
@sparsha2011 2 ай бұрын
अद्भुत अतर्क्य आहे .... खरंच नशीबवान आहोत आम्ही .. याची देही याची डोळा हे सर्व अनुभव ऐकायला मिळाले .... 🙏🙏
@ananddalvi4930
@ananddalvi4930 4 ай бұрын
शतशः प्रणाम आणि आभार छान छान आपले मार्गदर्शन आणि निवेदन एक मेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Aaple khup khup aabhar🕉️🕉️🙏🙏
@sunitaraikwad296
@sunitaraikwad296 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@poonamLondhe-uj6fs
@poonamLondhe-uj6fs 4 ай бұрын
Namaskar 🙏 Maja barobar sadhaya jaleli ek gosht. Sangaychi aahe Mi kup bhakti karnari ashi nahi. Je normal aaple aai baba shikvtat bas taya padhtine pooja path upvas kanari bas... Mi pregnant astana.. Mala sarkh swamincha tarkmantr aikayla n bolayla aavdaych mi divasbhar laun aikt rahaychi .. Ka mala te etk aavadych mahit nahi.. Maja pahilaya mulacha veli mi veg vegli mantr sholk aik aahe but haya veli fakt n fakt tarkmantr mi aikt n bolt hoti... Maji delivery date 27 april hoti.. Maja dhayani mani sudha navt kiva konti ashi icha sudha navti ki maji delivery 10 april 2024 la swamincha prakt dini vahavi.. Taya divashi sakali problem start jala mhanun doctor kade jaychi vel aali.. 2 auto valayana vicharl pan koni tayar nahi jal. 3 auto vale dada aale bole kothe sodaych aahe tithe sodto.. N nemk taya auto madhe swaminchi murti hoti mi hast asch boli maja mummy la ki swaminchi auto bhetli.. Kahi goshti mule delivery karaych tharl taya divashi tar operation room madhe maja samor swamincha motha photo.. Kupch आश्चर्य vatl.. Maja balacha glucose kami jala hota mhanun dusrayw hospital madhe balala nehal gel.. 48hr tithe thevnar hote... Pan swamincha krupene balacha glucose 2;3 hr madhe noraml jala n maj bal 24hr cha aat manje guruvari maj bal maja javl aala.. Eka divashi ekt sagl jal... Kharch swamincha tark mantra madhe jas aahe निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना.. Maja babtit kharch he jal aahe.. श्री स्वामी समर्थ🙏
@SMane7
@SMane7 4 ай бұрын
Swami Sharnam 😇
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Shree Swami Samartha❤️🕉️🙏🌟🧿
@archana1128
@archana1128 4 ай бұрын
खूपच छान अनुभव 🙏🙏मी जेथे जाते तेथे स्वामी माझा सांगाती 🙇‍♀️🙇‍♀️
@kamblesonali1294
@kamblesonali1294 4 ай бұрын
खूप छान अनुभव आहे ताई श्री स्वामी समर्थ
@nilamovi
@nilamovi 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव. श्री स्वामी समर्थ
@VilasKharote
@VilasKharote 3 ай бұрын
मी खूप दिवस झाले दत्त दर्शनाला नाही गेलो तर श्वान मागे lagtat
@dmvlogsmarathi12
@dmvlogsmarathi12 Ай бұрын
मला यांची क्षमा प्रार्थना खूप आवडली...आणि एकंदरीत सगळंच शॉकिंग होतं माझ्या साठी... हरे कृष्ण 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏😇🕉️🌟
@pramilakamble9248
@pramilakamble9248 4 ай бұрын
आठवण आली स्वामी माझ्यासोबत बोलतात....अगोदरच वाॅरनिंग पण करतात....अजून खूप सारं
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 4 ай бұрын
Wahh🕉️🕉️🕉️
@bhartisolapure5207
@bhartisolapure5207 28 күн бұрын
Shree swami samarth podcast is very nice🌹🌹🌹🙏🙏🌺🌺
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 27 күн бұрын
Shree swami samarth🙏
@madhurisavarkar1237
@madhurisavarkar1237 2 ай бұрын
Dhanyawad dada and Soham . Simply great
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 2 ай бұрын
Thank you Madhuri ji🙏🌟🕉️
Swami Mazi Aai | Full Song | Asmita Deshmukh Anand Pimpalkar Aarsuh Bedekar | Abhay Jodhpurkar
8:34
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,6 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
Shree Swami Samarth #documentary | Shri Swami Samarth | #श्रीस्वामीसमर्थ  |
17:11
अध्यात्मिकीकरण
Рет қаралды 87 М.
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47