No video

एक गाव तेरा भानगडी | भाग

  Рет қаралды 2,411,297

Dharma Movies Creation

Dharma Movies Creation

Күн бұрын

Download Howzat app and play with legends to win 2X Cash - bit.ly/3cW2RVI
एक गाव तेरा भानगडी भाग 127 Ek gav tera bhangadi EP 127 Marathi web series
Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 127 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Cast:
Balasaheb Patil as Karan Yadav
Sayli as Sayli Waghmare
Rahul as Saurabh Yadav
Nithya as Pratik Patil
Julya as Sohal Manar
Chatur as balasaheb patil
Rambhau as Aakash Jada
Balinana as Arun Kapse
Baban as Rajesh patil
Produced By: Dharmendra Mahadev Yadav
Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
Production Head: Sourabh Yadav
Background Music: Saurabh Yadav
Editors: Dharma Movies Creation
Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
Directors: Dharmendra Yadav
DMC Marketing Team-
Saurabh Yadav
Satish govind bhosale
Nitin Keruba Band
Swapnil Sanjay Ingole
Akshay Pawar
Mubarak tamboli
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
Follow us on Instagram : ...
#Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

Пікірлер: 2 700
@dharmamoviescreation963
@dharmamoviescreation963 3 жыл бұрын
आमच्या सोबत Whatsapp वर आताच. Connect व्हा एक गाव तेरा भानगडी chat.whatsapp.com/LwnrRfKSzNp8wOqSqET04H
@nishantbhoye5825
@nishantbhoye5825 3 жыл бұрын
Aaho group join kela pan lay binkamache sms yetat aamhi remove zalo mg..thode tumche video aani kahi मजेदार गोष्टी upload zalya tr bar...nahitr divbhar mob vr tan tan sms yet rahtil
@solunkesonali6014
@solunkesonali6014 3 жыл бұрын
Hii
@kore8016
@kore8016 3 жыл бұрын
Ajcha apisode khup khup mast hota ❤️❤️
@ganeshrathod6107
@ganeshrathod6107 3 жыл бұрын
बर
@balusawant89
@balusawant89 3 жыл бұрын
Hii
@nileshavhad8849
@nileshavhad8849 3 жыл бұрын
बाळासाहेबांना त्यांचं प्रेम मिळालं खूप मोठा आनंद झाला
@sangeetadalvi8261
@sangeetadalvi8261 3 жыл бұрын
Aajch 👌👌👌saeli saati kupch aajcha episode aavadla
@rohangavasane7361
@rohangavasane7361 3 жыл бұрын
Hoy laka bhava
@SujitYadav-qs2jr
@SujitYadav-qs2jr 3 жыл бұрын
चला रे नित्या अन् रहुल्या आपल्या बाळासाहेबांवर हात टाकलाय ह्यो एकटा चतुर तिघा चौगासणी लोलवतुत..💪🙌💯 चतुर, झुल्या,राम भाऊ मित्र मंडळ❣️💪
@shafiqkazi2752
@shafiqkazi2752 3 жыл бұрын
आजचा एपिसोड लई भारी होता धरम सर सगळ्यांनी चांगले काम केले सायली तर सेम आर्ची ची आठवण करून दिली ह्याला म्हणतात खरी डेरिंग मला वाटते प्रत्येक मुलींनी अशी डेरिंग केली पाहिजे म्हणजे कोण ब्लॅक मेल करणार नाही सुपर सायली आणि परत सर्व टीम चे मनापासून आभार जय एक गाव तेरा भानगडी जय हो अशेच पुढे जा.. धन्यवाद. आपला शफीक काझी. मुंबई.
@balumokle4729
@balumokle4729 3 жыл бұрын
बाळासाहेब श्रीमंतचा घमंड कधीच करत नाहीत गरीबांना मदत करतात दोस्ती असावी तर नित्या राहुल चतुर रामा झुल्या आणि नाना सारखी
@khandumane9519
@khandumane9519 2 жыл бұрын
Nice
@khandumane9519
@khandumane9519 2 жыл бұрын
Akach nambar story God bless you 😘
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 3 жыл бұрын
शेवटचे कांही क्षण पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात.आणी बाळासाहेबांनी समोरच्याची फोडलेल्या मुस्काटाने आलेली भूरळ,साईलीची स्टाईल आज एकदम भारी वाटली. आता वाटली खरी शेतकऱ्याची पोर.
@dnyaneshwargaikwad8602
@dnyaneshwargaikwad8602 3 жыл бұрын
एकदम कडक एपिसोड बनवला राव, बाळासाहेब आणि सायली एकदम डॅशिंग जोडी आहे, नितीन आणि राहुलची दोस्ती म्हणजे नादच खुळा, चतुर भावड्या आणि झुल्याची डेरिंग भारीच जबरदस्त सिन💝💪
@sainathpidge7424
@sainathpidge7424 3 жыл бұрын
Nice
@ashokmohite4954
@ashokmohite4954 3 жыл бұрын
आजचा भाग एक नंबर झाला जरा बाळासाहेब याचं लव जुळवा
@bhushanstatushub9991
@bhushanstatushub9991 3 жыл бұрын
💪💪बाळासाहेब भांडणात पहिला फटका चांगला टाकला बघा सगळ्यांची फाटली होती.💪💪 आणि चतुर च्या acting ला तर चाललेंज च नाही. एकच नंबर👌👌👌बाळासाहेब तुम्ही माझे roll model आहात मी तुमचा खूप फॅन आहे. या एपिसोड मध्ये मयत्री के असते हे कळलं चतुर,नितीन,राहुल,झुल्या,एकदम पळतच आले होते...💪💪💪🏻💪💪💪🏃🏃।।।।।।।।।।
@sharadgavali8720
@sharadgavali8720 3 жыл бұрын
आज बाळासाहेबांचं प्रेम जिंकलं 1 नं एपिसोड आवडलं आपणाला
@sandeshjamadar2611
@sandeshjamadar2611 3 жыл бұрын
सायली आणि बाळासाहेबांची जोडी💑 एकच नंबर आहे आजची लाईक 👍खास तुमच्या दोघान साठी ,😘😘😘😘आणि राहुल नितीन, झुल्या, चतुर यांच्या सारखे मित्र असतील तर काय मग वादच नाही. दोस्ती कट्टर तर कुठे पण टक्कर 🤝🤝❤️💘🔥🔥only dostana🔥🔥सोलापूरकर
@pradippilane8074
@pradippilane8074 3 жыл бұрын
सायली आणि बाळासाहेब जोडी एक नंबर
@user-lb7dc7fr8j
@user-lb7dc7fr8j 3 жыл бұрын
मीपन सोलापुरचाच
@sagarallibadi5510
@sagarallibadi5510 3 жыл бұрын
Mi pan Solapur cha ch
@dattadhade9088
@dattadhade9088 3 жыл бұрын
Nice ❤️
@tusharshinde6094
@tusharshinde6094 3 жыл бұрын
मी सोलापूर चा
@chandrakantthakare6266
@chandrakantthakare6266 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायली एकत्र झाले खूप छान 😍😍 मस्त वाटलं.
@ashwinikadam1312
@ashwinikadam1312 3 жыл бұрын
आजपर्यंतचा मला आवडलेला हा भाग 😍😍😍😍😘😘😘 बाळासाहेब- सायली एक नंबरचा जोडी..... असं पाहिजे खरी प्रेम करणारी.....
@shubhamentertainmentvideos4
@shubhamentertainmentvideos4 Жыл бұрын
खरच
@SachinJadhav-tv5uy
@SachinJadhav-tv5uy 3 жыл бұрын
सर्वात भारी वाटला आजचा एपिसोड बाळासाहेब ऑल द बेस्ट 🙏🙏🙏🙏
@kuldeepjadhav2951
@kuldeepjadhav2951 3 жыл бұрын
Mst na balasaheb sayli is great kunitari ashi sath denari pahije nusata ugach natayachi poragi nkoy
@ajaydharmawad5428
@ajaydharmawad5428 3 жыл бұрын
सोनी आणि राहुल यांच्यात ल प्रेम पाहून छान वाटले बाळासाहेब आणि सायली यांची जोडी छान आहे दोस्ती राहूल नितीन चतुर झूल्या प्रेम नाना आणि रामा सारखे जय महाराष्ट्र
@balasobgaikwad5348
@balasobgaikwad5348 3 жыл бұрын
Fttt
@karanrathod9148
@karanrathod9148 2 жыл бұрын
,
@nileshkutrekar7682
@nileshkutrekar7682 3 жыл бұрын
धन्यवाद सर तूम्ही आमच्या लोकांचा मान ठेवून सोनी ताई चा सीन दाखवल्या बदल आभारी
@rajendrapatil8826
@rajendrapatil8826 3 жыл бұрын
झक्कास 👍 बाळासाहेब आजचा एपिसोड फारच छान! आजचा तुम्हा दोघांचा अभिनय आवडला.
@a..1201
@a..1201 3 жыл бұрын
चतुर भावड्या एक नंबर acting
@YadavPrashant774
@YadavPrashant774 3 жыл бұрын
धन्यवाद यादव सर याचं भागाची वाट बघत होतो आम्ही , सर्वजण , सलाम तुमच्या कार्याला .
@pravinpandhare5514
@pravinpandhare5514 3 жыл бұрын
यादव सर...खूप छान एपिसोड बनवला त्यासाठी थँक्यु भावनिक लय करता राव पण शेवटी .. आल्या गेल्या वेब सिरीज शंभर पण..आमची एक गाव तेरा भानगडी आहे एक नंबर
@sachinbandagle2605
@sachinbandagle2605 3 жыл бұрын
बाळासाहेब आज रावल्याच पुन्हा प्रेम जागे आहे हे या भागात खूप दिवसांनी बघायला मिळाले....विनायक ने आज तुमच्यावर हात उचलला याचा जवाब तुम्ही काहीच दिला नाहीत, तरी या विनायक ला बाळासाहेब काय चीज आहेत हे पुढे दाखवायचा प्रयत्न नक्की करा.....सायली तू बाळासाहेबांना त्यांच्या बाजूने साथ दिल्या बद्दल मनापासून आभारी.
@appasochouhan645
@appasochouhan645 3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@vishalwalunj8699
@vishalwalunj8699 3 жыл бұрын
धर्मेश सर तुमची ही वेब सिरिज कधीच संपवू नका... जीवन जगण्याचा एक आधार वाटते ही वेब सिरिज... सर्वच पात्रे खूपच छान आहेत... असेच भाग नेहमी काढत राहा... बाळासाहेबांचा मी खूप मोठा फॅन झालोय... 👌👌👌👌👌👌👌👌👌
@ramurajkatorekatore2607
@ramurajkatorekatore2607 3 жыл бұрын
बाळासाहेब आणी सायलि ची जोडी दिसते छान राहुल नित्या ची दोस्ती मनजे .मैञी ची शान .........जय हो धरमा मूव्हीझ
@samdhule9939
@samdhule9939 3 жыл бұрын
सोनी आणि राहुल ला सोबत बगुन छान वाटल राव🥰🥰🤩 रुपाली ची आठवण येते राव एक लाईक रुपालीच्या आठवणी साठी👇👍👍🙏🙏
@moshinking7141
@moshinking7141 3 жыл бұрын
रुपाली ला का दाकवत नाही
@samdhule9939
@samdhule9939 3 жыл бұрын
@@moshinking7141 roopali chee story संपली राव तिने वेबसेरिज मध्ये .आत्महत्या केली बगितल नाही का तुमी
@kunalwakurle6513
@kunalwakurle6513 3 жыл бұрын
सुलतान एक नंबरचा बैल आहे महाराष्ट्राचा✌️🔥🔥🔥
@krishnatpawar9087
@krishnatpawar9087 3 жыл бұрын
यादव साहेब खूप छान आहे आजचा एपिसोड सायली आणि बाळासाहेब या जोडीला एक लाइक झाली पाहिजे
@sulbhaphalkhe7093
@sulbhaphalkhe7093 3 жыл бұрын
Aaradhya
@sulbhaphalkhe7093
@sulbhaphalkhe7093 3 жыл бұрын
G9879#073355786
@mycitymylifestyle2313
@mycitymylifestyle2313 3 жыл бұрын
ये हुई ना बात. सायलीने आज बाळासाहेबांसाठी जे केल ते पाहून मन खुश झालं बघा.... एकदम बेस्ट. Love u team
@ayushdabade7363
@ayushdabade7363 3 жыл бұрын
सायली एकदम कडक धडा शिकवला 👌👌🙏🙏💥
@birudevyedage7237
@birudevyedage7237 3 жыл бұрын
बाळासाहेब आता सर्व पुढच्या भागात तुमचा &सायली चा फक्त राडा प्रेम कहाणी झाली पाहिजे
@rushikeshadhav3627
@rushikeshadhav3627 3 жыл бұрын
कडक झाला ऐपिसोड बाळासाहेब आणि सायली ची एगदम मस्त प्रेम कहाणी आहे.
@koltejv9
@koltejv9 3 жыл бұрын
खूप विलक्षण अभिनय . या मराठमोळ्या अभिनयाला तोडच नाही. मराठी मातीतील मराठी मनाचा मराठी बाण्याचा मराठमोळा अभिनय, असेच यशाच्या उत्तुंग शिखरावर मराठी झेंडा फडकत राहो हीच अंतःकरणा तुन शुभेच्छा
@somanathdhavare3755
@somanathdhavare3755 3 жыл бұрын
आजची सायली कोणा कोणाला आवडली मला तर आवडली आजची माझी लाईक फक्त सायली साठी आणि तुमची 👍😍
@yogeshkute4855
@yogeshkute4855 3 жыл бұрын
Say I sati
@ganeshkadam2372
@ganeshkadam2372 3 жыл бұрын
Sayli sati aani balasaheb sati
@saniyathanawallathanawalla2634
@saniyathanawallathanawalla2634 3 жыл бұрын
साहिली एक नंबर आसाच सात दे बाळासाहेबा ना
@user-hh7bq6qs4p
@user-hh7bq6qs4p 3 жыл бұрын
फोन कर
@user-hh7bq6qs4p
@user-hh7bq6qs4p 3 жыл бұрын
फोन कर
@shamjadhav6660
@shamjadhav6660 3 жыл бұрын
नाना बाळासाहेब यांचा गडी नसून अर्धा जिवच आहे की राव नाना आपन फिदा आहोत राव तुमच्यावर
@harshadapawar6349
@harshadapawar6349 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायली खूप छान act करता plz next episode लवकर बनवा
@gorakhgaikwad3324
@gorakhgaikwad3324 3 жыл бұрын
एक नंबर एपिसोड❣️ बाळासाहेबांची एक फाइट, वातावरण गंभीर त्यामध्ये सायली बाळा साहेबांच्या मागे खंबीर मन खुश झालं बघून☺️☺️
@shraddhapatil22
@shraddhapatil22 3 жыл бұрын
एक नंबर एपिसोड विषय हार्ड 👌👌👌👍👍👍💐💐💐💐
@ashokleylandlover5227
@ashokleylandlover5227 3 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर जोडी जमली आहे तूमच्या दोघांची कोणा कोणाला आवडते हि जोडी
@giteshbhange5017
@giteshbhange5017 3 жыл бұрын
28 चा भाग कधी आणि बाळासाहेब व साईली यांची लव्ह स्टोरी कायम ठेवा 🙏 अप्रतिम
@bapujavale4254
@bapujavale4254 3 жыл бұрын
राहुल्या सोनी च प्रेम बघून सायली ला खरं प्रेम कळलं हे या भागातून समजलं खूप सुंदर............ !
@user-it8ef9is4d
@user-it8ef9is4d 3 жыл бұрын
फफफ
@mahadevhowal5169
@mahadevhowal5169 3 жыл бұрын
आज बाळासाहेबांनी खरं प्रेम जिंकल्यासारखं झालं. खूप छान एपिसोड झाला आहे
@progamer-ry3bw
@progamer-ry3bw 3 жыл бұрын
बाळा साहेब...आज मनापासुन आवडला बर का एपिसोड...सगळी भट्टी मस्त जमली आहे
@jeevankamthe4258
@jeevankamthe4258 3 жыл бұрын
Zulya chi level of expression ❤️
@sunilmunde689
@sunilmunde689 3 жыл бұрын
आजचा एपिसोड बघून मन आनंदाने नाचायला लागल बघा 1नंबर लय भारी
@KiranMore-up8es
@KiranMore-up8es 3 жыл бұрын
Hii
@KiranMore-up8es
@KiranMore-up8es 3 жыл бұрын
Hii
@KiranMore-up8es
@KiranMore-up8es 3 жыл бұрын
Hii
@santoshanuse3963
@santoshanuse3963 3 жыл бұрын
शेवट बघून खूप भारी वाटले १ नंबर बाळासाहेब सायली तु बरोबर केलेस.
@santoshkolekar1008
@santoshkolekar1008 3 жыл бұрын
शेवट बघुन खुप भारी वाटले सायली दीदी आणि बाळासाहेब 1नंबर डॅशिंग जोडी खुप खुप अभिनंदन
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
पाहुणी बाईचा आणि रामभाऊ चं लव्ह स्टोरी दाखवा रामभाऊ ला मुलगी दिसल्यावर ची संगीत वाजतं अप्रतिम आहे परत परत ऐकावसं वाटतं म्हणून लवकरात लवकर या दोघांवर लव्ह स्टोरी लिहा आमच्या मनोरंजनासाठी दाखवा नम्र विनंती
@vaibhav_gaikwad18
@vaibhav_gaikwad18 3 жыл бұрын
Tuch maz pillu rani tuch mazi janu
@kishorgunjavate9241
@kishorgunjavate9241 3 жыл бұрын
आजचा एपिसोड एकदम झकास होता सायली जे बोलली ते नाद खुळाच मस्तच सर्वांना शुभेच्छा आणि आम्ही पुढच्या एपिसोडच्या प्रतिक्षेत आहोत.
@jitendrabandsode1105
@jitendrabandsode1105 3 жыл бұрын
SUPER HIT BLOCKBUSTER OF EVER EPISODE
@Vijya751
@Vijya751 3 жыл бұрын
नित्या आणि राहुल्या साठी एक डायलॉग आपलाच. VS CREATION ⚡❤️ ना नावासाठी, ना मोठेपणासाठी फक्त जिव तडफतो... मित्रांसाठी ❤️ बोल भावा वाढवायचं का मिटवायचं.
@ravigangane1855
@ravigangane1855 3 жыл бұрын
मस्तच एपिसोड.....लय भारी बोलली सायली।।।हेच ते खरं प्रेम
@manishagadade2848
@manishagadade2848 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमची आणि सायली ची जोडी एक नंबर बाळासाहेब आज खरं प्रेम दिल्यासारखं वाटलं
@rohitkhabde2281
@rohitkhabde2281 3 жыл бұрын
बाळासाहेबाच्या साठी आज एक लाईक होउदे 👍👍👍🙏👑
@sharadgavali8720
@sharadgavali8720 3 жыл бұрын
सायली अन बाळासाहेबांच्या प्रेमाला मानाचा मुजरा👌👌👌
@malikvhage4022
@malikvhage4022 3 жыл бұрын
नितिन झकास भाऊ, बापाच्या आगंला हात लावल्यास धुवून काडलस. न राहूल मानल भावा तूला. दोस्ती कट्टर तर कुठेही टक्कर ✌💪✌
@sumitganeshakar6101
@sumitganeshakar6101 3 жыл бұрын
बाळासाहेब लास्ट सीन खूप मस्त झाला आता ही जोड तुटून देऊ नका खूपच छान
@mayurpawale4580
@mayurpawale4580 3 жыл бұрын
करण भाऊ आजचा एपिसोड खूप छान वाटला, प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्हाला दुःखी पाहवत नाही, आज थोडं तरी आनंदी पाहिलं तुम्हाला, खूप छान वाटलं
@pravinmanepatil
@pravinmanepatil 3 жыл бұрын
चांगलाच धुतलं की राव विनयला बापाला हात लावतोका .. दोस्ती कट्टर तर कुठे पण टक्कर😘
@sonupatil5585
@sonupatil5585 3 жыл бұрын
ajj mla khup anand zala karan tumch prem khar hot ani shevtprynt kharach rahanar ahe
@vikassontakke9100
@vikassontakke9100 3 жыл бұрын
गछछछज
@sudhirnavgire3598
@sudhirnavgire3598 3 жыл бұрын
१४३🌹💞 लागु झालं बाळासाहेब आजची सायली कोण कोणाला आवडली.
@ankushkumbhar1933
@ankushkumbhar1933 3 жыл бұрын
एपिसोड कोणा कोणाला आवडला जस्ट लाईक करा
@surajghodake8961
@surajghodake8961 3 жыл бұрын
14:39 बाळासाहेबांनी चांदण्या दाखवल्या राव त्याला ते पण दिवसा😂😂😂
@ajitbhoale6883
@ajitbhoale6883 3 жыл бұрын
स्टोरी मध्ये सायली कडून प्रपोज करायला हवा होता बाळासाहेबांना
@vivekpanaskar9762
@vivekpanaskar9762 3 жыл бұрын
आता तेवढं राम भाऊ आणि पाहुनी बाई च होऊन जाऊदे...😍😍
@vijaymotewrestling
@vijaymotewrestling 3 жыл бұрын
झुल्या भावा तुझी acting मनाला भावते भाई..तू जो चेहरा हलवतो ना एक no
@shrikantsase3759
@shrikantsase3759 3 жыл бұрын
👉MH10 सांगलीकर👈 💪नाद केला पण वाया नाय गेला। 👉बाळासाहेब प्रेमी 💪💪💪💪
@mvmali516
@mvmali516 3 жыл бұрын
Only MH 10
@sachinbone2195
@sachinbone2195 3 жыл бұрын
Sangli mde 32 Shirala
@shrikantsase3759
@shrikantsase3759 3 жыл бұрын
हो 32 शिराळा आम्ही पण
@pavangulve9467
@pavangulve9467 3 жыл бұрын
माझी सगळ्यात आवडती सिरीज आहे ही .... लव यू एक गाव तेरा भानगडी....
@sourabhs3968
@sourabhs3968 3 жыл бұрын
आज चा भाग एकदम रॉयल होता सायली च प्रेम सिद्ध झालं आज 😊😊👌👌👌👌
@appakadam5302
@appakadam5302 3 жыл бұрын
कडकडीत वाजवली बाळासाहेबांनी,आणि सायली ने तर खूप छान साथ दिली बाळासाहेबांना.
@harivijayband6556
@harivijayband6556 3 жыл бұрын
lay bhari jyana aajcha episode avdala tyani like thoka baghto Kay ragana kanakhali marli vaghana balasaheb
@crazzygammercoolboyshree4377
@crazzygammercoolboyshree4377 3 жыл бұрын
एकच नंबर जोडी सायली आणि बाळासाहेब एपिसोड खूप छान एकदम कडकक्क 👍👍👍👍
@abhijeetbandal3760
@abhijeetbandal3760 3 жыл бұрын
आज सायली ची स्टाईल लय भारी वाटली...1 नंबर एपिसोड 👍👍...
@shewalepm
@shewalepm 3 жыл бұрын
मस्त भाग, welldone सायली, bravo, चतुर झुल्या लै मस्त, buck up भावनो!!!खूप साऱ्या शुभेच्छा
@karankagle5855
@karankagle5855 3 жыл бұрын
बाळासाहेब हे पहीला केल असंच तर ✌😁
@sandipkakad6554
@sandipkakad6554 3 жыл бұрын
आजचा भाग आवडला. पोरगी जर पोरांकडून आसली तर कोणीच वाकड करु शकत नाही..
@sachinbandagle2605
@sachinbandagle2605 3 жыл бұрын
बाळासाहेब आज सर्व होते पण रामभाऊच कुठे दिसले नाहीत ....त्यांची कमी आज नक्की जाणवली हा....चतुर आणि रामभाऊ हे तुमच्या एपिसोड ची शान आहे...आणि नानांच तुमच्या वरचे प्रेम हे या एपिसोड चा मान आहे....
@dattashirtode8327
@dattashirtode8327 3 жыл бұрын
Kaddk apisod dakivla rav chan,सायली बाळा साहेब मजा आली चतुर नित्या राहुल
@prasadpatil585
@prasadpatil585 3 жыл бұрын
🐅बाळा साहेब 🦁 🐯तुमचे स्टार फिरले तुम्हाला तुमची ❤ अरची 😘भेटली❤😍
@Rohit96k
@Rohit96k 2 жыл бұрын
6:50 fighting scene 😂😂
@manojsuryawanshi4103
@manojsuryawanshi4103 3 жыл бұрын
लई भारी एपिसोड होता आजचा पुन्हा बाळासाहेब आणि सायली ची लव्हस्टोरी सुरु झाली आणि चतुर भावड्याचा नाद खुला...👌👌👌👌
@pavanbavachkar7462
@pavanbavachkar7462 3 жыл бұрын
मला वाटत की प्रत्येक एपिसोड हा किमान 60 min. ठेवा करण फक्त आठवड्यातून एकदा एपिसोड येतो म्हणून.पण प्रत्येक एपिसोड हा खूप मस्त आहे आवर्जून मी कायम पाहतो.
@sourabhravatepatil7375
@sourabhravatepatil7375 3 жыл бұрын
Kahi pan
@tusharmasal5053
@tusharmasal5053 3 жыл бұрын
चांडाळ चौकडी ४५ मिनिटे आसती
@tusharshinde6094
@tusharshinde6094 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायलिची जोडी एकच नंबर
@digambarharale1399
@digambarharale1399 3 жыл бұрын
खुप छान सोनाली & राहुल्या एकदम No.1 एपिसोड ग्रेट
@harshvardhanjagtap8844
@harshvardhanjagtap8844 3 жыл бұрын
बाळासाहेबांना त्यांच प्रेम मीळाल मला खुप भारि वाटल 😘😘
@jeevankadam1168
@jeevankadam1168 3 жыл бұрын
सायलीने विनायक ला गुलीगत धोका दिला म्हणायचं शेवटी गुलाल बाळासाहेब आणि सायलीचाच चतुर भावड्या चा विषयच खोल नाद करा पन चतुर चा कुठं नावातच सर्व काही चतुर
@rahulsawant9868
@rahulsawant9868 3 жыл бұрын
झुल्या आणि चतुर जोडी जबरदस्त....
@prashantpavane7813
@prashantpavane7813 3 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही नाराज असल्यावर episode पहायला नाही मज्जा येत ओ.मला अस वाटत की तुम्ही आणी सायली दिदी पुढच्या episode ला नक्की बोलाव.🙏🙏🙏🙏🙏😘😘😘
@prashantpavane7813
@prashantpavane7813 3 жыл бұрын
Thanks jann
@umashankarnagure7039
@umashankarnagure7039 3 жыл бұрын
एकदम सुंदर ,,,,,,,baalasaheb,, चतुर,,, जुल्या,,,, मस्त episode,,,keep it up
@sanjayraut7277
@sanjayraut7277 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान वाटला.आणि सायली एकदम कडक शब्दात तिने आज भूमिका घेतली...सायली आल्यामुळे तुमच्या स्टोरी मध्ये एक नवीन शोभा आली आहे ..best of luck all team.
@ramkashid3782
@ramkashid3782 3 жыл бұрын
सायली ऐकच नंबर बाळासाहेब तुम्हीपण Very very nice
@ancreation019
@ancreation019 3 жыл бұрын
नित्य आणि गौरी पुढच्या भागात 👍👍🙏
@sachinjaitmal5081
@sachinjaitmal5081 3 жыл бұрын
बाळासाहेबांना अभिनंदन करायला पाहिजे सायली बाळासाहेब च्या बाजुने बोलली खुप छान काम केले आहे आज सर्वांनीच
@sachintidake7087
@sachintidake7087 3 жыл бұрын
सायली ताई तुझा व्हिडीओ कडक,आहे चतुर भावड्या ला माझा सलाम फारच चांगलं काम करीत आहे
@lakhanshinde752
@lakhanshinde752 3 жыл бұрын
बाळासाहेब आपण पाटिल आहोत खुप खुप छान सायलीनी बोललेल आवडल...
@vinodreddy8500
@vinodreddy8500 3 жыл бұрын
Friends forever.....❤️❤️ Clg chi 8one zali rao..... Pani ch aal dolyat
@vinodgosaiv7612
@vinodgosaiv7612 3 жыл бұрын
चतुर भावा लय भारी आवठल 🥰😍👌👌✌✌🤟
@rajbansode6898
@rajbansode6898 3 жыл бұрын
आज चतूर दोन तीन जणांना मारणार नाद करायचं नाही चतुरच
@krishnatpawar9087
@krishnatpawar9087 3 жыл бұрын
सायली बाळासाहेब आज खूप बरं वाटलं तुम्ही दोघे एक झाला आणि तुमची प्रेम कहाणी पुन्हा सुरू झाली
@jadhavgorakh4456
@jadhavgorakh4456 3 жыл бұрын
Super episode 👌👌
@user-wm3eb3ss7r
@user-wm3eb3ss7r 3 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब सायली ताई सुपर👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️😍😍😍😍😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
@sanjaysatre4525
@sanjaysatre4525 3 жыл бұрын
चला आज बरे वाटले, बाळासाहेबांना त्यांचे खरेखुरे प्रेम मिळाले. सायलीच्या पुढाकरा बद्दल धन्यवाद, सोनी ताई ची फक्त तुम्ही फक्त झलकच दाखवली. असो, आजचा एपिसोड
@rushigonge8229
@rushigonge8229 3 жыл бұрын
My favourite serial 🥰🥰🥰
@omkarzende872
@omkarzende872 3 жыл бұрын
सर एक नंबर भाग होता बाळासाहेब व सायली यांची जोडी भारी आहे
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
संगत 😅#कॉमेडी
11:41
शरद कुटे कॉमेडी
Рет қаралды 230 М.