देवाची जेवढी वाट नव्हती पाहीली तेवढी तुमची ची पहिली
@vishaljathar22224 жыл бұрын
😂😂
@narendrashigvan39134 жыл бұрын
Tnxxx
@navnathkale6944 жыл бұрын
Haa n..
@nandkishorsonawate18194 жыл бұрын
Haahhhaa
@samdhule99394 жыл бұрын
खूप वाट बागितली राव एपिसोड ची कोणी कोणी एपिसोड ची मनापासून वाट बगितली ठोका लाईक 🤩🥰🤗👍👇 रडवल राव आज तुम्ही मैत्री पाहिजे तर अशी राव खूप छान संदेश दिला 🙏
@iam_vitthal_0074 жыл бұрын
𝙼𝚒 𝚔𝚑𝚞𝚙 𝚟𝚊𝚝 𝚋𝚊𝚐𝚑𝚝 𝚑𝚘𝚝𝚘𝚢 yar🥰😍😘
@sudamdhande47344 жыл бұрын
आईशप्पथ डोळे भरून आले असावी तर अशी दोस्ती नाहीतर गरज नाही कर्जत तालुका मराठा क्रांती ठोक मोर्चा अहमदनगर
@samdhule99394 жыл бұрын
@@sudamdhande4734 ho naa rao
@roshansargar81984 жыл бұрын
मी.पन.रडलो.राव.भाऊ.. चतुर जुलिया रामभाऊ ला बघून आणि त्यांची दोस्ती बघून डोळ्यात पाणी आलं भाऊ
@nileshkutrekar76824 жыл бұрын
आपण पण खूप वाट बघीतली
@ankushkumbhar19334 жыл бұрын
नितीन आणि गौरी ची लव स्टोरी दाखवावे असे कोणाकोणाला वाटते
@riteshchaudhary52394 жыл бұрын
Ho
@VijayJadhav-sh8vu4 жыл бұрын
Ho na
@sachinveer28774 жыл бұрын
आज आमच्या हि डोळ्यातुन पाणी काढलस चत्तुर
@mahadevwaghmare15924 жыл бұрын
Mala
@anandsalunkhe10724 жыл бұрын
मला
@ankushshevatre56794 жыл бұрын
चतुर ,रामा आणि झुल्या चा डान्स साठी 1like बनतोच
@sureshbhangale66894 жыл бұрын
आफ्रिका dance🕺 कुणाला आवडल चतुर, रामा, झुल्या
@shankarkolekar87904 жыл бұрын
Mala khup aavadala mi 32 vela pahila dance khup hasalo raw 😃😃😃😂😂😂😂
@sureshbhangale66894 жыл бұрын
@@shankarkolekar8790 ho bhava me pn pahila baryach vela
@Sjlivedubaivlogs4 жыл бұрын
पैसा हा जीवन जगण्यापूरता असेल तरी पुरेसा आहे 🙏 Appreciated ❤️
@lalapatil73794 жыл бұрын
Dubai made ahe ki gavi
@Sjlivedubaivlogs4 жыл бұрын
सध्या तरी दुबई मध्ये आहे
@satyanarayansuryawanshi75524 жыл бұрын
भाग चांगला होता. आफ्रिका डाॅस मस्तच होता आज एपिसोड लेट का बरं लेट झाला.
@satishpadalkar69584 жыл бұрын
आजचा एपीसोड खुपच छान 👌👌👌 पन बाळासाहेब म्हणजे एक अनमोल हिरा💪💪💪🙏🙏🙏
@kantagaund92903 жыл бұрын
Hii
@rajendramore85504 жыл бұрын
एक गाव तेरा भांडगडी १ नंबर भाग बाळासाहेब पाटील व सर्व टीमच अभिनंदन
@bhanudasbhargude72283 жыл бұрын
Ty dnx
@haridastaralekar66344 жыл бұрын
बाळा साहेब तुमचा नाद करायचा नाही कुणी मस्तच एपिसोड so nice
@sagarsatpute67944 жыл бұрын
पैलीस मर
@rahulgire14544 жыл бұрын
सुरवातीला लई हसवल पण शेवटी Emotional kel
@रवीगुंजाळ4 жыл бұрын
एक गाव 13 भानगडी टीम चा सर्वात सुंदर भाग अप्रतिम
@AtulShitole4 жыл бұрын
असं बन पैशाच्या मागे तू नाही, पैसा तुझ्या मागे पळत आला पाहिजे. लाखात एक बोलला राहुल्या👌
@rahulambure86394 жыл бұрын
Hhghh
@namdevghavate23774 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आलं चतुर भवड्या 😢❤
@dadagaykwad8707 Жыл бұрын
$
@surajnavle23524 жыл бұрын
भावांनो पैसा आज आहे उद्या नाही पण बाळा साहेब सारखा मित्र भेटायला नशीब लागते राव बाळा साहेब तुम्हाला आणि तुमच्या टीम ला एक वेळा भेटायची इच्छा आहे माझी 🙏🙏🙏🙏🙏 🚩 जय शिवराय🚩
ईथ दिसणं तिथं दिसणं.... शोधू कुठे शोधू कुठे ..... दिसला ग बाई दिसला ...😂😂🤪😉
@vishaljathar22224 жыл бұрын
😂😂🤣🤣🤣
@sudarshannaikwade76514 жыл бұрын
@@vishaljathar2222 आज असच काहीस झालय 😉🤪
@maheshnaikwade54794 жыл бұрын
😂😃😃
@ganeshlondhe.8204 жыл бұрын
एपिसोड थोडा लेट आला पण काळजात थेट गेला राव, आज पर्यंतच्या सगळ्यात बेस्ट एपिसोड आहे.हा कॉमेडी, मारामारी,मैत्री, इमोशनल, आणि खरंच खूप चांगला संदेश दिला आहे.( धर्मेश सर खरंच तुम्ही ग्रेट आहात.)
@shubhammangale2384 жыл бұрын
खुप छान एपिसोड होता👍👌 शेवट डोळ्यातुन पाणी आल 😢
@avinashsutar86494 жыл бұрын
खुप छान तरुणांना एक चांगली दिशा दाखवली आहे कष्ट करून मोठे व्हावे
@avinashsutar86494 жыл бұрын
उशिरा दाखवला पण एक नंबर
@arundoiphode78044 жыл бұрын
Khup Chan
@Koreravikumar304 жыл бұрын
सगळ्यात भारी आज राहुल चि acting आणि तो चतुर सोबत दिलेला राहुल चे expression भावनिक hota.
@ankushkumbhar19334 жыл бұрын
एपिसोड न बघताच लाईक करणारे किती जण
@vishaljathar22224 жыл бұрын
Ne
@vishaljathar22224 жыл бұрын
Me
@akashmedhe52634 жыл бұрын
Me
@PrashantKadam79604 жыл бұрын
Mi
@pavankhajekar98694 жыл бұрын
Mi pn
@KADAMAUTOGLASS4 жыл бұрын
चतुर ने जिवंत अभिनय केला आहे , अप्रतिम , जबरदस्त , मस्तच , खूप छान
@gopinathpatil32324 жыл бұрын
गड
@sameermakandaar28014 жыл бұрын
Sameer
@ketanjadhav26244 жыл бұрын
किती ही मैत्री मध्ये भांडण झाले तरी संकटकाळी ही मैत्री कोणताही विचार न करता मैत्रिधर्म निभावते हा खुप मोठा संदेश दिला 👌👌 salute dharma sir☺️☺️ प्राण्याची तस्करी करणे अवैद्य आहे हा विषय समाजास खूप चांगल्या प्रकारे पटवून दाखवला....... all team very good going..... इथून पुढे असेच episod येऊद्या आणि सगळ्यांचे मनोरंजन करावे ही विनंती
@santoshchavan26123 жыл бұрын
Iiiii in
@166-sourabhsutar84 жыл бұрын
आयला, झुल्या भारीच नाचतय की लका 💯
@manojmisale70324 жыл бұрын
तुमच्या एपीसोड च व्यसन लागलं आहे जगात सर्व सुटेल पण तुमचा नाद सुटणार नाही. अत्ता जरा बर वाटतय एपिसोड बघून.
@ssvideoart.67714 жыл бұрын
Ho na
@vikasbarse89284 жыл бұрын
Right
@yuvrajmhashakhetri91094 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/noKlfouMo75nj5o
@yuvrajmhashakhetri91094 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/noKlfouMo75nj5o
@hacarhack99964 жыл бұрын
Khar ka
@sachinpatil3044 жыл бұрын
धर्मा सर नक्कीच आपन खूप मोठे दिग्दर्शक आहात 🤗
@kirannalawade17264 жыл бұрын
नित्या राहुल चतुर रामा झुल्या तुमचि मैत्री एक नंबर *✌मित्राची परिस्थिती बघून मैत्री करु नका,* *पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र* *परिस्थितीने गरीबच असतात ...✍🏻*,
@nitinghode52854 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍😱😱🔥🔥🤔
@sachingore9094 жыл бұрын
13:00 अफ्रिका डांस कॉमेडी जबरदस्त 😅😅😅😅😅😅
@Sanket_Jagtap__96k4 жыл бұрын
राव सकाळ पासून तुमची वाट पाहत आहे... GF ची जेवढी वाट पाहिली नाही तेवढी तुमची वाट पाहिली राव
@indianpharmacist59554 жыл бұрын
Nice episode.। I am Big fan this episode
@sccreation18214 жыл бұрын
लगा लगा लगा चतुर्य्या रामा झुल्या 1no dance केला लगा तुम्ही लोकांनी आज पर्यन्त आस dance बघितला नव्हता 1no
@sunilbandgar87474 жыл бұрын
👑🤘💪💘🎪😭💐🙏🙏
@Vidu-Ridu214 жыл бұрын
मनोरंजनासोबत आपण छान संदेश दिला. खुप छान
@studying96994 жыл бұрын
चतुर भावड्या असेची अॅटिंग करत राहा आम्ही तुज्या पाठीशी आहे😊🙋
@sagarborate65093 жыл бұрын
३५३६\८\
@swapnildhumal14854 жыл бұрын
खूपच छान ऐपीसोड मी तूमच्या सर्वांचा खूप मोठा फॅन आहे श्री स्वामी समर्थांचा स्वप्निल जय श्री स्वामी समर्थ
@chandrakantmachindar83784 жыл бұрын
'एक गाव तेरा भानगडी' च्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही आज प्रदर्शित केलेल्या या एपिसोडमधून आम्हां प्रेक्षकांसाठी खूप मोठा संदेश पोहोचवला आहे.
@shirmantshirmant66004 жыл бұрын
जजथयझोयझथत
@gajanansawake16174 жыл бұрын
रुपाली आचानकच वेबसिरीज मधुन निघुन गेल्या रुपालिच बाळासाहेब वर प्रेम होत पण ते व्यक्त करु शेकल्या नाहीत आस काही तरी दाखवा
@Rupalikichen-marathi4 жыл бұрын
Ho mala pn Asch vatat
@ajinkyababar60594 жыл бұрын
Nakkich he dakhavanyacha prayant kara
@PrashantKadam79604 жыл бұрын
आता ते शक्यता कमी आहे कारण तिला एक्सपर दाखवले आहे
@rajeshchimankar32874 жыл бұрын
तुमचा तिघाचा डान्स पाहुन खुप मजा आली राव एकच नबर आपिसोट
@santoshdixit33454 жыл бұрын
खरच छान झाला आजचा भाग खरच बालासाहेब देव माणुस आहे सर्वांच्या मदतीला धावुन येणारे मानले बालासाहेब तुम्हाला
@vdhande20134 жыл бұрын
रामभाऊ चतुर जुळ्या त्रिमूर्ती मस्त आहे
@narendrashigvan39134 жыл бұрын
Tnxxx
@adityadalvi254 жыл бұрын
एकतर लेट आला आणि अर्ध ठेवलं हे पुढच्या भागात पुढे चालू राहिलं पाहिजे विश्वासराव ला आणा उघडकीस
@ashwinishirsat43434 жыл бұрын
चतुर लय आणलाय पोलिसांनी एक नंबर पोलीस.....😂😂😂
@manojtodkar63444 жыл бұрын
कितीपण केलं तरी...पैश्यापेक्षा मैत्री जवळची असते ....👌👌👌👌
@_Abhishek_Giri4 жыл бұрын
यार सगळेच natural actor आहेत 🤩❤️❤️ थोडी सुद्धा over acting दिसून येत नाही.. झुल्या 1 नंबर dance😂🔥🔥
@bhotalemarannagarmaryavana92272 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@pratikShareMarketTrader4 жыл бұрын
Last seen heart touching... I really impressed.... jabardast yaar
@prashantkamble41344 жыл бұрын
पहिल्या एपिसोड पासुन आज पर्यंत मी सगळे एपिसोड पहिले... पण आज चतुर राहूल्या आणी नित्या ची मैत्री बघुन पहिल्यांदाच रडू आलं... खुप छान एपिसोड आहे..Love U All Team❤❤❤
@digambarhajare22924 жыл бұрын
दर सोमवारी मी एपिसोड बघुनच अंघोळ करतोय आज लय वाट बघितली राव
@dk85054 жыл бұрын
Mang keli ka nahi
@digambarhajare22924 жыл бұрын
@@dk8505 केली 4वस्ता
@dk85054 жыл бұрын
@@dipakmandavkar8064 🤣🤣🤣
@dk85054 жыл бұрын
@@digambarhajare2292 bar
@maulipatilshiralkar49064 жыл бұрын
आता करा आंघोळ भाऊ
@dineshkhatke21474 жыл бұрын
प्रेम गमवावे लागले तरी चालेल पण........... आयुष्यात कधी मैत्री गमवायची नाही..!!!: दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण समशान आहे… Happy Friendship Day
@ajayfunde28014 жыл бұрын
सलाम तुमच्या मैत्रीला .. असे मित्र पाहीजेत जिवाभावचे
@shivajimahind73224 жыл бұрын
चतुरचा झटपट श्रीमंत होण्याचा डाव फसला खुप धमाल केली राव
@narendrashigvan39134 жыл бұрын
Tnxxx
@ravibaviskar6774 жыл бұрын
एक नंबर एपिसोड होता राव मित्र असावे ते राहुलया व नित्या सारखे जिवाभावाचे मित्र असावेत जय खानदेश जय महाराष्ट्र
@narendrashigvan39134 жыл бұрын
Tnxxx
@kaytarinavin42494 жыл бұрын
तुमचा ऐपिसोड बघितलं की सगळं टेन्शन निघुन जात एकच नबंर एपिसोड करता भारी लवकरच तुम्ही लय मोठ होणार
@sagargadade51004 жыл бұрын
एक नंबर काम,व, सामाजिक संदेश दिला आहे
@krishnachavan77154 жыл бұрын
जतढ
@vitthalaagalawe93004 жыл бұрын
खूप भावनिक भाग होता. Climaxne तर रडवल. बाळासाहेब रॉक्स.
@navanathvanjare52174 жыл бұрын
बाळासाहेबांनी हे प्रकरण मिटवल अस दाखवायला पाहिजे होत
@arunshid25024 жыл бұрын
हा एपिसोड पाऊन डोळ्याला पाणी आल...
@amolpatil57524 жыл бұрын
खूपच छान एपिसोड आहे समाजातील वास्तव दाखवल्याबद्दल आपले आभार
@vasantaldar74044 жыл бұрын
Yek number episode👌👌👌👌👌
@mangeshpande7384 жыл бұрын
जुल्याचा डायलॉग --- आमच्या शेट चा नांद लय वाइट👌
@shridharpatil49594 жыл бұрын
Mla pn toch dilouge aavdla
@PrashantKadam79604 жыл бұрын
एक नंबर एपिसोड आहे आजचा असाच सर्व मित्र यांचाच 45 भाग वाळू तस्करी चा बघा खूप छान आहे तो एपिसोड पण
@sayalipadmale40644 жыл бұрын
लेट आहे पण थेट आहे..🤩.. lockdown madhe pn sagle frnds aani tyachya schemes aathvlya 🤘😂😂..lai bhari episode 👑🎉🎊🔥🔥
@akash_rayate4 жыл бұрын
Are Kai dance ahe 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Jevda pahtoy ajun pahu vatoy unique ch ❣️
@reshmapatil29714 жыл бұрын
Khup chan zala episode 👌👌👌Africa dance ekch number
@sanketthakur73764 жыл бұрын
Nice story sir 👌❣️
@bhausahebthorat13714 жыл бұрын
बाळासाहेब सारखा हिरा दोस्त मिळणं नशीब च माझी इच्छा आहे बाळासाहेब यांना भेटण्याची कधी पूर्ण होईल देवा लाच माहित
@avinashgore40984 жыл бұрын
जबरदस्त...👌🌹💐🙏
@balajigiri15984 жыл бұрын
एक नंबर एपिसोड
@aabatakate55524 жыл бұрын
चतुर व रामा व जुन्या यांनी आफ्रिकन डान्स मस्त केला
@sachinkamble61164 жыл бұрын
मित्र असावे तर असे राहूल आणि नितीन सारखे सुखदुःखात पण साथ देणारे आणि बाळासाहेब तुमचा तर हात कोणी पकडणार नाही १च नंबर एपीसोड होता
@kishormarulkar69264 жыл бұрын
Kadakkkk
@pankajpanchwagh40624 жыл бұрын
चांगला बोध दिला आहे गैर मार्गाला जाऊ नका आणि पैसा येणार असं दिसल तर मस्तीला येऊन आपली माणसे तोडू नका सरतेशेवटी आपलीच माणसे मदतीला येतात
@vishalkhandekar5584 жыл бұрын
लय भारी
@aniketsabnis034 жыл бұрын
1no...👌👌👌episode😍😍😍
@ramdassatpute41354 жыл бұрын
बाळासाहेब राहुल चतुर भावड्या रामभाऊ आणि जुल्या आणि नितीन एक नंबर भूमिका खरोखर खूपच सुंदर
@bhanudasbhargude72283 жыл бұрын
Haunmbz
@vishuusutar4 жыл бұрын
आज लेट आला विडीओ पण एपिसोड बघितल्यावर मला पण मस्त वाटले
@ganeshchakan87234 жыл бұрын
या एपिसोड मदे 3 गाण्चा डान्स खुप छान होत बाकि 10 वेळा रिपिट पायल 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajaysawant45384 жыл бұрын
खूप छान काम करतेय तुमची टिम समाजप्रबोधन खुप छान आहे . गर्व वाटतो.
@sundarbhoje87734 жыл бұрын
चतुर एक नंबर काम
@dipakmore28044 жыл бұрын
तुम्ही कायपण म्हणा पण विश्वासरावांनी भारी काम केलंय.......!!!!!
@Soma_Gadade_234 жыл бұрын
ह्यामध्ये विश्वास राव ला सजा सुनावली पाहिजे, कारण युवा पिढीला प्रेरणा द्यायचे सोडून वाईट मार्गाकडे नेत आहेत, आणि चतुर ला फाजील ही उपाधी देऊन काम करवून घेतले, कोणा कोणाला वाटतं की पुढील एपिसोड मध्ये विश्वासराव ला सजा सुनावली पाहिजे.
@tanajidoke80354 жыл бұрын
हो झाली पाहिजे
@namdevghavate23774 жыл бұрын
झाली पाहिजे
@kaluwagh88014 жыл бұрын
Tyala pn balasaheb sodun antil ka
@pankajpanchwagh40624 жыл бұрын
कायमस्वरूपी रजा द्या
@sachinjawale16354 жыл бұрын
Happy Friendship Day All Team and excellent episode I like it
@gokulasawant67404 жыл бұрын
Khup mast
@samdhule99392 жыл бұрын
Reepeet watching After 1years 4th Time 😎❤️❤️❤️🔥
@sharadkhavare64074 жыл бұрын
1 ते 116पर्यंत संपूर्ण भाग बघीतले पण आजच्या भागात चतूरने डोळ्यात पाणी आणल मस्त रे चतूर भावड्या
@prajwalkadam49394 жыл бұрын
rahul emotionl acting👌😎😘
@Noobgamer44pp2 жыл бұрын
Paise det nahit actors che
@lovelyentertainment31244 жыл бұрын
अंधश्रद्धा खूप जीवघेनी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड.करण विशिष्ट प्रकारचे कासव आणले तर पैशाचा पाऊस पडतो असे भोंदू बाबा सांगून गरीब अशिक्षित लोकांना लुटतात. खूप छान होता आजचा एपिसोड👌💞💞💞💞
@papupawar97484 жыл бұрын
खुप छान ऐपीसोड आहे
@sharadshinde66554 жыл бұрын
Khup chan episod 🙏
@AshDailyLife224 жыл бұрын
Heart touching ending...osmmm work inspirational video
@parshuramshinde19064 жыл бұрын
ek number episode aahe khup mast shevti khare mitra te kharech ,superb episode😢👌👌👍
@prabhakarvasant73994 жыл бұрын
विसवास रावचं,, नावं न घेता, गप मार खाल्ला चतुर, राम भाऊ ,झुल्या,,, खरच ,बाळासाहेबांचे आभार ,,,राहुल्या नित्या तुमची मैत्री अशीच राहू दे,,,,,,,,,,,, ,,,, ,,,
@navnahtbnavnahtb21484 жыл бұрын
Hii
@yourajsutar22234 жыл бұрын
ञञञञञेञ
@shankarphadtare95384 жыл бұрын
हि... दोस्ती.... तुटायची.... नाय....🤝 छाण होता भाग
@nileshawale81304 жыл бұрын
या भागात अगोदर हसवले अाणि शेवटी रडवले, त्यांना मारल्या मुळे रडाय आले नाही,त्यांची मैत्री पाहुन रडाय आले..!
@mayurdhanawade61464 жыл бұрын
गणपतीच्या आगमनाची वाट बघतो तशी तुमच्या ऐपिसोड वाट बघतो
@AS-if1ei4 жыл бұрын
Pan ganpati festival sajara karata yenar nahi bro corona virus mule bandi Keli ahe indian government ne
@madhukarnaik72964 жыл бұрын
@@AS-if1ei सारंग
@vickydawande4514 жыл бұрын
1 number.....🤣🤣
@chaitalikadam60904 жыл бұрын
सलाम आशा दोस्तीला......मैत्री असावी तर अशी👍👏अगदी जीवाभावाची .....तुम्हा सर्वांसरखी. अन अगदी न चुकता तुमचे episodes आम्ही पाहतो,खुप छान असतात.